श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 खूप छान....तु परत परत तिच माहिती सांगितली ना तरी चालेल.. कारण मला तुझा आवाज ऐकायला आणि स्वामी महाराज प्रती जी निष्ठा आहे ति फार फार आवडती.😊😊😊❤️😊❤️😊 धन्यवाद ❤️❤️❤️❤️
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 खूप सुंदर व्हिडिओ झाला रनिंग चिंतामणी साडी खूप सुंदर आहे माझे लग्नाच्या अगोदर लांबसडक जाड केस होते माझं हे खूप हेअर फॉल होत आहे सगळे उपाय करून झाले आहेत 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
Onion cha ras ani Aavla pawder he mix krun kesana apply kara tai hair fall kmi hoto mi try kel aahe result so nice 1 hour thevaych prt kes panyani dhutle tri chalty
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ sadya khup chaan aahet. Tai tu hair cut kar aani jaswand powder onion methi yach oil banav mi use karate effective aahe ❤