दरवर्षी पाहुनी येते गौराई - वर्सोवा कोळीवाडा | गौराई च मागणं कोळी बांधवांच गाऱ्हाणं . (सुभान) नाखवा- कल्थे परिवार
नमस्कार
माझं नावं सार्थ आहे आणि आपल्या RU-vid channel वर तुम्हाला खूप मस्त , भारी आणि मजेदार videos बघायला भेटतील . मी video मध्ये कोळी संस्कृती बद्दल माहिती सांगायचा आणि दाखवायचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला माझे video आवडतं असतील तर नक्कीच subscribe करा अपल्या RU-vid channel ला .
.....तुमच्या सुखं: कार्यात बोलवून बघा....!❤️
तुम्ही मला Facebook page किंव्हा Instagram page वर पण follow करू शकता ❤️👇👇👇
Facebook / profile.php?...
Instagram / hey_i_am_photog...
सार्थ...❤️
#versova #koli #koliculture #agrikoli #versovakoliwada #mumbai #maharashtra #ekvira #vasai #koligeet #kolimarathi #lonavla
10 сен 2022