पण पुनम ही गोष्ट बोलायला नहीं पाहिजे काय हे तु माती साठी बोलते तु मोठा ईशु बनवते पुनम तुझ्या साठी आली होती टीक आहे तुझ्या कडे आली की तु विचार करुन बोललं पाहिजे हे टीक नाही पुनम
पूनम मला तुझे video आवडतात.. पण तो मातीचा video तू टाकायला नको होतास.. ती पिंकी जरा जास्तच पुढची आहे माझा तिच्यावर विश्वास नाही.. तू तिच्याबद्दल बोलते ते खरं असेलही पण....काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात आणि तसे वागायचे असते त्या व्यक्ती सोबत..परखड पणे बोलल्यामुळं तू वाईट होतीयेस.. सगळ्याच गोष्टी बोलण्यासारख्या नसतात... नात्यात तोटे पण सहन करावे लागतात
खूप खूप......... छान बोलतेस शांतपणे.मला खूप आवडले तुझें बोलणें.चांगले केलें प्रिया ला जास्तीचा तास लावला अभ्यास खूप करून घे तिच्याकडून दहावी आहे.रात्र न दिवस अभ्यास केला पाहिजे.