Тёмный
No video :(

आमचे लग्न कसे जमले शेवट पर्यंत बघा | Marathi Wedding Story 2020 

Dhananjay Powar DP
Подписаться 1 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

नमस्कार मित्रानो
आज आम्ही तुम्हाला आमचे लग्न कसे जमले ते सांगणार आहोत. त्यावेळी लग्नाचे किस्से कसे झाले मी पहिल्यांदा बघितल्यावर आणि कोणत्या गोष्टीवर तयार झालो. बायकोने काय प्रश्न विचारले? मी काय उत्तर दिलो. तिच्या काय अपेक्षा होत्या माज्या काय अपेक्षा होत्या सगळं त्या वेळचा एक्सपेरियन्स तुमच्या समोर आणतोय. विडिओ बघितल्यावर कसा वाटला हे जरूर कळवा.
आणि मित्रानो तुमचा तुमच्या लग्नातला एक्सपेरियन्स कंमेंट मध्ये जरूर कळवा.
Follow Below Links
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #marriagestory #weddingstory #wedding

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 900   
@Akshay-rf2zs
@Akshay-rf2zs 3 года назад
किती मस्त आहात तुम्ही दोघेपण ... किती निर्मळ , किती सोज्ज्वळ प्रेम आहे . बरेचं काय शिकण्यासारखं आहे तुम्हा दोघांकडून ...love u both of u दादा आणि वहिनी 👌
@nitinmagdum2918
@nitinmagdum2918 3 года назад
😂🙏
@nitinmagdum2918
@nitinmagdum2918 3 года назад
छान आहेत तुमचे सर्व व्हिडिओ अम्हाला आवडले
@pushprajghadge7033
@pushprajghadge7033 Год назад
तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात . . . ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🚩 जय जिजाऊ, जय शिवराय ...🚩
@rahulraval2928
@rahulraval2928 3 года назад
एवढे video पाहिले की मी रत्नागिरीला असतो पण आपण जसे बोलता तसेच मी देखील इचलकरंजीचा असून आपण कोठेही गेलो तरी एक प्रकारे दिलदार आणि इतरांची मन जिंकणारे असेच आपण असतो.आपली बोली भाषा जरी रांगडी असली तरी मन मोकळे आपण बोलतो.मला खरच वाटतंय की फक्त अभिनय हा नकली नसतो तो आपल्या असली जीवनावर असतो हे तुम्ही तुमच्या विडिओ तुन दाखवलात.नक्की आपली भेट होईल सध्या dockdown मुळे आपले विडिओ enjoy करतो आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👍
@chaludevali4820
@chaludevali4820 3 года назад
दादा तुम्ही सांगितलेला वहिनींचा प्रश्न आपल्या वडिलांच्या respect बद्दल वहिनी खरंच salute
@shashikantsudarshani7684
@shashikantsudarshani7684 3 года назад
कल्याणी वहिणी आणि धनंजय भाऊ.कोल्हापूरच नाव दिगंतात गाजवलं भावा.आई,बहिणी सर्वच खूप छान.याच्यात पप्पांना काही रोल नाही.सर्व पुरुषांचं प्रतिनिधित्व एकटा धनंजय करतोय. लयभारी ,कोल्हापुरी.
@milindmadhavpatil5565
@milindmadhavpatil5565 3 года назад
भाऊ पप्पांला घेतलं तर मार खरंच खायला लागन..
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 3 года назад
छान जोडी आहे..... गमती जमती ने वैवाहिक जीवना चा आनंद घेता... कल्याणी छान लाजतेस हा... 👌👌👌👌👍👍👍💐💐👏👏😊
@pramodbaderao8005
@pramodbaderao8005 3 года назад
मी देखील मार्च 2008 मध्ये मुलगी बघितली.मे2008 मध्ये सुपारी फोडली आणि 7 डिसेंबर 2008 ला माझ्या वयाच्या 23 वर्षे 1महिना 14 दिवसांनी लग्न झाले.मुलागी बघितल्यापासून 8 महिन्यांनी लग्न झाले त्यामुळे अरेंज कम लव्ह मॅरेजच झालं आमचे.👍👌
@abhishekpatil6623
@abhishekpatil6623 3 года назад
Kiti god smile aahe vaihini Chi.. She is so cute and beautiful. You both are the best couple seriously.. Kiti Chan bonding... Ek number Jodi.. Rab NE banadi Jodi.. 😍😍❤
@akshaymore299
@akshaymore299 2 года назад
खरंच संस्कारी वैनी आहेत खूप गोड आहेत तुम्ही दोघे पण खूप छान आहात दादा
@ganeshdusunge909
@ganeshdusunge909 3 года назад
खुप सुंदर केमिस्ट्री आहे तुम्हा दोघांची.. लाजवाब.. आई जितक्या कडक स्वभावाच्या दाखविल्या जातात तितक्या त्या बिलकुल नसणार.
@sachindhumal3797
@sachindhumal3797 3 года назад
खरच 👌👌असेच जर तुमच्या सारखे सर्व नवरा बायको हसुन खेळुन संसार करु लागले तर खुप वाईट गोष्टी घडणार नाहीत 👍
@hemalataraut8511
@hemalataraut8511 Год назад
अगदी खरंय.
@gauravkhandare3869
@gauravkhandare3869 2 года назад
वहिनी किती गोड हसतीये😍🥰 दादा खुप नशिबवान आहेस बघ एवढी छान स्वाभावाची बायको मिळाली आहे तुला. God bless u both.
@vaibhavshali01
@vaibhavshali01 3 года назад
किती प्रेमाने बघताय दोघेही एकमेकांकडे!👌👌तुम्ही सांगितलेले प्रसंग खूप आवडले!! शुभेच्छा!💐
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 года назад
वहिनी किती गोड लाजत आहे..... अजूनही 😂❤️❤️
@jaysuryas1690
@jaysuryas1690 2 года назад
😀😀
@nileshborkar9086
@nileshborkar9086 Год назад
ⁿ ⁿ
@jayatawade513
@jayatawade513 Год назад
​@@nileshborkar9086 😊
@ashishjoshi7712
@ashishjoshi7712 3 года назад
दादा काय मस्त व्हिडीओ आहेत तुमचे तुमच्या आई साहेबांची अँक्टिंग खरोखर अप्रतिम कुणालाच हे जमणार नाही
@milindgadkari8879
@milindgadkari8879 3 года назад
धनंजय , बायको चांगली मिळाली तुम्हाला , नशिबवान आहात 👍
@dd_villain2732
@dd_villain2732 3 года назад
Jai Maharashtra Jay bhim jay shivray aamhi tumche khup mothe fan aahot. Kharch tumche family khup chhan aahe aani tumche videos cha concept pn well done Dada
@dd_villain2732
@dd_villain2732 3 года назад
Kadhi majha comment baghitla tr nakki reply kara faar br vatel
@NeElPaWaR2181
@NeElPaWaR2181 2 года назад
पवार...the BRAND...... उलट वहिणी पवारांच्या घरात आल्या... त्यांच नशीब.... ❤
@bhimraoturukmane420
@bhimraoturukmane420 3 года назад
धन्या बेटा तुला राधीका मिळाली म्हणून बरं झालं.नाही तर तुला शनयाच मिळायला पाहिजे होती तुझे १२ वाजवले असते.तु तसा काही कमी नाही. ...... परंतु छानच!
@padmasinhchavan3021
@padmasinhchavan3021 3 года назад
दादा आणि वहिनी तुमच्या दोघांची जोडी एक नंबर आहे.............. खूप खूप बरं वाटलं तुमच्या दोघांतील संवाद बघून ..... दादा किती किती समजवून घेता वहिनी ला......... वहिनी व किती चांगल्या आहेत.....☺️ एक नंबर
@eknathtalele307
@eknathtalele307 Год назад
तुमची जोडी खरोखरीच एकदूजेके लिए आहे असे वाटते. एकमेकांबद्दल चा आदर खूपच छान.
@mrunalisworld1333
@mrunalisworld1333 4 года назад
दादा आणि वहीणी तुमचे विडियो आमीही बघतो छान असतात,,टीकटोक विडियो आमीही बघायचो मजा यायची,,खुप छान,, धन्यवाद,,
@ravikirankale8515
@ravikirankale8515 3 года назад
🔥
@supriyanaik96
@supriyanaik96 3 года назад
Mast
@harshadakhaire8534
@harshadakhaire8534 3 года назад
Very nice vedio dada vahini👌👍
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 3 года назад
धनंजय खुप चांगली जोडी असेच आनंदी व सुखी हसत खेळत रहा दोघांना आशिर्वाद सप्रेम नमस्कार
@umashankarmohite7958
@umashankarmohite7958 3 года назад
नमस्कार,छान जोडा साक्षात लक्ष्मी तूमच्या घरी आहे.अनेक आशीर्वाद . धन्यवाद
@prashantkale7312
@prashantkale7312 3 года назад
ताईला काय दिसल तुमच्यात पहिल्यांदाच पसंद कैल हरकत नाहापन जोडि छान आहे दादापन मस्त आहे
@akshayjadhav7803
@akshayjadhav7803 3 года назад
खर तर बोलायला शब्द नाहीत दादा आणि वहिनी❤️🙏 जिथे प्रेम आणि समजूदार पणा येतो तिथे माणूस कधी दुःखी नाही होत😘 तुमचा दोघाना खूप खूप शुभेच्छा🙏❤️
@kishorrakshe1952
@kishorrakshe1952 3 года назад
DP आणि वहिनी खूप गोड जोडी आहे तुमची❤️ असेच तुम्ही दोघे एकत्र राहा व आम्हाला नेहमी entertain करत राहा 🙏🙏
@sureshkitey3558
@sureshkitey3558 Год назад
Sweet couple .god place u
@valmiknagare26
@valmiknagare26 3 года назад
छान मस्त दोघांचा स्वभाव छान आहे ताई छान बोलतात
@satampady675
@satampady675 3 года назад
असेच हसत, खेळत रहा , सुखी , आनंदी, आरोग्यसंपन्न रहा.
@vilassakat4268
@vilassakat4268 2 года назад
देवाने तुमाला घडवले व तुमची जोडी महाराष्ट्रात पाटवले ते. लोकाना हसवायला कारण टिवी पोगरम बघुन मि कंटाला आला पण आता विडीओ आफलातुन आणी एक नंबर देवाने करोना काळात देशात लोकांना तुमची टिम हसवते फार छान
@vivekkhavnekar
@vivekkhavnekar 3 года назад
दादा,वहिनी तुम्हि आपल्याबद्दलची सर्व माहिती अगदी मोकळेपणाने सांगितली. फार सुरेख वाटलं ऐकायला.अगदी घरातले मेंबर आहात असे वाटले.तम्हां उभयतास नमस्कार व शुभेच्छा.
@kulkarni321
@kulkarni321 3 года назад
Absolute pair may Panduranga bless u all the happiness in ur life guys,Jai Shivaray Jai Bhavani 🙏💐💐who love and respect the parents such woman’s always respect every elder that’s culture inculcated 🙏🙏
@deepakchabukswar1485
@deepakchabukswar1485 3 года назад
तुम्ही दोघे ही खुप छान आहात, असेच छान रहा आणि सुखी रहा.
@eknathjadhav6137
@eknathjadhav6137 3 года назад
दादा तु बोल ल्या सारख तु देवासारखा आहेस आणि वहिनी सुध्दा. . . .खुप छान जोडी.
@neminathdanole9661
@neminathdanole9661 4 года назад
तुमचं योग तेथेच होता हे ईश्र्वर ला मान्य होत असेच सुखी रहा
@sayaliabpatil3616
@sayaliabpatil3616 3 года назад
Khup chan jodi ahe doghanchi vahini khup sundar ahet disayala
@arpitganorkar9929
@arpitganorkar9929 3 года назад
6.05 खूपच मस्त विचार तुम्हा दोघांचे पण.. आवडलं आपल्याला ...वांडच नादखुळा एकदम😍💥
@vijayhable8596
@vijayhable8596 3 года назад
वहिनींचे स्मितहास्य त्यांच्याजवळची निरागसता दाखवते अत्यंत दिलखुलास कुटुंब
@MK-rn4bz
@MK-rn4bz 2 года назад
वहिनीसाहेब तुम्ही विचारलेला प्रश्न अगदीच अचूक..👌👌👌👍असेच सुखाने कायम परिवारासहित एकमेकांसोबत आयुष्याचा प्रवास सुरळीत चालत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना व माझी सदिच्छा💐💐💐💐👏👏👏😊
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 года назад
खुप सुंदर स्टोरी, छान जोडी जमली दादा वहिनी👍👍💐💐
@ajaypress6885
@ajaypress6885 3 года назад
तुम्ही दोघे धरतीवरील लुप्त होण्याच्या कगारावरील प्राणी.....
@FarmerBGM
@FarmerBGM 3 года назад
Dadya mi ahe ithe🤣
@sonaligurav4369
@sonaligurav4369 2 года назад
खुप सुंदर जोडी ..नवरा बायकोच्या नात हे विश्वास sharing आणि मैत्री नेच सुखी होत
@purushsuktam7759
@purushsuktam7759 2 года назад
वहिनी शेवटी जाताना भगवती देवीचे दर्शन घेतलात तुम्हास व तुमच्या संसारास तिचे कृपा आशीर्वाद लाभो हीच सदिच्छा, आमच्या भावाला सांभाळा
@rahul7546
@rahul7546 3 года назад
23 वर्षाचा कोवळा मुलगा. इथंच तुमची विकेट गेली दादा
@anjalitayade2760
@anjalitayade2760 3 года назад
नजर na लागो tumchya jodi la. God bless you
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 года назад
खूप छान होती तुमच्या लग्नाची एक गोष्ट। पण भाऊ वहिनी खुप छान लाजत होत्या तुमची कहाणी सांगतांना खूप सुंदर आहे तुमचा संसार हेवा वाटतो असंच खुष रहा
@punamsweetlife2628
@punamsweetlife2628 2 года назад
खुप छान दादा आणि वयनी तुमची जोडी अशीच हासत राहो
@mangeshkhambe1177
@mangeshkhambe1177 3 года назад
Aprtim Dada Tumcha Nirnay 👌yoghya Thikani Julal Tumch Tumchya Cutumbala Lakshy LakshyShubhechya 🙏🏻👍🏻
@rameshshinde973
@rameshshinde973 3 года назад
वहिनी किती गोड हसत आहे killar 😍❤️❤️❤️❤️❤️
@neeleshlokhande5960
@neeleshlokhande5960 Год назад
DP दा.. आणि वहिनी मस्त जोडी आहे... तुमची.... एकमेकांना समजून घेताय.... खूप छान... 👍👍👍👍
@anujapatil8328
@anujapatil8328 Год назад
अस्सं गोडी गुलामीने राहिलं पाहिजे...तरच लग्न संकल्पना यशस्वी होईल. टवाळखोर मुलाला आणि गोड समंजस मुलीला खूप खूप आशिर्वाद... दोघंही खूप आवडल्या बुवा...❤.😂
@user-fu4zj6mq9d
@user-fu4zj6mq9d 3 месяца назад
Gulabi*
@tusharetam7670
@tusharetam7670 3 года назад
changl bharich zal ki mag perfect aahet tumhi dogh pan ekmekansathi 👍
@sandeeppowar4088
@sandeeppowar4088 4 года назад
अहो दादा... छान वाटले... तुमची प्रेम कहाणी..... तुमची जोडी खूप छान...... मस्त मस्त....... संदीप पोवार.. मुंबई...
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 3 года назад
तुमची जोडी खूप छान आहे,तुमच्या जोडीला कुणाचीही दृष्ट न लागो,आयुष्यतील समस्या चर्चेने नक्कीच सुटतात,तुमच्या उर्ववीत आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा नि आशीर्वाद
@abhijeetsolage7256
@abhijeetsolage7256 3 года назад
खूप natural...... खूप सुंदर God bless you so much...
@sandipshinde3102
@sandipshinde3102 4 года назад
पहिला व्हिडीओ आसेल मार नाही खाल्ला डी पी ने😂😂😂😂😂
@samadhannagre4479
@samadhannagre4479 Год назад
धनंजय भाऊ, मस्त इंटरेस्टिंग तुमची पूर्ण फॅमिली बेस्ट आहे, हसी मजाक
@surekhakamble3683
@surekhakamble3683 3 года назад
खुप छान ! एकदम बिनधास्त मनमोकळी जोडी नंबर वन 👌👌
@PRASAD_FARTADE
@PRASAD_FARTADE 3 года назад
सुंदर मन हीच खरी संपत्ती
@rekhaudawant7149
@rekhaudawant7149 3 года назад
Kalyani tai khup goad bolate khupach laghavi aahes tu 😘
@vaibhavgothankar3919
@vaibhavgothankar3919 3 года назад
दादा तु लईच काॅमेडी आहे . मस्त जोडी आहे दोघांची , खुप छान .
@akshayajoshi9521
@akshayajoshi9521 3 года назад
Doghe khup ch chan ahat👍 doghancha swabhav khup nirmal ahe.
@parshuramardalkar2414
@parshuramardalkar2414 3 года назад
DP भावा एक नंबर नाद खुळा तुझा आणि वहिनीचा
@jilaniqadri2741
@jilaniqadri2741 3 года назад
ईश्वर चरणी प्रार्थना करतो की,तुम्हा दोघांना कुणाची वाइट नजर लागू नये.
@deepakdalvi3492
@deepakdalvi3492 3 года назад
भाऊ नशीब काढलेत एवढी छान सुंदर समजूतदार बायको मिळाली
@amrutanatu1449
@amrutanatu1449 3 года назад
खूप छान जोडी. अशीच अनेक वर्ष आनंदात रहा. Enjoy.
@sanjayhawal22990
@sanjayhawal22990 4 года назад
इचलकरंजी मध्ये खुप ठिकाणी तुमच्या व्हिडीओ ची चर्चा होते।खुप छान व्हिडीओ बनवता आपण दोघे. आपली जोडी अशीच छान रहावी. हासत रहा आणि हासवत रहा.
@Smita-Shinde
@Smita-Shinde Год назад
Lovely जोडी. तुम्हा दोघांना आणि पूर्ण परिवाराला अनंत शुभेच्छा 💐♥️💐
@Apruthvi1920
@Apruthvi1920 2 года назад
Love you both of you. ..😍💞 जे काय ते एकदम Natural असत तुमचं 👍👌👌👌आणि Natural च राहुद्या!!
@sameepshirke684
@sameepshirke684 2 года назад
सुंदर... अप्रतिम... नजर लागू नको तुम्हाला... प्रगतीपथावर जा...
@maheshhodage518
@maheshhodage518 3 года назад
Good... चांगली गोष्ट आहे... DP भाऊ मला पण अशी गोड बायको👍👍
@madhurijagtap2402
@madhurijagtap2402 3 года назад
Dada 1nb mla tumchi comedy khup aavdte😍
@sonalgajbhar7720
@sonalgajbhar7720 Год назад
छान आहात दोघे. खूप प्रामाणिक सांगितलंत सगळं. ओरिजिनल acting वाटते दादा चे. आणि त्यांचं पाहिलं प्रेम खरं सांगितलं. णी वैनी त्यावर काहीच रिऍक्ट केले नाहीत. ते छान वाटलं. मस्तच. असेच रहा ओरिजिनल ❤
@mangalkadlag5313
@mangalkadlag5313 17 дней назад
Khup chan jodi aahe tumchi
@sushilrajguru3793
@sushilrajguru3793 3 года назад
तुम्ही बोला मी बोला तुम्ही बोला मी बोला love story मस्त वाटली ,,,,,,
@loveindia4634
@loveindia4634 3 года назад
Vahini tumcha prashna kharach apratim hota..❤️
@sakharamkamble4599
@sakharamkamble4599 Год назад
एक हसर आनंदी जोडप. असेच पुढे हसत खेळत संसार करा. थोरांचे आशीर्वाद घ्या. एक जेष्ठ.
@surajpatil8881
@surajpatil8881 Год назад
धनजय भाऊ आणि वहिनी तुम्ही दोघेही खरच खूप छान कपल आहात ..
@akashshirsath9249
@akashshirsath9249 3 года назад
Mala Khup aavadta tumchai life story God bless you 😊😊
@afroztamanna960
@afroztamanna960 3 года назад
Cute couple ho aap dono 👌👌 so sweet kafi interesting hai aap ki story arrange kam love marriage zyadi hai
@chandrakantkhalate5948
@chandrakantkhalate5948 6 месяцев назад
😂😂 दादासाहेब व ताईसाहेब म्हणजे लक्ष्मी आणि नारायणाची जोडी🎉🎉🎉🎉 सुखी राहा 😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
@neetaotari8842
@neetaotari8842 3 года назад
कल्याणी आणि धंनजय .नमस्कार तुमची काँमेडी सगळ्या कुठूबाची जी आहे ती धमाल .बेभान जबरदस्त आहे. खुप खूप तुम्ही सगळे हसवता. मनावरचा टेन्शन दडपण सगळं काही विसरून ऐकदम फ्रेश होऊन जात. खरच तुम्हाला खुप खूप शुभेच्छा असच हसवत रहा. धन्यवाद
@kambleshubham0425
@kambleshubham0425 3 года назад
(दादा वहिणी ) १. नंबर जोडी आहे तुमची ❤❤
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 3 года назад
दादा. आणि. वहिनी. यांची. परमेश्वरान. दिलेली. जोडी. आहे 🙏🙏🙏🙏खूपच. सुंदर. जोडी
@rupalishinde8464
@rupalishinde8464 Год назад
खूप छान स्टोरी आहे तुमची आणि जोडी तर एक नंबर आहे तुमची दादा आणि वहिनी तुमच्या पुढील आयष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@nishichavan5860
@nishichavan5860 3 года назад
छान जोडी व स्टोरी दादा वहिनी 👍. यावरून आठवलं कि आमच्या लग्नाची story सुद्धा अशीच आहे. वाक्य न वाक्य तेच.पण मी न पाहता होकार दिला होता 😁व नवरोबानं पाहून होकार दिला.एक महिण्यात लग्न झालं १२वर्षे संसार छान चालू आहे.😁
@ashoknikam9670
@ashoknikam9670 3 года назад
Best couple , both are lucky , be happy , God bless you .
@nileshzade3128
@nileshzade3128 2 года назад
असच प्रेम सतत राहुदेत एकमेकांवर खूप छान
@rashmiinamdar397
@rashmiinamdar397 2 года назад
Khupch chan.tumche videos baghun kharch dokytun sagl tension jaty,dp bhu ani vahini.keep it up,
@diptikakade7973
@diptikakade7973 4 года назад
Mi 2-3 episode pahile tumche ani kharach itke Sundar presentation ani bolnyachi assal kolhapuri paddhat khupach avdli.tumhi doghehi khupach Chan kam kartay ek prakarchi apulki ani gharatlech vatat ahat 👌👌👌💝👌 mustac 💝 💝💝 From pune
@dhananjaypowardp
@dhananjaypowardp 4 года назад
धन्यवाद
@sanjayhawal22990
@sanjayhawal22990 4 года назад
साखरपुडा आणि लग्नाचा व्हिडीओ सुध्दा दाखवा...
@Rafiglove
@Rafiglove 3 года назад
अजून काही???
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 Год назад
मस्तच आहे जाेडी दाेघांची
@manupatil1127
@manupatil1127 2 года назад
दादा तुमची जोडी खूप छान आहे वहिनी तू खूप गोड आहेस दादा तू खूप भारी बोलतोस आणि आपली खरी खुरी भाषा बोलतोस ह्याचा अभिमान आहे तू असेच खूप व्हिडिओ बनव पण सगळ्या व्हिडिओ मध्ये वहिनी हवीच
@onkarkothari
@onkarkothari 3 года назад
You are such lovable couple. God bless and keep entertaining us
@chetang6799
@chetang6799 3 года назад
Very simple and open discussion..... always love to watch ur videos
@krishnaukh
@krishnaukh 2 года назад
DADA KHUP CHANGALE VATALA AMACHA JUNE ATHAVANI SAMOR YEVUN GELE....KHUP CHHAN ...GBU BOTH OF U ...
@tusharmude175
@tusharmude175 2 года назад
Khub chhan yek nbr vn jodi🙏🙏👨‍👩‍👧‍👧💐💐✅
@ravsahebgilbile3788
@ravsahebgilbile3788 3 года назад
भाऊ मी पण गडहिंगलजचा आहे त्यामुळे जगात भारी आम्ही कोल्हापूररी
@arunpawar8616
@arunpawar8616 3 года назад
Couple made in heaven..
@sushantsuryawanshi2708
@sushantsuryawanshi2708 3 года назад
अतिशय सुंदर झाली तुमची मुलाखत,तुमची ही सुंदर जोडी अशीच आयुष्यभर हसत-खेळत राहो हीच प्रार्थना करतो,नेहमीच असच आनंदात रहा,एकमेकांची काळजी घ्या...
@dhananjaykuchekar6360
@dhananjaykuchekar6360 3 года назад
Khup chan story ahe tumchi....sgle vidio amhi bghto ..khup mst astat
@pravinkhare7429
@pravinkhare7429 3 года назад
Jodi No.1
@sunilpatilvlogs9280
@sunilpatilvlogs9280 4 года назад
जोडी 👌 👌 ❤️ ❤️ पवार साहेब
Далее