हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत. सद्गुरु श्री वामनराव पै. जीवन विद्या मिशन मुंबई.
Thank you tai तुम्ही खूप महान आहेत तुमच्या विषयी खूपच आदर वाटतो तुमची बोलण्याची पद्धत खूपच चांगली आहे तुमची भरभराट होऊ दे thank you l like you I respect you 🙏🙏💐👌👏❤️❤️
हा कोर्सने माझ्या आयुष्यात मोलाचे बदल घडवून आणले आहेत कोर्सची फी म्हणजे तुमच्या फॅमिलीच्या एक वेळचे हॉटेलच्या बिला एवढी, जर आपल्याला एवढ्या कमी रकमेत आयुष्यभराची मेजवानी मिळत असेल तर सर्वानी ह्या कोर्सचा नक्की आस्वाद घ्यावा Thanks mam 🙏🙏🙏
Thank U so much mam .....nd Love u mam ..... मी तुमचा क्लास जॉईन केला आहे मॅम आजचा तिसरा दिवस आहे... आणि आज मला खूप म्हणजे खूप रिलॅक्स वाटते ....so ones again thank you 😊