Тёмный

आमच्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव. Marathi Q&A talk show by Marathi vloggers abroad Apla Shamu. 

आपला शामू -Apla Shamu
Подписаться 53 тыс.
Просмотров 112 тыс.
50% 1

काल झालेला प्रश्नोत्तरांचा पहिला कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आजच्या आजच दुसरा कार्यक्रम करायला घेतला. कालचा कार्यक्रम जरी यशस्वी झाला तरी एका गोष्टीचे फार दुःख झाले. काही जणांनी त्यांचे नाव व्हिडिओमध्ये आले नाही म्हणून निराशा व्यक्त केली. शंभर दीडशे तून दहा-बारा प्रश्न निवडून एक कार्यक्रम करायचा तर त्यात सर्वांचे नाव कसे येणार बरे? आणि सर्वांची नावे घेत बसले तर तो कार्यक्रम गप्पाटप्पांचा न होता नामावलीकरणाचा असा कंटाळवाणा कार्यक्रम होऊन जाईल नाही का? तरीसुद्धा या कार्यक्रमांमध्ये गेल्या कार्यक्रमातील प्रतिक्रियांचा जास्तीत जास्त आढावा घेतला आहे.
हा कार्यक्रम कालच्या झालेल्या कार्यक्रमावर आधारित असल्यामुळे तो जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर आधी निश्चित पहावा: https: // • आधी वाईट बातमी हवी का ...
Soon after our first episode of Q&A which was quite successful yesterday I decided to get the second episode up today. I was a bit sad because few of you have been disappointed since their names were not called in the program. I am truly sorry but is it really possible to call out hundreds of names in a program which is best on 10 to 12 of your comments? I very much hope that you will understand me. I tend to make the Q&A as entertaining as possible instead of a simple question and answers talk. Today's program is based on the comments of yesterday's program and I have did my utmost to enter most of the comments from it and I hope I will not bore you. In the future programs I prefer to select comments through which a simple talk between us could be modified. I'm sure that it will entertain you. Thank you very much.
**Corrections by our viewers:
@dilipadhagale3565
Friend you said that yappo was built 1200 years ago. This city name is mentioned in the book of Jonah. This is very old city.
Thanks to our viewer for correcting. Here is some fact checked history Of Jaffa city in Israel.
Jaffa's history stretches back to around 7,500 BCE, making it an astonishing 9,500 years old!. Jaffa is mentioned several times in the Bible, emphasizing its long-standing significance. For example, it is said that Jonah embarked from Jaffa on his fateful journey before being swallowed by a whale. Additionally, Jaffa is where the cedar trees from Lebanon were delivered for the building of Solomon’s Temple in Jerusalem around the 10th century BCE.In 332 BCE, Alexander the Great took control of Jaffa, and it subsequently became part of the Hellenistic Kingdom.In the early 16th century, Jaffa came under Ottoman rule, which lasted for about 400 years. During this period, Jaffa continued to thrive as a major port city. The 19th century brought new waves of immigrants, including Jews, Christians, and Muslims, contributing to the vibrant and diverse culture we see today.In the 20th century, Jaffa played a significant role in the development of the modern state of Israel. In 1950, it was merged with the nearby city of Tel Aviv to form the municipality of Tel Aviv-Yafo.
#marathivloggersabroad #aplashamu

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 494   
@sunilatre664
@sunilatre664 Год назад
आईला घेवुन जगप्रवास करणे, तीची काळजी घेणे हे पाहुन खुप आनंद आणि समाधान वाटत . तुमची सांगण्याची शैलीपण खुप सुंदर आहे.
@sarojpawar942
@sarojpawar942 Год назад
तुमची आई नशीबवान आहे कारण तुमच्यासारखा मुलगा त्याना आहे🙏
@shashankpatil6761
@shashankpatil6761 Год назад
36 वर्ष झाले तुम्ही 1986 साली भारत सोडून इस्राइल ला स्थाईक झालात ह्या बद्दल जाणुन घेण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे, मागच्या एका व्हिडिओ मध्येही मी ह्या बद्दल कमेन्ट केली होती की इस्राईल मध्ये का स्थाईक झालात.. ? पण माझा प्रश्न असा आहे की तुमचे हे चॅनेल सर्वजण पाहतात पाहत असतील पण तुम्हाला मराठीतूनच व्हिडिओ बनवावे का वाटले..?
@nileshbackpacker
@nileshbackpacker Год назад
दादा तू बोलला की घर मोठे नाही म्हणून, मोडकळीस आले आहे पण घरापेक्षा खूप पटीने मोठे तुमचे मन आहे. आणि ह्या गोष्टी ज्याकडे आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस असे मला वाटते. असेच राहा कायम. आमच्या शुभेच्छा कायम सोबत आहे 🙏
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 Год назад
शामू दादा..आज एकदम भारी वाटलं माझाही कमेंट वाचला.. आम्ही साधी कोल्हापूरची माणसं. आनंदाच्या व खुश व्हायच्या खूप छोट्या संकल्पना आहेत आमच्या.. छान झाला एपिसोड हलका फुलका आणि प्रामाणिक.. म्हणजे चालूच आहे अजून 👍😅
@atulyabharat4418
@atulyabharat4418 Год назад
तुम्ही काळ्जी करु नये अशी कोणती पुण्याई पाठीशी आहे 😀 तुमचं मराठी संभाषण सगळे enjoy करतात व त्यातलं खट्रयाळ पणा लक्षात ऐतो व तिच गंमत आहे 😀
@observer7454
@observer7454 Год назад
दिलखुलास हसतमुख व्यक्तिमत्व आहे आपले 👍असेच रहा. तुमच्या घराचा अंगण बगीचा आसपासचा परिसर ह्याचा छान टूर करा, कसही असो पण दाखवा
@pragatikadu7799
@pragatikadu7799 Год назад
आजचा व्हिडिओ खूप छान झाला. ३७ वर्षां नंतरही मराठी न अडखळता बोलता. काही शब्द पटकन आठवतं नसतीलही, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिली वीस वर्षे तुम्ही मुंबईत होता मग शाळेतले मित्र मैत्रिणी आठवतात का? लहान वयातील आठवणी खूप खोलवर असतात त्या सहसा पुसल्या जात नाहीत आणि हो एक सांगयचंच राहिलं तुम्ही खूप हजरजबाबी आहात. तुम्हाला ऐकायला आवडतं आम्हाला.
@latarane3550
@latarane3550 Год назад
Shamu तुमच्या प्रेमात कोणी पडत नाही का ह्या कॉमेंट्स वर तुम्ही दिलेल्या reply वर, मी खूपच हसले पोट धर धरून. तुमच्या विनोद बुद्धी ला सलाम. तुमचे videos पाहून मन प्रसन्न होते. Thank you.
@akshaykadamworli3190
@akshaykadamworli3190 10 месяцев назад
Sons are the anchors of a mother's life 😊❤ Love You Sir 😊 From Akshay kadam Worli Mumbai
@sudhanshuvaze7040
@sudhanshuvaze7040 10 месяцев назад
परडे नाही अन् परड ही नाही.. पारडे जड होणे असा वाक्प्रचार आहे. Videos अगदी आगळे वेगळे आणि छान. आपल्या मातृभक्तीला शताश: प्रणाम❤
@rupalitandel4675
@rupalitandel4675 Год назад
शामू दादा खूप खूप छान बोलता. परदेशातले खूप छान छान ठिकाणं पहायला मिळाली.तुम्ही एक छान व्यक्तिमत्व आहात. आई पण एकदम गोड आहे. तुम्ही आईची काळजी घेता हे बघून खूप छान वाटत.
@sunilraikar2434
@sunilraikar2434 Год назад
अशी ही बनवाबनवी या चित्रपटातिल धनंजय माने चा मित्र जो 70 रुपये घेऊन डायबिटीज चे औषध आणायला इज़राइल ला गेलेला तुम्हाला कधी भेटला काहो कधी 😊
@SK-ge3vi
@SK-ge3vi Год назад
Bhari prashna. 😀😀
@maheshthorat8372
@maheshthorat8372 Месяц назад
शामूच आहे तो 😅😅
@viayshree
@viayshree Год назад
तुमचे व्हीडीओ खूपच छान। 40 वर्ष इस्रायल राहून देखील मराठी खूप छान बोलता।आई ची खूप काळजी घेता सेवा करता हे बघून खूपच छान वाटते। तुम्हाला सुयश चिंततो। तुमच्या आई पुढच्या सहली च्या वेळी ठणठणीत राहतील व सहलीचा आनन्द घेऊ शकाल। पारडं म्हणजे तराजू
@bhargavj
@bhargavj Год назад
इस्रायल च्या शेतीबद्दल / सिंचनाबद्दल आम्ही केवळ ऐकले आहे. त्याविषयी एखादा व्हिडिओ? इस्रायलच्या सामान्य लोकांच्या मनात भारताबद्दल काय भाव आहेत / त्यांना काय वाटते?
@varshamhatre8348
@varshamhatre8348 Год назад
Hallo सर.. तुम्ही खूप छान मुलगा आहात तुमच्या आईंचा...जगासमोर मुलगा कसा असावा याच उत्तम उदाहरण आहात 🙏लोक काय बोलतात याकडे लक्ष दिल की आपण त्याजागीच अडकून पडतो 🥰म्हणून पुढे चालायचं 👍... आईची काळजी घ्या.. आणि तुमची ही... पुढील प्रवासा करिता खूप खूप शुभेच्छा 👍
@jyotichandramore7630
@jyotichandramore7630 Год назад
पारड भरी असणं असा वाक्प्रचार आहे मराठी भाषेची ही पण एक सुंदरता आहे की ह्या भाषेत एका शब्दाला बरेच अर्थ आहेत. तसच फायदा आणि तोटा ह्या शब्दाचा अर्थ. बाकी तुमचे आणि काकुंचे व्हिडिओ पाहण्यास मज्जा येते खुप छान असतात. काकूं मध्ये असलेला उत्साह आणि स्वभावातील शांतता मस्तच
@varshathorve9830
@varshathorve9830 Год назад
हो मला पण नेहमी वाटते ..की इतका रॉयल राहणे , चांगले पॉश हॉटेल मग हे करतात तरी काय ..म्हणजे बिझनेस कुठला करत असतील ..की मोठ्या पोस्ट वर रिटायर लाईफ एंजॉय करतात ...पण इतकी सुंदर आई , आणि तिची किती छान काळजी घेता ...खूप कुतूहल वाटते जाणून घेण्याची उत्सुकता आहे ...मराठी माणसाला प्रश्नच फार पडतात ..तसेच मला पण 😂😂
@sandeep40994
@sandeep40994 Год назад
आपले व्हिडिओ छानच असतात ,शैली सहजता आहे खास वैशिष्ट्य म्हणजे खाद्यसंस्कृती दाखवता हे फार छान भावते धन्यवाद संदीप तळवलकर पनवेल
@mahadevjamdar4575
@mahadevjamdar4575 Год назад
Advantage=फायदा Disadvantage=तोटा Profit=नफा Loss=नुकसान
@ashwini1292
@ashwini1292 11 месяцев назад
Disadvantage= गैरफायदा
@user-dv8eg9gb8g
@user-dv8eg9gb8g Год назад
funny, witty, straight forward, natural, organic, positive, humble, intelligent, spot on, smart, honest, energetic, outspoken, etc etc, Shamu bhau,,, you are all of this,
@anjalikulkarni3794
@anjalikulkarni3794 Год назад
किती छान बोलता, तुम्ही दोघेही छान एन्जॉय करता आहात.
@vidyabudhkar8789
@vidyabudhkar8789 Год назад
पलडा‌ भारी हा हिंदी शब्द आहे.पारडे जड असते हा‌ मराठी शब्द आहे.तसेच डीसॲडव्हांटेज म्हणजे गैरफायदा घेणे असा अर्थ आहे.
@dipakwarang8499
@dipakwarang8499 10 месяцев назад
तुमच्याकडे पाहिल्यावर आपुलकी वाटते, तुमच वागणूक छान वाटते, आवाजाचा पोत चान्गला आहे, तुम्हाला भरपूर आयुष लाभो. --- दीपक वारंग. नमस्कार.
@PujaMukesh-do2pn
@PujaMukesh-do2pn 10 месяцев назад
मातृभक्त आत्म्याला सलामी.... 🌹🙏🌹...
@nahushdeodhar301
@nahushdeodhar301 Год назад
शामराव मी तुमचे व्हिडिओ खूप शेअर करतो, मी इजराइल या देशाबद्दल खूप वाचन करतो. मी इजराइल देशाचा खूप मोठा चाहता आहे
@vidyamahurkar6961
@vidyamahurkar6961 Год назад
Mi pan tumchya aaichya age chi aahe,a junior mi tour company barobar dar versi 2 tours karate abroad here, Maja yet, aani khup Chan navin friends miltat ,.Mala tumache khup kautuk aahe ,
@anujapagare7517
@anujapagare7517 Год назад
शाम सर लोक कितीही बोलू दया पण तुम्ही असेच नटखट आणि मस्ती खोर आम्हाला बघायला आवडेल फ्रेश व्हायला पाहिजे
@MUKUND_DESHPANDE12
@MUKUND_DESHPANDE12 11 месяцев назад
नवरात्र निमित्त शुभेच्छा देवीचे घट बसलेत सगळीकडे आनंदी आनंद
@adityakulkarni1864
@adityakulkarni1864 Год назад
धन्यवाद , होईल रहाण्याची सोय चांगली! अनुपमा सतिश कुलकर्णी
@avroy7494
@avroy7494 Год назад
खूप छान आहे तुमची जोडी ! माझी आई मी लहान असताना गेली तुम्हाला पाहून वाटतं ती जिवंत अस्ती तर तिला असाच फिरवलं असता ! पण तिला आवडतं का फिरायला ?
@rahulwakhariya5620
@rahulwakhariya5620 Месяц назад
आज व्हिडिओ बघितलेला आहे तो सुद्धा कमीत कमी दीड वर्षे जुना व्हिडिओ आहे तरीसुद्धा तो मला खूप आवडला कारण की आपले शब्द शैली इतकी सुंदर आहे व्हिडिओ थांबवा असे वाटतच नाही धन्यवाद राहुल
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
फार आनंद झाला वाचून आपले कॉमेंट 🙏🌹
@bhartiwaghmode5846
@bhartiwaghmode5846 Год назад
सर मी तूमचा ह्यावेळी प्रवास पहू शकले नाही कारण माझ्या डोळ्यांच ऑपरेशन झालं त्यामुळे मु पाहीले नाही पण आता नंतर हळूहळू बघते मला तूमची आई फार आवडते तुम्ही दोघे मायलेकरू छान आहात
@ulhasagale2422
@ulhasagale2422 Год назад
Hats up sir it nice to see you ur taking care of your mother it is great job & care taking of mother in such old rage
@ajitambardekar2919
@ajitambardekar2919 Год назад
खूपच छान video तुमचे खूपच कौतुक की तुम्ही मराठीला विसरला नाही आभारी आहोत धन्यवाद
@sandysandy8294
@sandysandy8294 Год назад
श्यामू खूप छान उत्तरे दिलीत पण आई सोबत असेल तर अजून रंगत येईल. काही विषयांना बगल सराईतपणे देता🙂
@ratnabadgujar8861
@ratnabadgujar8861 Год назад
तुम्ही किती छान बोलतात असं नेहमीच video टाकत जा...आणि एकदा तरी home ture करा....
@sanjeevanisbookreview
@sanjeevanisbookreview 2 месяца назад
४० वर्षानंतरही खूपच छान मराठी बोलता. इतकं शुद्ध आता इथले लोकही बोलत नाहीत. इंग्रजी शब्द घातल्याशिवाय इथे बोलत नाहीत. छान वाटलं.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@kanchansathye9361
@kanchansathye9361 Год назад
तुमची स्थळ दर्शनाचे वर्णन करण्याची शैली खूप छान आहे
@Ash76911
@Ash76911 10 месяцев назад
Shamu Kaka mazhi Aaji 97 yrs old ahe ani tyana video khoop avadtat. Tumhala khoop ashirwad tiche.
@AplaShamu
@AplaShamu 10 месяцев назад
🌹
@rupalik1745
@rupalik1745 Год назад
Khup Hasawlat Aaj 😅😅.. Mazi comment read kelyabadal Dhanyavad.. Advantage ghena Mhanje ekadya goshticha fayda karun ghene.. Disadvantage Mhanje ekadya goshti madhe nuksan hou Shakta Ani as per financial terms profit Mhanje Nafa ani loss Mhanje totha .
@nityanshkavyasumane1603
@nityanshkavyasumane1603 Год назад
तुमचे व्हीडिओ बघितल्यावर खूप छान वाटतंय, आता जग जवळ आले आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवले आहे . जीवन कसे आनंदाने जगावे याचे आकलन झाले. तुमच्या आईंना साष्टांग नमस्कार!
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 Год назад
Aajcha vlog chhan hota. Shamrao, thanks majhya coment cha ullekh kelya baddal. Tumhala appreciate kela pahije, tumhi pratyekachya coments vachta, reply deta, vicharalelya pratyek chhotya mothya prashnala ,comment la mahatva deta.. Really nice of you!👍🏻
@monikatikudave2187
@monikatikudave2187 Год назад
खूप छान दादा तुम्ही आणि आई खूप हुशार आहेत मला आवडत तुम्ही आईची काळजी घेता ते आणि विडिओ पाहून मस्त वाटते
@skp2076
@skp2076 2 месяца назад
शामू दादा तुमचे आईवरील प्रेम हे नितांत सुंदर आणि पूर्वजन्म संबंधित आहे. भाग्यवान आहात तुम्ही. कधी एखाद्या हिप्नॉटीस्ट कडे पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्या. भन्नाट अनुभव येईल. सगळं काही पूर्वजन्माशी कनेक्ट असत.
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@dhananjayjoshi2206
@dhananjayjoshi2206 Год назад
शामू, तू इस्राईल ला धनंजय मानेंच मधुमेहाचे औषध आणायला गेलास आणि तिथेच स्थायिक झालास बहुदा!😂 थोडीशी गंमत केली! आता खरा प्रश्न : vlog करावासा का वाटला? यातून तुम्हाला आनंद कसा मिळतो याच वर्णन ऐकायला आवडेल 🙏 तुमच्या प्रवासास खूप शुभेच्छा!
@AplaShamu
@AplaShamu Год назад
इतर अनेक छंदांपैकी हा एक छंद.
@SamirShinde-sb8xf
@SamirShinde-sb8xf 16 дней назад
तुम्ही मराठी बोलत आहात.अति सुंदर महाराष्ट्रासाठी व जनतेसाठी.काही जणांना मराठी बोलण्याचा किळसवाणे वाटते.मुलगा इंग्लिश शाळेत जातो.त्यांच्या पालकांना काहीतरी मोठेपणा वाटतो.माझा मुलगा इंग्लिश शाळेत जातो मग मराठी कसे काय बोलणार?त्यांना मराठी बोलताना पण लाज वाटते.अशा कारणाने मराठी भाषा ही संपत चालली आहे.प्रत्येक महाराष्ट्रीय न लोंकानी मराठी भाषा ही आदराने बोलली पाहीजे.
@foodiecornerwitharchana1985
Mala tri tumce vlogs khup awadtat chan. Adnyadhari, khodkar mulga ani premal aai.
@nileshkamble2256
@nileshkamble2256 10 месяцев назад
शमू तुम्ही छान मराठी बोलता वतुमचा आवाज फार छान आहे व मला फार आवडतो व तुमचे व्हिडिओ❤❤
@parmeshwarhogade1593
@parmeshwarhogade1593 Год назад
तुम्ही लग्न का केल नाही
@manishasanjayjadhav
@manishasanjayjadhav Год назад
खुप छान दादा. आम्ही पुण्यात राहतो. आमचे नाव वाचल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏
@tushar9328
@tushar9328 10 месяцев назад
Advantage - फायदा. Disadvantage- गैरफायदा.
@AplaShamu
@AplaShamu 10 месяцев назад
🙏🌹
@rekhavlogs1809
@rekhavlogs1809 Год назад
कसही आसुदया घर आम्हाला आवडेल आणि तुम्ही छान बोलता
@Gauri33
@Gauri33 Год назад
I enjoy watching all the videos.. keep it up.. your mother is a natural beauty..love her..👍👍
@pratimrelekar58
@pratimrelekar58 Год назад
नमस्कार, आपला कार्यक्रम आवडतो, आई घेऊन फिरणे काही वाईट नाही ते आपले कर्तव्य आहे पण हे सर्व मुले करत नाहीत म्हणून लोक तुम्हाला विचारतात, पण तुम्ही खाण्यापिण्या पेक्षा जरा जास्त सिनसिनेरी दाखवत जा
@ashleshadhiraj5595
@ashleshadhiraj5595 Год назад
Me nd My 13 year old daughter love 😍to watch your videos. To show maximum affection to your channel we don't skip the advertises. Love from Dubai ❤️❤️❤️❤️❤️
@rockstarkashvi348
@rockstarkashvi348 Год назад
Khup Chan...tumche videos baghun khup refreshing vatat cheharyavar hasu aalayshivay rahat nahi ... thank you 😊
@tatyavinchu100
@tatyavinchu100 Год назад
Advantage = हित, नफा, फायदा, लाभ, वरकस
@savitasalunke5232
@savitasalunke5232 Год назад
I enjoyed all your travel videos & these new Question Answers session. My question to you is " Do you book your tickets & hotels in advance or do you travel spontaneously on the go ". You are adorable by the way 😊 Keep making great videos. Say Hi to mom.
@nikitakhedkar6129
@nikitakhedkar6129 Год назад
Evergreen shamu Dil to bachha hai ji Yach uttam udaharan tumhi ahat sir,,
@rajeshsathe9074
@rajeshsathe9074 Год назад
तुमचा आवाज साधारणतः सुनिल गावस्कर याच्या सारखा मिळता जुळता वाटतो
@TheOpposition
@TheOpposition 2 месяца назад
Advantage and disadvantage = अनुकूल आणि प्रतिकूल
@vedika12386
@vedika12386 Год назад
तुम्ही लग्न का केलं नाही? नक्की सांगा
@mohiniidatir
@mohiniidatir Год назад
14000 subscribers complete zale. Congratulations...lavkarch million subscribers hotil. Daily life vlogs banvat ja. Sarvana avadtil. Ani sarvana ustukata ahe tumchyabaddal janun ghyaychi tr sanga ekda sagal. Khup majja yete tumche video pahayla...cchan bolta tumhi...khankhanit awaj ahe ekdam tumcha...Israel mdhe ky cuisine ahe tyachya recipes banavat ja....sagal ghar awarun gharat video kra. Koni judge nahi krnar tumhala. Tithli currency ky ahe tithe vyavhar kse chaltat te sanga. Israel Palestine ani Arabi deshanmdhe ky vaad ahe te sanga.
@sunilpatil2519
@sunilpatil2519 Год назад
Shamu, I m 61 yr old staying with my mother 84 yr
@bhooshanpatkar5818
@bhooshanpatkar5818 Месяц назад
पैशाच्या बाबतीत होतो तो नफा व तोटा...profit and loss परिस्थितीचा होतो तो फायदा व नुकसान advantage and disadvantage.. खेळाडूना चांगल्या उंचीचा फायदा होतो..नफा नव्हे.. एक पुसटसा फरक😊 -धन्यवाद.
@darshanadhokare6938
@darshanadhokare6938 Год назад
🙏 tumache sagale video khoop 👌aahet. Mala ithe Mumbai madhe asale Teri... European countries Mich firate aahe ase vattate.. tumchi Aai ekdam 👌aahe. Tumacha voice Mr. Amitabh Bachchan itakach superb aahe. Ekdam suspashta... Lokana far intereste asato aplya life madhe. Tyacha video pn baghayla awadel, if you are comfortable.
@sangitabandiwadekar3734
@sangitabandiwadekar3734 Год назад
तुम्ही फार छान उत्तर दिलीत. धन्यवाद!🙏🙏🙏
@deepikahemdev7323
@deepikahemdev7323 Год назад
Beautiful answers u give. Very intelligent just like ur mum. Love to watch ur vlogs. Ur very very sweet. Waiting for your next interesting vlogs. Love u all ❤️
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 Год назад
सर नावात काही नाही सर तूमच्या बोलण्याची शैली खूप छान, आहे धन्यवाद सर.
@HimanshuAgashe
@HimanshuAgashe Год назад
तुम्हाला कोणकोणत्या भाषा बोलता येतात? तुम्हाला युट्यूब चैनल मधून पैसे मिळायला सुरू झाले का? युट्यूब बटन मागवलं आहे का? तुमचं आणि तुमच्या आईचं वर काय आहे?
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Год назад
Sir,you are doing great job, i means you are taking more care of your mother .God bless u & ur mother.
@pranitabarde2514
@pranitabarde2514 Год назад
Khup Chan vichar ahe sir tumchy...jas Marathi yet tas bola smjaun gheu aamhi...mast bolta
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 Год назад
14मिनिट होऊन गेले तरी माझे नाव नाही.हे तर खरेच आहे ,लकी ड्रा काढत जा नावाचे.मग नाव घेत जा.पहिल्यांदा कमेंट ला रिप्लाय नाही.पण असुद्यात राग नाही आला.आपल्या माणसाचे नाव राहिले तरी राग नाही येणार आम्हाला.
@ashadahale.3718
@ashadahale.3718 Год назад
सुंदर प्रवासवर्णन असते..मला आवडते पाहायला...असेच व्हिडिओ करत रहा...अनेक शुभेच्छा
@sangitachorghe9683
@sangitachorghe9683 Год назад
मी ऐका खेडे गावातील व्यकती आहे पुणे जिलह्यातील मावळ तालुका खंरच मला पंढरपुर व बालाजी मंदिर बघायच होत त्यासाठी मि छोटी भिशी लावली आहे मला तर मुलगा पण नाही फिरायला नेणारा म्हणून प्रश्न केला सर sorry पण तुम्ही माझ नाव घेतलं आहे खुप धन्यवाद छान वाटले
@meeta1960
@meeta1960 Год назад
Advantage means in marathi it is faiyada gaene!! and parday means taraju one sidehewvier than other-meets mahajan raikar-usa
@sadhanabadhe1925
@sadhanabadhe1925 Год назад
Agdi me tumchya may lekamadhe aamhala baghtye tumchya sarkhech cloj relation aahet aamche hi. Tumchya sarkhach goad shamu mazahi aahe mhanun tumche video baghayla aavdtat chanach astat tasa maza shamu 27 yearcha aahe kamat far bize pan aai sathi aavarjun vel kadhto firayla ne to kalji ghyeto aani tumchya sarkha badbadyahi aahe ❤😊
@AplaShamu
@AplaShamu Год назад
तुमच्या शामूला या शामूचा नमस्कार 🙏
@sadhanabadhe1925
@sadhanabadhe1925 Год назад
@@AplaShamu 🙏😂😃
@anantkadam4805
@anantkadam4805 Месяц назад
आवडले जग प्रवास.
@goawalivaishali
@goawalivaishali Год назад
एक सांगू का 😂तुम्ही वयाच्या 20 पर्यंत मुंबईत होते आणि 1986 मध्ये तिकडे गेलात त्यावरून तुमच्या वयाचा अंदाज लावता आला 😂😅😘sorry
@kalpanapund6175
@kalpanapund6175 Год назад
47
@sakhiforu9841
@sakhiforu9841 10 месяцев назад
57 years in 2023
@janhvi823
@janhvi823 Год назад
Tumhi Israel la ka gelat ani tikde tumhi kay bussiness kart hota ...
@manojgawai7469
@manojgawai7469 Год назад
नमस्कार काका साहेब, esarail मधल्या गावामधलं दर्शन करा .म्हणजे चांगली मजा येईल कारण तुमचा व्हिडीओ खेडेगावात पोहोचला.व्हिडीओची वाट बघेन बर का?
@vidyamahurkar6961
@vidyamahurkar6961 Год назад
Tumche.videos eekdam natural AWStats Chan bolata ,wah wah .
@nandkishorabhang7160
@nandkishorabhang7160 10 месяцев назад
शाम्या. तुला मराठीत... राम. राम... आनी हीबुरुत... शलोम. जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
@ddstyle1082
@ddstyle1082 10 месяцев назад
Tumhi ajun hi आईची काळजी करत आहेत हे खूपच छान आहे
@vidyamahurkar6961
@vidyamahurkar6961 Год назад
Shamu ,aamchya tours madhe 80 plus che tourists Chan enjoy karatat ,world is very beautiful ,so many places aahet ,tyasathi divas puranar nahit ,pudhacha January ghyava label na .
@anujapagare7517
@anujapagare7517 Год назад
खुप छान सर अशीच सेवा आईंची करतातमी तुमची fan आहे
@jyotsnabhavsar7208
@jyotsnabhavsar7208 Год назад
तुमचे शब्द जे आईला बसवताना म्हणतात ऐसपैसबैस मस्तच
@tejaswi159
@tejaswi159 Год назад
Hello 'Shamu' tumhi itake funny kase kaay bolata..? You are awesome entertainer... And you reminder me of Nana Patekar 😁😁😁 BTW great efforts of you taking your mum everywhwre.. I always feel anxiety more than enjoyment whenever I take my parents on trip.. You are superb.... Also you are so organised! .. Ani tumhi sandwich barobar dryfruits ( almonds + dates+ black raisin) pan ghet ja.. Energy rahate pravasat..
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@godfather637
@godfather637 10 месяцев назад
Nana Patekar mixed with Dada Kondake 😂
@rajendradabholkar2355
@rajendradabholkar2355 Год назад
भारतीय समाज व इस्रायली समाज यात काही फरक वाटती5 का ? विचार, आचार, संस्कृती वगैरे आपलं निरीक्षण काय आहे ?
@sarikajadhav4327
@sarikajadhav4327 Год назад
सर्व प्रश्न सकारात्मकतेने तसेच मिश्किल अंगाने घेऊन उत्तरे दिलीत. आवडला व्हिडीओ.👍💐
@nileshbhamare6353
@nileshbhamare6353 Месяц назад
पारड is the correct word ,same like in Hindi language पल्डा भारी है
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹
@nitinbolt
@nitinbolt Месяц назад
Jay Maharashtra Saheb... 😊🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 10 месяцев назад
✌️
@avinashdeshpande8506
@avinashdeshpande8506 10 месяцев назад
मातृ देव भाव 🙏🏻
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 Год назад
पारड भारी असणे... Advantage शामू .उत्तर छान देताय.आई कशा आहेत?
@mohinipanchal1842
@mohinipanchal1842 Год назад
खुप छान वाटतं तुम्हा मायलेकाला बघून. ❤️
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 Год назад
परड नाही......पारड भारी असतं... मला एक विचारायचंय की तुमची आई आणि वडील शिक्षक होते....मग ते हिब्रु भाषेमधुन कसे काय शिकवु शकले.....तुम्ही म्हणालात की तुम्ही 20 वर्षा पर्यंत मुंबईत होता...म्हणजे आई वडिल मुंबईतील शिक्षक असतील मग पुढे इस्रायल मध्ये.....कसे काय शिक्षकी पेशा जपलाय. आईच्या बोलण्यातुन वेळोवेळी शिक्षकाचे दर्शन होते. 🥰👍
@shirishkudal202
@shirishkudal202 Год назад
Very very innocent and simple so due to you I saw the TELAVIV very fine
@deepak9011
@deepak9011 Месяц назад
really sir tumche videos /vlogs baghun jagayche shikalo............ Deepak Panchal
Далее
Introducing iPhone 16 | Apple
02:00
Просмотров 4,6 млн