Тёмный
No video :(

आमच्या लग्नाचे फोटो आणि माहिती नक्की बघा🙏 

Rajshri Arun Mohite
Подписаться 79 тыс.
Просмотров 129 тыс.
50% 1

Опубликовано:

 

12 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 438   
@manishajadhav0033
@manishajadhav0033 2 года назад
का कुणास ठाऊक राजश्री मला तुझं व्हिडिओ पाहिलं ना वाईट वाटतं ग असं वाटतं जणू काय आपलं काहीतरी पहिला जन्माचं नातं आहे दादा किती छान दिसत होता ना लग्न आता तू पण किती छान दिसत होती ग देवानी ही वेळ दुष्मनावर सुद्धा आणु नाही
@goregensh7132
@goregensh7132 2 года назад
Khary tai tumch Aashi vel konavar yevu naye
@Houswife
@Houswife 2 года назад
Akka ur right😍
@JayshrisstruggleforGaytri21
@JayshrisstruggleforGaytri21 2 года назад
ताई तुम्हाला मोठी बहीण समजते मला तुम्ही बारकी बहीण समजा प्लीज काही चुकल असलं तरी सांगत जावा
@doubleseatvlogs
@doubleseatvlogs 2 года назад
खूप छान video 😇😇
@namratanikam3273
@namratanikam3273 2 года назад
@@JayshrisstruggleforGaytri21 Rajeshri tu himmat theun pudhe chal mage vadun baghshil tar dukh ch disel pratek video pahun tuze man bharun yete nko deva
@seemakasar417
@seemakasar417 2 года назад
राजश्री तुला एक सांगते,वाईट वाटून घेवू नकोस . आता Covid मुळे खूप लोकांचे असे दुःख झाले आहे,कोणी बिचारे मरण पावले आहे... बाळ लहान आहे तो पर्यन्त च तू दुसरे लग्न कर..म्हणजे तुला ही जोडीदार आणि बाळाला पप्पा चे प्रेम मिळेल... बाळ मोठे झाले की मग दुसऱ्या पप्पांना adjust करायला खूप जड जाते ..असे बरेच उदाहरण आहेत की त्यांनी लगेच लग्न केली आहेत.. Snappy girls... यू ट्यूबर बघ तू..त्यांनी पण असेच केले आहे... तुझी मोठी बहीण ह्या नात्याने मी तुला सांगत आहे...तुला आणि बाळाला ही तुमचे पुढचे आयुष्य आहे... 🙏🌹
@user-om6sj4wt5m
@user-om6sj4wt5m 2 года назад
बरोबर
@namratanikam3273
@namratanikam3273 2 года назад
Tai Khar aahe ho pan hya jagat sagde sarkhe nahi ho changla jodidar bhetne
@prachispecial4531
@prachispecial4531 2 года назад
अगदी बरोबर आहे..पण जोडीदार चांगला शोधला पाहिजे जो प्रत्येक वेळी चांगला भेटेलच असे नाही ....पण खरंच तुम्ही योग्य तेच सांगितले
@vanitajadhav35
@vanitajadhav35 2 года назад
बरोबर
@doubleseatvlogs
@doubleseatvlogs 2 года назад
Tula खूप शुभेच्छा आणि सपोर्ट 😇❤️
@bhaktiaaradhana2301
@bhaktiaaradhana2301 2 года назад
राजश्री जे झाल ते परत नाही येनार काळजी घे गायूला जीव लाव तुला आई बाबा आहेत की सपोट ला आणी आम्ही सगळे रडायचं नाही भाऊच्या आत्म्याला शांती नाही मिळनार तु खुश तर ते पन खुश
@LalitaAkhade
@LalitaAkhade 2 года назад
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पिल्ज
@manishajadhav0033
@manishajadhav0033 2 года назад
व्हिडिओ ची वाट पाहावी लागते तुझ्या सकाळी आणि संध्याकाळी दोन व्हिडिओ टाकत जा
@geetanjalibudhawale5197
@geetanjalibudhawale5197 2 года назад
Aakka tumi plz Rajshree tai na saport kra... please
@rekhabachal819
@rekhabachal819 2 года назад
मनिषा आक्का राजश्रीताई ला वाच टाईम भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्यांची त्यांना मदत करा त्यांची तुम्हीच खूप खात्रीपूर्वक मदत करू शकता ही कळकळून विनंती राजश्रीताई रडायला लागल्या की आपोआप डोळ्यातून पाणी येते माझ्या प्लीज त्यांना मदत करा माझा काही यूट्यूब चैनल वगैरे नाही मला काही माहिती नाही पण मी नेहमी मनीषा आक्का तुमचे व्हिडिओ बघते तुम्हाला खूप दुसऱ्यांबद्दल आपुलकी माया प्रेम आहे
@digitaldhanu121
@digitaldhanu121 2 года назад
Keep 🙏🙏🙏 support
@digitaldhanu121
@digitaldhanu121 2 года назад
आपली स्वीट बहिणीला भाऊ आणि माझे मित्र सपोर्ट करा आपली स्वीट dd चा 🙏
@siddhi_pingat1202
@siddhi_pingat1202 2 года назад
आक्का तुमच्या सपोर्ट चा खरच खुप गरज आहे माझी आक्का लाखात 1 आहे सगळ्याना सपोर्ट। करते
@poojasawant2909
@poojasawant2909 2 года назад
Gayrti kharch ti tichya pappa sarkhich diste ☺️aani tumchi jodi kharch ekch nambr aahe
@prajaktachaudhari4959
@prajaktachaudhari4959 2 года назад
राजश्री खरच खुप वाईट वाटत ग ऐकून। पन खरच मला अस वाटत की तू लग्न कर कारण एकट येवढ आयुष्य काढणे सोप नाही।आई बाबा पन किती दिवस बगतील
@user-bg5in6fh5s
@user-bg5in6fh5s 2 года назад
राजश्री तू मंगळसूत्र घालत जा.....तुला तुझे husband सतत बरोबर असल्यासारखे वाटेल त्यामुळे ... माझा मावस भाऊ पण कोरोनान वारला....पण आम्ही सगळ्यांनी आमच्या वहिनीला मंगळसूत्र घालायला लावले.....
@vanitajadhav35
@vanitajadhav35 2 года назад
खुप छान फोटो आहे राजश्री तुमचं कळजी घे तुझी आणि गायू बाळाची 👍👍👌👌🙏
@rekhabachal819
@rekhabachal819 2 года назад
राजश्री ताई तुम्ही रडु नका हो तुम्ही रडला तर अगदी माझ्याही डोळ्यातून खूप अश्रू यायला लागतात गायु ची काळजी घ्या त्यांच्या आठवणी जपा तुमी पण प्लीज रडू नका मी तुम्हाला नेहमी सपोर्ट करेन शेअर लाइक पण करेन प्लीज रडू नका ताई प्लीज
@vihaanmomy9690
@vihaanmomy9690 2 года назад
तुझे विडिओ पूर्ण बघण्याची हिमंतच होत नाही डोळ्यात पाण्याची धार थांबत नाही.... Be strong rajashree
@anitasakpal6524
@anitasakpal6524 2 года назад
हो ना ओ ....असे दुःख नको कोणाच्या नशिबात ...अर्धवट संसार...खुप वाईट वाटते.
@anitasakpal6524
@anitasakpal6524 2 года назад
सर्व ठीक होइल ..रडू नकोस ग ताई तुझ्या वर जे ओढावले ...ते कोणत्या दुःशमनाला ही नको हे दुःख. तु आम्हाला फोटो दाखवते आहेस ...तुझ्या भावना कळतात ग ..तु खचून जाऊ नकोस...ताई तुला गायुसाठी खुप काही करायचे आहे ... रडू नकोस 😭😭
@meepriyanka7109
@meepriyanka7109 2 года назад
ताई तुझ्या लग्नाचा अल्बम दाखवता ना तुम्ही बोलले की त्यांच्या शिवाय मला कोणाचा आधार नाही मी इकडची राहीली नाही मी तिकडची राहीली खूप वाईट वाटलं ते ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आले
@appanathrao5120
@appanathrao5120 2 года назад
आपली गायु तिच्या पप्पा सारखीच दीसते😘😘😘
@ankithabhandarivloge5486
@ankithabhandarivloge5486 2 года назад
प्लीज माझ्या चायनला भेट द्या
@mandakinimali7295
@mandakinimali7295 2 года назад
@@ankithabhandarivloge5486 👍
@NishaYadavvlogs
@NishaYadavvlogs 2 года назад
खुप छान जोड़ी होती तुमची कुनाची दुष्ट लागली 😔😔
@worldofsunita
@worldofsunita 2 года назад
तुमची जोडी खूप छान होती👌👌👌
@mevaishalithehousewife5889
@mevaishalithehousewife5889 2 года назад
आज पहिल्यांदाच तुमच्या चॅनलवर आले पण तुमचे सर्व विडिओ बघितले.... खरचं खुप इमोशनल स्टोरी आहे तुमची....पण जे झालं ते विसरा आणि नव्याने सुरुवात करा.....
@LalitaAkhade
@LalitaAkhade 2 года назад
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई
@mevaishalithehousewife5889
@mevaishalithehousewife5889 2 года назад
@@LalitaAkhade 😊👍 तुम्ही पण
@LalitaAkhade
@LalitaAkhade 2 года назад
@@mevaishalithehousewife5889 ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
@sushamakadam572
@sushamakadam572 2 года назад
खूप वाईट वाटते ग, गायत्री साठी तुला strong रहावे लागेल
@namratayenge3165
@namratayenge3165 2 года назад
Kharch gaytri tichy papa sarkhi diste 🥰
@pratikAqauscapar
@pratikAqauscapar 2 года назад
Agdi pappa sarkhi na gaytri...1no..jodi..
@sathu-h4x578
@sathu-h4x578 2 года назад
खूप छान आहे ताई फोटो आणि गायु सेम तिच्या पप्पा सारखी दिसती👌👌
@vanitadakare6896
@vanitadakare6896 2 года назад
खुप सुंदर दिसत आहे ‌दोघेहि
@amitaslifelinevlogs3260
@amitaslifelinevlogs3260 2 года назад
राजश्री फोटो पाहून छान वाटले हा आठवणींचा खजाना आहे तुझ्यासाठी असे म्हणायला हरकत नाही पण वेळ आणि काळ आपल्या हातात नाही तुला खंबीर व्हावे च लागेल तुझ्या परी साठी .goverments च्या भरपूर योजना आहेत त्यांची माहिती काढून घे .तू खूप ऍक्टिव्ह आहेस आता पुढे जायची गरज आहे .....👍
@JayshrisstruggleforGaytri21
@JayshrisstruggleforGaytri21 2 года назад
🙏
@meenapawar8627
@meenapawar8627 2 года назад
तूमची दोघांची जोडी खूप छान होती ताई
@omgarud3839
@omgarud3839 2 года назад
नव्याने सुरवात कर राजश्री दुःख घेवून नहीं चालता येत मागच्या गोष्टी विसर मुलीसाठी जोमाने उभी रहा आता बास कर हिम्मत तुलाच दाखवावी लागेल जे झालं तेला कोणीच काही करू शकत नाही वीसराव लागेल हिमतीने सूरवात कर बाकी सपोर्ट आहे तुला
@ankithabhandarivloge5486
@ankithabhandarivloge5486 2 года назад
प्लीज माझ्या चायनला सपोट
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 2 года назад
छान होती तुम्हा दोघांची जोडी ताई तु काळजी घे गायत्रीची काळजी घे जे घडल ते खूप वाईट झाल तुझ वय लहान आहे सतत रडू नको मुलीकडे बघून खबीर रहा गायत्रीला खुप शिक्षण दे तुला बघून वाईट वाटत मी रजना सातारा
@ankithabhandarivloge5486
@ankithabhandarivloge5486 2 года назад
प्लीज माझ्या चायनला भेट द्या
@sangitashivale3586
@sangitashivale3586 2 года назад
आज तुला पाहून खुप छान वाटलं.👌👌🥰🥰🥰🥰
@ankithabhandarivloge5486
@ankithabhandarivloge5486 2 года назад
प्लीज माझ्या चायनला सपोट करा
@gourishinde9699
@gourishinde9699 2 года назад
Khup chhan ❤️gayu chyach rupat parat aalt aas samjuan khush rahat java tai
@bhausogadhve6135
@bhausogadhve6135 2 года назад
हो ताई आम्ही सगळे खूप बरे आहोत तू बरी आहे हे आपण जीवाला खूप खूप म्हणजे खूपच बरे वाटले ताई तू आनंदात आहे, ताई मी पण आनंदात आहे
@JayshrisstruggleforGaytri21
@JayshrisstruggleforGaytri21 2 года назад
धन्यवाद🙏
@srisharecipes
@srisharecipes 2 года назад
ताई रडत जाऊ नको तुला रडलेलं पाहून मलाही खूप वाईट वाटत ग 😭😭
@user-nb7qf5uv7c
@user-nb7qf5uv7c 2 года назад
राजश्रीताई नको रडू स्वतःला सावर आता आपल्या गायुची काळजी घे
@angellove3015
@angellove3015 2 года назад
11:52 aikle rajshri tujhe dewane dear....😔🙏😔Tumhi doghe ek mekansatthi hote.... Rest in peace both of you🙏😔❤️...Pan gayatri ekti padli g....Miss u Rajshri..😭😔🙏
@rupalibhangale8556
@rupalibhangale8556 Год назад
Hmmm ... Gelich shevri tai...... Tila rhavat Ch nvt tynchya shivay... Tr geli balala sodun....... 😓
@YogeshPunekar-12
@YogeshPunekar-12 2 года назад
ताई खुप वाईट झाल खुप छान जोडी होती ताई
@priyankasarvde5349
@priyankasarvde5349 2 года назад
Dajinchi athvan photo pahun bala la pahun tar tula sarkhich yet rahil pan tujhyavar daji baalachi jababdari sodun gelet ata tujhya balance vadil ani aai tuch ahes as samaj g tai
@sangitakolase5906
@sangitakolase5906 2 года назад
अग राजश्री सर्वानाच दुख असत.कोणीच अगदी सुखी नाही.पण त्यातूनच मार्ग काढून हसत राहायचंय. तुला खुप गोड मुलगी आहे.तिचा विचार कर.
@anitathube1730
@anitathube1730 2 года назад
Rajshri तुमची जोडी खूप छान आत रडू नको काळजी करू नको अग माझ्या मुलीला पण बापाचं प्रेम कधी मिळालं नाही बाप असुनही माझ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय पासून मी माहेरी राहते
@amitgosavi245
@amitgosavi245 2 года назад
Nice khup chan aahe photo tu macha 👌👌👌
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 года назад
तुमची दोघांची जोडी खूप छान दिसते आणि तुमचं बालपण
@anjusworldahmednagar4476
@anjusworldahmednagar4476 2 года назад
Ho tai gayu papansarkhich diste tichya. Nko kalji karus khup chan hoil tuza sagla
@sandhya-adayinlife9990
@sandhya-adayinlife9990 2 года назад
Views vadhat ahe ani subscribers pan good news 😊
@suhanigosavi7740
@suhanigosavi7740 2 года назад
Khup chan jodi hoti tumchi tai aani gayu seem tichya pappa sarkhich diste cute 👌👌
@jayantdange1925
@jayantdange1925 2 года назад
छान अनुरूप जोडी होती!
@nitinchopade6627
@nitinchopade6627 2 года назад
Kharach tai gau bilkul ticha pappa sarkhich diste tumchi jodi khup chan hoti
@arpanamane5464
@arpanamane5464 2 года назад
Hiii rajashri.tu mazya muli sarkhi aahes.tenshan gheu nko.sagal Chan hoil.tuzi mulgi khup god aahe.tila Chan sambhal.
@priyasitap7370
@priyasitap7370 2 года назад
ही गोष्ट विसरणं कठीण आहे पण तुला सावरलं पाहिजे आपल्या गायत्री साठी .
@mhaskevikas4929
@mhaskevikas4929 2 года назад
राजश्री तू नको वाईट वाटून घेऊ....गायु ची कळजी घे
@happylifewithRitu
@happylifewithRitu 2 года назад
Khupch chan vatla lagnacha album bghun ❤️ tu anandi raha mhnje gayu pan khush rahil ani tumhi doghi Khush asla tar tuzya mr na shanti bhetel 🙏 Khupch chan distay doghe pn ❤️
@user-nb7qf5uv7c
@user-nb7qf5uv7c 2 года назад
राजश्री ताई तुमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवा
@VarshaGruhini14
@VarshaGruhini14 2 года назад
काळजी घे ताई खुप वाइट झाल पन आस मनतात की जे आपल्याला आवडतात ते सगळ्यानाच आवडतात 🙏🏻🙏🏻
@LalitaAkhade
@LalitaAkhade 2 года назад
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई
@ujjwalachoure1748
@ujjwalachoure1748 2 года назад
मस्त जोडी होती गं ताई
@digitaldhanu121
@digitaldhanu121 2 года назад
आपले चांगले आणि स्वीट वहिनी ला सपोर्ट करा plz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@santoshshirke927
@santoshshirke927 2 года назад
लाखात एक
@hanumanzute698
@hanumanzute698 2 года назад
Khup Chan Tai video tumache
@digitaldhanu121
@digitaldhanu121 2 года назад
आपली वहिनींचा सपोर्ट करा सगळे मित्रांना
@bhausogadhve6135
@bhausogadhve6135 2 года назад
आई काळजी करू नको लई तुझी इच्छा मी पूर्ण करीन एक ना एक दिवस तुझ्या बाळाला मी फिरवीन गाडीवर तुम्ही दोघे आनंदात रहा आता जास्त काळजी करून काही उपयोग नाही ताई तू जास्त विचार करत बसली तर तुला जास्त त्रास होईल ताई विचार करून काही फायदा नाही ग ताई मला आनंदात राहायचं आनंदी जगायचं तू खुश रहा ताई मला फक्त तू आनंदात राहिलेली पायाच आहे माझे खूप चांगले होते आमच्या दोघांची जोडी खूप छान होती ग ताई पण आपण तरी काय करणार असे म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला मधून ताई दाजींना देवान आपल्यापासून दूर केले ग ताई म्हणून तो जास्त विचार करून काही फायदा नाही म्हणून तुम्ही दोघी आनंदात रहा ही माझी मनापासून कळकळीची विनंती आहे तुझा लाडका दादा मिस यु ताई
@ankithabhandarivloge5486
@ankithabhandarivloge5486 2 года назад
माझ्या चायनला सपोट करा
@swatikute1164
@swatikute1164 2 года назад
Chaan Jodi hoti radu nako tai goad bless you
@uttamzaware5230
@uttamzaware5230 2 года назад
खूप छान श्री स्वामी समर्थ 💐💐
@priyankaghadge8213
@priyankaghadge8213 2 года назад
खुप छान आहेत फोटो ताई 👌👌
@Bhagyashri7000
@Bhagyashri7000 2 года назад
राजश्री ताई प्लीज नको रडू.....तुला रडताना पाहून खूप वाईट वाटतं...आता फक्त एवढाच विचार करायचा,गायात्रीच्या रुपात गायात्रीचे पप्पाच परत आलेत.. गायु same पप्पासारखी दिसते तिच्या..गायात्रीची काळजी घे ताई..
@ankithabhandarivloge5486
@ankithabhandarivloge5486 2 года назад
प्लीज माझ्या चायनला सपोट किजीये
@umasawant6937
@umasawant6937 2 года назад
ताई तू रडु नकोस 😭 मला खूप वाईट वाटलं
@sunitaslifestyle9010
@sunitaslifestyle9010 2 года назад
माझी पण मैत्रीण राधिका वाजे तिचे असेच झाले.मे तिच्या सोबत गरी गेली होती.असच संसार भरलेला होता.2/मुलगा आहे.पण ती हिमतीने जगते मुलासाठी.महीला फार कणखर असते.ती खूप सोसले🙏🙏😭
@sohamsiddhanathpatil1952
@sohamsiddhanathpatil1952 2 года назад
खुप खुप छान आहे जोडी
@sunitaavchaar1739
@sunitaavchaar1739 2 года назад
Tai radu nako khupp wait vatate kharch khup bhari jodi hoti tumachi
@ganeshdaundkar5048
@ganeshdaundkar5048 2 года назад
ताई काळजी करू नको आम्ही आहे पाठीशी 👍ताई
@sheetalsathe5005
@sheetalsathe5005 2 года назад
खूप छान आहे फोटो ❤️❤️
@shurti.shevante.3171
@shurti.shevante.3171 2 года назад
ताई तु हिंमत सोडु नको तु गायत्री ची आई आणि बाबा हो तिला संभाळ .😢
@sandippatel-dm7nh
@sandippatel-dm7nh 2 года назад
Gaytri teacher papa wale👌👌👌
@appanathrao5120
@appanathrao5120 2 года назад
छान आहे जोडी
@rajeshkumarmali1331
@rajeshkumarmali1331 2 года назад
Tumchi Jodi Khupch chhan hoti
@nilimaganorkar1407
@nilimaganorkar1407 2 года назад
ताई रडू नका जे नशिबात असेल तेच होते नशीबा समोर कोणी च काही करत नाही गायत्री ची काळजी घे😭😭😭😭😭
@swatichougule4603
@swatichougule4603 2 года назад
Khup Chan Jodi hoti tu radu Nako aayushyat pude janyacha pratny kar
@prachispecial4531
@prachispecial4531 2 года назад
खुप छान फोटो आहेत 👌👌👌 तु नशीबवान आहे की तुला निदान तुझ्या नवर्याची आठवण तरी आहे गायु 😘😘 पण काही लोक इतकी कम नशिबी असतात की.. आमच्या भागात पण फक्त एक महिना झाला होता लग्न होऊन आणि नवरा मेला ...काय करायचे त्या मुलीने 😥😥 तेव्हा तु आपण किती सुखी असं म्हणता येणार नाही पण बघ विचार करून आणि आनंदी रहा ... आयुष्यात गायुला काही तरी बनव जेणेकरून तुझ्या नवर्याला शांती मिळेल...
@chinmayzirkande8122
@chinmayzirkande8122 2 года назад
Tumchi jodi ek number aahe gayatri
@anitabhalerao9597
@anitabhalerao9597 2 года назад
Khup vidéo pahun mnane rdu alley.... Khupch waite Zalley
@NishaYadavvlogs
@NishaYadavvlogs 2 года назад
लवकर लवकर विडियो टाकत जा 🙏❤️
@sandhyasantoshwaghmare9705
@sandhyasantoshwaghmare9705 2 года назад
Nice tai khup chan jodi hoti pan devala avdla nahi😭😭
@sunitashinde3948
@sunitashinde3948 2 года назад
Tuze video khup khup chan astat fakt radat nako jau plz mala hi radayla yet.. Bala chi kaji tuzi kalji ghe plz... I love you 💖💖
@aradhaygadgetvlog1831
@aradhaygadgetvlog1831 2 года назад
लय छान जोड दिसतोय तुमच्या दोघांच्या पण काय करता येत नाही नियतीच्या पुढ तु तुझी गायुची काळजी घे सारक सरक रडत नको जावू घे काळजी
@manishakatkar3295
@manishakatkar3295 2 года назад
Krach Raju tuze video pahila ki Mala khup radayla yet gg krach tuzay galat padun radavas vat.....kiti chan photos aahet g ka devala bhavla Nasel ....deva kup veit keels.....aa part konasbot pn kru nakoes deva ....kup veit vat ...
@swati1514
@swati1514 2 года назад
Video pahun mala khup radu yet tai pretek video पाहिल्यावर पण तू काळजी घे पिल्लुची पिल्लू खूप गोड आहे
@archanametakari2736
@archanametakari2736 2 года назад
Kup Chan distant gausarkech
@laxmanpise3167
@laxmanpise3167 2 года назад
तुमची जोडी खूप छान होती
@sunandapatil5212
@sunandapatil5212 2 года назад
Khup Chan take care
@srisharecipes
@srisharecipes 2 года назад
सर्व फोटो खुप छान आहेत 👍
@surekhapradhan9605
@surekhapradhan9605 2 года назад
खुप सुंदर जोड़ी आहे तुमची
@vaishaliJadhav-pk3mt
@vaishaliJadhav-pk3mt 2 года назад
फोटो ,छान आहेत
@poojamane3666
@poojamane3666 2 года назад
Gaytri sem papa sarkhi ahe ani ho nice couple 😊 🤗
@ankithabhandarivloge5486
@ankithabhandarivloge5486 2 года назад
प्लीज माझ्या चायनला सपोट करा
@appanathrao5120
@appanathrao5120 2 года назад
नं 1
@sangitakoli2129
@sangitakoli2129 2 года назад
Hya chanle vr add aale tr skip n krta bga temul konach tr thod chgal hou shakel...❤️
@dipalimirage
@dipalimirage 2 года назад
ताई तुझी आणि दादाची 1 नंबर जोडी आहे काळजी घे तुझी आणि गायुची
@rohan_unde
@rohan_unde 2 года назад
ताई गायू च पप्पा कोरोना ना ला खूप घाबरायच का😭😭
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 2 года назад
ताई तुमचं हे सगळे दुःख आयकुन खुप खुप आमला पण रडायला ऐते ग ताई
@yogeshdolas3641
@yogeshdolas3641 2 года назад
Tai tuz khup moth dukh ahe....mala Tula bhetavas vatt tai....love u to gayu beta....god bless u...
@kalyanisable5301
@kalyanisable5301 2 года назад
फोटो पाहून डोळ्यांत पाणी आलं
@sayarapatel2297
@sayarapatel2297 2 года назад
हाय राजश्री ताई गायु ला बगुन रा तुझा सारकच आहे माज माला पन एक मुलगी आहे मिस्टर वारलेत
@BhaktiBvlog
@BhaktiBvlog 2 года назад
राजश्री ताई खुप वाईट वाटल ग आताच मी पहीलांदा व्हिडिओ बघीतला गाव कोनत तुझे भाषा आपल्या मराठवाडा मधली वाटती आहे म्हणूण विचारल
@JayshrisstruggleforGaytri21
@JayshrisstruggleforGaytri21 2 года назад
खटाव तालुका सातारा जिल्हा चितळी गाव आहे
@BhaktiBvlog
@BhaktiBvlog 2 года назад
@@JayshrisstruggleforGaytri21 म्हसवड ला येते मी नेहमी
@BhaktiBvlog
@BhaktiBvlog 2 года назад
@@JayshrisstruggleforGaytri21 मायणी च्या जवळ च का चितळी मी आटपाडी ची आहे एक तास 10 मिनिटे लागत चितळी ला यायला जमल तर नक्की भेट देईन
@SwamibhaktManishasDailyvl8221
@SwamibhaktManishasDailyvl8221 2 года назад
हो बरोबर आहे 2 विडिओ टाकत जा
@sunitayerekar5168
@sunitayerekar5168 2 года назад
Khup sundr ahe tumchi Jodi tai
@kavitapandhare8443
@kavitapandhare8443 2 года назад
खूप छान जोडी आहे ताई गायत्री पप्पा सारखी आहे ताई काळजी घे
@mandakinimali7295
@mandakinimali7295 2 года назад
पिल्लूं साठी चांगली रहा आणि आई वडिलांना पण धीर दे
@seemajadhav6761
@seemajadhav6761 2 года назад
खुप छान 👌👌
@mahadevsatpute8115
@mahadevsatpute8115 2 года назад
Khup Chan Jodi hoti tumha doghanchi
Далее
Будзек и рецепт🐝
00:25
Просмотров 122 тыс.
Будзек и рецепт🐝
00:25
Просмотров 122 тыс.