Тёмный

पंढरीच्या विठोबाला ‘कानडा राजा’ असं का म्हणतात? Story Kanada Raja Pandharicha कानडा राजा पंढरीचा 

Marathi motivation and history.
Подписаться 287 тыс.
Просмотров 423 тыс.
50% 1

‪@Marathimotivationandhistory‬
राम कृष्ण हरी !
आपल्या Marathi motivation and history RU-vid चॅनेल वर आपले स्वागत आहे
आज आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्राचा विठ्ठल कर्नाटकातून आला
The idol of Vitthal of Pandharpur has come from Karnataka
विठ्ठल महाराष्ट्रातल्या पंढरपूर इथं असूनही त्याला कानडा म्हणण्यामागचं काय कारण आहे?
कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू" अशा शब्दात श्रीसंत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाबद्दल आपली भक्ती मांडली आहे. मात्र या ओवीतही कानडा आणि कर्नाटक असे दोन शब्द आढळून येतात. पांडुरंग कांती दिव्यतेज झळकती या ज्ञानेश्वरांच्या ओवीत "कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू" ही ओळ आपल्याला पाहायला मिळते.
विजय नगरच्या सम्राटाला या विठ्ठलाची मोहिनी पडली त्यानं विठ्ठलाचं हरण करून त्याला कर्नाटकात नेलं खरं मात्र एकनाथांचे आजोबा भानुदास यांच्या तपश्चर्येने तो विठ्ठल पुन्हा महाराष्ट्रात आला आणि पंढरपूरला स्थानपन्न झाला असं सांगितलं जातं.
पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल, श्री ज्ञानदेव, तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय असं पांडुरंगाचं नाव घेतात.
पंढरपूरचा कानडा विठोबा महाराष्ट्राचा का कर्नाटकचा | महत्वपूर्ण खुलासा
विठ्ठलाला कानडा विठ्ठल का म्हणतात ?
विठ्ठलाला कन्नड का म्हणतात?
History of Hampi in marathi
vitthal mandir karnataka
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
#pandharpur
#पंढरपूर
#santcharitra
#संतचरित्र
#ekadashi
#एकादशी
#संतभानुदास
#santbhanudas
#कानडाराजा
#kanadarajapandharicha
#vithalrakhumai
#विठ्ठलरुक्मिणी
#कानडाविठ्ठल
#vijayanagar
#krishnadev
#vitthalmandir
#vitthalmauli
#santnamdev
#santtukaram
#santdnyaneshwar
#santeknath
#hampi
#hampihistory
#hampitemple
#marathimotivationandhistory
#vitthal
#pandharpurwari
#pandharpurtemple
#vithobatemple
#vitthalrukminiश्री_विठ्ठल
#pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi
#pandurang
#pandharpur darshan
#नामदेव_पायरी_दर्शन
#विठ्ठल_मंदिर_दर्शन
#रुक्मिणी_मंदिर_दर्शन
#पंढरपूर_दर्शन
#पांडुरंग_दर्शन
#पंढरपूर
#warkari
#wari
#santtukaram
#namdev
#palkhisohla
#palkhisohala2024
#संत_तुकाराम_महाराज_पालखी
#ashadhiwari
#ashadhiwari2024
#santdnyaneshwarpalkhi
#alandi
#संतज्ञानेश्वर
#vitthal_vitthal
#marathimotivationandhistory
#maruti
#hanumantemple
#vitthalmandir
#चंद्रभागा
#संत_भानुदास
श्री भक्त पुंडलिक मंदिर
राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
Далее
Дикий Бармалей разозлил всех!
01:00