खरंच, तूझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!!! पॉश घर, महागडं फर्निचर, गुळगुळीत फरशी, क्रोकरी, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरणं, खाणं हे बेगडी जीवन आहे सुख असलं तरीही आनंद आणि समाधान अजिबात च नाही पण इथे मात्र प्रेम, सुख, आनंद आणि समाधान खरं आणि खात्रीचं आहे. आजी आजोबांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
तात्या, आई तुंम्ही दोघ़ मला खुप खुप आवडता किती गोड बोलण आपलं आपण कुठे रहाता आपल्याला भेटावसस वाटत आपल्या मळ्यात येऊन, आपली शेती बघावीशी वाटते कांचन रानडे मुंबई।
तात्या आणि काकू तुमचा हा channel सुंदर ch आहे शेती बघून मनाला फार आनंद होतो तुमच्या सर्व पाककृती सुंदर असतात. तुम्ही जी चटणी वापरता, भाज्या आमटी मध्ये ती घरी बनवता का ? आणि घरी बनवलेली असेल तर आम्हाला त्याची पण कृती सांगा ना एकदा pls....तुम्हाला दोघानाही नमस्कार
🤗🙏🙏🙏🙏🙏👍👑👌👌👌👌👌काका आणि काकु लई भारी आहेत आपण आणि आपले vdo मस्त.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद काका.काकू .एक ही दिवस जात नाही आपला vdo बघितल्या शीवाय.खूप छान मळा आहे आपला.🤗👍👩🍳🤴👸💑👈👌👌👌👌👌👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Me Ameriket rahte ithlya mazya American friends la tumche channel farch awadte. Pun tyana apli bhasha karat nahi. Tumhi jar khale english subtitles takle tar tyana Samjel tumhi kay bolta ahet te. Me hi nehmi tumche videos baghate. Khup chaan watate.