खरच सुंदर मॅडम. .. धन्य तुमची आई.. धन्य तुमचे वडील अप्रतिम त्यांचे संस्कार धन्य तुमचे गुरू धन्य तुमचे ज्ञान अन् धन्य तुमच प्रेम धन्य तुमची रित अन् धन्य तुमच गीत..
अतिशय सुंदर अशी, हितगुज दायक कविता! जनमानस प्रबोधक खास, साक्षात ज्ञान सविता!! काय द्यावेत समाजाला, कवितेतून बोध! हाही असतो एक, अंतर्यामी काव्य शोध!! मनोरंजन असो अवश्य, पण बोधही महत्वाचा! या कवितेने दिला बोध, मौलिक जीवन तत्वाचा!! एकनाथ डांगे पाटील.
फक्त प्रेम भंग झालेल्या पुरतीच मर्यादित नाही, तर आयुष्यातील प्रत्येक कठीण वळणावर संकटाशी मात करून पुनः नव्या जोमाने पुढील मार्ग क्रमानासाठी दिशा दाखवून उत्स्फुर्त करणारी एक औषधी आहे. ताई अभिनंदन, फार सुंदर काव्य.
ताई अप्रतिम कविता आहे आपल्या कवितेतून प्रेम भावना विविध विषयांच्या अनुषंगाने वैशिष्ट्ये पुर्ण सामाजिक विकास विविध प्रकारचे दाखले दिले आहेत तसेच आपल्या कवितेतून समाजात नवीन उंचीवर होईल ऊतरोऊतर उदंड प्रतिसाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कवितेतून डोळ्यात पाणी आले अंतर मनात प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप सुंदर अभिनय खरोखरच आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा 👃👃💐💐
Nice,excellent, and outstanding. This is the real situation of current scenario, hat's of you preeti madam,best of luck in future coming soon latest poems.
ताई हे खरं समाज कार्य. ह्याच तरुण पिढीचा आज काल राजकारणी वापर करून त्यांना जीवनातून चुकीच्या वाटेला नेतात. आपण मात्र तरुण पिठीला जिवनात योग्य दिशा दाखवतात.