आम्ही पण आषाढ महिन्यात नैवद्य दाखवतो पण आम्ही वरण भात खीर गोड पुरी आणि मेथीची भाजी आणि भजे पापड असा नैवेद्य करतो. सुवर्णा ताई तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या
Ho Tai aamchyakde pn manglwari / shukrwari aamhi karto Aashadh mahinyat....👍👍👍 Hi Puri tilachi / shengdanyachi chatnuy barobar hi etar veli chhan lagte...😋
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मी नेहमी बघते ,ताई आता शुक्रवारी प्रदोष येत आहे तर तुम्ही तुमच्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये या व्रताची माहिती सांगितली आहे तर या व्रताचे उद्यापन कसे आणि केव्हा करतात या विषयी काही माहिती सांगा ना pls.
Tai nahi ka puryana papdi mhanto aani ka papdya kshytrutiyala krt as to aamhi wardha district mdhe rahto ,,,tumche video khup Chhan aste .mi daily baghte.
ताई आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई नेहमीच video ची सुरवात करताना गणपती बाप्पा चा मुर्ती ने च करा कारण बाप्पा चा चेहरा बघीतले कि खूपच सुंदर दिवस जातो आजच video खूपच सुंदर झाला धन्यवाद ताई ...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🤗😊😊😊😊
ताई आखड छान केला पण ताई आमच्याकडे नैवेद्य साठी चाणक्य ये ना कापून नाही करत सावसणीसाठी कापून करता पण नैवद्य चे ना चानकी कापून न करता ती लाटून करतात कारण म्हणतात की कापून देवाला नाही देऊ जसे चपाती तोडून न देता छोटी लाटून नैवद्य देतात त्याप्रमाणे ........आमच्याकडे करतात म्हणून सांगितले 😊