मीच म्हटलं होतं ताई दाजींसाठी गिफ्ट घेत आहे तर दाजींनी पण ताईंना काहीतरी गिफ्ट दिले पाहिजे माझ्या म्हणण्याचा त्यांनी विचार केला मी त्यांच्या खूप आभारी आहे
ताई दाजी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाड दिवसाच्या निमित खूप खूप सुंदर शुभेच्छा 🎉🎉🎁🎁🎂🎂 नेहमी आनंदीत रहा... दोघांचं गिफ्ट सुंदर आहे... ताई तू खूप adjust करते ग