नमस्कार तात्या काकू फार छान शेवग्याची आमटी सुंदर रेसिपी सर्व छान मस्त मस्त कष्ट या किती हायती कष्ट कष्टाविना फळ ना मिळते असेच आनंदी रहा बाय बाय बेस्ट,🙏🙏 धन्य ते तात्या काकू
तात्या तुम्ही खूप छान आहे आमच्या वडलांन सारखे आहे. आमचे वडील पण आईला मदत करायचे तुमचे video खूप खूप भारी असतात. तात्या, आई दोघे पण खूप छान आहे. 🙏 🤗🤗👌🏻👌🏻👍🏼
तात्या आणि माई तुमचे व्डिडीओ सारखे पाहत असते मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे. मला माहेर नाही पण तुमचा व्हिडीओ पाहिला की माहेरची आणि आई वडिलांची खुप आठवण येते
मुंबई चा सर्व झगमगाठ सोडून कायमचे तुमच्यासारखे साधे गावाकडचे जीवन जगावे अशी खूप इच्छा आहे . तात्या मी ही तुमचा सारखा कोल्हापूरचा आहे . तुमचे व्हिडिओ पहिले की मला ही माझा आईवडिलांची खूप आठवण येते .
Majhi madhavi bahin suman taai aani aappa yanchi aathvan jhali,,,,,,tumhi doghe khup khup sukhi rahha hi mazi sripati baba charani prarthana,,,,great great great great great great great great great great great video,,gavachi aathvan aali,,dhanyawaad aabhari sukhi rahha
Kharach kiti chan.chulivarache jevan thondska pani sutale.kaki ani Tatyana namaskar tumhache video baghun khup bare vatate.tumhi dakhavleli shevgyachya shengachi amati nakki karun baghanar
सर्व स्वयंपाक अतिशय छान👍👍 परंतु जेवणा बरोबर दूध कधीच खायचे नसते ... दूध + मेथी मिरची तिखट शिवाय कांदा सर्व विरुद्ध अन्न तयार होऊन विषारी घटक तयार होतात .