Тёмный

आषाढीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण पंढरपुरात गाजलं 

AB News Marathi
Подписаться 29 тыс.
Просмотров 142 тыс.
0% 0

#आषाढी

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@yashawantgambare3339
@yashawantgambare3339 Месяц назад
भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजेत
@dhananjayghodekar7904
@dhananjayghodekar7904 Месяц назад
हे विठू राय पंढरीच्या पांडुरंगा खऱ्या अर्थाने तू जसा गरीबांचा तारण हार आहे तसेच हे देखील सर्व सामन्याचे कैवारी असे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्याना एस टी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग देण्याची सद्बुद्धी द्यावी हीच प्रार्थना 💐💐
@shubhadange1427
@shubhadange1427 Месяц назад
शिंदे साहेब ज्याप्रमाणे बोलतात. तसच करतात. यात वाद नाही🙏🚩खोटी आश्वासने नाहीत पुरुष महिला, विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक यांच्या सर्वांगीण प्रगती चा विचार करतात.
@nikeshvartak6329
@nikeshvartak6329 Месяц назад
खरोखरच सामान्य माणुस म्हणून सच्चा मुख्यमंत्री आपणास मिळाले आहेत.खूप खूप शुभेच्छा साहेब
@kajaltarange508
@kajaltarange508 Месяц назад
साहेब विठ्ठल चरणी एकच साकडा आहे पुढच्या वर्षी पूजेचा मान तुम्हालाच
@namdeobarhate8052
@namdeobarhate8052 Месяц назад
पुढील वर्षी पण आपल्याच हातुनच विठ्ठलाची पुजा होई साहेब
@yogeshmuknak4736
@yogeshmuknak4736 Месяц назад
काल हा सोहळा याची देही याच डोळा पाहिला...धन्यवाद मुख्यमंत्री साहेब...या टायमाला उत्तम नियोजन होत...कसलाही लाईन मध्ये त्रास झाला नाही..
@LahurajMohite
@LahurajMohite Месяц назад
तुमच्यासारखा मुख्यमंत्री या राज्यालहीच पांडुरंगाचरणी प्रार्थनामी 2006 पासून वारीला येतोयपण ह्या दोन वर्षांसारखी सेवा कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही किती आले आणि किती गेले वाघ तो वाघच असतो धाडस पाहिजे
@ajaysalunkhe5474
@ajaysalunkhe5474 Месяц назад
जय हरी महाराष्ट्र स्टेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राला लाभलेले एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारखा मुख्यमंत्रीरी कोणिहि होणार नाही❤❤❤
@user-st9ft6nw6t
@user-st9ft6nw6t Месяц назад
आपणास शुभेच्छा शुभाशीर्वाद ॐ नमः शिवाय ॐनमोभगवते वासुदेवाय रामकृष्णहरी जयमहाराष्ट्र
@Khumkar
@Khumkar Месяц назад
सामान्यांचा नेता एकनाथ ❤❤❤
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 Месяц назад
शिंदे साहेब आज पंढरपुरात दाखल झाले त्यांना चांगली बुध्दी सुचो आणि शेतकऱ्याचे कर्ज माफी करण्याची बुध्दी सुचो आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@bestoutofwasteideas8393
@bestoutofwasteideas8393 Месяц назад
Great CM our beloved Eknath Shinde, all the best to you sir, Next CM surely,
@anilkodag2127
@anilkodag2127 Месяц назад
अनाथांचा नाथ एकनाथ तुम्ही तुमच्या कट्टर शिवसैनिक नावाला सार्थ ठरला आहात. आमचा तुमच्यावरील विश्वास वाढला असून आम्ही तुमच्या सोबत आहोत. सामान्य माणूस ते मुख्यमंत्री...... हिंदुत्ववादी सरकार आम्हाला पाहिजे ❤️✌️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️
@radhikasawant4160
@radhikasawant4160 Месяц назад
शिंदे साहेब असेच कार्य करा परमेश्वर आपल्याला चांगल आरोग्य लाभुदे महाराष्ट्र राज्यात विकास गंगा तुम्हीच आणू शकता 🙏🏻💐खूप शुभेच्छा
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Месяц назад
जय हरी माऊली.... खूपच छान साहेब....
@shribhosale1125
@shribhosale1125 Месяц назад
शिदे साहेब🚩🚩🚩
@anilkodag2127
@anilkodag2127 Месяц назад
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच 🚩🚩 पाहिजे यासाठी सर्वांनी विचार करूनच मतदान करावे. महाभकास आघाडी आली तर वाट लागली म्हणून समजा 🇵🇰🐓🤲🇵🇰
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Месяц назад
जय जय विठोबा रकूमयी🙏
@pramodjadhav952
@pramodjadhav952 Месяц назад
लोकनेता एकनाथ ❤❤
@udaykelshikar4815
@udaykelshikar4815 Месяц назад
माजी मुख्य मंत्र्यांनी शिंदे साहेब यांच्या कडे क्लास लावावा.
@user-ti7qi3bf9u
@user-ti7qi3bf9u Месяц назад
पांडुरंगा शिंदे साहेबाला आरक्षण द्यायची सद्बुद्धी दे रे बाबा
@DattaSukashe
@DattaSukashe Месяц назад
राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Месяц назад
आज शेतकऱ्यांचे वाली शिंदे सरकार कोणी नाव ठेऊनये. आता पर्यंत कोणीही काही दिले नाही ऊगाच बोटे मोडून नका आणि आरक्षण दिले ना.का मागे लागले.महाराष्टात फक्त शेतकरीच राहात नाही ते सर्वांचा विचार करताहेत.
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 Месяц назад
आपले बरोबर आहे बाकी कोणीही काहीही करू शकले नाहीत
@dipakghule3592
@dipakghule3592 Месяц назад
जय हरी विठ्ठल जय हो शिंदे साहेब
@kishormore709
@kishormore709 Месяц назад
शिंदे दादा तुमचे खूप आभारी आहोत
@karbharikadam3530
@karbharikadam3530 Месяц назад
शेतकर्यासाठी पशुधन विमा कवच पाहीजे
@pravinghag1762
@pravinghag1762 Месяц назад
Saheb khup mast
@user-ob2xn2ew8y
@user-ob2xn2ew8y Месяц назад
❤राजा ऊदार झाला &हाती भोपळा दीला.धन्यवाद.माऊली.
@tukarampawar8456
@tukarampawar8456 Месяц назад
10-12 दिवसापूर्वी माझी लाईट😊
@sanjayshinde8388
@sanjayshinde8388 Месяц назад
👌👌👏👏🙏🙏🙏🙏
@santoshphapale1753
@santoshphapale1753 Месяц назад
तुम्ही लवकरच टेकोप करणार..... 🙄🙄🙄
@shriramwankhede20
@shriramwankhede20 Месяц назад
अपन मुख्यमंत्री होत आसाल तर नाहीतर आपलं सरकार 100जानार
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Месяц назад
एकनाथ जी people's leader. 🙏
@Jyotisakarkar-yx2kg
@Jyotisakarkar-yx2kg Месяц назад
असा मुख्यमंत्री होणार नाही
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co Месяц назад
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी याचं टाळकरावर तुम्ही लाठीमार केला होता ते हे साधुसंत विसरणार नाहीत
@sadashivpadwal-hk2rx
@sadashivpadwal-hk2rx Месяц назад
Maharastra Karja Bajari Karnara Mukhya Mzantri Shinde Saheb
@jyotivitthalbhale5305
@jyotivitthalbhale5305 Месяц назад
Ram Krishna hari
@rajeshkalbande2183
@rajeshkalbande2183 Месяц назад
राम कृष्ण हरी जेजे राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
@jyotivitthalbhale5305
@jyotivitthalbhale5305 Месяц назад
🙏🙏
@shriramchitale4102
@shriramchitale4102 Месяц назад
पांडुरंग हरी
@user-wi8fu7kf1m
@user-wi8fu7kf1m Месяц назад
नमो शेतकर्‍यांच्या हपत्याच काय झालं साहेब
@amolshinde8307
@amolshinde8307 Месяц назад
मर्द मराठा एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
@user-hk8su4hq5k
@user-hk8su4hq5k Месяц назад
माननीय मुख्यमंत्री साहेब काही शेतकरी बांधव आहेत त्यांना जमिनीचे सात ७/१२ चे पैसे नाही मिळतं त्याचा इशू म्हणजे ७/१२ त्यांची नावे नाहीत म्हणून म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आमच्यासारख्या सातबारा पैसे नाही मिळतं अश्या शेतकरी बांधवांचा विचार करा.
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx Месяц назад
धन्यवाद मुख्यमंत्री❤😂🎉😢
@dada.todekar1259
@dada.todekar1259 Месяц назад
Ek ch mishan Maratha arashan
@ajitghayal7782
@ajitghayal7782 Месяц назад
वाजवा तुतारी
@sureshsarode5844
@sureshsarode5844 Месяц назад
साहेब सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा पैसे देण्याची गरज नाही उच्च शिक्षणाचे सरकारी कॉलेजेस वाढवा
@madhukarmandave2509
@madhukarmandave2509 Месяц назад
बाकी सर्व छान आहे , पण शेतकऱ्या चे प्रश्न सोडविले नाहीत तर मात्र घरी बसावे लागेल, फुकट पैसे देवू नयेत असे वाटते
@Jyotisakarkar-yx2kg
@Jyotisakarkar-yx2kg Месяц назад
मस्त
@bhaskaryeole9420
@bhaskaryeole9420 Месяц назад
पोखरा योजना बंद करुन हात आखडता का घेतला. वैयक्तीक कांदा चाळ योजना बंद का केली. शेतकर्याला दुध 5 रुपये भाव वाढुन न देता. दुध संस्थाच्या घशात आनुदान घातले शेतकरी वंचीत राहनार
@maulihole2555
@maulihole2555 Месяц назад
मुख्यमंत्री साहेब मराठा आरक्षण द्या
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 Месяц назад
मराठ्यांना आरक्षण दिले आहेत पण जरांगे पवारांच्या सांगण्यावरून वेठीस धरीत आहे.
@sanjayshinde8388
@sanjayshinde8388 Месяц назад
फक्त शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩🚩🚩
@tukarampawar8456
@tukarampawar8456 Месяц назад
आज माझ्या शेतात लाईट नाही त्याचं काय
@arunpawar1418
@arunpawar1418 Месяц назад
Shinde Saheb aage badho hum tumhare saath hai.
@tukarampawar8456
@tukarampawar8456 Месяц назад
माझी लाईट कटली
@112jayeshchaudhari2
@112jayeshchaudhari2 Месяц назад
जय राम कृष्ण हरी माऊली
@dattanaikwade2396
@dattanaikwade2396 Месяц назад
राम कृष्ण हरी
@rajendrapatil9687
@rajendrapatil9687 Месяц назад
राम कृष्ण हरी साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
@marutipote7811
@marutipote7811 Месяц назад
Jay Jay Raghuvir Samarth Jay sadguru
@chandrakantghadi3448
@chandrakantghadi3448 Месяц назад
C m Shinde saheb Kam karat r aa ha
@AD-hp2sl
@AD-hp2sl Месяц назад
Khup cham ...fkt te bjp shetkari virodhi sarkar ahe ....te jra jagyavar ana Shetkaryyanna msp garantee kanun+ Swaminathan commission shifaris lagu krq+ Karjmukti krq ...tarach shetkari suside karnar nahi . Bak tumacha vima ,yojna kahi nka deu
@nilkanththakare3569
@nilkanththakare3569 Месяц назад
जय हरि विट्ठल shinde sarakar
@tukarampawar8456
@tukarampawar8456 Месяц назад
0 माझ्या पुण्याला मी जमीन वापरायला दिली आणि लाईट कटलेट सोलर पॅनल
@surajwadhai8829
@surajwadhai8829 Месяц назад
Super cm saheb ❤🎉
@drbajiraopatil4310
@drbajiraopatil4310 Месяц назад
सगळं चांगलं आहे पण शेतीमालाला भाव पण द्या की
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 Месяц назад
कर्ज माफी च काय
@premdastelgote7444
@premdastelgote7444 Месяц назад
Shikshan Aarogya Shetmalala bhav Berojgari Ya goshti var saheb aapan bhar dyava 🙏
@devayadav2446
@devayadav2446 Месяц назад
कांदा शेतकरी मरायला लागले साहेब..
@marutipote7811
@marutipote7811 Месяц назад
Only shinde sarkar
@somnath.k99
@somnath.k99 Месяц назад
Gongratulations 🎉🚩
@gajananpatade7390
@gajananpatade7390 Месяц назад
असा सामान्य मुख्यमंत्री होणे नाही
@user-bb3ik5er8k
@user-bb3ik5er8k Месяц назад
सोलर पंप योजना कधीपासून चालू करणार आहे हे सांगा
@JanardhanSonawane-wv1ui
@JanardhanSonawane-wv1ui Месяц назад
आडीच वर्षे पवारांनी बोगस घातली ग्रह मंत्री वषभर आत होता मुलींना मोफत शिक्षण विजबील माप लाडकी बहिण योजना दिड हजार महीना महिलांना एसटी अर्धा प्रवास चांगले निर्णय शेतकरेना साहा हजार
@yogitaavhad1126
@yogitaavhad1126 Месяц назад
काद्याचे बोला साहेब
@RahulBhor-nk7iz
@RahulBhor-nk7iz Месяц назад
Namocha hapta tak mhanav
@santoshgore4783
@santoshgore4783 Месяц назад
डिप्लोमा चालू असणाऱ्यांना आहे का नाही
@user-ge5sh8tp7m
@user-ge5sh8tp7m Месяц назад
सिंचन प्रकल्प 122 प्रोजेक्ट ला मंजुरी दिली.... देणार ना.... अजित आहेच तिथं..... घोटाळा करायला..... हे फक्त तुमच्यासाठी केले.... शेतकऱ्यांना साठी नाही......
@mahadevjagtap1952
@mahadevjagtap1952 Месяц назад
मराठा आरक्षण
@alkadeshmukh4172
@alkadeshmukh4172 Месяц назад
कागदपत्रे खुप प्राबल्यम आहे जन्म दाखला शिक्षण दाखल रद करण्यात आले पाहिजे बर्याच बायकाचे खुप प्राबल्यम येत आहे
@kailaschakre7842
@kailaschakre7842 Месяц назад
Saheb pandurang maharaj nahi bhagwan ahe
@mukundbobade2327
@mukundbobade2327 Месяц назад
पांडुरंगा यांना फुकट पैसे वाटू देऊ नका अशी बुध्दी द्या
@NareshTandel-qs1vh
@NareshTandel-qs1vh Месяц назад
Shetkaryancha bola
@pralhadjadhav236
@pralhadjadhav236 Месяц назад
तुमच्या मानधन देवाला काही तरी भेट द्या
@somnathlahitkar3158
@somnathlahitkar3158 Месяц назад
शिंदे साहेब कर्ज अडकून बसले त्याना मदत करा आपणास पांडुरंग परमात्मा बुद्धी देवो हि नम्र प्रार्थना
@balajideshmukh9602
@balajideshmukh9602 Месяц назад
सर्वच मुलीची फीस माफ करायला पाहिजे
@dattatraysakhale3005
@dattatraysakhale3005 Месяц назад
लोण माफ करा लवकर
@chandrakantghadi3448
@chandrakantghadi3448 Месяц назад
Ram Krishna Hari vattal Krupa kare bhagwan
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co Месяц назад
लाईन मीळत च नाही आठ तास लाईन आहे त्यामध्ये चोवीस वेळां जाते येते एक खांब ऊभा केला तर आठ हजार रुपये द्यावे लागतात
@rahulmadake4762
@rahulmadake4762 Месяц назад
सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
@user-ge5sh8tp7m
@user-ge5sh8tp7m Месяц назад
कधी वारकरी महामंडळ केलं.... रें...... किती लोकांना वेड्यात काढणार.....?
@AnilPatil-po1go
@AnilPatil-po1go Месяц назад
एस टी महामंडळाच्या कमचारी याणा काय देणार आहे ते सांगा?
@MalkuP
@MalkuP Месяц назад
Lone maf Kara saheb 🙏🙏🙏
@dayananadughade4250
@dayananadughade4250 Месяц назад
Only yaknath sa
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 Месяц назад
मराठा आरक्षण द्या बाकी काही नको
@user-ol6zw3wm3q
@user-ol6zw3wm3q Месяц назад
शेतकरी बाॅ क चे कर्ज रेगूलर भरतो तर त्या शेतकरी बाॅ क चे कर्ज कीती माफ करणारा
@pallavihuse9660
@pallavihuse9660 Месяц назад
Ram krushana Hari Manas marala lagaale
@MalkuP
@MalkuP Месяц назад
Lon maf Kara saheb 🙏🙏🙏
@laxmanbhawar9201
@laxmanbhawar9201 Месяц назад
शेतकऱ्यांची किंमत फक्त 12000 रूपय आहे का सारा जगाला जगवतो
@laxmanbhawar9201
@laxmanbhawar9201 Месяц назад
सोयाबीन ला भाव4000रु विकत आहे लाज वाटा पाहिजेत खर्च फिटत नाही
Далее
O'ZBEK VA TOJIKLAR ROSSIYADA TERAKT UYUSHTIRISHDI!
08:41
WILL IT BURST?
00:31
Просмотров 15 млн
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
O'ZBEK VA TOJIKLAR ROSSIYADA TERAKT UYUSHTIRISHDI!
08:41