Тёмный

चुलीची अवस्था अशी झाली🤦//टेरेस साफसफाई केली🧹//कोबीचे भजी😋//शेरूचा हट्ट मागे लागला🥹  

pranjal Shinde vlogs
Подписаться 138 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 79   
@varshapatil6574
@varshapatil6574 2 часа назад
। ताई खूप खूप धन्यवाद तुझ्या मुळे मला आमची कुलस्वामानी आईचे आज दर्शन झाले🙏🙏
@nrityasuvarna1080
@nrityasuvarna1080 3 часа назад
पिल्लू किती मदत करतोय आईला... किती गं गोड़ बाळं अनेक शुभ आशीर्वाद बाळा ♥️♥️
@poojamaskar-wj7fr
@poojamaskar-wj7fr 4 часа назад
ताई .किती वेळ व्हिडिओ टाकायला वाट बघत होते कधीपासून
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 часа назад
हो ग ताई मी समजू शकते मी मुद्दाम नाही ग करत इकडच्या घरी आल्यापासून मला वर्कलोड वाढल्यामुळे सगळं होत आहे बाकी तुम्ही समजूतदार आहात म्हणून तर सगळे इथपर्यंत छान आहे
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 3 часа назад
घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ताई आणि माझ्या सर्व मैत्रिणींना💐💐🌹🌹♥️♥️♥️💖🙏🏼🙏🏻श्री स्वामी समर्थ ताई🙏🏼🙏🏼🌹🌹
@marathmolisafarvlogs553
@marathmolisafarvlogs553 4 часа назад
सोनाली तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@sonalpatane2532
@sonalpatane2532 3 часа назад
ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः,🌹🌹🌻🌻
@petlovers2860
@petlovers2860 3 часа назад
GOOD BOY SHERU... smart boy SHERU 😊👌👍🍨😘❤SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@prititangsale6853
@prititangsale6853 3 часа назад
सोनाली तुझे मनापासून आभार.. तू नवरात्रीच्या दिवसात अंबाबाईचा दर्शन,परिसर आम्हाला घडवलेस..🙏 Love u & All Grand Family 💕
@NeetaPatil-f2i
@NeetaPatil-f2i 2 часа назад
सोनाली घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुला सुख समृद्धि ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य देवो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो आई राजा उदो उदो 🙏🙏❤
@madhurivarute6974
@madhurivarute6974 3 часа назад
सोना चुलीला झाडू लावू नये.. चुल कधीपण हाताने स्वच्छ करावी.
@reshmamali9062
@reshmamali9062 3 часа назад
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान भजी झाली आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 3 часа назад
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सोनाली व शिवानीने तुम्ही दोघींनी नवीन घरात घटस्थापना केली खूप छान वाटलं
@vanitadamase2984
@vanitadamase2984 4 часа назад
Ag tai birdnet Jalil madun चिमणी येऊ शकतात कारण मी पण जाळी बसवली आहे पण चिमणी hol madun yeoun घरटे banavatat so no problem
@ashwininemade8071
@ashwininemade8071 3 часа назад
Sonali navratri cha shubhecha family la ❤❤❤❤❤❤❤❤
@RatanPandit-p5x
@RatanPandit-p5x 3 часа назад
श्री स्वामी समर्थ ताई❤ मी तुझी कालपासून तुझ्या व्हिडिओची वाट बघतीये ताई मला ना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत गं काय करू प्लीज सांग ना गं माझं डोकं असं चक्रम वाणी झाले ग
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev 3 часа назад
घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏 तुम्ही कोबी भजी खूप छान केलेली आहे . थँक्यू ताई अंबाबाईचे दर्शन दिल्याबद्दल. व्हिडिओ खूपच छान आहे.
@KalpanaShinde-t2l
@KalpanaShinde-t2l Час назад
Scooty shikat hoti te aardhawat ka sodle
@saileebansode9604
@saileebansode9604 3 часа назад
हाय डिअर ❤ तुझी कामाची खुप धावपळ आहे .त्यामुळे काल व्हिडिओ तु टाकला नाहीस .समजु शकते , पण मी रात्री बारा पर्यंत वाट पाहिली व्हिडिओची.असो .कामातील तुझे परफेक्शन मला भारी आवडते.आणि तुला नि दादाला मदत आरु करतो.कसलाही आळस न करता . तो गुड बाॕय आहे .तु म्हटल्याप्रमाणे कोणताही जीव जिथे त्याला सुरक्षीत वाटते तिथेच तो घरटी बांधतो. तुझीकोबीची भजी एक नं.झाली.खुप दिवसांनी शेरुच्या मनसोक्त उड्या बघुन छानच वाटले.पुन्हा एकदा तुला व आपल्या यु ट्युबवर असलेल्या सगळ्या सख्यांना नवरात्रीच्या मनापासुन खुप शुभेच्छा ❤❤❤श्री स्वामी समर्थ
@manishapatil2312
@manishapatil2312 3 часа назад
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@manishapagare8588
@manishapagare8588 3 часа назад
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ताई
@divyaphad-po4bw
@divyaphad-po4bw 4 часа назад
Hi Tai tuje video khup chan aasta mi tr vatch bhagt aate kadhi 4 vajta aani tuja video yeto tuja aavaj jari aaykala tari mnla samadhan hot khup chan aahe tu aani tuji purn family 😮😊❤❤❤❤❤❤❤❤ maji aani tuji bhet jali tr mla khup aavdel pn mi khup lam rahte Parli vaijnath
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 21 минуту назад
हाय सोनाली. घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. व सागर व शिवानीला पण.. तुझ्यामुळे कोल्हापूरच्या देवीचे दर्शन झाले. ताई तू दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार होतीस. सुरुवात केली का... ताई तुझे नऊ दिवसाचे उपवास असतात का.
@swamidnya
@swamidnya 2 часа назад
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@ArchanaIjjpawar-eb6bh
@ArchanaIjjpawar-eb6bh 57 минут назад
ताई खुप खुप धन्यवाद देवी चे दर्शन दिल्या बद्दल
@varshatanpure9961
@varshatanpure9961 4 часа назад
श्री स्वामी समर्थ
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 2 часа назад
कबुतर जाळीतून चिमण्या, बुलबुल, लव्हबर्ड्स असे छोटे पक्षी येऊ शकतात. प्लास्टिक धाग्यांची ती इन्व्हिसिबल नेट असते
@vanitadamase2984
@vanitadamase2984 Час назад
@@suhaskulkarni1280 Yes Dear ..me pan he ch suggest kele ahe Ani me keli ahe birdnet
@Pratibha___wagh
@Pratibha___wagh 2 часа назад
ताई तुझा व्हिडिओ खूप छान राहत खूप शिकायला मिळतं तुझ्यापासून❤ मनापासून कमेंट करते उत्तर दे ना ताई पहिल्यांदा कमेंट करते❤
@zakishaikh8722
@zakishaikh8722 3 часа назад
I like your living style and nature I think your family feel so blessed
@vanitadamase2984
@vanitadamase2984 4 часа назад
Shree Swami Samrth tai kal vdo chi khupch vat pahili
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 3 часа назад
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
@Archana_1988
@Archana_1988 4 часа назад
Tai Aaj vibav Laxmi vartachi Puja mandu ka? Please reply 🙏
@navanthraut1537
@navanthraut1537 2 часа назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@suvarnasachinshinde5520
@suvarnasachinshinde5520 4 часа назад
Hi tai shree swami samarth
@nileshkoli3045
@nileshkoli3045 3 часа назад
तुझं नेहमीचच आहे व्हिडिओ चार चार दिवसांनी येतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 часа назад
ताई प्रेमाने बोलत आहेस तू कारण तू तेवढं प्रेम करत आहे म्हणून तुला सुट्टी आवडत नाही त्यामुळे तुझ्या या प्रेमासाठी मनापासून आभारी
@poojajadhav4584
@poojajadhav4584 2 часа назад
Tai tu jo ghara sathi fvara kela kitk nashak sathi tyat tu pani mix kel hot ka tevd sag please video dvare
@JyotiKhomane-y8p
@JyotiKhomane-y8p 2 часа назад
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ताई
@Artist-Virat187
@Artist-Virat187 4 часа назад
Sri Swami Samarth tai
@ushapatil8721
@ushapatil8721 4 часа назад
Shree Swami samartha ❤
@MinakshiKadam-j8r
@MinakshiKadam-j8r 4 часа назад
Shri Swami Samarth Sonali
@poojanishane4570
@poojanishane4570 3 часа назад
Hello tai जयशंकर श्री स्वामी समर्थ ताई तू कधीपासून टेरेस वरचा व चुलीवरच्या Vlog कधीपासून शेअर केला नाही प्लिज काही टेरेस वराचे पण vlog banvat ja काहीतरी वेगळे म्हणून बघायला आवडते प्लिज😊😊
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 2 часа назад
Shri Swami Samarth 🙏
@nandakusalkar9989
@nandakusalkar9989 3 часа назад
सोनाली तू लक्ष्मिकुंचन कितीला मागवलं आहे मलापण पहिज्ये आणि कुटून मागवलं सांगना लवकर❤😊😊
@pramitjadhav7202
@pramitjadhav7202 3 часа назад
Tai me pan teres swachaalit karayla pahije dust mule tras hoto tai mask laun karat ja tai saf safai
@poojajadhav4584
@poojajadhav4584 3 часа назад
Tai navratichya kup shubhechya
@MarathiLovers-1704
@MarathiLovers-1704 3 часа назад
Navratri chya shubhecha tai tula❤❤❤
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 Час назад
‼️🌹🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌹‼️ ‼️🪔नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा🪔‼️❤❤❤❤❤❤
@meghamane4215
@meghamane4215 2 часа назад
Sonali hartalika upwas n karta dada evde changle milale ahet kharach bhari
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 2 часа назад
Dadani konte tel aanle nav kay.
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 3 часа назад
Nice vlog tai ❤❤ kitto Jeans & shirt madhe chan disate ❤❤ Aaru kiti madat karato tula tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤ sheru shevati lahan ahe Baal aapala ❤❤ gharatala ❤❤ hatta khup chan karto ❤❤ bhaji mast ❤❤
@ujwalawagh3227
@ujwalawagh3227 4 часа назад
Shri Swami Samarth tai🙏
@pundalikdevalatkar1369
@pundalikdevalatkar1369 3 часа назад
Tai ka vel zala video takayla
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 18 минут назад
Shree Swami Samarth
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Час назад
ताई तुम्ही लावलेली टिकली अजिबात उठून दिसत नाही व्हिडिओ मधे तशी लावत च नका जाऊ.. आमच्यात पण तसेच असते ताई सण सुद असला की तोंड नीट नसतेच कधी.इतर वेळी सगळ नीट असते अगदी.. सणासुदीला काय होते काय माहित ?
@poornimashingate2645
@poornimashingate2645 Час назад
Hi shree Swami samartha Tai tukum Kumar chan kartana konta Mantra montha please reply
@SurekhaHangande
@SurekhaHangande 3 часа назад
वैभव लक्ष्मी ची
@poojajadhav4584
@poojajadhav4584 2 часа назад
Ka tsach marla
@SurekhaHangande
@SurekhaHangande 3 часа назад
अग ताई आज पुजा माडायची का
@swatisangar1062
@swatisangar1062 4 часа назад
First comment first like 🎉🎉
@PornimaSurve-tp5ws
@PornimaSurve-tp5ws 2 часа назад
ताई देवापाशी दोन दिवे का लावतात मला माहीत नाही म्हणून विचारलेतू मला उत्तर दे
@AshwiniGuttedar-u3g
@AshwiniGuttedar-u3g Час назад
Nice vlog ❤❤❤
@mandarkulkarni4260
@mandarkulkarni4260 3 часа назад
बीचार पोरगं किती काम करत
@hydracampergaming8128
@hydracampergaming8128 2 часа назад
Tum hi garba khelat nahi
@asharaut782
@asharaut782 3 часа назад
😊❤
@SapnaVadnere-d6i
@SapnaVadnere-d6i 3 часа назад
@swamidnya
@swamidnya 2 часа назад
मला वाटत चुलीच्या वर तुमी छोटा छत बनवून घ्यावं
@ANJUMBAGWAN-ox4zx
@ANJUMBAGWAN-ox4zx 3 часа назад
Hi
@omkarkarade2686
@omkarkarade2686 2 часа назад
ताई मला आजच सुतक पडलं आहे तर दुर्गा सप्तशती पाठ करावा का मला सांग ताई
@omkarkarade2686
@omkarkarade2686 Час назад
ताई सुतक किती दिवसाचं पाळायच
@SarikaTayade-ro7ud
@SarikaTayade-ro7ud 4 часа назад
❤❤❤🎉🎉🎉🎉
@JyotiKhomane-y8p
@JyotiKhomane-y8p 2 часа назад
❤❤❤
@AKGAMERYT394
@AKGAMERYT394 4 часа назад
First like first comment first view ❤❤❤❤
@shreeSwamiSamarth1234-gs9up
@shreeSwamiSamarth1234-gs9up 3 часа назад
अग ताई डोळ्याखालील वर्तुळ या साठी किम सांग ना बाकी विडिओ मस्त.
@parthbankar
@parthbankar 32 минуты назад
फोन करायचा आहे मला तुला फोनवर बोलायचे आहे
@santoshikachare6630
@santoshikachare6630 3 часа назад
आग ताई माझी चौकट खराब झाली आहे मला ति बदलायची आहे तरी त्यात काय घालू दे मला यच ऊत्तर दे कारण मी ही कमेट मी तुला तिस्र्यादा करत आहे आत्ता तरी कळू दे मला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 часа назад
अग ताई मी कमेंट ला उत्तर दिलं पण देते चांदीची तार मिळते बघ ती उंबरठ्याखाली घाल कारण चौकट खराब झाली तर तुला पूर्ण चौकट बदलावी लागणार मग ती नवीन जेव्हा बसवतात तेव्हा त्याच्या खाली चांदीची तार मिळते ती घाल
@PoojaYadav-zm9zc
@PoojaYadav-zm9zc Час назад
Tai tumhi mala mail karayla sangitla aage pn Kasa karu mail kontya mail id vr karu tai plz ks contact hoil aapl
Далее
४ ऑक्टोबर, २०२४
23:05
Просмотров 1,3 тыс.