अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏 तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत मी पुजा एक छोटी स्वामी सेवेकरी, आपल्या परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना🙏 ह्या चॅनेल वर सर्व धार्मिक माहीती, सण, वार, व्रत वैकल्य बद्दल माहीती आहे, तसेच आयुष्यातील सुख, दुःख, स्वामी सेवा तुमच्या सोबत सांगायला आवडेल धन्यवाद welcome to my channel pooja's lifestyle. my name is pooja, and mother of cute baby girl aarohi Purpose of this channel to share spiritual practice video.swami tarakh mantra indian festival , indian culture and also parenting, daily mom vlog, lifestyle with indian twist
ताई मी तुमचे व्हिडिओ बघून सात दिवसीय पारायण केले आणि तुम्ही आता सांगितलं की सात दिवस डाव्या खुशीवर झोपली की दत्त महाराज दु ष्टात देतील (ताई आध्याय कितवा होता मला आठवतं नाही पण मला दत्त महाराजानी दुष्टात दिला)...श्री स्वामी समर्थ 🙏