Kharach sweet family asa tumchi. Aayek namaskar. Vitthal looking so much beautiful really. And he is so polite person. Aaye tr 1 no asa. Majja yete video baghtana. Aapalach ghar vatat.
छान होता विडिओ खुप प्रेमळ 👌🏻👌🏻👍🏻 ऑपेरेशन झाल्यावर काळजी घ्या आईंची, आणि आई सोबत आलेल्यांना मुंबई दाखवा, म्हणजे त्यांना मुबंई आणि इथली माणसं दोघेही आवडतील 😊😇🙂
आयेची ट्रिटमेंट व्यवस्थित करुन घेवा. आमची एक तक्रार वजा सूचना आसा, ती अशी की vlog मधली तुमची नातेवाईक मंडळी अबोल असतत. आये, बाबा, विठ्ठल, बाय आणि इतर नातलग दाखवतास तेंका जरा कॅमेरा पुढे बोलता करा मगे आमका अजून बरा वाटात.
आपल्या स्वीट फॅमिली ला खूप खूप शुभेच्छा 1 लाख subscriber झाल्या बद्दल, असेच 2 लाख , 3 लाख , 4 लाख subscribers चा टप्पा पूर्ण होईल, आपली मेहनत आणि आपले मालवणी भाषा यावरच तुम्ही सर्वाना आपलेसे करत आहात, vlogs रोज आले पाहीजेत, आम्ही रोज वाट पाहतो आपल्या vlogs ची. कंटेंट create करत राहा, vlogs बनत राहतील. खूप खूप शुभेच्छा. देवेंद्र धुरी, कार्तिक धुरी कोटकामते, देवगड.
@@rahulkesarkar4182 राहुल भाऊ, आई च्या काळजी पोटी तुम्ही ही कॉमेंट केली मनापासून thank you 😊🙏🙏🙏 आणि राहुल सद्या बोटी बंद आहेत मार्केट मध्ये जे मासे आहेत ते खूप आधीचे आहेत, नारळी पौर्णिमे नंतर बोटी चालू होतील तेव्हा फ्रेश मासे मिळतील, आणि आई आली त्या दिवशी सोमवार पण होता त्या मूळे nonveg नाही बनवलं, मला पण वाटत माझ्या आई साठी खूप मासे आणावेत मग आई पण खुश होईल पण आता मासे फ्रेश नाहीत म्हणून मी गप्प आहे, आम्ही पण किती दिवस मासे खाल्ले नाहीत