आम्ही गेलो आंबवणे गावी खाजणात खेकडी पकडायला 😍 | Mud Crab Catching | S For Satish | Mandnagad, Kokan #AamhiGeloKhekdePakdayala #MudCrabCatching #KokanVillageVideo #sforsatish
आम्ही आंबवणे गावी फिरण्यासाठी गेलो होतो. आमच्या मंडणगड तालुक्यातील खाडीकिनारी वसलेले हे गाव आहे. किरण दादा खाजणात खेकडे पकडायला नेहमी जात असतात तर आज त्यांच्यासोबत आम्हाला खाजणात जाऊन खेकडे पकडता आले. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खाडीच्या खाजणात पागोळीने कसे खेकडे पकडतात ते बघायला मिळणार आहे. खाजणात जाऊन खेकडे पकडणे तसे मेहनतीचे काम आहे. तीन ते चार तास काम केल्यावर खेकडे मिळतात. कधीकधी कमी खेकडे सुद्धा मिळतात. तुम्हाला कोकणातील असेच पारंपरिक पद्धतीने कशी मासेमारी होते ते दाखवत राहीन. गावाकडचे व्हिडीओ तुम्हाला कसे वाटतात ते प्रतिकिया करून जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
31 май 2024