Тёмный

#आषाढी_एकादशी_सोहळा 

Marathi Education
Подписаться 254
Просмотров 931
50% 1

योगेश्वर विद्यालय दावचवाडी
योगेश्वर विद्यालयात वारी सोहळा संपन्न
दावचवाडी येथे आज दिनांक 17 रोजी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी वारीचे आयोजन केले. संस्थेचे विश्वस्त प्रभाकर कुयटे, स्कूल कमिटी सदस्या शिलताई आहिरे,मुख्याध्यापक एन. डी. शिरसाट,ग्रामस्थ यांच्या हस्ते पुजा पार पडली. या मध्ये माऊलींची पालखी, विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत विद्यार्थी, टाळकरी, विनेकरी सहभागी झाले होते. ह. भ. प. गायकवाड महाराज व विद्यार्थी भजनी मंडळाने वारकरी संप्रदयातील विविध भजने, गवळण, अभंग, गायली. नंतर दावचवाडी गावातून शिस्तबद्ध वारीचे संचलन करण्यात आले. गावकर्यांनी वारीचे व पालखीचे स्वागत करत पूजन केले. गावातील हनुमान मंदिरासमोर रिंगण सोहळा भजन, फुगड्यानी परिसर भक्तिमय झाला. सदर कार्यक्रमासाठी मुख्याद्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@pravinjadhav3437
@pravinjadhav3437 3 месяца назад
राम कृष्ण हरी
@vasanthandge8940
@vasanthandge8940 3 месяца назад
खूपच छान सर. मी पाचवीला असताना वटघुले सर, संदीप चकोर सर, कुरकुरे सर, भोई सर,आणि आठवीला असताना शिरसाट सर,बाप्ते मॅडम, बी आय सोनवणे सर, बनसोडे सर, बी आर सोनवणे सर, लंबाते मॅडम, घोटेकर सर. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे शिक्षण पुर्ण केले. आणि आज याच गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली आमची मुले - मुली शिक्षण घेत आहे. किती भाग्याची गोष्ट आहे ही त्या शिक्षकांकरीता आणि आमच्याकरिता.............. 🌹राम कृष्ण हरी 🌹
@Marathishala111
@Marathishala111 3 месяца назад
आपल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे 🙏🙏🙏👍
@minakshipawar2780
@minakshipawar2780 3 месяца назад
खूप छान सर.....🎉
@lalitazete9696
@lalitazete9696 3 месяца назад
👌👌 खूप छान आहे सर
@surekhaborhade2207
@surekhaborhade2207 3 месяца назад
खूपच छान आहे
@dineshbagale3264
@dineshbagale3264 3 месяца назад
Nice ❤
@Marathishala111
@Marathishala111 3 месяца назад
😊❤
Далее
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
Просмотров 295 тыс.
Fawn Music - Running (live performance)
4:24
QnA with Siddhesh Pandey | Risk Takers
17:17