Hi guys, I am Varsha. This is my personal channel where I post about fitness, lifestyle,fashion,beauty,cooking,home remedy of beauty and health, yoga, education ,art and craft and basically everything and anything that i like. I am extremely excited to be a really huge family, I am preety confidante about you guys to support me a lot.
Disclimer: The information provided on this channel is only for general purposes and should not be considered as professionl advices. My recommendations based on my personal experiences all the contents publish on this channel is my own creative work. Before using any of the content from my videos, kindly take a permission first.
खूप सुंदर, माझ्या डोळ्यात पाणी आले आई, आई खरच आई ती आईच्या हातात, तिच्या स्पर्शात, तिच्या बोलण्यात, तिच्या.....😢 शब्दाच नाही माझ्या आईनी असेच माझे बाळंतपण केले. आपण कितीही शिकलो, पुढारलेल्या विचारांचे झालो तरी आपली ही जुनी संस्कृती आहे ती विसरायची नाही. आई जे काही करत आहे ते खूप महत्त्वाचं आहे, ते तिला करू देत आणि तूही ते करून घे.
हो ताई आमच्या कडे पण घेतात शेपाचा धुर. पण दरवाजा लाऊन दडपुन नतर झोपतात हवा लागु देत नाही. तुम्ही दरवाजा उघडाच ठेवतात.हवा किती ऐत असेल वर थड.बाकी आई किती छान ❤❤माझी ही आई अशीच काळजी घ्यायची. खुप खुप काळजी घ्यायची पण ती आता नाही ह्या जगात आणि मावशशी ला पाहुन मला माझ्या आईची आठवन ऐत होती .❤❤❤❤ आई खुप छान बोलतात .मला माझ बाळत पण आठवत होत माझ्या आईचे शब्द आठवत होते ती ही असच सागायची धुर घेताना.काळजी घे ताई जास्त बोलु नको.दरवाजा लाऊन घेत जा.हवा ऐत असेन आत.
ताई मुलगी झाली त्याबद्दल काँग्रॅच्युलेशन्स❤❤ पण तुम्ही व्हिडिओ करून एक सव्वा महिना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बोलल्यामुळे डोकं आणि दात हलके येतात बाईचे त्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका आता हा त्रास जाणवत नाही पण नंतर हळूहळू जाणवायला लागतो. बाळंतिणीने जसा शेक घेणे गरजेचे आहे तसंच तिनं आरामही करणं गरजेचं आहे. बाळंतपणामध्ये जास्त बोलायचं नसतं. ताई तू मला खूप आवडतेस❤
मराठवाड्यात सध्या खुप गर्मी आहे ना ग वर्षा ताई मग कसं घेतेस शेक आता माझी सुद्धा डिलिव्हरी 10 ते 15 दिवसावर आली आहे आणि गर्मी चा खुप त्रास होत आहे म्हणुन बोले ☺️
Amchyakade pn ghetat shek erandeltel nahi medical madhe milat tel te anale hote,mazya aai ne kele pn sasune jast karu dile nahi mi sasari hote,ata maze bal 7mahinyache ahe mazi normal delivery houn hi pot khup rahile ahe kahi upay asel aai na mahit tr sichva mala baki kay aai ti aai aste varsha ti je karate te konich karat nahi.tu lukiye ahes tu maheri alis❤❤❤
खरंच वर्ष आईचअगदी बरोबर आहे माझ्या आईने सुद्धा खूप केलं माझ्यासाठी बाळात पणात आईचे मोल कधीच विसरू शकत नाही आपण तुझ्यासाठी आई आणि वहिनीचे खूप प्रेम मिळत आहे.... खूप छान सांगत आहे आई.... ते बाळ मोठ आहे तुझ बाळ छोटआहे त्यामुळे आवाज लगेच लक्षात येतो..... व्हिडिओ खूप छान❤❤❤❤❤
आमच्या इथे बाई लावतात ती करते पण शेक दिला नाही सिझर मूळ पोटाला मालिश नव्हती. बत्तिसा दिला होता आलिवचे लाडू करतात ओला नारळ गूळ टाकून मेथी लाडू किंवा मेथी धिरडे .