बाकीचे पायलीचे पन्नास volg वाले आहेत पण तुमचे volg एकदम मस्त आहेत.. ना भंकस पना ना फलतूचे इमोशनल ना घरचे, स्वतः चे अडी अडचणी सांगून लोकांना इमोशनल करणे.. ना फालतू titile देणे video ला .. ना घरचे उनिधूनी दाखुन video बनवणे... Sir तुम्ही एक दम मस्त व्हिडिओ बनवता आपली चाली रीती, संस्कृती, रान भाजी व ती बनवायची पद्धत. आपले ग्रामीण आदिवासी जीवन दाखून देतात.. एकदम गावाकडची आठवण येऊन जाते सर.. असेच व्हिडिओ बनवता जा... बाकीच्या volg सारखा भापकापणा नसुन एकदम मस्त व्हिडिओ बनवत जा.. व सर आम्ही तुमच्या मातृ शोकात सहभागी आहोत... हा प्रतेकाचा आयुष्यातील अत्यंत वाईट दिवस आहे.. देव तुम्हाला या दुःखातून लवकरात लवकर बाहेर kadho..
तुमच्या कडील निसर्ग खुपचं छान आहे. व्हिडिओ पाहताना वेगळीच भुरळ पडते.ह्या वर्षी पावसाचे प्रमाणही जास्त आहे.त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीला शेतकर्याला सामोरे जावेच लागते आणि हे सगळं शेतकरी च सहन करु शकतो.बाकी व्हिडिओ छानच झालाय.नविन बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा.हर्षद आणि आई लवकर बरे होवो.धन्यवाद काळजी घ्या
Dada tumhi sagle khup Kam karatat dev sarvaanchi kalaji gehot hich prathana aahe maza phone number dila aahe mi sangmenarla yeil theva aaiha ani saglyana cha Bhetila yeil