Тёмный

आयुषी | Aayushi | Chitale Bandhu Mithaiwale | Raksha Bandhan 

Chitale Bandhu
Подписаться 29 тыс.
Просмотров 808 тыс.
50% 1

आपल्या जगण्याचा गोडवा ज्यांनी ज्यांनी वाढवला,
त्या सगळ्या भगिनींना आम्हा बंधूंकडून ही आदराची, प्रेमाची भेट!
.
.
ता.क.: सदर फिल्म शासनाच्या करोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून आणि संपूर्ण सुरक्षितता बाळगून चित्रीत करण्यात आली आहे.
.
.
#आयुषी #Aayushi #RakshaBandhan #चितळेबंधूभगिनीमिठाईवाले #CBM1950

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 548   
@netradipapatil7145
@netradipapatil7145 3 года назад
खूप खूप धन्यवाद...खूप छान मी ऐक आशा ताई आहे आणि आमचा व आमच्या तमाम आशा ताई चा हा सन्मान आहे.covid 19 च लढाई मध्ये आमची लढाई चालू च आहे.त्यात मनोबल वाढण्यास मदत झाली.किमान दाखल घेतली हे ही खूप आहे. मनापासून आभार
@kirtishinde4544
@kirtishinde4544 3 года назад
अतिशय सुंदर 👌👌👌👍☝️🙏
@NavnathWagh21
@NavnathWagh21 3 года назад
धन्यवाद
@ujwalak4204
@ujwalak4204 3 года назад
Manapasun namaskar dear ashatai🙏👍
@18shraddha
@18shraddha 3 года назад
🙏🙏🌹🍫
@hritika2769
@hritika2769 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bbowFVl2VZk.html nkki paha
@amitdeshpande8187
@amitdeshpande8187 3 года назад
खूपच सुंदर, आणि वास्तविक आहे जाहीरात. जाहीरातची कल्पना ज्यांना सुचली त्या सर्वांना मनापासून अभिनंदन, असेच विचार प्रगती आणतील.
@aparnaashtekar6512
@aparnaashtekar6512 3 года назад
डोळ्यात पाणी आलं! खूप छान गोष्ट, खूप छान सादरीकरण आणि खूप कौतुक चितळे बंधू आणि भगिनी ह्यांचं !!!
@change1383
@change1383 3 года назад
😪😣 kharach
@laxmivanashetti8808
@laxmivanashetti8808 4 месяца назад
😮xbgnsdgamdjfjnjnxngcmsfhamdjrhfhhdhhfmjthtjjtjjrjrjrnrjtngnfjndnfjndfhdjjdjdjjdjhskfsjru
@laxmivanashetti8808
@laxmivanashetti8808 4 месяца назад
Cid❤
@janhavioak1208
@janhavioak1208 4 месяца назад
खरंय अप्रतिम कल्पना
@kimlockrubber769
@kimlockrubber769 3 года назад
उत्तम जाहिरात.... पुणेरी उर्मट आगाऊपणा मिरवला जातो...नेहमीच..... पुणेरी संवेदनशीलता खूप अलवार पणे सामोरी आली.....मराठमोळेपण कौतुकास्पद 💗👌🙏
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 3 года назад
चितळे म्हणजे विश्वासाचं नाव...नावातच आपुलकी वाटते खूप...आपण जे करता ते समाजोपयोगी असते नेहमीच.... सिस्टर्स ना आणि चितळे ना खूप खूप शुभेच्छा.... अख्तर पिरजादे किर्लोस्करवाडी 🙏
@shubhanginigwekar169
@shubhanginigwekar169 3 года назад
या कल्पकतेला तोड नाही....जाहिरात काय असते हे सगळ्यांनी शिकावे. धन्यवाद चितळे बंधू...गर्व आणि अभिमान वाटतो आपला🙏🙏
@avnipimple8341
@avnipimple8341 3 года назад
सिस्टर ग्रेट सर्व दवाखाने सिस्टरवरच चालतात माझ्या सिस्टर भगिनीना मानाचा मुजरा त्यांना लाख -लाख शुभेच्छा,त्यांना सुःखसमाधानाने उदंड आयुष्य लाभो 🙋
@bshreedevi
@bshreedevi 3 года назад
Kudos to the creator of this idea for the sweet makers . Chitale Bandhu thank you for the heart warming video. Thank you from 15 lakh nurses from India 🇮🇳 for this awesome recognition 👏 🙌 ❤ 💙
@amannur
@amannur 3 года назад
डोळे कधी ओले झाले ते कळलेच नाही. माणसा माणसातील प्रेम हेच या जगात खूप महत्वाचे आहे. तेच या जगात विजयी होते. 🙏🏼
@artclassesvyawahare8700
@artclassesvyawahare8700 3 года назад
जसे तुमची मिठाई असते तसेच हा व्हीडीओ तुम्ही लोकांन समोर कल्पना मांडतात. ती अतीशय वेगळी असते. ह्रदयस्पर्शी मन भरुन येते. आम्हाला अभिमान आहे की एक ब्राम्हण कुटुंब बीजनेस मधे शिखरावर पोहचले आहे.
@shrirambhide
@shrirambhide 3 года назад
Heart touching! जे अशा प्रसंगातून गेलेत त्यांच्या ह्रदयाला तर नक्कीच स्पर्श करेल!
@samarthdhareshwar5896
@samarthdhareshwar5896 3 года назад
Heart touching very nice
@manjuchimote1356
@manjuchimote1356 3 года назад
वा अप्रतिम सादरीकरण, संकर्षण,स्पृहा आणि निर्मिती ताई काय बोलायचे यांच्या विषयी,एक no. 👍🏻 आणि विषय तर अगदीच हृदयाला भिडणारा आहे, खूप सुंदर👌🏻👌🏻👏🏻👏🏻 धन्य ते सर्व covid योद्धे 🙏🏻🙏🏻हॅट्स ऑफ...चितळे बंधू...नाही आता भगिनी पण 😀 generation next 👍🏻
@smitadublay7120
@smitadublay7120 2 года назад
Tears did not stop rolling down cheeks, really great, taught us the meaning of relationship..... Nurses... R. Called..... 👭👭👭👭Sister's
@dhanashreekadam2095
@dhanashreekadam2095 3 года назад
Can't even express how beautiful and heart touching this is. 🤧🥺❤
@bharatkatdare9925
@bharatkatdare9925 3 года назад
अप्रतिम, डोळे भरून आले🙏 बहिण असतेच "अनमोल" आणि तिच असण है पण भाग्यात लागत. म्हणून म्हणतात "बहिणी च मन आणि मान दोन्ही जपा, मग ती बहिण कोणाची असो...👭"
@dhanashreevaidya2980
@dhanashreevaidya2980 2 года назад
किती सुंदर व मन हेलावणारं चित्रण आहे. या कठीण काळात खरोखर अश्या असंख्य आशाताईंची आपल्या सर्वांना मोलाची मदत झाली. त्यांच्या निस्पृह सेवेचे आम्ही कायम ॠणी राहू. 😊😊🙏🙏
@ganeshmanjalkar3004
@ganeshmanjalkar3004 3 года назад
सणवार आले की गोडधोडासोबत तमाम मराठीजन आवर्जून वाट पाहतात ती या चितळे बंधूंच्या समाजभान आणि आत्मभान जागृत करणाऱ्या लघुपटाची. उत्कृष्ठ चित्रिकरणासोबत उत्कृष्ठ लेखनही . त्यामुळे डोळ्यात पाणी येणे हे साहजिकच. 🤝🙏
@manishdeshmukh4870
@manishdeshmukh4870 3 года назад
Asech NAV nahi mottha zaly, Tyalya jod havi ti- Natyanchi,Sparshachi aani Manachi. Chitle Bandhu. Nam hi kaafi hai. 🚩🌞🌷🙏🌷💐👏👏👏
@geetakelkar9901
@geetakelkar9901 3 года назад
अप्रतिम आहे खुप आणि,ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली ते सुद्धा ग्रेट आहेत खुप👌👌👌👍👍🙏🙏🙂🙂अभिमाना ने बोलू शकते आता नक्किच"पुणे तिथे काहीच उणे नाही
@Jmn0113
@Jmn0113 3 года назад
अप्रतीम..इतक्या सुंदर विचाराला अनलाइक करणारे सुद्धा आहेत.🙃
@gaurichavan5917
@gaurichavan5917 3 года назад
खरं आहे सगळ्या नर्स, डॉक्टर, frontline workers, सगळ्या सगळ्यांना सलाम आहे, त्यांचं कार्य शब्दात व्यक्त करणं कठीण आहे🙏🙏🙏🙏
@satishshende7132
@satishshende7132 3 года назад
सर्व आशा ताई व सर्व सिस्टर तुम्ही जे कोरोना काळात आव्हानात्मक कार्य केले, तुमचे ऋण कसे शब्दात मांडावेत हा प्रश्न आहे तुम्ही स्वतः चा जीव धोक्यात टाकून काम केले, एशवर तुम्हाला सुखी ठेवो, तुम्ही नेहमी आनंदी असा ...... या सदिच्छा💐💐
@gauririsbud1323
@gauririsbud1323 3 года назад
खूपच छान , छोट्याश्या प्रसंगातून खूप काही सांगणं , मान्य करणं.....खूप कमी जणांना जमत.
@sureshatre2180
@sureshatre2180 Год назад
आणि कोण कोण बघेल त्या सर्वांच्याच डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहाणार नाही.अतिशय सुरेख सादरीकरण आणि सादरकर्ते.
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 года назад
Kitti marmik ho, Radvalat tumhi aamhala, khupch Great, khup Aavdli hi sankalpnaaa, manach mujra tya sarv sevabhavi Bhagininna, Ani of course, CHITLE BANDHUNNA🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijay_yejare
@vijay_yejare 3 года назад
Soul touching concept !! Then expressions, dialogues leaves you with tears🙂
@aartivartak5330
@aartivartak5330 3 года назад
खूप सुंदर! Thanks to sister Mary of Hinduja Healthcare, Khar, Mumbai for saving my life during pandemic 🙏🏻
@surekhakadam630
@surekhakadam630 3 года назад
मनाला खूप सुखद अनुभव देणारी अशी चितळे बंधूंनी मोजक्या परंतु ह्रदयाला टच करणारी अशी जाहिरात सुखद शब्दात आगळी वेगळी बनवली.Thanks चितळे बंधू🙏👌👌👍👍👏👏
@gaurichavan7981
@gaurichavan7981 3 года назад
Words r few to express... Tears rolled off... Thanks to all those Doctors, sisters, brothers n all medical staff n who stood like pillers so dat U won't fall nor fail in this exam COVID19
@vaidehisathe8288
@vaidehisathe8288 3 года назад
निर्मिती सावंत फेस expression owsome . Excellent . Concept la pan salam.
@nitingavhane1950
@nitingavhane1950 3 года назад
खूप छान सद्यपरिस्थिती जगासमोर मांडली ..धन्यवाद चितळे बंधू ...
@rajendrakarandikar1075
@rajendrakarandikar1075 3 года назад
दर्जा एक नंबर! मिठाई व जाहिरात. धन्यवाद चितळे बंधू भगिनी मिठाईवाले व जाहिरात निर्माते.
@the_colour_page
@the_colour_page 3 года назад
इतकं निरागस,निर्मळ कसं काय सुचतं....... खुप छान आहे.....😊
@PrincessNikkii
@PrincessNikkii 3 года назад
अतिशय सुंदर संकल्पना👌🏻हृदयस्पर्शी संदेश❤️ आणि जाहिरातीला अतिउत्तम दर्जा👏🏻 चितळे बंधू आणि भगिनी ह्यांनी दिला..👌🏻👌🏻🎁
@nutanbapat2479
@nutanbapat2479 3 года назад
फार सुंदर विचार आणि आचार हेच तर चितळेंचे वैशिष्ठ आहे आणि तेच त्यांनी ह्यात पुन्हा मांडले आहेत .अप्रतिम जाहिरात ज्यात समाजप्रबोधन ही आहे.👌
@padmajagandhe5432
@padmajagandhe5432 3 года назад
फक्त.. ग्रेट.. हाच शब्द लागू होतो... उत्तम सादरीकरण.... माझे हे सगळे आवडते कलाकार आहेत सहज सुंदर अभिनय करणारे... लव्ह यू 👍👌🙏
@paritajoshi7071
@paritajoshi7071 3 года назад
तुमच्या जाहिराती कायम कौतुकास्पदच असतात.... मनापासून आवडणाऱ्या❤️
@pratimaapte1230
@pratimaapte1230 3 года назад
Soul stirring! One who goes beyond the call of duty, to nurture and preserve precious lives, should be duly honoured and valued! Bravo, Chitale Bandhu! God bless the concept generator!💐❤️🙏
@S.m.24
@S.m.24 3 года назад
Hats off to the makers! Bow down before all the doctors, nurses, frontline warriors 🙏🏻🙏🏻🙏🏻
@aishwaryaathalekar1008
@aishwaryaathalekar1008 2 года назад
अप्रतिम सादरीकरण आणि संकल्पना !!!! डोळे पाणावले
@mrunalbhalerao6528
@mrunalbhalerao6528 2 года назад
Social media चा इतका समर्पक उपयोग केल्याबद्दल आभार 🙏
@shailasarode5733
@shailasarode5733 3 года назад
👌🏻👌🏻खूप सुंदर, heart touching प्रसंग.. कोरोना काळात मंदिरातील देव या सिस्टर्स आणि डॉक्टर्स यांच्या रूपातच पाहीले आपण!!🙏🏻🙏🏻👍🏻
@sorted_soul
@sorted_soul 2 года назад
Heart touching! Why for Rakshabandhan, be Chitale bandu bhagini for everyday. :)
@sudhagangolli186
@sudhagangolli186 3 года назад
खरच डोळे भरुन आले, खुपच सुंदर चितळे बंधू जिंदाबाद 👏👏👏
@deepakgomase6206
@deepakgomase6206 3 года назад
जाहिरात पाहताना डोळे कधी ओले झाले..कळलेच..नाही... सर्व नर्सेस नव्हे सिस्टर... भगिनींना...🙏🙏
@meghabahirgaonkar9240
@meghabahirgaonkar9240 2 года назад
अप्रतिम! कथा वाचून खूप छान वाटले.
@NavnathWagh21
@NavnathWagh21 3 года назад
छान संकल्पना ⚜️, मी आजवर पाहिलेली सर्वोत्तम जाहिरात.
@profiresafesystems1137
@profiresafesystems1137 3 года назад
One More Masterstroke by Chitale. Chitale Tumhi Kharech Chitale Aahaat.
@veenaanjali3838
@veenaanjali3838 3 года назад
अप्रतिम.
@poojavaidya3074
@poojavaidya3074 3 года назад
अप्रतिम. अगदी खरे खरे वाटले सगळे. नकळत माझा डोळ्यातून अश्रू ओघळले.
@odiamond1
@odiamond1 3 года назад
अत्यंत भावपूर्ण, खरं तर हे शब्द अपूर्ण आहेत, फारच सुंदर
@kavyanair9329
@kavyanair9329 3 года назад
Such a touching ad! What a beautiful gesture 😭😭😭 Hats off!
@savitagavali6890
@savitagavali6890 2 года назад
Khup chhan aahe , me tr tya tamam ward mama mavashi na salute krte jyani covid patients chi sgli seva keli jyana bhetaych pn nahi asha patient na mayecha adhar dila
@sudhakumbhar445
@sudhakumbhar445 2 года назад
Khupach sensitive, very close to reality 👍👍👍
@chhayashukla9088
@chhayashukla9088 3 года назад
खरच इतकी सहज सुंदर फिल्म .अगदी डोळ्यात पाणी कधी आले समजले पण नाही सगळ्याचे बोलणे आणि अभिनय सुध्दा खूपच सच्चा वाटला . आणी चितळे बंधुभगिनी हा नवीन नामकरण सोहळा खूप प्रभावी झाला 👌👌🙏🏻🙏🏻👍👍
@deepakdhonukshe6411
@deepakdhonukshe6411 3 года назад
खुप सुंदर... आणि अभिनंदन.... जशी मिठाई चविष्ट तशीच जाहिरात सुद्धा गोड
@vandanakulkarni7160
@vandanakulkarni7160 3 года назад
Asha itself is a full of positivety.Thanks to Chitale bandhu for new look chilatle bandhu bhagini.welcome with pride..
@neetijoshi8609
@neetijoshi8609 3 года назад
खुपच सुंदर ,,,,,जाहिराती बरोबर समाज प्रबोधन,,,व समाज भान इतक्या अप्रतिम पद्धतीने लोकांसमोर मांडलेत,,त्या बद्धल कौतुक करावे तितकं कमीच होईल,,, चितळे बंधूंना बहिणींकडुन मानाचा सॅल्युट ...
@salluinmumbai
@salluinmumbai 3 года назад
अप्रतिम सादरीकरण. संवाद लेखन पार्श्वसंगीत कलाकार सारेच सुरेख
@aratigupte4411
@aratigupte4411 3 года назад
अतिशय उत्तम कथा आणि प्रभावी सादरीकरण...शॉर्ट and sweet..just like"चितळे बंधू भगिनी मिठाई"😊👌👌👌
@vrushaliabhyankar6032
@vrushaliabhyankar6032 2 года назад
खूपच भावूक करणारे, यथार्थ चित्रण
@jagrutionline
@jagrutionline 3 года назад
खूप सुंदर....एक अनोखी राखीपौर्णीमा
@ranjanasupare7910
@ranjanasupare7910 3 месяца назад
सिस्टर चे महत्व फार छान रीत्या सांगितले खूप धन्यवाद
@marinadsouza3962
@marinadsouza3962 3 года назад
Very very sensitive n thoughtful advert during these times of trials... Hatts off chitale bandhu!!
@pratimajoshi333
@pratimajoshi333 3 года назад
तुमच्या जाहिराती फारच सुंदर असतात,अगदी तुमच्या मिठाई सारख्या.त्यातला मधुर गोडवा चाखतच आम्ही लहानाचे मोठे झालो आता आमची मुलं आणि नातवंडं ही.
@vishakhajoshi1457
@vishakhajoshi1457 3 года назад
खूप छान सादरीकरण आहे. डोळ्यात पाणी आलं बघून.
@smitadesai8624
@smitadesai8624 4 месяца назад
खरंच सिस्टर सफाई कामगार आया ह्या सगळ्यांचे कार्य सन्मानित झाले पाहिजे. Covid काळात खरंच ह्या लोकांनी जे कार्य केलं त्याला मानाचा मुजरा
@user-bn3cy6nv4n
@user-bn3cy6nv4n Месяц назад
खूप वेळा बघितली आहे आणि प्रत्येक वेळी तितकीच आवडते
@manalideodhar2506
@manalideodhar2506 3 года назад
अप्रतिम ! नकळत डोळ्यात पाणी आलं 💖🙏🏼
@ameetaghosh7540
@ameetaghosh7540 3 года назад
Awesome story..brought tears 😢..salute to every person who has helped mankind during this COVID Pandemic..🙏🙏
@dhanuskitchenandgardening1640
@dhanuskitchenandgardening1640 3 года назад
अरे व्वा!! 😀 चितळे बंधू भगिनी मिठाईवाले !! 🤗 खूप छान वाटलं. आणि आयुषी...मस्त फिल्म. डोळे भरून आले.. आशाताईंसारख्या अनेक भगिनींना खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🌹🌹👍
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 3 года назад
फार छान. काही नाती शब्दातीत असतात हे अशा रीतीने समजते.
@sdamle12
@sdamle12 3 года назад
खरोखर डोळ्यात पाणीच आलं.. तीनच मिनिटात किती मोठी गोष्ट सांगितली आहे.
@ashatembekar7088
@ashatembekar7088 2 года назад
खरंच खुप छान डोळयात पाणी आल
@neelamambekar6115
@neelamambekar6115 3 года назад
खूप सुंदर ! डोळ्यात पाणी आलं चितळे बंधूभगिनी तुमचं खूप कौतुक आणि आभार
@mansithavi8547
@mansithavi8547 3 года назад
खूप छान! डोळ्यांतून टचकन पाणी आले... थोडक्यात गोड 💕💕💕
@swatihardikar5344
@swatihardikar5344 3 года назад
खुप सुंदर,,कोव्हिड मुळे जगण्याचा अर्थ काय आहे हे कळले,, अप्रतिमच 👍❤️
@harshvardhanpatil4225
@harshvardhanpatil4225 3 года назад
Wow! what a amazing & thoughtful Advertise 👏 & smile of that baby 💖
@shrilekhapaatil
@shrilekhapaatil 2 года назад
So thoughtful of CHITALES AS ALWAYS
@lookingsid
@lookingsid 3 года назад
Advertising Agency ने त्यांचे काम अगदी चोख केले आहे, मानलं बुवा. काय टॅगलाईन दिलीय.... #चितळे बंधू भगिनी मिठाईवाले अप्रतिम 👌
@prakashpatil8254
@prakashpatil8254 2 года назад
अप्रतिम चितळे तुम्हाला नमन
@vandanakulkarni9972
@vandanakulkarni9972 2 года назад
No word's to express this moment,,,, except 💧😢
@rahulb3453
@rahulb3453 Год назад
किती सुंदर concept 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰
@jyotikamble6710
@jyotikamble6710 3 года назад
खूप छान वाटले आशा वर विडियो बनवला आणि मी एक आशा आहे माझ्या सुद्धा एरीयात गरोदर माता ला कोरोना झाला होता तिला कोरोना आहे ही माहिती नव्हते मी तिला टेस्ट कराला सांगितले होते तिला कोरोना ची लक्षणे होती आणि positive रिपोर्ट आला मग ठाण्याला भरती केले आणि तिची डिलिव्हरी पण तितच झाली पंधरा दिवसनी ती आणि तिच बाळ सुखरूप घरी आले तिला मुलगा झाला सेम विडिओ आनुभला आहे धन्यवाद वाद जानि कोनी हा विडियो बनवाला 🙏🙏🙏
@snehallohokare2896
@snehallohokare2896 3 года назад
वा निशब्द डोळ्यात पाणी आलं आणि हा विचार ज्यांना सुचला त्यांना खरं खूप धन्यवाद
@ujwalak4204
@ujwalak4204 3 года назад
व्वा👌🏻खूपच सुंदर अप्रतिम संकल्पना व छान नेमके सादरीकरण🙏🥰या सर्व मानवी रूपातील परमेश्वरांना मी व माझ्या परिवाराच्या वतीने मनापासून साष्टांग नमस्कार🙏व मनापासून आभार🙏चितळेभगिनीमिठाईवाले यांना मनापासून साष्टांग स्नेहपूर्ण नमस्कार🙏व शुभकामना🙏🥰❤💝👍
@itsmehappyandleo1347
@itsmehappyandleo1347 3 года назад
Kya baat… jabardast.. dil jeet liya
@sammedpatil3907
@sammedpatil3907 3 года назад
अंगावर शहारे आले...😍😍
@umangdholabhai
@umangdholabhai 3 года назад
What a beautiful ad. However their attitude at their retail outlets is legendary.... 😊
@shamadixit6594
@shamadixit6594 3 года назад
खूप छान! अगदी बंधू च्या मिठांई सारखं आयुषी 👌👌👍🏻🙏🏻
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 3 года назад
गळा दाटून आला !! अति सुंदर !!!अप्रतिम !!!👌👌👌👌👌👌👌👌,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kirankot4774
@kirankot4774 3 года назад
खूप प्रेरणादायी विचार.
@KashyapKapadia007
@KashyapKapadia007 3 года назад
A Money Spent for Real cause and great message !! Superb
@chetanshinde8390
@chetanshinde8390 3 года назад
खूपच छान आणि एकदम खरं जे होते sister's बद्दल योगदान तेच दाखवले जाहिरातीमध्ये जाहिरात नव्हे तर मनातील भावना व्यक्त आहेत 🙏🙏
@anjalipanchakshari6082
@anjalipanchakshari6082 3 года назад
Excellent सादरीकरण,👌 उत्तम संदेश, 👌सगळंच उत्कृष्ट 👌👍🙏👏👏👏👏👏
@reshmalawate7672
@reshmalawate7672 3 года назад
खूप आशय भरलेली परिपूर्ण आणि तुमच्या मिठाई प्रमाणेच अत्यंत सुंदर अशी जाहिरात.
@vinayasankhe3102
@vinayasankhe3102 3 года назад
खूप छान सादरीकरण चांगला विषय आणि चांगल्या विचारांचे प्रबोधन केलं
@aditiambuskar2880
@aditiambuskar2880 3 года назад
React karayla ushir zala but advt.khupch touchy aahe & pahatana dole panavale maze.khupch sunder!
@pallavidhakate7871
@pallavidhakate7871 Год назад
Khupch sunder sankalpana . 🎉🎉apratim. ❤
@sonaligaikwad8337
@sonaligaikwad8337 Год назад
Thank you so much on behalf of all nurses .very heart touching vedio.i am also a nurse.
@manishagogate1061
@manishagogate1061 3 года назад
अप्रतिम... डोळ्यात अश्रू उभे केले
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Sharing Wali Diwali! -- Ram Bandhu
5:34
Просмотров 1,2 млн
अवघे धरू सुपंथ!
5:35
Просмотров 237 тыс.