Тёмный

आली गवर आली सोन पावली आली || जेष्ठा गौरी आगमन || SagarPawarVlogs || 

SagarPawar Vlogs
Подписаться 2,2 тыс.
Просмотров 849 тыс.
50% 1

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले.
गौरी किंवा महालक्ष्मी पूजन:
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरींचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. म्हणून याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधले जाते.
नैवेद्यांचे विविध प्रकार:
रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसारखे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तसेच शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे आदी पदार्थांचाही नैवेद्यात समावेश केला जातो. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरी पूजनाच्या सायंकाळी महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.
गौरी विसर्जन:
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालतात. हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तूंचा त्यात समावेश असतो. गौरींची किंवा महालक्ष्मींची पूजा व आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींचे विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर व झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते, अशी समजूत आहे.
Songs in the video : आली गवर आली सोन पावली आली
Majha Morya : • Majha Morya - Official...
References: maharashtratimes.com/astro/fe...
#गौरी_आगमन #गौरी_पूजन #जेष्ठा_गौरी_आगमन

Опубликовано:

 

26 авг 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@pallavighanekar8457
@pallavighanekar8457 3 года назад
मस्त लय भारी👌👌👌
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 2 года назад
ओम महालक्ष्मीच धिमहि त्तनाे विष्षु प्रचाेद्ययात 🙏🙏🙏🙏🙏
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 2 года назад
Mast mast and Mastch Khupach chhan Dekoreshn गाैराईचे ताई दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍😍😍🎉🎊👌👌👌👌👌🎂🍰👏👏👏👏👏😊😊😊
@manjunaik374
@manjunaik374 3 года назад
माहेरची आट वान झाली माझी आई होती ना खरंच kup वेगळे होते
@yashbhai7550
@yashbhai7550 2 года назад
Jay laxmi mata namhaa 🙏
@shantabhor721
@shantabhor721 2 года назад
खूपच सुंदर
@ashwiniyadav4389
@ashwiniyadav4389 2 года назад
Khop chan bhuoji
@aryanshedge751
@aryanshedge751 2 года назад
Size
@pranayghemad6177
@pranayghemad6177 Год назад
Jay mahalaksmi mata ki jay
@ragunathgadge3870
@ragunathgadge3870 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@belikeprasad
@belikeprasad 3 года назад
bhariii
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
Thanks ✌️
@vijayalakshmikumbhar6878
@vijayalakshmikumbhar6878 2 года назад
Khup chan tai!
@vaishaliwelhal6234
@vaishaliwelhal6234 2 года назад
i like this video to much
@ashwinithite5222
@ashwinithite5222 2 года назад
गौरीमाय माहेरची आठवण झाली
@shivajidevkule3702
@shivajidevkule3702 2 года назад
Nice
@shivamraut3791
@shivamraut3791 2 года назад
जय गौरी महालक्ष्मी माता की जय👏✊👍 श्री गणेशाय नमः🙏💐
@shrinivaskamble410
@shrinivaskamble410 2 года назад
Khup chan.....😘😘
@shivtejpatil4824
@shivtejpatil4824 2 года назад
op
@freaktalk
@freaktalk 3 года назад
👌👌👌👌
@vijaymahajan6791
@vijaymahajan6791 2 года назад
Nice video
@suryakantyadav2418
@suryakantyadav2418 3 года назад
Nice...........
@ganeshjadhav5634
@ganeshjadhav5634 3 года назад
Nice video editing 👍👍
@shivalipatil345
@shivalipatil345 2 года назад
👌👌
@kasturibarve9909
@kasturibarve9909 2 года назад
Sunder
@shitalbhosale9518
@shitalbhosale9518 2 года назад
👌👌👌
@mangeshshinde6467
@mangeshshinde6467 2 года назад
🌹🌹महाल क्षमीची आरती🌹🌹
@subhashsonune1213
@subhashsonune1213 2 года назад
आरती,गोरी
@ashokaagre427
@ashokaagre427 2 года назад
👍👍🙏🏻
@rajukhirsagar2934
@rajukhirsagar2934 2 года назад
Lai Bhari
@jivanpatil1508
@jivanpatil1508 3 года назад
Classic ✌️✌️
@mangeshdeokart-3138
@mangeshdeokart-3138 3 года назад
Shooting, Editing KDK
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
Thank you bro
@prajakta5844
@prajakta5844 Год назад
Chan , Kan ughadnila salt ghetle hote kay , safed kay hote
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs Год назад
चुलीतली राख आहे ती, आवाज येण्यासाठी वापरतात
@prajakta5844
@prajakta5844 Год назад
@@SagarPawarVlogs me city madhe rahate , rakh nassel tar kay vaprtat te sanga pls
@mayurmulik1647
@mayurmulik1647 3 года назад
6:00 la Kay kartayet te ???....
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
Are awaj karun aani gourichi gani mhanun, gouriche kan yughadtyat
@freefireworldSeries-jl1uk
@freefireworldSeries-jl1uk 3 года назад
माहेर ची आठवण झाली 🥰🥰
@sharadmusale6538
@sharadmusale6538 2 года назад
Hi
@mayurmulik1647
@mayurmulik1647 3 года назад
Keep it up bro .... Description lihilel best aahe......
@prashantshahane3781
@prashantshahane3781 2 года назад
Sushant Shahane
@archanapatil3592
@archanapatil3592 2 года назад
सागर जी...हा कान उघडणी चा प्रकार पहिल्यांदाच पाहत आहे, ही काय पद्धत आहे जरा समजाऊन सांगाल का..? बाकी सर्व एकदम छान होत....🙏🏼🙏🏼
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 Год назад
नक्की पहा👇👇👇 ru-vid.com/group/PLOhIMBb-epOnh1LiIj-LUmWAvIQQF6EiZ
@umesh9664252566
@umesh9664252566 3 года назад
Mastach👌👌👍
@manjunaik374
@manjunaik374 3 года назад
Kup cahn dekorean
@pramoddesai3973
@pramoddesai3973 3 года назад
Full tutorial😁
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
😁😁
@karanpatil2288
@karanpatil2288 3 года назад
Number send kr tuja
@SagarPawarVlogs
@SagarPawarVlogs 3 года назад
You can contact me at sagarpawarvlogs@gmail.com
@tanajibarad4659
@tanajibarad4659 3 года назад
यछुईगक
@karanpatil2288
@karanpatil2288 3 года назад
@@SagarPawarVlogs are ts yet ny mla email krta
@akashyadav-gx1zz
@akashyadav-gx1zz 3 года назад
Nice
Далее
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
It was like a real simulation👩🏻‍💻
00:15
Просмотров 2,4 млн
Gauri Ganpati 2019
4:54
Просмотров 197 тыс.
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31