अविनाश तु गावी असला की खुप आनंद होतो गावातील मनोहर दृश्य पाहून आयुष्य वाढत असं वाटत की आपल्याला देखील अस सुंदर गाव असाव. खुपच अवर्णनीय एपिसोड असतात तुझे.धन्यवाद.
अविनाश छान व्हिडीओ.. गाव खूप छान वाटते बघायला सगळीकडे हिरवे गार.. आणि तुम्ही किती मज्जा करतात. खूप छान वाटते बघायला. फरसाण, काकडी चोरायची काय मज्जा च. आणि चिबूड पण छान वाटते.. आम्हाला गाव च नाही... तुझ्यामुळे सगळं बघायला मिळते....
अविनाश दादा तुझ्या विडीयो खुप छान असतात तुमच्या कडे शेती मोठ्या प्रमाणात होते पण आमच्याकडे आता शेती फार कमी लोक करतात कारण डुक्कर शेतीची खूप नाश दुस करतात त्यामूळे शेती खूप कमी प्रमाणात करतात .
ए़व्हढ फिरून जर काहीच भेटल नाही तर भारी निराशाजनक माहौल तयार होतो पण जाऊद्या तुम्हाला जरी काकडी भेटली नशेल आमची भारी निसर्गातुन भटकंती झाली मस्त सुंदर निसर्ग सौंदर्य पहायला भेटला
Brother Avinash,,one request, may be u like or no....ur house is very nice ,but ur entrance front door make little balcony n on top put shade,,,shits...rain water will not come near ur entrance door...if u like think it...
चिबुड म्हणजे एक फळ असतं ऍक्च्युली मुंबईला टरबूज बोलतात पण हा टरबूज आणि ची बोर्ड याच्यामध्ये सुद्धा फरक आहे म्हणजे आपण बोलू शकतो गावठी असतो तो चिबुड आणि जो सरकारी असतो तो टरबूज अशा प्रकारचा काहीतरी तो सीन असतो