Super star ⭐🌟 singer maharashtrachi komal Tai 👌👌👌👌 one of the great singer maharashtrachi komal Tai 👌👌👌 maharashtracha bulanda pahadee aavaja beautiful komal Tai 👌👌👌
कोमलताई तुमचा अभंग तुमचं गाणं ऐकलं की रघुवीर खेडकरांची बहिण अल का खेडकर यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही तुमच्या सारखीच त्यांची पण बोली भाषा होती परंतु करोना काळात त्याचं निधन झाल😊 ' आहे