Тёмный

स्वामींचा अनुभव सांगत आहे अभिनेत्री सुकन्या मोने.  

Mirchi Marathi
Подписаться 258 тыс.
Просмотров 72 тыс.
50% 1

_________________________________
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to Mirchi Plus RU-vid: / mirchimarathi
👉 Like us on Facebook: / mirchimarathi
👉 Follow us on Twitter: / mirchi_marathi

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@netrashinde9651
हे खरं आहे की जो पर्यंत स्वामी बोलवत नाहीत तोवर अक्कलकोट दर्शन होत नाही हा माझा स्वानुभव. मी गेली वर्षभर प्रयत्न केले अक्कलकोट जाण्यासाठी पण काही ना काही अडचण आली पण आठ दिवसापूर्वी स्वामींनी बोलावलं अक्कलकोटला दर्शनासाठी
@mrunalsalkar9483
@mrunalsalkar9483 14 дней назад
मी स्वामी सेवेत नवीन आहे . मी माझं काम करत असतो आणी माझं काम continue bike वर अस्थ आनी बाईक चालवत चालवत मला रोज स्वामी च दर्शन होत आणि टे पण 15/20 वेळा मला स्वामी रोड वर दिसतात .. श्री स्वामी समर्थ
@kalpananaik5156
@kalpananaik5156 21 день назад
🌄🙏🌹स्वामींची लीला अगाध आहे... पण युट्यूब वर दिसताक्षणी सुकन्या मोनेनी स्वामींना धमकी दिली अस लिहीण्यापेक्षा त्यांना आलेला स्वामींचा अनुभव.....असं लिहीलं असतं तर बरं वाटलं असतं
@netrashinde9651
मलाही पावलोपावली जाणवतं की स्वामी आहेत सतत आपल्या सोबत
@nishamusande6828
@nishamusande6828 21 день назад
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤🙏🏻
@shivanandkamat4075
@shivanandkamat4075 2 часа назад
श्री स्वामी समर्थ अश्यक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@user-vz8ps6ck3s
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ, भक्तावर निरपेक्ष प्रेम करतात. फक्त प्रामाणिकपणे कर्म आणि नाम स्मरण करत रहा.स्वामी अश्यक्यही शक्य करतातच.
@vai.vi.akantcreations
खरच आहे🎉हो🎉 स्वामी समर्थांची कृपा🎉 अशीच असते🎉 कृपेचे वर्णन किती करावे🎉 आणि🎉 किती नाही🎉 "आपल्या कातडीचे👣 पादत्राणे" करून त्यांच्या पायी घालावे👣🤷🏻‍♀️ तरी काहीतरी उणीव राहीलच 🙏 एवढी अशी कृपा स्वामी करतात.🎉 इतके उपकार त्यांचे माझ्यावर आहे.🎉🙏🚩 स्वामी ॐ 🚩 सुकन्या ताईंना कोणते समाधान स्वामीं बद्दल सांगताना वाटत असेल ते समाधान मी माझ्या मनात अनुभवत आहे.🎉
@vijaytondwalkar1979
@vijaytondwalkar1979 21 день назад
त्यांचा अनुभव तोच आमचा ही आहे.स्वामींनी आमच्यासाठी माणसं उभी केली.आणि खर सांगू का अशक्य श्यक्य करून दाखवल.
@vikasgawali6851
@vikasgawali6851 21 день назад
श्री स्वामी समर्थ 🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@shreepadgandhi6739
@shreepadgandhi6739 21 день назад
अशक्य ही शक्य करतील स्वामी !!! 🙏🙏🙏
@suvidhasawant6585
@suvidhasawant6585 21 день назад
श्री स्वामी समर्थ खरंच खूप छान अनुभव आहे
@Navnath-jadhav899
@Navnath-jadhav899 21 день назад
स्वामींची कृपा सर्वांवर राहो हीच प्रार्थना❤😊🙏👏
@manishasaraf7675
श्री स्वामी समर्थ
@surekhayerunkar4510
अप्रतिम स्वामी अनुभव 🙏🙏स्वामी आहेत आपल्या बरोबर कायम. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वाक्याचा पावलो पावली प्रत्यय येतो.
@sarikaghule958
@sarikaghule958 21 день назад
Kharokharch Swami satat astat aplyasobat Ani swamikrupemulech khup changali manse ayushyat yetat.... shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@saikharote1466
@saikharote1466 21 день назад
Khar ahe Swami jo paryant aplya pathishi ahet ashkya hi shkya krtil Swami
@prakashjore4659
हो स्वामी आहेत खरच स्वामी आहेत
@kavitagarud8385
श्री स्वामी समर्थ ❤ स्वामी हे सर्वांनचे हक्काचे आहेत.म्हणुन आपण स्वामींना कसेही बोलू शकतो ❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤
@gvswamimauli424
@gvswamimauli424 21 день назад
श्री स्वामी समर्थ
Далее
motivation
6:27
Просмотров 7 тыс.
Mantras That You CAN Chant Daily - Jaya Kishori Shares
23:10