Тёмный

आळंदी दर्शन संपूर्ण | Alandi Darshan 2024 | Alandi | संत ज्ञानेश्वर महाराज | पाऊलवाटा |  

Paulvata पाऊलवाटा
Подписаться 251 тыс.
Просмотров 2,3 млн
50% 1

आळंदी...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत, संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. ही देवाची पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे.
आळंदी घाट आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७०(की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे. त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात. संत ज्ञानेश्वरानी भगवद्गीता हा ग्रंथ मराठीत आणला.
हैबतबाबा पायरी : -
हैबतबाबा हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे फ़ार मोठे भक्त. पंढरपूर येथे जशी नामदेवांची पायरी तशी आळंदी येथे हैबतबाबांची पायरी. त्यांचे वंशज आजही पालखी सोहळा चालवतात.
श्री सिद्धेश्वर : -
हे शिवलिंग फ़ार प्राचीन आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पुर्वी आळंदी प्रसिध्द होती ती सिद्धेश्वरामुळे. श्री ज्ञानेश्वरांचे हे कुलदैवत आहे.
अजानवृक्ष : -
हा वृक्ष पवित्र समजला जातो. या वृक्षाची छाया दॆऊळवाड्यात शतकानुशतके पडली आहॆ. याची मुळी समाधीस्थानात श्री ज्ञानदेवांच्या कंठास लागली आणि श्री एकनाथ महाराजांना दृष्टांत होऊन त्यांनी ती दूर केली अशी आख्यायिका आहे. येथे भाविक श्री ज्ञानेश्वरीची अखंड पारायणे करतात.
सुवर्ण पिंपळ : -
सुवर्ण पिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फ़ार पुरातनकाळापासून उभा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे भाग्य या वृक्षामुळे उदयाला आले आणि जगाला चार सोन्यासारखी मुले मिळाली.
श्री एकनाथ पार : -
श्री ज्ञानेश्वरांच्या मंदिरात असलेल्या श्री केसरीनाथ मंदिरासमोरचा हा एकनाथ पार फार जुना होता. १९७६ साली चिंचवडचे ज्ञानेश्वर भक्त श्री. जगन्नाथ गणपती गावडे यांनी स्वखर्चाने पुन्हा बांधून संस्थानला अर्पण केला. या पारावर नाथांच्या पादुका बसविण्यात आल्या आहेत.
पुंडलिकांचे देऊळ : -
पुंडलिकांचे देऊळ पुण्यातील एक सावकार चिंतामण विठ्ठल माळ्वतकर यांनी १८५७ साली बांधले. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या पात्रात आहे.
विश्रांतवड : -
श्री ज्ञानेश्वर- चांगदेव भेटीची साक्ष.
वडगांव-घेनंद रस्त्यावर या भेटीची साक्ष विश्रांतवड आजही देत आहे. चांगदेवांचे असंख्य शिष्य विंचवाचे रुपाने, अश्विन महिन्यात नवरात्र उत्सवाचे वेळी श्री ज्ञानदेवांची पालखी तेथे जाते त्यावेळी प्रगट होतात. पण वैशिष्ट्य म्हणजे कोणासही दंश करत नाहीत अशी भाविकांची श्रदधा आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेली भिंत:
चांगदेव वाघावर बसून आले. हातात सर्पाचा चाबूक होता. त्यांचा गर्वपरिहार करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्याची भावंडे या भिंतीवर बसून त्यांना सामोरे गेले व त्यांना उपदेश केला.
साभार
these things covered in this video :-
alandi darshan online
alandi darshan live
alandi darshan pune
alandi darshan video
alandi live darshan 2024
alandi kalash darshan
vitthal darshan alandi
alandi devachi live darshan
alandi shikshan sanstha
INDRAYANI RIVER
indrayani river history
indrayani nadi ugam sthan
indrayani nadi information in marathi
indrayani nadi chi mahiti
indrayani ghat alandi
AJANBAG AJANVRUKSHA
DNYANESHAR MAULINI CHALVLELI BHINT
suvarn pimpal alandi
Sant Dnyaneshwar Samadhi Temple & Indrayani River
flaying wall alandi
alandi yatra 2024
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 status
alandi he gaon punyabhumi thav abhang
viswashanti sthambh alandi
alandi yatra 2024
aalandi yatra 2024
sanjivani samadhi sohala alandi 2024
alandi yatra
kartik ekadashi alandi
kartik yatra alandi 2024
alandi yatra 2024
#alandi
#आळंदी_दर्शन
#संत_ज्ञानेश्वर_महाराज
#paulvat
#paulwata
#पाऊलवाटा
#पाऊलवाट

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@bhashanrang
@bhashanrang 4 года назад
जय हरी माऊली।
@Paulvata
@Paulvata 4 года назад
माऊली..🙏🙏🙏
@थानापतिसेवानंदगिरीउज्जैन
विश्व प्रसिद्ध सनातन धर्म तीर्थ स्थल आलंदी संत ज्ञानेश्वर की समाधि स्थल है राष्ट्र में सभी लोग एक समान हिंदू राष्ट्रवादी हैं जय हिंदू राष्ट्र जय सनातन धर्म जय काशी विश्वनाथ हर हर महादेव हर हर महादेव
@rekhasorte557
@rekhasorte557 3 года назад
खूपच छान.. असं वाटतं कधी जाऊ आणि कधी नाही.. व्याकुळ झाले मी....दर्शनासाठी.. देवा परमेश्वरा माझी माय बाप लवकर इच्छा पुरी करा 🙏🙏🙏🙏🙏
@Oscar_op
@Oscar_op Месяц назад
Jai hari mauli
@minnathpetkar8843
@minnathpetkar8843 3 года назад
जय गुरूदेव राम कृष्ण हरी जय हरी माहुली🌹🚩🌹🙏🌹🌺💐🌹
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🙏🙏
@BioscopeArts
@BioscopeArts 4 месяца назад
खूपच सुंदर महिती दिलीत आपण. नावाप्रमाणेच आळंदी दर्शन झालंं .
@abadardigambar5340
@abadardigambar5340 4 года назад
खूप छान माहिती दिली. जय हरी माऊली 🙏
@Paulvata
@Paulvata 4 года назад
धन्यवाद माऊली🙏🙏🙏
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 3 года назад
खुपच छान वाटलं पाहुन खरच काय महीमा आहे संतांची आभार मानतो आपले छान माहीती दिली आपण जय हरी
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद माऊली🚩🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 года назад
मनाला शांती देणारे हे आळंदी दर्शन आहे. आपण एक एक गोष्ट इतक्या बारकाईने घेतली आहे की बस्स... पाऊलवाटा टिमचे खूप खूप अभिनंदन...💐
@UjwalaKumbhar-w1v
@UjwalaKumbhar-w1v 3 месяца назад
Jai Hari mauli🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼
@bhashanrang
@bhashanrang 3 года назад
दुर्मिळ माहिती आपण आम्हाला उपलब्ध करुन दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप खुप धन्यवाद
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 3 года назад
राम कृष्णहरी,राम कृष्णहरी. धन्य ती आळंदी धन्य ते ज्ञानदेव महाराज.
@rajeshripanhale7842
@rajeshripanhale7842 3 года назад
मी पुण्याचीच आहे आता मुंबईत राहते सारा भूतकाळ डोळ्यासमोर जिवंत उभा राहिला हे सगळं पाहून माहेरी आल्या सारखे वाटले माझ्या माऊलीला शतशः प्रणाम 🙏🙏🌼🌼🌼
@shodhvarta
@shodhvarta 3 года назад
बोलक्या प्रतिक्रिया...👍
@UjwalaKumbhar-w1v
@UjwalaKumbhar-w1v 3 месяца назад
Jai Hari mauli 🚩
@rohinibolkar7307
@rohinibolkar7307 3 года назад
Thanks for video🙏 Khup chan👌 जय हरी माऊली🚩🚩🚩🚩
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप खुप धन्यवाद🙏🚩🚩
@Bhatkanti...
@Bhatkanti... Год назад
अलौकिक आहे हे सर्व🙏 खूप खूप धन्यवाद माऊली तुम्ही घरबसल्या पूर्ण आळंदीचे दर्शन घडवले🙏🙏
@Paulvata
@Paulvata Год назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
@nanasahebjagtap7024
@nanasahebjagtap7024 3 года назад
जय हरी माऊली खुप खुप चांगली माहिती दिली आहे लयभारी वाटले आहे शुभेच्छा
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप खुप आभारी आहे.. असेच सहकार्य असु द्या..🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 года назад
सकाळच्या रम्य पहाटे आपला आळंदी दर्शन व्हिडीओ पहिला आणि प्रत्यक्ष आळंदी दर्शनच झाले. एक एक गोष्ट अगदी सटीक आणि वास्तवतेचे दर्शन घडवणारी आहे.... आपल्या पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहोत...💐👍👍
@sanjaykadammusical3336
@sanjaykadammusical3336 3 года назад
तुम्ही सांगितलेल्या आणि मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित जेव्हा सिनेमा पहिला तेव्हा पासून ब्राम्हणी लोकांच्या बद्दल मला चीड येते 12शे वर्षा पूर्वी चा काळ आणि आत्ताच काळ बदलला आहे श्री संत ज्ञानेश्वर माउलींनी त्या काळात किती कटू अनुभव घेतला त्या ची आपण कल्पना करु शकत नाही माणूस म्हणून जगण्याची पण त्यांना सक्ती केली होती त्या काळात ब्राम्हण समाज एवढा निष्ठुर असेल असे वाटले नव्हते
@shodhvarta
@shodhvarta 2 года назад
देवाची आळंदी, इंद्रायणी, विश्वशांती स्तंभ, माऊलींनी चालवलेली निर्जीव भिंत, विश्रांत वड, सिद्धबेट अशा विविध जाग्यावर #पाऊलवाटा ने टाकलेला प्रकाश अविस्मरणीय आहे. सुरेख मांडणी आणि सुटसुटीत माहिती एक वेगळाच अनुभव देऊन जाते.... अप्रतिम, सुंदर आणि साद्या भाषेत म्हणायचं झाल्यास भन्नाटच..👌
@anilchavan7573
@anilchavan7573 2 года назад
जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली लाईव्ह दर्शन दररोज सकाळी घेता यावे यासाठी समाधी मंदिराचे लाईव्ह दर्शन विडीओ बनाकर छोड दो माऊली
@lifeisgoodlifeisgood3785
@lifeisgoodlifeisgood3785 3 года назад
आता लॉक डाऊन च्या काळात एखादे तीर्थस्थळ पाहण्यासाठी उत्तम पर्याय आहे खुप छान ... सुंदर मांडणी धन्यवाद....
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद माऊल🚩🙏🚩
@uddhyogvarta
@uddhyogvarta 4 года назад
जय हरी
@Paulvata
@Paulvata 4 года назад
जय हरी
@UjwalaKumbhar-en9nu
@UjwalaKumbhar-en9nu 4 месяца назад
Jai hari 🚩🚩🚩🚩💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@vilasbhavar1415
@vilasbhavar1415 3 года назад
जय हरी माऊली
@Paulvata
@Paulvata 3 года назад
जय हरी माऊली.. असेच सहकार्य असू द्या..🙏🙏
@UjwalaKumbhar-en9nu
@UjwalaKumbhar-en9nu 5 месяцев назад
Jai Hari 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pankajwaghmare7231
@pankajwaghmare7231 4 года назад
या अगोदर मी आळंदीला गेलो होतो. पण यातील काहीच ठिकाणे पहिली होती. आता पुन्हा एकदा मी सर्व ठिकाणे पाहणार आहे. सोबत तुम्ही सांगितलेल्या आख्यायिका सुंदर आहेत.
@Paulvata
@Paulvata 4 года назад
धन्यवाद
@gopikalal4173
@gopikalal4173 Месяц назад
Ramkrishna Hari 🙏🏼 Dynaneshwar Mauli 🙏🏼
@Paulvata
@Paulvata Месяц назад
राम कृष्ण हरी 🙏😊🙏
@amolmaske5702
@amolmaske5702 4 года назад
खूप सूंदर माहिती आहे।
@Paulvata
@Paulvata 3 года назад
dhanywad sir
@UjwalaKumbhar-w1v
@UjwalaKumbhar-w1v 3 месяца назад
Jai hari mauli🙏💐💐🍓🍊🥭🍑🍎🍎🌹🌺🌺🌺🌼🌼🌼🌻🌻🌻🍏🍐🍈🍋🍍🚩
@taktak_marathi
@taktak_marathi 3 года назад
अलंकापुरी महिमा सुंदर वर्णिला आपण.
@Paulvata
@Paulvata 3 года назад
🙏🙏🙏🚩🚩🚩
@santoshsonune2347
@santoshsonune2347 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी
@Paulvata
@Paulvata 3 года назад
जय हरी माऊली.. असेच सहकार्य असू द्या.
@rajkiymantra
@rajkiymantra 4 года назад
Jabardast sir
@Paulvata
@Paulvata 4 года назад
Thank you sir
@UjiKumbhar
@UjiKumbhar 5 месяцев назад
Jai Hari mauli
@amolmaske5702
@amolmaske5702 4 года назад
आपला आवाज व सुंदर असे दर्शन। अप्रतिम बापूजी
@Paulvata
@Paulvata 4 года назад
अमोल खुप खुप धन्यवाद
@yuvrajkute305
@yuvrajkute305 3 года назад
विश्व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@Paulvata
@Paulvata 3 года назад
जय हरी माऊली🙏🚩
@rameshdeokar3518
@rameshdeokar3518 4 года назад
खूप विस्तृत आणि छान माहिती दिली👌
@Paulvata
@Paulvata 4 года назад
शतशः आभारी आहे
@arvindpawar953
@arvindpawar953 2 года назад
Cc
@anusayapawar4294
@anusayapawar4294 3 года назад
आपन अम्हाला आळंदीचे दर्रशन घडविले मनाला खुप आनंद झाला धन्य वाद
@sopansawant7291
@sopansawant7291 3 года назад
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🌿🌺🇮🇳👏
@ghanshammhatre6506
@ghanshammhatre6506 2 года назад
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार नमस्कार अप्रतिम सुंदर video आणि वर्णन केले आहे. धन्यवाद धन्यवाद
@sudhakardharao2975
@sudhakardharao2975 2 года назад
आळंदीला जाऊन माऊली चे दर्शन झाले असा भास होतो. ज्ञान देव तुकाराम...
@Paulvata
@Paulvata 2 года назад
माऊली.. तुम्हाला आळंदी दर्शन आवडले यातच आम्हाला समाधान आहे. पुढेही असेच video घेऊन येऊ. पंढरपुर दर्शन आणि देहू दर्शन सुद्धा तुम्हाला नक्की आवडतील..🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 года назад
आणि आपला आवाज तर गोड मधुर खरच मन प्रसन्न झाले..
@TravelGiri
@TravelGiri 3 года назад
खुप छान दादा🙏🚩 तुम्ही सांगितलेल्या सर्व कथा दंतकथा व पवित्र स्थळ हे सर्व लहान असताना पाहिलेल व एकलेल आहे परंतु या सर्वांचा विसर पडला होता आपल्या विडियो च्या माध्यमातून परत एकायला, पहायला व अनुभवयाला मिळाले. नविन काही ठिकाणे पण कळाली. खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🚩 🚩जय हरी🚩
@Krushnaadsul1
@Krushnaadsul1 4 года назад
1ch number 👌🙏
@Paulvata
@Paulvata 4 года назад
😍👍🙏
@shodhvarta
@shodhvarta 3 года назад
अतिशय उत्तम सर
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद सर
@umeshchavan7305
@umeshchavan7305 4 года назад
नंबर 1 महारुद्र भाऊ बरीच माहिती दिली तुम्ही
@Paulvata
@Paulvata 4 года назад
धन्यवाद मित्रा
@ganeshshahare84
@ganeshshahare84 3 года назад
दादा विडियो खूप छान वाटला
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप खुप आभार असेच सहकार्य असू द्या.💐
@pankajwaghmare7231
@pankajwaghmare7231 3 года назад
khup sundar video
@Paulvata
@Paulvata 3 года назад
Thank you
@dhanajikadam9617
@dhanajikadam9617 3 года назад
खूपच छान माहिती'
@UjwalaKumbhar-en9nu
@UjwalaKumbhar-en9nu 3 месяца назад
Jai Hari mauli 🚩🌹🌹🌹🌹💐💐💐🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🌻
@samidhasudhirkadu3533
@samidhasudhirkadu3533 3 года назад
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम खूप-खूप धन्यवाद !!
@kantajadhav7036
@kantajadhav7036 2 года назад
खुप छान अप्रतिम इतिहास प्रथमच पाहायला ऐकायला milala दादा धन्य झालो आम्ही भाग्यवंत आहोत आम्ही 🙏🌹 ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🌹🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@maheshpailkar4062
@maheshpailkar4062 4 года назад
Khoop Chan video aahe. Ram Krishan Hari....
@Paulvata
@Paulvata 4 года назад
आभारी आहे.. असेच सहकार्य असू द्या.❤️
@shrikantpandit7501
@shrikantpandit7501 3 месяца назад
Om Nam Shivay Hr Hr mahadev 🔱 ji Sheri Krishna
@raghunathparvate3591
@raghunathparvate3591 3 года назад
खूप छान वर्णन..ऊर भरून आला..
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🙏🙏
@raghunathparvate3591
@raghunathparvate3591 3 года назад
@@Paulvataमाऊलींची ज्ञानेश्वरी पूर्ण लवकरात लवकर वाचीन म्हणतो,या निमित्ताने
@Paulvata
@Paulvata 3 года назад
एक तरी ओवी अनुभवावी.. यासाठी शुभेच्छा माऊली..🙏🙏
@amolmohite918
@amolmohite918 4 года назад
आळंदीला येण्याअगोदर हा video पहिला तर आळंदी पाहण्यास खुप सोपं जातं... धन्यवाद
@Paulvata
@Paulvata 4 года назад
khup khup abhari ahe
@sambhajisontkke6124
@sambhajisontkke6124 3 года назад
Jay hari mauli khupàcha chhan
@Paulvata
@Paulvata 3 года назад
जय हरी माऊली..
@vijayahirrao9297
@vijayahirrao9297 3 года назад
Khup chaan !!! aamhi swataha aalandit rahato evadhi chaan maahiti dilyanantar aamhala khup abhimaan aahe aalandit aslyacha. 👌👌👍👍
@Paulvata
@Paulvata 3 года назад
अभिमान असायलाच हवा... माऊली🙏🙏
@purnanandjambhavdekar2540
@purnanandjambhavdekar2540 3 года назад
Nmskar mauli
@Paulvata
@Paulvata 3 года назад
@@purnanandjambhavdekar2540 जय हरी माऊली🙏🚩
@leelanalavade7212
@leelanalavade7212 2 года назад
अलंकापुरी पुण्य भुमी पवित्र, तिथे नांदतो श्री दनयाराजा सुपुत्र।। जय श्री माउली दऩयानोबा महाराज की जय।।
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🚩🙏🚩
@MaheshManeOfficial
@MaheshManeOfficial 3 года назад
खुप सुंदर आहे व्हिडिओ 👌👍
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद सर..
@babanshelke5457
@babanshelke5457 4 года назад
Maske sir nice information.
@Paulvata
@Paulvata 4 года назад
खुप आभारी आहे
@vivekrameshnetke7417
@vivekrameshnetke7417 4 года назад
🚩🚩Jay Hari mauli
@Paulvata
@Paulvata 3 года назад
jay hari...
@bhashanrang
@bhashanrang 2 года назад
साक्षात माऊलींचे दर्शन घडवले आपण माऊली.
@Paulvata
@Paulvata 2 года назад
माऊली... आपले सहकार्य नेहमीच आहे.. आळंदी दर्शन लवकरच 10 लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहे..🙏🙏
@uddhyogvarta
@uddhyogvarta 3 года назад
जय हरि
@Paulvata
@Paulvata 3 года назад
Jay hari mauli..
@latadhamale9421
@latadhamale9421 3 года назад
🙏जय हरी माऊली🙏धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल 🙏रामकृष्णहरि
@ramajuvekar1455
@ramajuvekar1455 3 года назад
लाघवी भाषाशैली नितांतसुंदर जय गगनगिरी महाराज
@prabhakarphadke4557
@prabhakarphadke4557 3 года назад
धन्यवाद माऊली
@vivekrameshnetke7417
@vivekrameshnetke7417 4 года назад
Khup chan sir..
@Paulvata
@Paulvata 3 года назад
thank you sir
@pandharinathrodage9694
@pandharinathrodage9694 2 года назад
जय हरी ज्ञानेश्वर माऊली.अलंकापुरी ही पुण्यनगरी खुप आवडली .छान चित्रीकरण.
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🚩🙏🚩
@vikramsamant3326
@vikramsamant3326 4 года назад
Amazing video! Thank you! Please upload other videos about the saints of Maharashtra - Dehu for Tukaram Maharaj, Paithan for Eknath Maharaj, Saswad for Sopandev, Tryambakeshwar for Nivruttinath, Pandharpur for SriVitthal, Namdev Maharaj, and Janabai, Pais Khamb Mandir in Nevasa where the Dnyaneshwari was written, Sajjangad for Samartha Ramdas Swami, and Gondavale for SriBrahmachaitanya Gondavalekar Maharaj. As time and covid restrictions permit. Thank you! जय हरी 🙏
@Paulvata
@Paulvata 4 года назад
Thank you for your suggestions.. ❤️❤️🙏
@hiramanbonde1654
@hiramanbonde1654 3 года назад
राम कृष्ण हरि .🙏
@umeshharad9780
@umeshharad9780 3 года назад
Alanka Puri punyA bhumi pavitra tithe nandto dnyanraja supatra tayA athavita ghade maha punya Rashi namskAr maza Shri sadguru dnyaneshvrasi Ram Krushn Hari mauliw
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली माऊली🙏🙏
@UjiKumbhar
@UjiKumbhar 5 месяцев назад
Jai. Hari
@RahulSharma-qe7nm
@RahulSharma-qe7nm 3 года назад
Video bhut sundar hai 👌🏻🙏🏻
@Paulvata
@Paulvata 3 года назад
Thank you sir
@UjwalaKumbhar-m3q
@UjwalaKumbhar-m3q 10 дней назад
Jai Hari mauli 🙏🌹🌹🌹🌺🌺🌸
@Iinfmarathi
@Iinfmarathi 4 года назад
khup chan
@Paulvata
@Paulvata 4 года назад
Thank you sir
@walmikpandit
@walmikpandit 3 года назад
फारच छान रितीने सांगितले.धन्यवाद.
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
खूप च सुंदर माऊली 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद🚩🚩🙏
@ajinkyamaske
@ajinkyamaske 3 года назад
Apratim🙏👍
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद सर👍👍
@atuljadhav1673
@atuljadhav1673 3 года назад
Jay hari mauli...
@Paulvata
@Paulvata 3 года назад
jay hari mauli
@garudzep1
@garudzep1 3 года назад
सर्वकाही पाहायला व ऐकायला एकाच व्हिडीओमध्ये मिळाले🤝☺️संपुर्ण आळंदीक्षेत्र दर्शन घडले🚩🙏
@walunjganesh3
@walunjganesh3 3 года назад
खूप छान ......ज्ञानेश्वर महाराज की जय.
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद माऊली🚩🙏🚩
@seemanaik8930
@seemanaik8930 2 года назад
आमची धर्मशाळा नदी किनारी च आहे मागचे दार मा उलींच्या नदी कडच्या दारा समोरच येते.खुप वरश राहिलो.आता पुण्यात रहातो.vdo खुप सुंदर बनवला तुम्ही.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@Paulvata
@Paulvata 2 года назад
आयुष्यात कितीही प्रगती केली किंवा कुठेही राहिलो तरी जुन्या जागेच्या सुंदर आठवणी कायम लक्षात राहतात.. आळंदी मधील अजुन काही ठिकाणे असतील तर सुचवा.. काही दिवसात आळंदीचा संपूर्ण माहिती असलेला विडिओ बनवत आहोत.. तुम्ही येथील जुने रहिवाशी आहात.. तुमच्या मार्गदर्शनाची गरज लागेल..
@narendrajondhale7378
@narendrajondhale7378 Год назад
जयबाबाजी ॐजनार्दनाय नमः जयश्रीराम जय हनुमान जय भारत जय गौ माता हर हर महादेव राधे राधे राधे
@Paulvata
@Paulvata 11 месяцев назад
जय हरी माऊली 🙏❤️
@sanjaygujar8079
@sanjaygujar8079 2 года назад
अतिशय सुंदर आणि सुरेख वर्णन... आळंदी देवाची... राम कृष्ण हरि...
@Paulvata
@Paulvata 2 года назад
खुप खुप आभारी आहे.. माऊली🚩🙏🚩
@nitingosavi127
@nitingosavi127 2 года назад
Oo
@chayataware4124
@chayataware4124 9 месяцев назад
Jay jay Ram Krishna Hari
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
@ganeshmaske7160
@ganeshmaske7160 3 года назад
जय हरी धान्य झालो माऊलींचे दर्शन झाले
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप खुप आभारी आहे.. गणेश राजे🙏🚩
@bajarangmhatre8630
@bajarangmhatre8630 3 года назад
#dnyandarshan
@shodhvarta
@shodhvarta 3 года назад
सुरवात तर काय केली अविस्मरणीय...👌
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 3 года назад
माऊली🙏🙏❤️❤️
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🙏🙏
@m.g.m4729
@m.g.m4729 3 года назад
✨माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिराचा गाभारा जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी स्वखर्चाने बांधला आहे🙏🌺 🌠अप्रतिम व्हिडिओ निर्मिती केली आहे माऊलींच्या आळंदीच विहंगम दृश्य बघावयास मिळाले . आपणास माऊलींची सदोदित कृपा लाभो 🌺
@Paulvata
@Paulvata 3 года назад
राम कृष्णा हरी🚩🙏🚩
@techsidworld5494
@techsidworld5494 2 года назад
अलकापुरी सजली. ...इंद्रायणीमाई हसली💐💐जय हरि माऊली🚩🚩😊
@Happy-life20
@Happy-life20 3 года назад
थोडक्यात पण अप्रतिम विश्लेषण केलेत.👌 🙏🙏🙏🙏🙏
@Paulvata
@Paulvata 3 года назад
खुप खुप आभारी आहे🙏🚩
@avadhutbhure7172
@avadhutbhure7172 3 года назад
!! हरी ओम !!🙏!! संत ज्ञाननाथ महाराज की जय !!🙏!! आदेश प्रभू आदेश !!🙏
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🙏🙏
@chaganpatil3215
@chaganpatil3215 2 года назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 3 года назад
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांना विनम्र अभिवादन राम कृष्ण हरी
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 2 года назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱
@botekarnamdev9678
@botekarnamdev9678 3 года назад
उत्तम कार्य . जय हरी माऊली.
@Paulvata
@Paulvata 3 года назад
धन्यवाद माऊली🙏
@nirmalagogate4889
@nirmalagogate4889 3 года назад
आळंदीची माहीती खूपच छान आता संपूर्ण आळंदीदर्शन घेण्याची ईच्छा होऊ लागली आहे बघु या केव्हा जमते ते मस्तच
@Paulvata
@Paulvata 3 года назад
माऊली🚩🙏
@shreeswamisamarth4383
@shreeswamisamarth4383 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊🌹
@UjwalaKumbhar-k8l
@UjwalaKumbhar-k8l 2 месяца назад
Jai Hari🚩
@Paulvata
@Paulvata Месяц назад
जय हरी माऊली 🙏🚩🙏
@harshadakamat8420
@harshadakamat8420 2 года назад
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली
@Paulvata
@Paulvata 2 года назад
जय हरी माऊली🙏🙏
@nanasahebjagtap9573
@nanasahebjagtap9573 Год назад
जय हरी माऊली खुपच मस्त डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि खुप समाधान मिळाले मला खुप खुप शुभेच्छा तसेच आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
@Paulvata
@Paulvata Год назад
खुप खुप आभारी आहे नानासाहेब सर.. असेच सहकार्य आणि प्रेम कायम असु द्या 🙏🙏😊
@dattanitturkar8643
@dattanitturkar8643 3 года назад
राम गणेश महादेवा ॐ शांती ठेवा जय महाराष्ट्र जय शिवाजी मी मराठी
@Paulvata
@Paulvata 3 года назад
जय हरी माऊली🚩🙏🚩
Далее
Это было очень близко...
00:10
Просмотров 1,6 млн