खुप सुखी आहे सायली तू, नशीबवान सुद्धा.आमचा कडे तर सर्वांचा सुट्टी असते .आणि माझी सुट्टी तर दूर च राहते . पार घाण्याचा बैल ल जुपल्या सारखं काम करावं लागतं एकटीलाच.बाकीचे नुसते बसून खातात.खूप छान सासू ,मामे सासू.आजी आहेत तुमची केअर करतात.त्यांना कळत की येवढ्या माणसांचं एकटी बाई कशी काम करणार.तुला त्या मुली प्रमाणे वागवितात .खूप छान परिवार आहे छान घर आहेत गावाकडचे.goog बकरी छान थापते.