Тёмный

Marathi standup changed everything! ft. Mandar Bhide | भाग ३२ | Marathi podcast 

Whyfal
Подписаться 159 тыс.
Просмотров 184 тыс.
50% 1

​‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog aka ‪@thefunIndianguy‬
👚 व्हायफळ दुकान 👕
वापरा "PAHILE15" पहिल्या १५ जणांना सूट!
swiy.co/Whyfal_Dukan
Join व्हायफळ पत्र व्यवहार!
swiy.co/WhyfalNL
मराठीतला एक ओजी standup comic, मंदार भिडे बरोबर धमाल, निवांत, घरगुती गप्पा! Standup कस आयुष्यात आल, बालपण कस होत, सध्या आयुष्यत काय चालू आहे, कामाची प्रक्रिया आणि महत्वाचं म्हणजे फुल्ल टाइम कॉमेडी करण्याचा आत्मविश्वास कसा आला! हे आणि बरच काही, आजच्या ह्या व्हायफळ गप्पांमधे :)
A chill, relaxed and Whyfal conversation with one of the OG Marathi standup comics, Mandar Bhide. A conversation all about how he started standup comedy, his upbringing, his creative process, how he gathered the confidence to jump into comedy full-time time and much more in today's episode :)
Follow Mandar: / sendtomandar
Follow Whyfal: / why_fal
Behind the cameras: ‪@Earthyworthy‬
Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
📚 पुस्तकं बिस्तकं 📚
The Seige | Adrian Levy & Cathy Scott-Clark
amzn.to/3Pt7ZEr
Deception | Adrian Levy & Cathy Scott-Clark
amzn.to/3PsXzEX
Black Friday | S. Hussain Zaidi
amzn.to/3ryJU7f
S. Hussain Zaidi ह्यांची पुस्तके
​​amzn.to/46odxXL
Influence: The psychology of persuasion | Robert B. Cialdini
amzn.to/3sZtpS2
#marathipodcast #marathistandup
Chapters:
00:00 Whyfal Gappa begin
02:26 Introduction
05:36 Mandar's childhood memories
15:28 College and Job Life
16:33 School life
26:22 Mandar’s father
28:13 Job interview and first job
36:46 First time watching a stand-up comedy
41:10 Native place in Ratnagiri
44:37 First play in school
51:56 Writing stand-up bits
57:52 Association with Bhadipa
58:44 First housefull show
1:00:18 Balancing stand-up and job
1:01:29 Corporate shows
1:03:33 Pandemic and Marathi standup
1:17:32 Short-form content
1:22:16 Space for new stand-up comedians
1:24:31 International tours
1:33:34 Creating own opportunities
1:14:27 Mandar’s mother
1:58:47 Process of creating a stand-up piece
2:08:50 Mandar's recommendations and learning process
1:19:36 Pu La Deshpande
2:25:25 Future plans
2:30:23 Whyfal Gappa's conclusion

Приколы

Опубликовано:

 

6 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 455   
@vrushalikadam1171
@vrushalikadam1171 6 месяцев назад
मंदार मुलाखत सगळी ऐकली कारण माझा मराठीतला आवडता standup comedian आहेस तू.तुला भरपूर बोलता आले त्याबद्दल सार्थक ला धन्यवाद दिले पाहिजेत.तू वर्ल्ड कप जिंकलास.तुझ्या पुढील करिअर साठी खूप खूप आशिर्वाद❤
@ravikhond
@ravikhond 6 месяцев назад
खूप छान पॉडकास्ट.. एक गोष्ट जाणवली की मंदार सर्व खरं बोलत होते आणि त्यांनी काहीच लपवून ठेवलं नाही. म्हणजे ते content कसा तयार करतात. सध्या ते कोणत्या पोझिशनला आहेत. ते स्वतःसाठी मार्केट कसं तयार करत आहेत. त्यांनी सुरूवात कशी केली. fail कसे झाले. सर्व कसं स्पष्ट बोलतायेत. मोठा एपिसोड आहे पण मज्जा आली ऐकायला. Keep it up Mandar!!.. पुन्हा पुण्यात शो असेल तेव्हा नक्की पाहणार आता.
@shubhamkulkarni1565
@shubhamkulkarni1565 6 месяцев назад
हा podcast 3 महिन्यापासून राहुन गेला होता आज बघितला मी पण क्रिकेट बघायचो पण 2003 चा worldcup हरलो आपण तेव्हा पासुन नाही बघत पण मंदार सरांचे standup बघतो बरं का फुल्ल suport
@nilimakashikar6354
@nilimakashikar6354 4 месяца назад
वर्ल्ड कप शेवटचा शब्द.. मी कधी नाही बघितलंय,स्टँड अप कॉमेडियन शो,पण नक्की बघीन. खूप छान वाटलं
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 10 месяцев назад
कॅामेडियनचा सिरीयस बिझनेस !!!! आवडली मुलाखत !! मनमोकळे बोलले. माणूस अगदी खरा खरा वाटला. धन्यवाद
@whyfal
@whyfal 10 месяцев назад
😌😌
@nehaingale2637
@nehaingale2637 7 месяцев назад
Zstnz
@nehaingale2637
@nehaingale2637 7 месяцев назад
Zstnz
@nehaingale2637
@nehaingale2637 7 месяцев назад
Zstnz
@dilipkarmd1
@dilipkarmd1 6 месяцев назад
@@whyfalhard life world cup
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 8 месяцев назад
😂... छान वायफळ!.. पायाळू च्या विरुद्ध डोकाळू...असा शब्दप्रयोग होता होता... थोडक्यात वाचला😅... ह्या आधी "आयेशा फातिमा "..च्या वायफळ शुद्ध मराठी गप्पा ऐकलेल्या 😊
@ashishkamble268
@ashishkamble268 10 месяцев назад
Yes world cup. खुप छान वाटलं, 900 लोकांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल शुभेच्छा..!!
@Shraddha76
@Shraddha76 5 месяцев назад
सुयोग आज तुम्ही एकदाच NICE बोललात का? मला आवडतं ते ऐकायला so I was missing it in this episode😅 मुलाखत खूप आवडली...वर्ल्डकप
@kishorpandit5120
@kishorpandit5120 10 месяцев назад
मी प्रथमच whyfal जॉइन करून मंदार भिड़े ही काय चीज़ आहे हे मुलाखती द्वारे अनुभवले व मनापासून भावले । अनेक शुभेच्छा ।
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 10 месяцев назад
मंदार भिडे मुलाखत खूप खूप छानच झाली. पण जयगड तुमचे गाव तिथल्या आठवणी ऐकन प्रचंड आनंद झाला. कारण माझं गाव पण तुमच्या गावा जवळ आहे.( पन्हळी ) आणी तुमच्या कुटुंबियांना आम्ही ओळखतो. नाना आणी तात्या भिडे कदाचित तुझे आजोबा किंवा पणजोबा असतील. So All the BEST your program business 😂 ❤❤❤🎉🎉
@ppmmbb999
@ppmmbb999 9 месяцев назад
खूप छान, मनमोकळ्या गप्पा झाल्या आहेत...तुमच्या संपूर्ण टीम ला आणि मंदारजींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि, world cup ची आयडिया आवडली 😊
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 10 месяцев назад
जीवन नावाचं औषध कोळून प्यायलेला माणूस आहे,❤ सुरेख मुलाखत ❤❤ tumche interviewing skill too good, enjoyed ❤❤
@rajneel67
@rajneel67 6 месяцев назад
कोकण रॉक्स, शब्दांचा खेळ छान करता तुम्ही
@bhagyashreegawade9
@bhagyashreegawade9 9 месяцев назад
Yessss😊 "World cup"... शेवटपर्यंत पाहिले खूप छान बिनधास्त गप्पा 👌🏻 मंदार सर तुमच्यामुळे stand up नव्याने समजायला सुरुवात झाली... Personally मी या आधी podcast माहित असले तरी follow करत न्हवते पण "व्हायफळ" मुळे आवड निर्माण केली. Without background music असल्यामुळे खरंतर गप्पा खूप आपल्याश्या, संपूर्ण बघाव्या अश्या वाटल्या 👍🏻 "स्मरणचित्र" खूपच सुंदर 😊 विहीर, राहाट... जुन्या आठवणी ताज्या झाल्या... सुयोग सर तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने समोरच्याला बोलण्यासाठी मदत करता.😊 तुम्हांला दोघांनाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🙏🏻
@pendse1
@pendse1 10 месяцев назад
Great Mandar!! Keep it up.. It's good to know you have roots in Ratnagiri .. The episode is long, but not boring, so you might want to break it up into parts.
@rajulnigdikar4265
@rajulnigdikar4265 6 месяцев назад
खूपच छान. मी तुमचे बरेच पाडकास्ट पाहिले आहेत पहिल्यांदाच सुयोग इतका शान्त होता आणि मंदार बोलत होता. एकंदर खूपच छान.
@pratikpitre8299
@pratikpitre8299 7 месяцев назад
World cup!!!! 😂 बघायला सुरवात केली तेंव्हा एवढा मोठा podcast पूर्ण बघेन असं वाटलंच नव्हतं. पण एवढ्या with ease मंदार बोलतं होता असा वाटलं एखादा मित्रच गप्पा मारतोय. ऐकता ऐकता कधी संपला विडिओ कळलंच नाही. Hats off to मंदार for his story telling skills! आत्ता पर्यंत फक्त video बघितल्या होत्या मंदार च्या पण आता live शो नक्की बघेन!
@gayatrilokre6004
@gayatrilokre6004 10 месяцев назад
Liked the interview a lot. So nice to see Marathi Standup Comedy coming back with talented comedians like Mandar. Best wishes to him! Will love to see him perform in Tokyo! We have a great marathi community in Japan!!! World Cup 👍🏻
@Pravin_Shetye1000
@Pravin_Shetye1000 8 месяцев назад
मराठी ओपन माइक प्लीज मुंबईत सुरु करा मराठी ओपन माइक नाहित म्हणून ?
@spruhasatavlekar1228
@spruhasatavlekar1228 10 месяцев назад
मला एपिसोड खूप आवडला. छान माहिती मिळाली. मनातली प्रोग्रेस बद्दल इच्छा व्यक्त करणं, अमुक करायचंय तमुक करायचंय असं manifest करणं यासाठी खूप धाडस लागतं. मंदार यांना शुभेच्छा आणि धन्यवाद व्हायफळ, स्मरणचित्र छान आहे.
@manasidharme4764
@manasidharme4764 10 месяцев назад
World Cup. कॉमेडीकडे एवढ्या गंभीरपणे पहिल्यांदा पाहिलं. त्याच्यामागे एवढी विचारप्रक्रिया आहे हेही पहिल्यांदा जाणवले. शुभेच्छा मंदार तुला आणि सुयोग तुझ्या व्हायफळला.
@suchitraparab5654
@suchitraparab5654 6 месяцев назад
मी stand up comedy बघण्याचा योग आला नाही आहे, पण माझी लेक नेहमी बघत असते ती नेहमी तुमचं कौतुक करत असते. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे किती एकदा बघते असं झालं आहे
@scooty43215
@scooty43215 10 месяцев назад
लय भारी भावा!! आयुष्यात पहल्यांदाच 2.30 तासाचा व्हिडिओ पाहिला आणि एकही जांभळी न देता 😅 . जिंकलस मित्रा , मस्त , झकास.
@amodrahalkar3674
@amodrahalkar3674 10 месяцев назад
World Cup. म्हणजे शेवट पर्यंत बघितले ,ऐकले ,ते पण दापोली ला जाताना. एकदम छान गप्पा. स्टँड up बघायला नक्कीच आवडेल पुण्यात. आणि किती स्ट्रगल असतो ते पण कळले. सारंग साठे चा पण फॅन आहे, एकत्र दोघांचा असेल तर डबल मजा
@sarangkawale9925
@sarangkawale9925 10 месяцев назад
Liked the interview despite being longish. We only get to see glamorous side of these people. Podcasts like this help us to know the real struggle behind their success. Great anecdotes shared by Mandar on personal life which I am sure many people will relate and find helpful as well.
@jagrutidherange3269
@jagrutidherange3269 8 месяцев назад
खूप छान! मंदार भिडे नावाचं खरं पुस्तक ऐकायला मिळालं. Worldcup👍
@vinayashinde1332
@vinayashinde1332 10 месяцев назад
मुलाखत मस्तच घेतली . बोलत करणे व ऐकणे ही कला आहे
@suparnalokare8866
@suparnalokare8866 4 месяца назад
Such an honest and heartfelt interview. He literally bared his heart and it struck a cord in many ways with me and I am sure with many people too. Thank you!! " World Cup"!!❤
@vaibhavgg
@vaibhavgg 10 месяцев назад
खूप छान मुलाखत.. मी पण आता 40 cross केलं आहे आणि आता माझ्या job पेक्षा वेगळे काही करू इच्छितो.. so.. मला relate करता आल्या गोष्टी.. मंदार भिडे ह्यांना खूप शुभेच्छा.. आणि हो ते एक राहिलं.. World cup 😊
@omkkarsuttar6335
@omkkarsuttar6335 10 месяцев назад
त्या टेप रेकॉर्डर मधे मोठ्या जाड्या वस्तू टाकायचो त्याला batteries म्हणतात , हे जवळ जवळ त्या गायब झाल्यावर समजलं........
@MJ_Vlogs06
@MJ_Vlogs06 4 месяца назад
World Cup 😂😂😂😂 मला inspiration मिळत आहे.. I'm new to content creation.. त्यामुळे मला खूप बरं वाटलं हा podcast ऐकताना.. मंदार दादाला तर मी आधीपासून पाहतो पण सुयोग मला new inspiration देतो आहे.. Im loving it.. आपण नक्की भेटू..❤❤❤ gbu सुयोग दादा प्राची वहिनी आणि whyfal साठी खूप शुभेच्छा...🎉💐💐💐🤩🤩
@vaishalinikam2264
@vaishalinikam2264 7 месяцев назад
World Cup . .. what a honest interview
@shubhamjanolkar6268
@shubhamjanolkar6268 10 месяцев назад
अडीच तासाचा podcast.. याचे दोन पार्ट करा.. एक सलग एवढा podcast पाहणारा खूप कमी प्रेक्षक असतो.. 1-1 तासाचे दोन episode टाकले तर views जास्त येतील..Podcast मध्ये timeline missing आहे.. कोणत्या पॉईंटला कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे हे प्रेक्षकाला माहिती असेल तर engagement चांगली राहते..
@whyfal
@whyfal 10 месяцев назад
सुचनेसाठी धन्यवाद :)
@manjushabhadalkar4412
@manjushabhadalkar4412 7 месяцев назад
मी पण आत्ताच हा उठून बेल वाजली माझीच म्हणून बसले होते दार उघडायला तेवढ्यात तुम्ही बोललात की बेल तिकडे वाजली. मी आत्ता 63 वर्षांचा आहे. आमच्या काळात पु ल देशपांडे दूरदर्शन वरती असे विषय ऐकायला मिळायचे
@manjushabhadalkar4412
@manjushabhadalkar4412 7 месяцев назад
हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे. पण इतक्यात चर्चा आणि पॉडकास्ट ऐकायला आवडायला लागले. माणसं बोलायला नसतील तरी चालतील. हे सगळे तुमचे अशा प्रकारचे सगळे शो ऐकायला बघायला मिळतात आणि छान वाटतं
@renuj75
@renuj75 10 месяцев назад
Khup chaan interview 👌👌 Amhala Marathi artists na jastit jasta pahaycha aahe WORLD CUP😄✌️
@wifigeek
@wifigeek 9 месяцев назад
छान बोलला आहेस! कॅनडात यायची वाट बघतोय! :) टिकटॉकचा नक्की फायदा होईल. टिकटॉकचं प्रोफाईल केलं की इथे पोस्ट कर.
@jayshreekundargi966
@jayshreekundargi966 7 месяцев назад
Very good conversation skill of Mandar Bhide. He is too honest to disclose all details. Wish you all the best for future journey.
@giridharshetty2778
@giridharshetty2778 10 месяцев назад
He is very good. But also very good person. He acknowledged the people who helped him like Punit n Atul.
@sunitigogate2958
@sunitigogate2958 10 месяцев назад
Masta gappa zalya .. thanks for having Mandar over.. would love to attend his standup one day .. this was pretty long podcast enjoyed every bit even his suggested books were intersting have made note of it.. 😊
@user-yu8ys7yp6x
@user-yu8ys7yp6x 9 месяцев назад
My favorite moments from this podcast are Suyog providing sound effects for everything "dubuk dubuk" 😂
@KhusPhuschannel
@KhusPhuschannel 10 месяцев назад
Mandar I feel you bro... pandemic was difficult for many of us... especially when we left what we do normally and looked somewhere else to find something new
@janhavipore750
@janhavipore750 8 месяцев назад
Fyi- पटणी computer ला Capgemini company ने acquire केलं 😀 anyway, khup chhan episode. Ani Whyfal che sarva ch episodes mast ahet. I am totally hooked to your podcasts.. keep it up. Looking forward to many more such guests!
@mandarsarpotdar2940
@mandarsarpotdar2940 10 месяцев назад
World cup 🏆 Ameriket show karta ka. East coast NJ, NY.
@sahilmore1256
@sahilmore1256 Месяц назад
Khupach bhaari vatla🔥🔥🔥ani WORLDCUP tar emotion ahech❤️
@kuberanuradha
@kuberanuradha 10 месяцев назад
So aiwaji tar ha shabda waprun baghaa. So So is very hammering
@sachinchitapure8956
@sachinchitapure8956 7 месяцев назад
मस्त आहे मुलाखत...मज्जा आली
@viru._.
@viru._. 8 месяцев назад
Mitra tu dapoli cha ahesh, me pan❤
@sandhyachandanshive4260
@sandhyachandanshive4260 7 месяцев назад
Very good conversation skill of Mandar Bhide.Wish you all the best for your future Journey 🙏 World Cup 👍
@user-of6jl2xk3c
@user-of6jl2xk3c 8 месяцев назад
A really good pod.cast which has shown the journey of Mandar from his childhood till the present day great
@Shrishiv16
@Shrishiv16 8 месяцев назад
Bhari ahe ha bhide I understand his Marathi I don't know why doesn't everyone speak like him it's easier to understand for non-Marathi people . I guess even Marathi changes from place to place
@sakshipatekar9627
@sakshipatekar9627 10 месяцев назад
Amazing episode, Well shared his experiences about his journey in standup so far.
@akshaygore1592
@akshaygore1592 10 месяцев назад
Amazing episode ❤ Got to know a lot of things. Brilliant experience listening to it and was lost listening to it. Keep doing what you do and all the best team! 🙌👏
@priteshkhamkar3975
@priteshkhamkar3975 10 месяцев назад
Podcast itka mast vatat ahe ki me swataha tya room madhe ahe asa feel hot ahe. Good job Mandar bhide. Tumche vichar khup mast ahet.
@adityahajare6741
@adityahajare6741 8 месяцев назад
World Cup…. Aajchya divsatla 3rd podcast ahe maza… yashraj, spruha n mandarcha tisra… bingewatch kartoy.. Majja yetey… all the best 😊
@user-eb1xj8ui1l
@user-eb1xj8ui1l 10 месяцев назад
Worldcup... Mast hota podcast khupach.. ya podcast mule mi tharvlaye ki standup baghayla jain aata tar pahila Marathi show ch asel.. ajuni mi live nahi pahilaye.. very informative episode
@sohampatwardhan0804
@sohampatwardhan0804 10 месяцев назад
World Cup!! Khup Goshti "janavalya" ya podcast mule,Thank you.
@rutveekly
@rutveekly Месяц назад
Thanks for putting all the links in description♥️
@indrayaniyadav2629
@indrayaniyadav2629 9 месяцев назад
World Cup ! Khup chaan hota podcast!
@radhikab8711
@radhikab8711 10 месяцев назад
Khup chhan.. Awadali candeed mulakhat.. End paryant pahili 😊 workdcup last word😅
@rakeshghanekar6698
@rakeshghanekar6698 10 месяцев назад
This episode is really good…l like the way you brand Dapoli… Mee pan khed dapoli tun aahe…jya premane tu dapoli baddle bolato…love it man… Keep up the great content ❤
@rutujamulay1225
@rutujamulay1225 10 месяцев назад
Pardeshatli friendship, covid chi paristhiti ani pleta vagere! Masta episode❤
@sohamharshe1092
@sohamharshe1092 9 месяцев назад
Finally managed to listen it completely , sampavta sampavta world cup aala! Wonderful conversation ! keep going !
@whyfal
@whyfal 9 месяцев назад
Cheers bhau 🤗
@ganeshmahapadi6633
@ganeshmahapadi6633 10 месяцев назад
Worl cup😍😍 4 divasat free vel Astana thoda thoda karun pn purn video bghitla...khupch bhariiii
@crikitikot
@crikitikot 10 месяцев назад
Too good. He is a very intelligent comedian. Have met Mandar dada personally couple of times. One seperate podcast should be made w him on cricket and Mumbai cricket to be more specific. He has a lot to talk about Mumbai cricket.
@whyfal
@whyfal 10 месяцев назад
खरंय! करू पुन्हा एकदा! ☺️🌻
@varadlalit80
@varadlalit80 7 месяцев назад
World Cup ❤ Jabardast zal podcast zakkas , kaaamal , bahar😍
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Месяц назад
World cup . खुप मनमोकळ्या गप्पा मस्त.
@shals4626
@shals4626 10 месяцев назад
"Worldcup" !! Tumche podcast aikayla khup chan vatata....shantapane kahihi background music nastana fakta normal avajat gappa ha mulatach concept soothing ahe. Saglyat jasta sarang sathe cha podcast avadlela....bakihi chan ahet. Me california la rahte, kitihi indian frnds asle tari marathi aikna & bolna khup miss karto amhi. And tumchya podcast office madhe sudha aikte kam chalu astana. Khup chan efforts...really appreciate it...keep going & all the very best. God bless you & your behind the camera wife.
@shashankb53
@shashankb53 10 месяцев назад
कोकणात लहानपणीचं राहणं पोस्टामध्ये टेलिफोनवर निरोप लाल डब्याचा ST चा प्रवास या अगदी जशाच्या तशा आठवणी. वर्ल्डकप मी 83 चा बघितला घरच्या नव्या कलर टीव्हीवर- मी तेव्हा बारा वर्षाचा होतो
@whyfal
@whyfal 10 месяцев назад
🥹🌻
@yllod100
@yllod100 10 месяцев назад
World Cup......!!!!!!! I loved shubha mangal saavdhan.... Keep going mandar bhide
@arvindbarve8710
@arvindbarve8710 5 месяцев назад
Worldcup.... खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या.... एपिसोड आवडला 🎉🎉
@SuperVinaycool
@SuperVinaycool 10 месяцев назад
Khup chan gappa zalaya yaveles, farach genuine episode. Worldcup👍🏻
@shwetakolhatkar1359
@shwetakolhatkar1359 10 месяцев назад
Khup vel kaadhun episode pahila. Again mast podcast! Mandar bhide kadak aahech❤❤❤ “Worldcup” 🌚🌚
@janhavimalankar9780
@janhavimalankar9780 6 месяцев назад
World Cup good wishes for standup comedy show to Mandar Bhide🎉
@rajneel67
@rajneel67 6 месяцев назад
थोड स्वतच्या तब्बेतिकडे पण लक्ष द्या....... तुमचा प्रत्येक विषय ऐकण्यासरखा असतो. शेवटी तुमची नाळ आठ भारतरत्न देणाऱ्या कोकणा बरोबर जोडलेली आहे.
@AVRGamingLive
@AVRGamingLive 10 месяцев назад
World cup.... Ratr jagun baghitla full episode 🙌👍
@pravinvadnere5629
@pravinvadnere5629 10 месяцев назад
World Cup It's nice interview, Have listened to him earlier, very short reals , Nice.🎉 All The Best for Brite Future.
@prat_0501
@prat_0501 7 месяцев назад
Suyog are sholay bgh, gangs of wasseypur bgh ....far bhari films ahet hya😅😅
@user-yx5vz4kp7v
@user-yx5vz4kp7v 6 месяцев назад
Very candid and heartfelt interview. I don't follow marathi stand up but still it interested me to know journey of a person switching professions for inner calling. I really like and appreciate the free flowing questions and conversations you have @Suyog. Also how you nae sure you come back to original point even if there are diversions in conversation. World cup 😅
@shekhare
@shekhare 10 месяцев назад
Mandar tu ekta Tom Hanks nahiyes but I can tell you shakarukh sathe nakki hoshil...ur very funny and your work is very good. Suyog mitra tu pan bhari ahes pan far down to earth ahes..... world cup apanach jinknar..😂
@lovelygayu20
@lovelygayu20 10 месяцев назад
"WorldCup".... Khup chan mulakhat. Comedy is a serious business mhantat te ka he thoda thoda kalatay. Mandar manapasun bolale. Suyog aj shant shant vatla, but interactive and attentive. I think this is the longest podcast I heard till date (watched rather). All the best for your future progress Mandar Sir,
@narayanp9270
@narayanp9270 7 месяцев назад
It was beautiful interaction. "WORLDCUP"
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 6 месяцев назад
अप्रतिम पॉडकॉस्ट...👌👌👌👍
@saeebai
@saeebai 8 месяцев назад
छान..मजा आली !
@ravindrakulkarni1908
@ravindrakulkarni1908 10 месяцев назад
तुम्ही घेतलेल्या मेहनतीला नक्कीच चांगलं यश मिळेल
@rathnavalipatne1309
@rathnavalipatne1309 7 месяцев назад
world cup..... masttt zalay ha podcast ....
@vibhavarinayak1603
@vibhavarinayak1603 10 месяцев назад
मस्त आहे episode, खूप दिलखुलास गप्पा.... थोडा lengthy आहे But it's ok, keep it up guys
@kalyaniphanse8249
@kalyaniphanse8249 10 месяцев назад
Me Bhide aajina khup vela bhetale aahe jaigalala.. aamache ghar pan parkotwadit- Jaigad la aahe.. I have many memories of Bhide aaji and stories about and madhubhide Kaka and Vitthal mandir.. Kalyani Katkar
@bhosale_harshavardhan_
@bhosale_harshavardhan_ 10 месяцев назад
Amazing Episode ❤ big fan of this podcast 👏 one suggestion ki intro madhe khup reveal naka karu please please 🙏
@mhatredp
@mhatredp 10 месяцев назад
World Cup I like meeting at list 5 minutes. नवीन विभाग आहे अनिश्चितता असुन आपण एवढे यश गाठले अभिनंदन
@anuradhamahoorkar5808
@anuradhamahoorkar5808 7 месяцев назад
World cup! Started watching this podcast recently! Just loved it❤
@shailendrarahalkar5501
@shailendrarahalkar5501 6 месяцев назад
ह्या लोकांनी आधी प्रेक्षकांवर कॉमेडी करण सोडली पाहिजे. हा ढोल्या पण हेच करतो
@KhusPhuschannel
@KhusPhuschannel 10 месяцев назад
PREFECT - an older girl or boy in a school who has special duties and responsibilities. Prefects often help to make sure that the younger school children behave properly.
@dhirajkshirsagar9417
@dhirajkshirsagar9417 10 месяцев назад
Great podcast…. Listening Mandar Ji is too good ❤
@risbudana5516
@risbudana5516 7 месяцев назад
Worldcup Khup chan gappa zalya...Vel kasa gela kalalech nahi...Tumhala pudhchya vatchalisathi shubhechha
@vaishaliparab2194
@vaishaliparab2194 8 месяцев назад
Congratulations both of you 👏👏
@Kratexmusic
@Kratexmusic 10 месяцев назад
World cup🙌🏼 ek number episode
@bylagu
@bylagu 10 дней назад
वर्गातील मुलगा असो वा मुलगी असो, प्रिफेक्ट हीच टर्म वापरली जायची. प्रार्थना होऊन वर्ग सुरू होण्यापूर्वी प्रत्येक वर्गाचा प्रिफेक्ट वर्गासमोर उभा असायचा. प्रार्थना संपून बेल झाल्यावर तो पण वर्गात यायचा.
@apekshashetty4313
@apekshashetty4313 10 месяцев назад
World Cup...Really like your 'gappas' and the guest you invite!!
@thitemalhar
@thitemalhar 10 месяцев назад
Thank you for the podcast, enjoyed it!! This feels like The Slow Interview by Neelesh Mishra.. World Cup!!!
@chandrashekharanamjoshi4595
@chandrashekharanamjoshi4595 10 месяцев назад
खूपच चांगलं झालं podcast
Далее
Мой инстаграм: v1.ann
00:13
Просмотров 100 тыс.
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 875 тыс.
Engineering - Marathi Stand Up Comedy by Mandar Bhide
14:44
Гномы против Квадроберов
1:00
Просмотров 4,1 млн