श्री. मयेकर, समस्त मयेकरांसाठी अप्रतिम भावपूर्ण प्रसाद. प्राथमच आपल्या कुलदेवतेची आरती ऐकली. मन प्रसन्न झाले! ॥ श्री केळबाई देव्यै नमः ॥ ( मी आपल्या फेसबुक मेसेंजर मध्ये संदेश पाठविला आहे तो कृपया वाचावा ही नम्र विनंती) -- आनंद ग. मयेकर, वय वर्षे ६६, राहणार ठाणे, मूळ गांव मालवण.
श्री केळबाई आई..सुंदर आरती. सुंदर संदर्भ लेखन,संगित नियोजन,वादन,गायन. भाव,मनोभाव,भक्तीभाव, सद्भाव उचंबळून आला. आनंद झाला.. अभिमान वाटला. जय श्रीकेळबाई!! भक्तांचे रक्षण कर ठायीठायी.