@@vaidyasanjyotmadam, मला ज्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिचं नाव लिहून मी हे करु शकतो का? ती माझ्याशी बोलते वगेरे तिला फक्तं माझ्या साठी सेम माझ्यासारख्या feellings येत नाहित. मदत करा plz.
ताई... तुम्ही खूपच छान आणि सुंदर पद्धतीने सगळ्या लॉ ऑफ attraction technique आपण explain करता. ही ५x५५ technique देखिल तितकीच छान. मी सध्या ३३ वर्षाचा आहे आणि माझं आजुन लग्न बाकी आहे. लग्न लवकर ठराव ह्या करिता आपण मला एखादे affirmation सुचवू शकता का?
First of al thank you so much mam ....tumcha ha video mala khup help full tharla ...karan mi ha formula try kela an tasch ghadla agdi ....mr cha payment vadawa mhanun mi try kela hota tar payment vadla ....khup khup thanks mam
माझा मुलगा १०ला आहे.तर त्यांची अभ्यास करण्याची इच्छा होत नाही.तर त्याला ९९% पाडायचे आहे.तर काय करावे लागेल.आताच तुमचा व्हिडिओ पाहीला.खुप छान वाटले. Thank you Mam खुप खुप सुंदर Motivational Video आहे.
मॅडम मी या टेक्निकचे काही व्हिडिओ पाहिले आहेत. माझे एक काम दोन वर्षांपासून होत नाही पण त्यासाठी स्क्रिप्ट कसे लिहायचे ते कळत नाही. मार्गदर्शनासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकते का? प्लीज मला संपर्क क्रमांक द्याल का? सांगितलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
Hello ma'am..mala after delivery मानसिक त्रास खूप झाला..मी औषध घेतेय पण मला या टेकनिक चा वापर करून मानसिक आजार बरा करायचा आहे...मला कृपया वाक्य कसा बनवायचं हे सांगाल का
माझा मुलगा आता बारावीला आहे तो नीट छा अभ्यास करत आहे तो हुशार आहे त्याला दहावीत 99%होते पण आता थोडा त्याचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे तो थोडा अब्यासाला घरायला लागला आहे तो थोडा चंचल आहे त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व तो यशस्वी होण्यासाठी मी काय करू शकते pleas सल्ल dayal ka mal
Mam me kal 5 disenbar la pharmacy officer chi exam dili mala tyat pass hovun mala tyanchya kadun joining letter aale pahije tar kas lihu Aani Aaj pasun suruvat karu ka mam please.
Hello mam. Maz love marriage sathi mi he technic tray kel pn kahi karna mule mala same time krta nahi aal, mag ata punha tray karu ka 2 days madhe. Ani hoil ka mazya bf sobat maz lagn?? Amach khup prem ahe pn problems hi khup ahet. Mala toch hava ahe mazya life madhe, mazi life kharab hoil to punha mazya pasan lamb zala tar
Hello mam aaj Mala 5 days zale hi technic karun, Mala khup positive vibrations miltat, aaj mi mana pasan khup happy feel krte, mana varach ek ojh utarlya sarkh vattay ❤❤❤ khup positive vatt ki mazi echha purn honarch
Mam माझं एका मुला वर प्रेम आहे.. आणि आम्हाला लग्न करायचं आहे...पण आमची cast वेगळी आहे.. मी बुद्ध आहे आणि माझा प्रियकर मराठा आहे.. आई बाबा परमिशन देत नाही... आणि आम्हला दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने लागण करायचं आहे... Please त्या वर काही उपाय सांगा.. जेणे करून आमचे घरचे आमच्या लग्नाला तयार होतील....
तो मुलगा सिंगलच असेल तरच... आणि प्रामाणिक पने ऊन वारा पावसात तुम्हाला साथ देणार अशी खात्री असेल तर आणि तरच पुढे जा... " मी x वर प्रेम करत आहे तो ही माझ्यावरच प्रेम करत आहे, आमच्या दोघांच्या घरच्यांनी आमचे लग्न लावून दिलेले आहे, आम्ही आयुष्यभर एकमेकांसोबत राहून सर्व कर्तव्य, जबाबदाऱ्या, आनंदाने पार पडलेल्या आहेत, आम्ही सुखी आणि समृद्ध आयुष्य जगलेले आहोत.... (थँक्यू u Univers 3दा लिहा)"" हे लिहू शकता.. यामध्ये तुम्हाला हवा तो positive change करू शकता....