Тёмный

आमच्या लग्नाची गोष्ट part-8♥️💁परिस्थिती अजूनच गंभीर झाली🤦 

Varsha choudhari
Подписаться 191 тыс.
Просмотров 106 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 450   
@VaibhavGhadge-e9e
@VaibhavGhadge-e9e Год назад
You guys are inspiration to others who struggling currently. Definitely it will give a motivation to work hard and succeed. Thanks for sharing your stories.
@Varshachoudhari
@Varshachoudhari Год назад
Our pleasure! please always stay connected with us 🙏
@kajalbhosale7920
@kajalbhosale7920 2 года назад
ताई , story ऐेकून खरेच खूप रडायला आले. बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत , खूप खडतर प्रवास होता तुझा ताई ...खूप🙂🙂🙂 , इथून पुढे सगळे दिवस चांगले असतील , दादा तुम्ही तेव्हा इतक कष्ट केलंय म्हणून आत्ता हे दिवस तुम्ही अभिमानाने जगत आहात , कारण कष्टातून जेव्हा माणूस घडतो ना तेव्हा त्याला त्याच्या परिस्थितीची खरी जाणीव असते म्हणून आता तुम्ही मागे वळून पाहू नका , तुमची खडतर प्रवासाची परीक्षा संपलेली आहे ....इथून पुढे खूप म्हणजे खूप चांगले दिवस येतील. तुम्ही दोघे पण खूप समजूतदार आहात , स्वाभिमानी आहात , प्रामाणिक आहात ............ताई खरच तु एक आदर्श मुलगी , आदर्श बायको , आदर्श सुन , आदर्श आई आणी एक आदर्श स्त्री आहेस ......... तुझ सौदंर्य तर खूप अप्रतिम आहे पण , तुझ्या मनाच सौदर्य अफाट आहे 😊😊😊😊 कहाणी ऐकून अंगावर शहारे आले , पण आता मागे वळून पाहू नका तुम्ही दोघे ही ............ love you tai ☺️😊
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Thank you so much dear
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Varsha, Krishana dada etke hasre aahet Aaj pahilynada tyana ase pahile ….! Struggle tr kelat n Karun dakhvlat..Swapn pahavi v satyat utravavi ❤️ Gem person😇supportive husband🙌police line madhe asun pan te etke chan shant astat ….Shree swami samarth maharaj 🙏
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Ho kharahe tuj thank you so much dear.
@jayuvijumadane
@jayuvijumadane 2 года назад
जेवढा जीवनात संघर्ष असेल तेवढे छान दिवस येतात .जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारणदेव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,ज्यांच्यामध्ये क्षमता आहे .येथे बघणाऱ्या सर्व subscriber ला सांगू इच्छिते .यातून एकच शिकवण मिळाली आपल्या जोडीदाराला वाईट काळात साथ द्या . *हे ही दिवस जातील* हे लक्षात असू द्या टोकाची भूमिका घेऊ नका . जीवन अमूल्य आहे . वाईट काळात जे साथ देतात तेच आपले असतात . तुम्हाला अक्का ने खुप् साथ दिली . एक सांगू वर्षा तुझी हुशारी वाया गेली नाही करण ते आत्ता video च्या माध्यमातून दिसून येते . तुमच्या भावाने खूप मदत केली . आम्हाला त्यांना बघायचं आहे . त्यांचे आभार मानायचे आहेत . असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा . यावरून सर्वांनी एक विचार घ्या या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही . आज वर्षा तुला यांच्या पेक्षा छान स्थळ मिळालं असत . पण असा जोडीदार मिळायला नशीब लागत .तु जी साथ दिलीय अस प्रत्येक मुलींनी आपल्या नवऱ्याला दिली पाहिजे . हा खूप छान msg दिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करू नका .माणसाच्या आयुष्यात वाईट दिवस असावे ज्या मुळे आपले कोण परके कोण कळत आणी जीवन कस जगाव याचा अनुभव येतो .रक्ताच्या नात्यापेक्षा जगात इतर ही लोक असतात जे आपलं जीवन बदलून टाकतात .वर्षा शिक्षण कधी वाया जात नाही .तुझ शिक्षण तुझे विचार व्हिडिओ च्या माध्यमातून दिसून येतात . आता भाऊजी तुमच्यासाठी ऐक सांगेन खूप नशिबावन आहात अशी बायको मिळायला खर तर यात सगळ्यात कष्ट तुमचे आहेत . तुम्ही खूप दूरदृष्टी आहात का सांगते घाई केली ती चांगलं केल अशी बायको मिळाली नसती . गेले दिवस कष्टात पण आज तुमच्याकडे बघून सगळ्यांना हेवा वाटत असेल . एखाद्या पुरषाला काय हावं असत घरी आल की समाधान सुख आणी अशी छान बायको आज खरे श्रीमंत तुम्ही आहात . हे सगळ्यांच्या नशिबात नसत .वर्षा आजच्या व्हिडिओ मध्ये तु म्हणाली की एका आई च्या पोटातून जन्म घेतला असला तरी वाईट वेळेत कोणच कुणाचं नसत. मी इथे एक सांगू इच्छििते कदाचित सर्वांना खर वाटणार नाही पण आमच्या वाईट काळात माझ्या नवऱ्याच्या आई ने साथ दिली नाही तर इतरांच्या बद्दल काय बोलणार. माझ्या या बहिणीला फुलासारखं जपा . तुमच्यावर विश्वास आहे . तुमच्या मेव्हण्याला कधीच विसरू नका अर्थात गुरु आहेत तुमचे मी तुमच्या बोलण्यात आदर पहिला आहे .अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. तुमच्या या जीवनप्रवसामुळे जे जोडपी आत्ता या स्थितीत् असतील त्यांना प्रेरणा मिळेल.
@sonalichibhatkanti7526
@sonalichibhatkanti7526 2 года назад
खूपच छान कंमेंट आहे, अगदी मनातील बोललात.
@jayuvijumadane
@jayuvijumadane 2 года назад
@@sonalichibhatkanti7526 खरंच अस माझ्या पण आयुष्यात झालाय . त्यामुळे मला ही कथा माझी असल्यासारखी भासली . पण वेळ ही बदलत असते फक्त संयमाने त्या वेळेला तोंड देणे . *काळ वेळ प्रत्येक गोष्टीच उत्तर आहे त्यामुळेच मी शांत आहे*
@sonalichibhatkanti7526
@sonalichibhatkanti7526 2 года назад
@@jayuvijumadane कठीण काळ अनुभवल्यानंतर सुखाचे दिवस नक्की येतात 👍
@jayuvijumadane
@jayuvijumadane 2 года назад
@@sonalichibhatkanti7526 अशक्य ते शक्य करण्यात एक वेगळीच मजा आहे. एक अजून प्रेरणा मिळाली तुला माहितेय सोनाली याची गोष्ट एकूण मी यांना 4 दिवस झाले भांडले नाही नवऱ्याला यांनी मला काल विचारात होते काय आलाय तुला वेगलच वागायला लागलीस . पण खर् सांगू ह्यांनी खूप खुश आहेत म्हणाले तु अशीच राहा मला काम कार्याला स्पुर्ती येते...
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 2 года назад
Khupch chan bolt tai tumi.
@allroundersujata
@allroundersujata 2 года назад
तुमच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. कीती strugle केला तुम्ही 👌आता इथून पुढे चांगले च दिवस येतील 👍
@shailajachavan9544
@shailajachavan9544 2 года назад
Solapur la kute rihalat me pun police aahe
@gloriatellis1731
@gloriatellis1731 2 года назад
Very bad condition 😕 😞 😔 😪 😢
@SwamibhaktManishasDailyvl8221
@SwamibhaktManishasDailyvl8221 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OF-ZG3XeqOc.html
@vinitadesai8067
@vinitadesai8067 2 года назад
हो ना माझ्या पण डोळ्यात पाणी आले 👍🙋‍♀️❤
@reshmagaikwad7179
@reshmagaikwad7179 2 года назад
ताई तुमचं मन खूप मोठं आहे सासर च्या लोकांनी इतक परक्या सारखे वागले तरी देखील तुम्ही आता त्यांना किती छान सांभाळता.. किती छान वागता त्यांच्याशी..
@ketalgadave8266
@ketalgadave8266 2 года назад
जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते. Best couple.. ❤️❤️
@ashwinidhepe9148
@ashwinidhepe9148 2 года назад
Kharch ahey
@ujwalashirsat9256
@ujwalashirsat9256 2 года назад
Varsha tai तुमची story एकून खरच मला अक्षशः रडू आले देवा अशी परिस्थिती कोणा वर पण येऊं देऊ नका,,😢😢😢 स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि पुढं राहतील..... श्री स्वामी समर्थ 🙏🙏👍👍👍
@hemantsalunke3996
@hemantsalunke3996 2 года назад
भाऊजी खूप शांत, समजूतदार आणि तुझ्या पाठीशी खम्बिर उभे आहेत म्हणून तुम्हाला पुढचे दिवस खूप सुखाचे,भरभराटीचे जातील👍👍👍
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 года назад
ती दोघही समजुतदार आणि सहनशील असल्याने सगळं धीराने घेऊन सगळ्या तुन बाहेर आलीत .
@rupalisonawane5824
@rupalisonawane5824 2 года назад
वर्षा आणि सर तुमचे सर्व व्हिडीओ बघितले मी लव्ह स्टोरी चे मी खरच खूप रडली..🙂तुम्ही खरच खूप ग्रेट आहात
@anupamashinde6024
@anupamashinde6024 2 года назад
ताई मी उस्मानाबादची आहे मी शुद्धा डीएड शिक्षिका आहे.मी शुद्ध वाईट परिस्थितीतून खंबीरपणे उभी आहे.मराठवाडयातील मुली. खुप जिद्दी व स्वाभिमानी आहेत. मी तुझे १ते८ भाग पाहून खूप वाईट वाटले.
@magicalvideos2015.
@magicalvideos2015. 2 года назад
ताई अग जेव्हा वाईट वेळ असते ना तेव्हा कोणी कोणाचं नसत . कोणी ओळखही दाखवत नाही पैसा असेल तरच लोक विचारतात मी देखील हे सगळं अनुभवलं आहे. खुप रडु आल😢 तुमची स्टोरी एकुण आता सगळं छान होईल GBU
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 2 года назад
तुमची गोष्ट ऐकून डोळे पाणावले कंठ दाटून आला. सर खरंच तुम्ही खुप सोसलय. तेव्हा सोसलं म्हणून आज चांगले दिवस आले.सरं तुम्ही म्हेवण्या साठी सेविंग करून त्यांना कपडे आणले एक वेळ न जेवता राहिलात खुप कष्ट केलात. खरंच खुप छान. सगळी लोकं तुमच्या सारखी नसतात. कोणी मदत केली असेल त्यांना मदत करणारे. वर्षा खरचं तू खुप सहन केलस. खुप छान.
@srisharecipes
@srisharecipes 2 года назад
ताई तुम्ही किती कष्टातून पुढे आलात ताई तुम्ही दोघांनी एकमेकांना किती समजून घेतलं एकमेकांना प्रत्येक वेळी साथ दिली त्यामुळे तुम्ही आज किती सुखी आहात आनंदी आहात 😊आणि असेच नेहमी आनंदी रहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 😊🙏ताई तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुमच्या प्रत्येक व्हिडीओतुन खूप काही शिकण्यासारखे आहे 🙏
@atharv656
@atharv656 2 года назад
ताई स्टोरी एकूण खरच पाणी आलं डोळ्यात आणि बॅकग्राऊंड music ऐकलं ना खरच अंगावर शहारे आले ✨️
@rutujakalyankar1807
@rutujakalyankar1807 2 года назад
Hii.. Tai.. मी ऋतुजा,मी आत्ता 12th chi exam दिली आहे. मला आणि माझ्या आईला तुमचे vedios खूप आवडले. आजवर मी life la खूप lightly घेत होती, कारण हव तेव्हा, म्हंटल तेव्हा मला सगळ मिळत . पण काल रात्री पासून mi तुमचे vedio पाहतेय. माझे बाबा सुद्धा अश्याच खडतर परिस्थितीतna बाहेर यायचा प्रयत्न करत आहे, struggle करत आहे अणि मी त्यांना समजून घेण्यात कमी पडत आहे, पण तुमच्या मुळे मला त्याची जाणीव झाली. माझ मन मला विचार करायला भाग पाडल, मला तुमच्या vedio ni खूप inspire केल. तुम्ही खूप गोड बोलता. Thank you so much. अणि all the best ❤️
@Mikikhedekar
@Mikikhedekar 2 года назад
Khup chan dada...ithun pudhchi lyf sukhachi jao hich devakade manapasun prarthana.. Aani Tai tumhi tr khup chan support system aahet dadachya ..nehmi sukhi raha.. Mazi pn support system maze mister aahet khup support kartat mala..aamhi pn he diwas kadhle kunachahi support nastana.. Mi pn mpsc strugler aahe pn support khup strong aahe maza te mhnj maza navra..
@urjitaingale193
@urjitaingale193 2 года назад
तुमचा हा खडतर प्रवास ऐकून खूप वाईट वाटत होते डोळ्यात खूप वेळा आले तुम्हि दोघहि खूप मेहनती आहात त्यामुळे आता परिस्थिती चांगली झाली आहे दोघांचा स्वभाव खूप छान आहे माझे माहेरचे आडनाव चौधरी आहे पण मी खानदेस आहे
@richasawant3531
@richasawant3531 Год назад
Khup chan bolali varsha tai aaplya kade 1 rs nasel tar kon ubh karat nahi aaplyala . Hat's off Sir. Kharch dolyat pani yetay 1 1 bhag pahatana
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 года назад
वर्षा तुमची जीवन कहीणी ऐकुन डोळे भरुन आले, किती सहन केलंय तुम्ही दोघांनी!श्री स्वामी तुमच्या पाठीशी आहेत!
@shubhamdinde2426
@shubhamdinde2426 Год назад
ताई खरंच तुमच्या लग्नाची या गोष्टी सगळ्या ऐकून इतकं वाईट वाटलं वाटलं कि मी काम ठेवून ढसाढसा रडले खरंच तुमचा प्रवास खूप खडतर होता.
@Varshachoudhari
@Varshachoudhari Год назад
Thanks dear 😊🙏
@riyu554
@riyu554 2 года назад
खरच वर्षा तू आणि दादाने खूप खराब दिवस पाहिले देव अशी परीक्षा कधीच कोणाची घेऊ नये हीच स्वामींकडे prathna 🙏
@riyu554
@riyu554 2 года назад
तुमची स्टोरी ऐकून डोळ्यातील पाणी थांबता थांबत नाही
@vaishalisonkamble6638
@vaishalisonkamble6638 2 года назад
खरंच वर्षा डोळ्यात पाणी आलं तुझी story ऐकून अंगावर काटा उभा राहिला खूप कष्ट केले सर तुमला सेलूट आहे
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
Thank you so much dear
@anamikarahulshindeshrigond6666
@anamikarahulshindeshrigond6666 2 года назад
तुमची जशी आर्थिक परिस्थिति होती, सेम आज आमची आहे. पण चांगले दिवस नक्की येतात..😊
@sunitabhakare1293
@sunitabhakare1293 2 года назад
आक्का नेमक्या तुमच्या कोण होत्या.. माझ्यापण डोळ्यात पाणी आले.. 🙏
@sunildhangar7180
@sunildhangar7180 2 года назад
Taii vatla pn tumchya sobat yevda ghadun Gela aahe....tumchi story eklyavr khup emotional zali mi tr...tumhi doghahi khupach bhari aahet
@JiyuKitchen
@JiyuKitchen 2 года назад
Khup struggle kele ahe tumhi varsha Tai tumchi pragati tumchya papanchya barobarani income honar nakki honar maze ashirvad ahe tumchya padhishi...Gbu....
@Avinashraut2187
@Avinashraut2187 Год назад
Tai तुझा mahinaych खर्च कसा manej करते व्हिडिओ banv
@bhagyashrijarad3977
@bhagyashrijarad3977 2 года назад
Mza mummy papa ni pan asech vaet divs kadhle..tyamule tyani amhala pn khup kathin condition mdhe shikvale .. Maharashtra police are really very proud..tumhi ithech na thambata doghe ajun pn exam deun post achive kru shakal..asha condition mule apn changla khitri achieve kru shkato.mze husband ni pn khup khup struggle krun education ghetla n aj navy madhe officer ahet...mla pn te asch support krtat tyamule mi ajun pn shiktey n exam detey judge chi... Tyamule mla khup proud feel hota tumcha doghanvr..God bless you...
@jyotiatolevlog7244
@jyotiatolevlog7244 Год назад
तुमचे मागचे दिवस आहेत त्यांना कारण डोळ्यातून पाणी येते बोलण्यासाठी पण शब्द नाहीये एवढे परिस्थितीतून तुम्ही आलेले आहात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर यशस्वी व्हावे हीच आमची इच्छा आहे आणि तुम्ही होणार पण.
@Varshachoudhari
@Varshachoudhari Год назад
Thanks dear ❤️
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Год назад
तू तुझी सगळी स्टोरी सांगतेस खरं ऐकून खूप वाईट वाटतं पण मी पण स्वतः या फेस मधून गेलेली आहे खरोखर पैसा नसेल तर कोणीच आपल्याला विचारत नाही आपला आपल्यालाच बघावं लागतं पण काही नाही वाईट दिवस येतात तसेच चांगले दिवस पण येतात आज ना उद्या तुमचे नक्कीच चांगले दिवस येतील स्त्रीला पण तुम्ही छान शिकवण मोठा कराल आणि खरोखर खूप चांगलं होईल पण सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या मागे आहे पाठीशी आहेत
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 Год назад
Khup energetic aahes tu khup shikyasarkhe aahe tuzyakadun etkya lahan vyat😂😂hatsoff
@shobhahangare7563
@shobhahangare7563 2 года назад
वर्षा तुझी स्टोरी ऐकून मला माझे दिवस आठवले आम्ही आमच्या जीवनामध्ये हेच सर्व भोगले बत्तीस वर्ष झाली आमच्या लग्नाला आता सर्व छान आहे ते दिवस पण निघाले
@Myjourneyint
@Myjourneyint 2 года назад
Akka kon hotya tumchya??
@diptikurnurkar7683
@diptikurnurkar7683 2 года назад
Tai tu solapur mdhe rahili mi pn born n bottom solapur chi ahe kuthe firlis ki nhi mg सोलापूर mdhe
@shruti-oy3zc
@shruti-oy3zc 2 года назад
Di Solapur madhe kuthe rahyche tumhi... Khrch khup bhari ahat tumhi dogh
@aaroheesworld2201
@aaroheesworld2201 2 года назад
Jasa dist tasa nast Aani mhnun jag fst…. Tumchya hasrya chehrya kade baghun kadhich vatla nahi ki tumchya mage he sarv asel laplela…. Kharach baghun khup radayla aale mala …. Pn aata tumcha sarv kasht samplet Aani Chan diwas aale he baghun khup khup khup chan vatty …. Gbu dear ❤️❤️❤️❤️❤️ lots of love dear
@madhurathatte4236
@madhurathatte4236 2 года назад
Part 9 aikayla aavdel. Tum hi journey khooop motivational aahey
@priyankapasalkar3026
@priyankapasalkar3026 2 года назад
Hii ag aamhi nanvij che ch aahot proper pn aata punyat aahe nanvij trening centre aamchya ghara shejarich aahe..... Aani punyat kal tumhi sangitlel na पु. ल देशपांडे chya tithun varti त्या चढाला tithe punyat rahto...... Khup related aahot aapan... Khup strugle aahe g.... God bless u💖💖💖
@pragatimagar8130
@pragatimagar8130 2 года назад
Tai amhi nanvij la rahto, aani aatul subhash shitole na olakhata ka dada na
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 2 года назад
खरंच तुम्ही नवरा-बायको खूपच ग्रेट आहात पण गरीबा तून श्रीमंत झालेले खूप चांगले श्रीमंत तून गरीब झालेले चांगले नाही ताई व दादा तुम्हाला सलाम व तुमचे खूप खूप प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते🙏🙏💐💐💑
@sandhyapatil1088
@sandhyapatil1088 2 года назад
Part-9 kdi yenar tai we are waiting...khup inspiration n motivational ahe story tumchi..n tu saving cha pn video nakki kar..amhala pn shikayla bhetel tyatun
@nikita7r
@nikita7r 2 года назад
You have worked very hard. Only a couple like you will inspire the next generation. Lot's of ❤️💜 Bappa always blessing 💫✨
@malini7639
@malini7639 Год назад
आक्का कोण होत्या हेच समजले नाही मी पुन्हा आज सर्व हे भाग बघीतले . तरूण पिढीने हे सर्व भाग बघावे .कारण जीवनात किती ही संकट आली तरी ऐकमेकांना साथ द्यायची . जिवनात चढ उतार येतात व जातात . ऐकमेकांना समजून घ्यावे . विश्वास ठेवावा . तुम्ही दोघांन कडून खुप शिकण्या सारखे आहे .
@sych_16_samarthkalamkar85
@sych_16_samarthkalamkar85 2 года назад
Varsha waiting for the next vlog. Amache divas athavale mala. Dole panavale maze.Best wishes Keep growing 👍🏻👍🏻🥺🥺
@prachip4594
@prachip4594 2 года назад
Mi tumcha video full pahila,vait asa vatte ki sasar chi loke pratyek veles hat kasa var kartat,amche pan same ahe sasarche prateek veles hat var kartat nahitar vedyache rup ghetat,maze pan mister khup changale ahet 0 madhun jag ubhe kele aahe,kharach kautuk vatate tumchya sarkhya lokanche
@officer....28
@officer....28 2 года назад
दिदू नानविज (दौंड) आमच्या अगदी जवळ आहे... परत कधी आले इकडे तर नक्की या आमच्याकडे
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Год назад
मी तुझा व्हिलाॅग पाहिला, खडतर दिवस संपणार,आता सगळे छान आहे ना सदैव आनंदी रहा, माझे वडील पण पोलीस मध्ये होते जळगाव जिल्हा,आता माझे तीन भाऊ पोलिस डिपार्टमेंट मध्ये आहेत, आता एक मोठा भाऊ रिटायर्ड झाला, आमची परीस्थिती पण खुप नाजुक होती, मोठी फॅमेली आहे आमची पण आता सर्व छान आहे ईश्वरी कृपेने तसे आपण सुध्दा आनंदी रहा
@JyotiYadav-fx9no
@JyotiYadav-fx9no 2 года назад
Hi tumcha ha straggle pahun khup ragayla ale khup motivation milale tumhi bolata te mana paryant phochate karan tumhi khare ahat thank you both of you
@ashwinilondhe4958
@ashwinilondhe4958 2 года назад
डोळ्यात पाणी आले येवढा खडतळ प्रवास केल्यावर आता काहिच कमिपडनार नाही लवकरच 100k होतिल आनंदी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@sandhyapolrecipe8181
@sandhyapolrecipe8181 2 года назад
रक्ताच्या नात्या पेक्षा सदाचाराचे नाते सर्वात श्रेष्ठ होय - तथागत बुद्ध सर्वात खरा मित्र कोण..? बुद्ध म्हणतात, ' सर्वात श्रेष्ठ मित्र जन्म देणारी आई व पती पत्नी एकमेकांचे खरे मित्र होय 1/2 भाग बघितले आहे तुमचे... संघर्षमय जीवन... वाईट दिवस कायमस्वरूपी नसतात... अनुभव देऊन जातो...
@Jyotiskitchenlifestyle
@Jyotiskitchenlifestyle 2 года назад
ताई तुम्ही खूप वाईट दिवस बघितलेत,खूपच वाईट प्रवास,ऐकून डोळ्यात पाणी आले,तुमची अजून खुप खुप प्रगती होऊदेत,👍
@familyqueen5886
@familyqueen5886 2 года назад
मला आसे वाटते की तुझे vlog बघितले त्यामुळे आमची छोटीशी का होईना माझी मदत होतेय तुझ्या प्रगतीसाठी
@poojaharihar6037
@poojaharihar6037 2 года назад
Kolhapur mde swtach ghar ahe ka tai..
@avi.ashwini
@avi.ashwini 2 года назад
Tai mi sagle part pahile ya kalat etki struggle karana salute ahe tumhala doghana vlog pahun dolyat Pani tar alach pan khup shikayla milala
@ashwinisurvase6006
@ashwinisurvase6006 2 года назад
खरंच वर्षा खूप वाईट परिस्थितीत दिवस काढले आहेत . आपल्याकडे पैसे नसल्यावर कोणीच आपल्याला विचारत नाही वाईट काळात साथ सोडतात सगळे पण तू खरंच वर्षा जीवनात वाईट प्रसंग आले तरी खचून न जाता दादा दादा बरोबर वाईट काळातही साथ दिली तू वर्षा ते म्हणतात ना लक्ष्मी ही देऊन बघते म्हणून आपणही जीवनात पैशाची खरच सेविंग केली प्रत्येकाने त्यासाठी ते खरंच इम्पॉर्टंट आहे च्या काळात त्यापुढील जेवणाच्या प्रवासासाठी खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी मनापासून धन्यवाद 😊😊👌👌♥️👍
@smitaswami8640
@smitaswami8640 Год назад
Tai you both are very great 👍khuop Bhari Aahat.
@atharvakale1803
@atharvakale1803 2 года назад
Tumhi kharch khup struggle kelay aata changle diwas aahet ekun dolyat Pani aal swaminchya krupene tumch pudhil aaushya khup aanandi aani samrudhine bharlele jail dew hi pariksha gheto Tumhi tya lewalche hota mhanun dewane tumchi pariksha pahili 🙏🏻👍🏻❤️
@poojabhange9209
@poojabhange9209 2 года назад
ताई खरचं खूप रडवल तुम्ही पण आता खूप खुश रहा ताई दादा😍🥰मनानं डोळ्यात पाणी आले😊😍आणि तुमचे व्हीडीओ दररोज पाहते आणि खुप काही शिकण्यासारखे आसतात. आजुनही पुढे जा. आणि श्री खुप गोड आहे.😍मलाही दोन मुलं आहेत पण खुप आगाऊ आहेत. श्री खुप हुशार आहे.🥰
@rashmirakibe3465
@rashmirakibe3465 2 года назад
Hats off to you both . . . इतक्या कष्टातून तुम्ही आज इतके छान झालेत . . . तुमचे खूप चांगले दिवस आले . . पण ताई या पुढे देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही . . पण खरंच तुम्ही विसरू नका अश्या लोकांना ज्या लोकांनी तुम्हाला वाईट वेळेत दूर केले अश्या लोकांना कधीच जवळ करू नका ते आज गोड बोलतील पण मनातून आज ही तुमचे वाईटच व्हावे असा विचार करता . .
@poojahrahle6867
@poojahrahle6867 2 года назад
Tai tu khrch khup dhadsi aani motivational person aahe aani khrch khup khi shikayla milt tujhyakdun tyat khrch tula dadansarkhe jodidar milale tyamule tujhya prytana yash milale ashech nehmi sobat aani aanandi rha aani mla tumhala bhetnyachi khup eccha hoti aani aata ti khup vadhli aahe tr lvkrch bhetu 😍😘lots of love ♥️
@ranjanasalunke3386
@ranjanasalunke3386 2 года назад
Ranjana salunkhe ताई मी हे बघितले पासून खरंच सांगते तुम्हाला पटणार नाही पण सेम माझ्या सोबत पण असच झाले फरक पक्त इतका च का तुम्ही श्री ला होऊ दिला नाही आणि मला माझा मुलगा झाला होता म्हणून मला काहीच करता आले नाही आणि आज जे काही चांगले दिवस आले तर माझ्या मिस्टरांना मुळे आहेत ताई तुम्ही जे काही सांगितले ते सगळे मी सोता बघितलं आहे त्याच्या मुळे मी समजते का खरच कि ते दिवस कधी ही विसरू शकत नाही
@sayaregade7097
@sayaregade7097 2 года назад
Literally khup Genuine ahat Tumhi...Great Jodi
@smitabhosale15
@smitabhosale15 2 года назад
Varsha, mi first ever tuza vlog subscribe kelay, start la watale hote itaran sarakhe kahi takatey but honestly khup chhan ahat tumhi doghe, ani story thodi far amchyasarakhi aahe, exactly same nahi but same batch che ani settle nasalya nantar kay tras hoto .. But patience asatil tar sagale bhari hote, best luck
@Thaker348
@Thaker348 2 года назад
Tumhi doghani khup struggle kelay hats off to you both tumchi story aiklyavar kharach khup kahi samajla shikayala milal keep inspiring
@purvagangdhar6503
@purvagangdhar6503 2 года назад
Mi kadhich kuth comment nai keli pn tumchi story pahun rahavl nai khup khup motivation milal mala tumchi story pahun mla pn study krta na motivation milal tumchya kadun😊 god bless you❤
@pratikshaburale4661
@pratikshaburale4661 2 года назад
ताई दादा कोणत्या पोस्ट वर आहेत
@pratikshasathe3362
@pratikshasathe3362 2 года назад
Varsha tai tu saving kashi kartes share kar na saving nako share karu fkt saving kashy prakare kartes te share kar mahnje Pahila kashi saving karaychis ane aata kashi kartes mahnje Rupaytala Rupaya sudha kasa vachvtes as mahnte kalal asel cha tulla please please please please please please please please request ahe tulla share kar 😍😘
@sarikasargule6586
@sarikasargule6586 2 года назад
तुझीstoryऐकून डोळ्यात पाणी आले खूप खडतर प्रवास केला. पणयश मिळाले.अशीच एकमेकाना आयुष्य भर साथ देत रहा.
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 года назад
मनापासुन आभार किती छान comment kelit.thank you so much
@shwetachandgude4221
@shwetachandgude4221 2 года назад
Tai tu mpsc chi preparation Kashi karat hotis te sang.....
@rajshrisubanwad339
@rajshrisubanwad339 2 года назад
Akka kon aahe sang na
@pratibhapatil6175
@pratibhapatil6175 2 года назад
Khup vait vatle Varsha & Jiju tumchi story aikun, pn tumhi doghe hi khup strong aahat srv khup changl handle keli situation, Both of you really great
@priyamore6589
@priyamore6589 2 года назад
Tai tuza vlog pahun khup khup Radle ahe aj😭😭 khup strugle kelay ..hats off tai ..kai mahiti blog pahun kahitari connection aslaysarkh vattay
@aaditimahadik734
@aaditimahadik734 2 года назад
Khup vait watty Dada tumchi Story eikun maza Dada pn same tumchya sarkha ahe mumbai la job sati ala tewa aahich conditions hoti amchya ghatchi pn
@rekhamali8498
@rekhamali8498 2 года назад
Asach struggle me pn Kel hote punyat hoti tevha...me aani majhi room mates tar Sunday purn divas biscuit cha ek puda Pani sobat khaun kadhaycho ...aamchi mess tar purn divas band rahaychi..khup payi chalaychi me Karan ek stop Kami jhala tar bus che paise Kami lagtil as hote😢😢..aaj me mothya MNC mdhe working aahe😊
@rupalishivpuje9163
@rupalishivpuje9163 2 года назад
Khup khup chan blog,kharch khup vait divas kadhlat ,dole bharun yetat akun ...
@pallavisalve2589
@pallavisalve2589 2 года назад
Kadhi family sodun radu ale nhi pn tumchi story aikun dole bharun ale ek attachment zali tumchi ....krushna dada cha ahercha prasang aikun far raduch ale....but dada tumhi azun khup khup pudhe za u tube family chy blessings tumchya sobt rahtil.all the best doghnahi... Sunday far awdla mala dadancha .....Amir khan chi athwn Ali from 3idiots.
@punammeshram6994
@punammeshram6994 2 года назад
Story aikunch radayla aal g.. Pn dada khup ch prem kartat tujyavarti..true love story.. 😘👍
@yaminiborse5071
@yaminiborse5071 2 года назад
Dada ka suder bolatat satat Karan tuje vichar itke chan aahet tich sundrta tujya cheharvar disun yete khup kahi shikali tumchya vedio madhun all the best your bright future 🥰
@pratikshatambe4041
@pratikshatambe4041 2 года назад
Akka mhanje nemak kon hot g Varsha
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 2 года назад
Tai khup struggle kela ahes tu ani dadane itun pude chngle divs yetil taai tu itki chngli ahes.swmi tula khich kmi pdu nhit denr.nehmi hast rha khush raha doghe pn
@pradnyamarathe6693
@pradnyamarathe6693 2 года назад
Khup radle me eikun... All the best... Aata chanach honar don't worry... Aamhi tumachya barobar aahot
@komalsagar5685
@komalsagar5685 2 года назад
Tai next part aaj yenar ahe ka
@aaditimahadik734
@aaditimahadik734 2 года назад
Khup lucky ahat tumi doghe etk struggles life madhe an tri ata tumi Khup happy ahat he divas milale te tewa ektra rahilat mnun nahitr ekadi mulgi aasti tr sodun geli asti
@ayodhyawakdevlog2087
@ayodhyawakdevlog2087 2 года назад
खरच डोळ्यात पाणी आले बरोबर आहे जगात पैशा वाल्यांना किंमत आहे गरीबाला कोणी विचारत नाही मला पन खुप अनुभव आहे ताई
@swatifalle1799
@swatifalle1799 2 года назад
Aakka kon aahet sanga na didi
@poojadhepe1184
@poojadhepe1184 2 года назад
Tumche ashru bghun mala pn radu aalay, khup diwas kadhlet tumhi .....aata sagle changlech diws yetil❤bless you both✨✨🙏
@anuradhashinde6404
@anuradhashinde6404 2 года назад
Khup struggle kelay tumi dogani.mi kal majya mrs na link share keli 1st part chi tyani ratri 1.30 paryant tumche sagale video bgitale tyani.take care both of u asech hasat raha.
@shailajakamble6625
@shailajakamble6625 2 года назад
Tumhi doghe pan khup honest ahat God bless both of you👍👍👍
@avnisworld1505
@avnisworld1505 2 года назад
कुठेही स्कीप न करता व्हिडिओ शेवटापर्यंत बघितले..
@priyankadevkate4327
@priyankadevkate4327 4 месяца назад
Khupch mast kahr kiti....khadtar jevan dolyat pani al😢❤❤
@ashwinishelar904
@ashwinishelar904 2 года назад
Dada...mazhyakde tumchyasati word ch nahiye...tumhi khup great aahat.
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 2 года назад
Varsha and bhau tumhi yek mekana satha dili mhanun aata tumache chagale divas aale. 👍👍
@naturestauslover8371
@naturestauslover8371 2 года назад
I have no words when I listen this story kup shiknyasarkh ahe story chya through thanks Tai shearing this💞💞💞
@deepakwaghmare6040
@deepakwaghmare6040 2 года назад
Tumchi stroy bghun mla pn rdayla aal tai dada
@minalbandgar7743
@minalbandgar7743 2 года назад
वर्षा आक्का कोण आहे सांग ना प्लीज
@komalchothe7856
@komalchothe7856 9 месяцев назад
Very true varsha money nasel tar koni value det nahi
@ashishkamble2118
@ashishkamble2118 2 года назад
Ata sagal chaan hoil khup samor janar tumhi doghe pn all the best👍💯
@meenakshiseasyactivity6878
@meenakshiseasyactivity6878 2 года назад
खुप छान वर्षा ताई तुमच्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे 😭😭
@dhanashrisarangale5549
@dhanashrisarangale5549 2 года назад
Akka kon ahet tumchya
Далее
She Couldn’t Believe I Did This! 😭 #shorts
00:12
She Couldn’t Believe I Did This! 😭 #shorts
00:12