छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
वारकरी परंपरा जपून कीर्तन केली तर चागलं म्हणतात परंतु हल्लीच्या काही कीर्तन करानी कीर्तनाचा बाजार मांडून नारदाच्या पवित्र गादीला कलकीत करण्याचा जणू काही विडाच उचलाय टाइमपास कॉमेडी कीर्तन करताना त्या गादीच काहीतरी भान राखा राम कृष्णा हरी 🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी 🙏विनोद आहे पण मामासाहेब दांडेकर सांगत होते अश्लील विनोद नको तसाच विनोद आपण करता खूप छान आपल्या भावी आयुष्याला शुभेच्छा एक कीर्तनकार काळे महाराज बुलढाणा