भव सागर हा पार कराया नाम तुझे घ्यावे (२) हरी नाम मुखी जे घ्यावे भाजनी तव राहावे .... . . नारायण जय नारायण जय हरी..(२) . भाव सागर हा (१) नाम संग कीर्तन साधन है शोभे ...(२) . जळतील पापे जन्मतरी ची (२) . नारायण जय नारायण जय हरी (२) भव सागर हा पर जराया नाम तुझे हे घ्यावे.. . ब्रम्हा नंदे ध्यान करावे..(२) हरी भाजनासी तल्लीन व्हावे...(२) . नारायण जय नारायण हजाय हरी .(२) भवसागर पर कराया नाम (१)