तुम्ही खूप छान आणि रेसिपी पटकन सांगितली नाही तर काही लोकं खूप बोलताना भारुड लावून सांगतात त्यामुळे रेसिपी ऐकावीशी वाटत नाही पण तुम्ही थोड्या वेळात सगळं छान
सर्व पदार्थ छान आहेत....परंतु रताळे परतांना थोडापाणी शीपका मारायला हवा मधून तर तेम ऊ रहाते नाहीतर कीती केल तरी ते टचटचीत हैतेच....बघा.दूसरे वडी छान आहे पण वडीला नीमी साखर चालत नाही लाडूला चालते जास्तहवीतरच वडी म ऊ आतून व पडते.....ईडली छान उकडपे़डी छान..😊😊
Sunder padarth dakhavale aahet. Matra idaleechee receipee pahun vatale kee ek divas idalee nahee khalee tar kay honare? Ugacha kahitaree karat basayache. Pan he maze vaiyaktik mat aahe konee kay khave ha jyacha tyacha prashna 😊aahe. So, Gustaakhee maph.🙏🙏🙏