तुम्ही blog tayar करता त्या द्वारे काहीतरी कोकणासाठी करा कोकणातील जागा परप्रांतियांना विकली जाणार नाही ह्याकडे लक्ष वेधलं तर फार मोठं लोक कार्य होईल धन्यवाद
राजू दादा घाडी अभिवादन...!!🙏 👍आचरा मासळी बाजार वैविध्यपूर्ण 👍राजू घाडी दादा म्हणजे कोकणातील रमणीय आचरा गावाचे मानबिंदू आणि त्याचप्रमाणे असंख्य चित्रफिती दिमाखात निर्मिती करून अक्षरशः आपल्या वक्तृत्वाची छाप पाडणारी चित्रफीत पाहून, तथा सदर क्षितिजावर याचा वलयांकित प्रभाव पडून अवघे यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिज झळाळून निघाले आहे जणू काही असाच भास होत आहे; असेच सूतोवाच मी करीन म्हणतोय..असो..👍 देव बरे करो.👍.free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
Wow Achara gav baghun khup bar vatala... Tithala bazar baghitala tasach ajun tthala samudra , nagzhari, Nadi..he hi dakhav khup mast vatel.... thank you he dakhavalya baddal....👍🏼