Тёмный

आमच्या गावकीची सत्यनारायण महापूजा 😍 | कोकणातील गावपुजा | S For Satish | Ambavali (Kokan) 

S FOR SATISH
Подписаться 384 тыс.
Просмотров 146 тыс.
50% 1

आमच्या गावकीची सत्यनारायण महापूजा 😍 | कोकणातील गावपुजा | S For Satish | Ambavali (Kokan) #GavkichiSatyanarayanMahapuja #SatyanarayanMahapuja #KoknatilGavpuja #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RU-vid channel - / @satishratate

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 137   
@vidishasawant301
@vidishasawant301 Год назад
छान व्हिडिओ, छानच गाव, फक्त एक सुचवावेसे वाटते, मुलांना hii बोलण्यापेक्षा नमस्कार बोलायला सांगितलात तर छान वाटेल, इंग्रजी भाषा नक्की शिकवा पण संस्कार भारतीय असतील तर खुप चांगले, ही एक आपलेपणाची अपेक्षा, 😊😊🙏
@rushikeshkhobragade2785
@rushikeshkhobragade2785 Год назад
दादा व्हिडिओ चा शेवटी तुम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम मधला एक part दाखवला त्यामधे बाबासाहेबांचं साँग बघून खूप भारी वाटल ... Thank u .... Love from vidharbha❤️
@aradhanaambre8351
@aradhanaambre8351 Год назад
Varsha aga jara sadi केशरी हिरव्या रंगाच्या पेक्षा जरा वेगळं combination घे
@padmasawalkar8097
@padmasawalkar8097 Год назад
दादा पुजा छान होती पण थोडे वेगळ वाटलं की पुजे आगोदर जेवण पुजा झाल्या नंतर जेवण होते आमच्या कडे 🙏🙏
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
गावातील महिलांना जेवणात गुंतल्यामुळे त्यांना कार्यक्रमाचा आनंदच घेता येत नाही, थोडे पैसे गेले तरी जेवणाची ऑर्डर देणेच योग्य.
@maxboy9450
@maxboy9450 Год назад
आपल्या गावची बातच निराळी हे सर्व सुख गावा ठिकाणीच असते😊
@govindsanaye9192
@govindsanaye9192 Год назад
Far. Sundar.... Satya. Sanatan Satya. Narayan. Dev. Maharaja. 🙏
@supriyasawant4245
@supriyasawant4245 Год назад
पूजेच्या आधी जेवण कस आमच्याकडे पूजा झाल्यावर नेवेदय दाखवून मगच जेवतात
@amitmodak5246
@amitmodak5246 Год назад
You are absolutely right.!.. But still the motive behind performing this Pooja by all these Ambiviliikar is very honest , trust worthy and well disciplined. We must admire their valuable efforts to accomplish this task in the most meticulous manner. At the end of the day remember... Always that... WORK IS WORSHIP... Thanks & Regards ☺️
@user-zq8wr7ro1b
@user-zq8wr7ro1b Год назад
हो ना! पूजेच्या आधी जेवण???आमच्याकडे पण पूजा झाल्यावर नैवद्य दाखवितात आणि मग नंतर सगळे जेवतात
@ashalatasawant9152
@ashalatasawant9152 Год назад
😊
@ashwinipevekar7237
@ashwinipevekar7237 Год назад
गावची पूजा ग्रामदेवताच दर्शन खूपच भारी तुम्ही सहा जण खूपचं छान दिसत होते
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 Год назад
गावची पुजा खुप छान आहे
@sangeetakamble3723
@sangeetakamble3723 Год назад
आम्ही पण येऊ तुमच्या गावी. छान झाला ग्राम देवतेचा कार्यक्रम
@kalpeshbait7944
@kalpeshbait7944 Год назад
आमच्या कडे पुजा झाल्या चा नंतर महाप्रसाद असतो मी सुद्धा मंडणगड चा आहे
@jayupatil5749
@jayupatil5749 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼🌼🌼Aai gram devta pau sarvana Really khupach chhan satyanaran puja maha prasad lai bhari function
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 Год назад
तुमच्या कडे मंडणगड तालुक्यातील पुजेचे आधी जेवण कसे 🤔 आमच्या राजापुर तालुक्यात गावी आमच्या कडे पद्धत आहे की पहिली पूजा , नंतर नेवयद नंतर महाप्रसाद असतो , तुमच्या कडे वेगळी पद्धत आहे , ठीक आहे बाकी सर्व काय पार पडले आहे , वर्षा वाहिनी ने नववरी साडी वर लय भारी दिसत होती pranaju पण खुप छान दिसत होती 👌👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👍🙏
@rampendse9166
@rampendse9166 Год назад
Apan post kelela vdo chhan aahe, gaavi Satyanarayan Pooja aslyavar khup dhamal yete.
@GurunathPatil-sj9pz
@GurunathPatil-sj9pz Год назад
Dada tuja gavi yaych ahe .khup bhari vatat kokan
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Год назад
Khup chaan gavchi pooja festival dada pranju is looking pretty in saree
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 Год назад
आमच्यापण वाग्देवीचा वर्धापन दिन होता
@aniketkelkar8740
@aniketkelkar8740 11 месяцев назад
Hi दादा नमस्कार तूमचे व्हिडिओ छान असतात मी पण लाईक करत असतो
@meerawaghmare2720
@meerawaghmare2720 Год назад
Aai phelasarkhe video mdhe diset nahe
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
मंदिरात सजावट छान केली आहे. देवांना घातलेले हार खुपच मन मोहुन टाकतात.
@amitmodak5246
@amitmodak5246 Год назад
Satish Da.... Jai Shree Satyanarayan Maharaj ki Jai 🎉.... Believe me... This one is the best video blog that I have ever seen... Simply Hat's Off to You all Ambivalikars for such a magnificent celebration and Organisation of this epic event. All of you are so well dressed and disciplined, while going through all the activities during this GAVAAKI POOJA. The involvement of all people in maintaining the cleanliness and decoration at the Temple site is very amazing, which in true sense depicts the true values ( Sanskar) and rich culture of the people belonging to your Ambivilii village at Mandadgad Taluka in Ratnagiri district. ....I would like to visit your village and love 💕 YOU All & Stay blessed... Thanks & Regards....
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you dada🥰❤️
@Rasikamulam1992
@Rasikamulam1992 Год назад
Khup chan dada aami pan kokan che pan kadhi cha gav pahile nahi tumche video pahun as vatta saglyana gav asl pahije 👍👌
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 Год назад
पुजेच्या आधी जेवण कसे
@user-zq8wr7ro1b
@user-zq8wr7ro1b Год назад
आधी पोटोबा मग विठोबा!अस झाल.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
होय तर! आमच्याकडेव अशाच वार्षिक पुजा होतात पण बर्‍याच वेळा पोहचता नाही, मग असे व्हिडिओ बघुन समाधान मानतो आम्ही.
@sushantmnse1918
@sushantmnse1918 Год назад
टूर्लामेंट पाहायची आहे कारण लॉकडाऊन पासून जे देवीच्या मंदिरात ट्रॉफी आहे हे पाहिलं पण क्रिकेट सामने पाहिले नाही plz दाखव दादा
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Nakkki
@diyagharat4668
@diyagharat4668 Год назад
छान व्हिडिओ..छान गाव... 👍
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Год назад
सत्यनारायणाची पूजा खूप छान भागवत सांगितलं मला खूप आवडलं जेवण पण खूप छान होतं चौघ पण एक नंबर दिसत होते ड्रेसवर खूप छान अप्रतिम
@amolgirkar681
@amolgirkar681 Год назад
Dapoli che ahat ka tumi , Teli ahet ka
@priyankasawant7968
@priyankasawant7968 Год назад
Khup chhan video baghatana majja aali prasnn vatavaran
@sunitachahande4012
@sunitachahande4012 Год назад
Bhim song lay bhari Jay bheem dada
@kiranghumare4585
@kiranghumare4585 Год назад
गावावरील प्रेम गावाती माणस येऊन जो कार्यक्रम करतात खुप छान वाटल .ही ऐक काळाची गरज आहे.असेच गाव तीतली माणसांनी केलेली ऐकमेका मदत .छान.जंय सनातन.
@hinalad4159
@hinalad4159 Год назад
पुजेचा कार्यक्रम छान झाला. मुलां ना हाय करायला सांगण्या‌पेक्षा‌ नमस्कार करायला सांगा.
@pravin1122
@pravin1122 Год назад
खूपच छान
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Год назад
गावकीची पूजा खुपचं मस्त नियोजन..वर्षा v प्रांजुची नऊवारी लय भारी... मंदिर खूप छान ग्रामदेवता मस्त प्रसन्न.. मुखवटे खुपचं छान सत्यनारायण साठीचौरंग छान सजवले आहे ..🎉 रांगोळ्या छान काढून मस्तच वाटत आहे..सर्व जण उत्साहाने सहभागी झाले आहेत.. किती सुरेख. आनंददायी अनुभव असेल. महिला वर्ग 🤗🙌🙌😍❤️🤩🤭🥳🥳🥳🎇🎆🎉🎊👌👌सगळ्या जणी नटूनथटून तयार . फारफार छान वाटत आहे.अंबवली गावच भारी..आरत्या खूप जोरदार . प्रसन्न वातावरण तयार झाले..मस्तच व्हिडियो
@kamalthombare4584
@kamalthombare4584 Год назад
Khup chyan vidio dada
@anushkabhorad9193
@anushkabhorad9193 Год назад
Pranju kiti chhan disatey dada
@shivrajmorajkar9527
@shivrajmorajkar9527 Год назад
Namasakar dada vahani paraju paradanu 🙏 mast disate paraju 👌👍
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Год назад
पा्जुं..साडीत खूप छान दीसते...आई..लेकी खूप छान..नववारी साडी त...छान सीवली आहे...खूप आवडते गांव चे विडीयो....👌👌👍🙏✌️ हे छान बाहेर ओडर् देतात...गावा ची बायका ना आराम आणी सजुन लटुन यायला मिळते...ते पण ऐंनजोय करतात...❤😊
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 Год назад
दादा लयंच भारी पुजा झाली मला आवडली वर्षा प्राजु पदु खुपंच छान दिसत होते तुमच गाव मला खुप आवडत माझी खुप ईच्छा तुमच्या गावाला येयाची मी पनवेलला आली मुली कडे तर येईन तुमच्या घरी भेटायला
@mr.prashantsawant5196
@mr.prashantsawant5196 Год назад
Nice vlog Whole family were looking gorgeous specially varsha and pranju
@vijaypendhari9508
@vijaypendhari9508 Год назад
खुप छान
@rashmisave6950
@rashmisave6950 Год назад
Aarti karnarya gruhastani Aarti chya velela Aarti che taat viruddha dishene ovalat hote. Kadhi pan aarti che taat he anti clock wise firvayche adate. baki mayleki navvaari sadi madhe sunder disat hotya.
@Kayasthkatta
@Kayasthkatta Год назад
सर्व उत्तम च. फक्त आरती उलटी फिरवली जात होती.
@bhoomimhatre3803
@bhoomimhatre3803 Год назад
Khup chan ❤❤
@vibhavati.v.jadhav5203
@vibhavati.v.jadhav5203 Год назад
Khup chhan very very nice Puja bhimachey jey gaan geytlat tey vishi mala khup khup manapasun abhiman vatley Jay bhim namo budhay s for Satish beta ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
खुप सुंदर व्हिडिओ दादा मस्त 👌❤️🙏
@sharathamin9957
@sharathamin9957 Год назад
I love ur Village.. beautiful
@aradhanaambre8351
@aradhanaambre8351 Год назад
Pranjula पण जरा वेगळं कलर घे
@pranalipathare7116
@pranalipathare7116 Год назад
Khup chan pooja zaali 🙏🙏👌👌💐💐
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 Год назад
Khup chhan Pooja. Varsha aani Pranju khup chhan disat hotya. Khup chhan Video. Gawakadil Pooja baghtana khup bara watla. Chhan manage kela hota. Deool tar khup bhari watata.
@sachinrangle7070
@sachinrangle7070 Год назад
Khup chaan 🎉❤
@yadavmansi2627
@yadavmansi2627 Год назад
Khup Chan dada 👍🏻 jay bhim 🙏🏻
@ashwinikewate2375
@ashwinikewate2375 Год назад
Dada khup bhari vedio👌👌👌.. Chan dist atat all .... Mst vatls vedio sarvjn ekrt Puja .. Ani sanskrutik program nob 1..... Bharich song ....... Greatttttttttt 👌👌👌👌👌👌👌
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Khup khup chhan sohala,baghtana tiki mazya aali tar mag pratyaksh kiti asel, mastta vlog,
@reshmasahani6779
@reshmasahani6779 Год назад
छान 👌🏻👌🏻
@latapethe8047
@latapethe8047 Год назад
Khup chan video ahe Sundar mandir ahe baghun prasanna vatale ani Varshatai ani chhoti varsha Nauvari mdhe sweet disat aahe❤❤
@artirane963
@artirane963 Год назад
Chan diste👌👌
@shantaramlakhan1557
@shantaramlakhan1557 Год назад
Khup chan🙏🙏👌👌
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Год назад
Nice all of u.ll looking Versha n panju is looking beautiful n my Golly us handsome hero
@theperfectplate2469
@theperfectplate2469 Год назад
Mast hota vlog Dada ❤🎉☺️ Poojechya ithale Diwasbharache karyakram va Sanskrutik karyakram pahayla aawadtil tyacha ekhada vlog banvun upload kara.❤
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Год назад
Khup chan Vlog! ❤
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Ek number video hota dada
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 Год назад
Pranju la chotishi nath aana.. Gavatil saglech lok houshi aahet.. etkya unhat hi sagle natun thatun puje sathi aale hote
@ganeshdhokate7394
@ganeshdhokate7394 Год назад
खूप छान विडिओ
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Год назад
Very nice vlog, traditional look, superb👌👍
@prachichavan3212
@prachichavan3212 Год назад
खुप छान दिसत होता तुम्ही चौघे आणि अण्णा सुध्दा.
@rajendrahawaldar
@rajendrahawaldar Год назад
छान व्हीडिओ झाला आहे. मस्त 9 वारी त मायलेकी छान वाटत होते
@vidyashigwan832
@vidyashigwan832 Год назад
Varsha pranju pradnu ekdam bhari sagle chan distat
@aslammulla5546
@aslammulla5546 Год назад
God bless you family happy ❤
@arjunkorgaonkar4905
@arjunkorgaonkar4905 Год назад
Merul dada Gavi kadhi yennar
@veenadeorukhkar3888
@veenadeorukhkar3888 Год назад
Mastch chhyan aahe.
@shantishirke8916
@shantishirke8916 Год назад
Satish bahu today your daughter was looking small varsha and everyone was looking awesome ❤
@jayashreekamble5162
@jayashreekamble5162 Год назад
Khup chan video ,chan disat hote mai leki,chan gram devtacha program❤
@sanjaykadam8281
@sanjaykadam8281 Год назад
Please navvari saris address
@sheetalgargote7881
@sheetalgargote7881 Год назад
As usual beautiful vlog..❤ Sagale khup chan disatay... pranju khup god distey❤
@ruchitapatil3768
@ruchitapatil3768 Год назад
खूप खूप छान
@SS-nakshatra
@SS-nakshatra Год назад
व्हिडिओ छान वर्षां आणि प्रांजू अती सुंदर इतक्या मोठ्या प्रमाणात गावजेवण घालतात तेव्हा वेळीच करायला हवे नैवेद्य दाखवून मगच कथा सांगितली जाते आणि आरती केली जाते ही देखील गृहिणींची सोय आहे दरवर्षी वेगवेगळ्या व्यक्तीचा सत्कार केला पाहिजे 😂
@siddheshchaughule7326
@siddheshchaughule7326 Год назад
खूप छान सतिश भाऊ
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
खूप खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून 👌👌👌👌🙏👏👏👏👏👍👍👍👍💖💖💖💖
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 Год назад
V.beautiful vlog
@rajshreeshirke1404
@rajshreeshirke1404 Год назад
वर्षा व प्रंजल न्ऊवारी साडी मध्ये छान दिसतात मायलेकी ❤❤
@swapnatate8597
@swapnatate8597 Год назад
Pls navari saree stitching kaha dress bolna pls . Pls share it
@ankushkale8734
@ankushkale8734 Год назад
खुप छान विडियो दादा ❤❤❤❤
@anilmohite5658
@anilmohite5658 Год назад
गावचे विडीओ बघताना संपु नये अस वाटत विडीओ छान आहे🌹🙏🌹🙏🌹👍
@artirane963
@artirane963 Год назад
🙏🙏
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 Год назад
Khup Chhan Video 👌👌👍👍
@anilrahatwal3470
@anilrahatwal3470 Год назад
एकदम मस्त भारी 1नंबर
@govindajadhao463
@govindajadhao463 Год назад
❤❤
@shantidalvi564
@shantidalvi564 Год назад
Masat hota video
@prashantnimbalkar8620
@prashantnimbalkar8620 Год назад
Dada mandir side zade lava zade jagava zadi khup kami ahe
@ritacornelio6606
@ritacornelio6606 Год назад
Varsha n Pranju are looking beautiful ❤️ lovely be happy always 🙏
@kunalzanje6109
@kunalzanje6109 Год назад
खूप छान माहिती दिलीत
@आइचीरेसीपी
खुप छान विडियो झाला
@tejaskhapre1409
@tejaskhapre1409 Год назад
प्रांजू खुप छान दिसते नऊवारी मध्ये
@ddl44
@ddl44 Год назад
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
@swapnatate8597
@swapnatate8597 Год назад
Varsha looking beautiful❤❤my sister
@maheshpatil2330
@maheshpatil2330 Год назад
bhari 👌👌👌👌🙏
@mithunsonkar3239
@mithunsonkar3239 Год назад
1 no. Bhava
@aslammulla5546
@aslammulla5546 Год назад
Waheguru ji ❤️❤️
@anushkanaik7670
@anushkanaik7670 Год назад
Mast Jevan..
@soniamalgoankar930
@soniamalgoankar930 Год назад
Nice video you are all looking nice ❤👍
Далее
Немного заблудился 😂
00:16
Просмотров 300 тыс.