Тёмный

सासरची मनं जिंकायची तर कामं करा | Self Motivation | Dr.Sharda Mahandule | Josh Talks Marathi 

जोश Talks मराठी
Подписаться 1,6 млн
Просмотров 405 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 566   
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 года назад
शारदा मेहेंदळे यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा Josh Skills app -joshskills.app.link/JpduHLqyMpb
@divyapatil1177
@divyapatil1177 Год назад
Bhi
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 2 года назад
16.25 अगदी खरं बोललात ताई...स्त्री स्त्रीला समजून घेत नाही...तुमचा शब्द न शब्द खरा आहे...अगदी डोळे भरून आले ऐकून...
@ashwinideorukhkar6781
@ashwinideorukhkar6781 2 года назад
खुपच संवेदनशील अनुभव, या डाॅक्टर मधील स्त्रीला व मातेला माझा मानाचा मुजरा🙏
@shamapisat1845
@shamapisat1845 2 месяца назад
जोश talk वर काही वेळा, अतिसामान्य जीवन चे पण uTuber चे दाखवतात. म्हणून मी हे बघणे मध्यंतरी बंद, किंवा इग्नोर करत होते. पण हा व्हिडिओ खरच संघर्ष आणि प्रेरणा काय असते, याची मूर्तिमंत उदाहरण आहे. या ताई deserve करतात. संघर्ष कथा व्यक्त करण्यासाठी. Brevo. Salute. असेच खऱ्या संघर्षाचे व्हिडिओ टाका. ताई तुला सलाम ❤
@UlkaKhedkar
@UlkaKhedkar Месяц назад
तुमच्या कार्याला सलाम डॉ. ताई ,तूम्ही खरच हिरकणी आहात. 🙏🙏
@bhagyashribhangale1330
@bhagyashribhangale1330 2 года назад
माझ्यासोबत पण असं घडलं आहे, माझ्या बाळाच वजन पण खूप कमी होत त्यामुळे ती 2 महिने NICU मध्ये होते. खूप कठीण परिस्थिती असते, जो अनुभवतो त्यालाच कळते. तुम्हला मनाचा मुजरा.
@vaishalitule7746
@vaishalitule7746 Год назад
Ho tai
@VikasKusher-gf9lb
@VikasKusher-gf9lb Месяц назад
❤❤
@suchpawa
@suchpawa Месяц назад
Me pan 1 month hote mazya second baby khup kami vajan ch hot aata to 8 year cha aahe
@govindrayate4985
@govindrayate4985 Год назад
मॅडम माझी सुद्धा घरची परिस्थिती काहीशी तुमच्यासारखीच होती मला शीळ अन्न खायला दिलं जायचं पण परमेश्वराच्या कृपेने माझं बाळ चांगल आहे
@sainemade6604
@sainemade6604 2 года назад
अगदी खर आहे ताई सासर हे सासरच असते सुनेला कधीच मुलीप्रमाणे वागवत नाही म्हणूनच वाटते की स्त्री जन्म होऊच नये
@rajeshwariraut5583
@rajeshwariraut5583 2 года назад
Absolutely right
@pharmaknowledgewithsugandh1198
@pharmaknowledgewithsugandh1198 2 года назад
मी सुद्धा एक फार्मासिस्ट असून माझ्या माझ्या मुलाचे जन्माच्या वेळी त्याचे खूप हाल झाले जगेल की मरेल अशी अवस्था होती. आणि हे सगळं मला खायला मिळालं नाही वेळेवर गरोदरपणात कारण माझ्या सासूला मी घाबरायचे कारण ती काहीही खायची गोष्ट मी हातात घेतली की हे एवढं महाग आहे ते तेव्हढं महाग आहे म्हणून मी काहीही खायला घाबरायचे. त्यामुळे 8 व्या महिन्यात डिलिव्हरी झाली बाळाला इन्फेकशन झालं, डोक्याला त्याच्या जखम झाली, तो रडला नाही झाला तेव्हा आणि 13 दिवस त्याला ventilator वर ठेवलं होतं. आता 7 वर्षाचा आहे पण खुपचं slow आहे.
@rupalikadam3551
@rupalikadam3551 2 года назад
अगदी माझ्या मनातलं बोललात!!
@rajeshwariraut5583
@rajeshwariraut5583 2 года назад
Kharch he ekdum barobar aahe sasu to sasu ch aai ti aai karan aapan aajari aslo tar aai mhnte aaram pan sasu mhnel natak karte ha pharak asto
@rajeshwariraut5583
@rajeshwariraut5583 2 года назад
@@pharmaknowledgewithsugandh1198 madam khare hya lokancha aaplya mulababatatit kadhich pharak padun deycha nahi
@ashapatil2924
@ashapatil2924 2 года назад
ताई स्री ही क्लास one ऑफिसर असली तरी घरी मात्र ती एक बायको,सून भावजय नणंद असते.. इथे कोणी तुम्ही किती कष्ट केले, तुमचे aim,goal याला कोणी importance देत नाही...माझी आई काहीही शिकलेली नाही मी पण लग्नानंतर १५/२० वर्षांनी msc केले... माझी आई ज्या इमोषन ने माझी प्रशंसा करते,किंवा तिला जो अभिमान आहे.. तो मी जगात कोनामध्येही पाहिला नाही....आपणच आपले इंस्पिरेशन व्हायचे..जगायचे....फुलायचे ...काही दिवस त्रास होईल..पण नंतर जग आपलेच आहे....so proud of you ताई ❤️🥰😘😍🙏
@chaitalijoshi7653
@chaitalijoshi7653 2 года назад
Kharacha ahe agadi barobar
@amrutamhatre3274
@amrutamhatre3274 2 года назад
खर आहे.
@seemakapadeseemakapade3668
@seemakapadeseemakapade3668 2 года назад
Tai tumcha study plan sanga na please
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 2 года назад
डॉ. शारदा ताई,🙏आपले मनःपूर्वक अभिनंदन! अशा एक होतकरू डॉक्टरांनीच गरज आहे आपल्या सर्व समस्या खरोखर भारतीय स्ञीसहनशीलता/मर्यादा टिकवूनहीकिती यश मिळते हे जाणले आहे असो आपला मार्ग हा हिरकणी उपमा देण्यात योग्यच आहेआपलया शुभ कार्यास शतशः प्रणाम ! पुढील कार्या साठी खूप खूप शुभेच्छा!!भाषाशैली सलाम!👌👌👌👍👍❤🌹🌹💐 ज्योतसे ज्योत जगाते चलो प्रेमकी गंगा बहाते चलो...👍👍🌹🙏
@reshmagaikwad5571
@reshmagaikwad5571 2 года назад
खरचं मॅडम तुम्हाला सलाम आणि काही गोष्टी रक्तात असाव्या लागतात ते तुमच्या कडे आहे 👌👌🙏🙏
@shilpawakankar3162
@shilpawakankar3162 Месяц назад
अत्यंत आवश्यक विषयावर एवढं मोठं काम एक आईच करू शकते. खूप खूप आभार
@shilpapatil5638
@shilpapatil5638 2 года назад
मॅम तुमचे Josh Talk अतिशय संवेदनशिल आणि प्रेरणादायी आहे तुम्ही खूप शून्यातून तुमचे विश्व निर्माण केले आहे त्यामुळे तुमचे विश्व पोकळ नाही भरीव आहे जे कायमस्वरूपी या जगात लोकांच्या आठवणीत राहणार आहे,तुमचा स्वभाव पण देवाप्रमाणे आहे जणू काही लोकांची सहायता करण्यासाठी देवाने तुमच्या रूपाने एक दूत अहमदनगर ला पाठवला आहे त्या दुताने आयुर्वेदामार्फत किती लोकांना निरोगी आयुष्य आरोग्य तसेच किती वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना निरोगी संतती बहाल केली आहे ,अतिशय उत्कृष्ट काम आहे आणि हो तुमचे नावही अगदी तुम्हाला साजेशे आहे शारदा😊 ,तुमची स्तुती करावी तितकी कमी आहे , माझ्याकडून तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍🏻👍🏻💐💐👌🏻
@surekhagurav4753
@surekhagurav4753 2 года назад
सर्व मुलींना आदर्शवत अशा आपली स्टोरी आहे. आम्हाला अभिमान आहे तुमचा, माझी मुलगी पण बी ए एम एस करते आहे, मी तिला सेंड केली लिंक. थँक यु सो मच मॅडम 👌👌👍👏👏🌹🌹
@shraddhadhatavkar7623
@shraddhadhatavkar7623 2 года назад
Proud of you ma'am, Bahutek स्त्रिया sasri khup tras sahan karat astat pan tya konala sangu shakat nahi, ma'am tumhi agadi correct mhatlat kahi thikani pregnant lady na mansik tras dila jato, tyanchi kalji ghetli jat nahi, Vyavsthith आहार milat nahi ani jevha tila baal hote tevha आवडीने त्य बाळाला ghetat laad kartat, tyana sadh kalat nahi ki apan tila vyavsthith khau piu ghatle tar tichya potat vadhnar baal je aplich pudhchi pidhi ahe te निरोगी, sudhrood ani gunwan hoil nahitar tyachya yogya to vikas honar nahi. Suneche haal kartana te visratat ki te khar tar tiche nahi tyancha yenarya pidhiche (vanshache) haal karat astat. Pratek lady ji pudhe sasu honar ahe kinwa zhaliye tine jara ya gosticha vichar jarur karava ani aplya sunela ti garodar astana prem dyave ani tichi yogya ti kalji ghyavi🙏.
@durgadaherangoliclasses1980
ताई मला जे जे येते तेवढं तुम्हालापण येते मला आवडणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला आवडतात. माझ्यात ज्या ज्या काला आहेत त्या तुम्हाला पण येतात.
@marathisantwani
@marathisantwani 2 года назад
खूप छान अनुभव शेअर केला मॅडम, आम्हालाही रडू आले 😢. खरचं खूप कष्ट घेतले तुम्ही, अविरत पणे सुरू असलेली ही तुमची सेवा अशीच अखंडितपणे चालू राहो आणि तुमच्या हातून असेच सत्कर्म घडत राहो हीच सदिच्छा🙏🏻पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻💐😊
@prabhatprabhudessai5551
@prabhatprabhudessai5551 2 года назад
खूपच छान. मॅडम तुमचे अनुभव ऐकून मलापण रडू आले. पण तुमच्या हिम्मतीला सलाम. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात.
@shriharsh_16921
@shriharsh_16921 2 года назад
मॅडम मी तुमची ट्रिटमेंट घेतलेली आहे तुम्ही खरंच खूप हुशार आन चांगले व्यक्तिमत्व आहात...आन मी आज एका हुशार बाळाची आई आहे ते fkt तुमच्यामुळे च .Thanks for every thing
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 2 года назад
ताई तुझे नाव काय आहे
@shriharsh_16921
@shriharsh_16921 2 года назад
@@durvankurayurvedandfertility hello Mam...mi Mrs saraswati Darade from Mumbai
@poonam15
@poonam15 Месяц назад
Mam please give your contact number..
@poonam15
@poonam15 Месяц назад
​@@durvankurayurvedandfertility Mam please give me your contact number
@poonam15
@poonam15 Месяц назад
​@@durvankurayurvedandfertility Mam please give your contact number
@rajupawar4064
@rajupawar4064 2 года назад
😇👍माझीही हीच अवघड परिस्थितीत होती ताई. खूप छान. तुम्ही ग्रेट आहात. मी सारीका
@aparnakhoptikar1113
@aparnakhoptikar1113 Месяц назад
अगदी हीच परिस्थिती माझी होती मॅम, पण ईश्वर कृपेने माझा मुलगा चांगला जन्मला ❤
@kanchanpatil1469
@kanchanpatil1469 2 года назад
Proud of you mam... You r great and strong support system for all ladies ...which suffers from both mental n physical problems...
@minalbhatkar9987
@minalbhatkar9987 2 года назад
I'm proud of you Madam you are very strong support system for all ladies which suffet for both 🙂🙂
@suvidhakathore6801
@suvidhakathore6801 2 года назад
धन्यवाद मॅडम 🙏 खूप छान माहिती मिळाली माझा भुतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला पंचवीस वर्षांपूर्वी मी सुद्धा अशाच पद्धतीतीला सामोरे जावे लागले होते माझ्या मुलीचे वजन फक्त 1. २०० ग्रम होते माझा बीपी हाय झाला होता त्यामुळे सिझर केले होते ती एकीकडे मी एकीकडे तीसर्या दिवशी मी तीला बघायला गेले तेव्हा ची परिस्थिती सेम तुमच्या सारखी आज मला खूप रडायला आले . आज तीच एका बाळाची आई होणार आहे तीला आवर्जून हि व्हिडिओ बघितला सांगितली आहे 🙏💐
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 Месяц назад
🙏मॅडम प्रथम आपलया जिद्दीस सलाम आहे 👌👍❤️✌️💐🌹👏👏जावे त्याच्या वंशा तेंव्हाची कळे हे महत्वाचे असा अनुभव मी पण सासरी घेतला असो !मार्ग शोधून पुढे चालणेच योग्य ...👌👌👍👍🌹✌️
@NikitaGavhale-yk7ut
@NikitaGavhale-yk7ut Месяц назад
Khar ahe
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 года назад
Dr Sharda you are great and brilliant as your name.
@sachinshinde8283
@sachinshinde8283 Год назад
Hii Madam Great job.Nice.God bless u Madam.
@nilamjaibhay
@nilamjaibhay Год назад
Madam me nagar chi ahe Nirmal nagar la rahte tumche tithe clinic ahe kharch tumhi kiti chan Bolta tumche bolne ekun confidence yeto proud of u
@amolmane6733
@amolmane6733 2 года назад
मला तुमचं बोलणं ऐकून डोळ्यात पाणी आलं मी कधीच कोणाकडे बोलले नाही पण हे ऐकून सांगावस वातकी माझ्या बाबतीत असच आहे सुशिक्षित आहेत पण मन मोकळं पणाने कोणाकडेच बोलत येत नाही माझ्या प्रेग्नेंसी वेळेस मलाही झुप त्रास झाला पण त्या वेळेला कोणी समजलच नाही खूप छान काम केलं तुम्ही
@srilax01
@srilax01 Год назад
Hats off, what an inspiration!
@sarikarokade8834
@sarikarokade8834 Год назад
Khup chan treatment detat madam 😊Mi swtha madam kade treatment ghetli ahe ,khup Chan result ahe
@durvankurayurvedandfertility
खूप खूप धन्यवाद 🙏
@suhasiniparkhe9707
@suhasiniparkhe9707 Месяц назад
अनुभवातून माणूस शिकत असतो, जीवनातील संघर्ष समर्थ पणे पेलत राहण्यासाठी कुणाचातरी मदत लागते पण तेही न मिळता स्वतंत्र पणे लढणाचेबळ परिस्थिती मुळे मिळते आपण खरंच हिरकणी आहात खूप धन्यवाद आपणास ❤🎉,‌❇️🌺💐⭐🌟,‌🙏🙏🌹🌹
@vaishaligad2030
@vaishaligad2030 2 года назад
डॉ. खूप सुंदर. तुमच्या कष्टाचे चीज झाले.
@vandanakhanwale4036
@vandanakhanwale4036 9 дней назад
ताई तुम्ही म्हणालात ते अगदी खरे आहे. काळजी घेणे महत्वाचे आहे.
@yogeshsathe925
@yogeshsathe925 2 года назад
खूपच छान आहे हा व्हीडिओ, जसं तुम्ही म्हणालात की ती वेळ आणि पोषक परिस्थिती असेल तर प्रभू रामचंद्रासारखे तेजस्वी बाळ जन्माला येऊ शकते, मला वाटते की ह्या गोष्टीवर आयुर्वेदिक संशोधन व्हायला हवे जेणेकरून जर रामचंद्रना 100 टक्के मानले तर 20 टक्के 30 टक्के पासून सुरुवात होऊ शकते आणि येणारी पिढी ही तेजस्वीतते चे प्रतिनिधित्व निश्चितच करेल
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 2 года назад
धन्यवाद सर
@duniyadari479
@duniyadari479 2 года назад
ru-vid.comDSJwGfT6z5w?feature=share
@shobhaauti2521
@shobhaauti2521 2 года назад
मँम तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम विधवा साठी खुप चांगले काम करतात तुम्ही रडलात फार वाईट वाटले तुम्हाला देव भरपुर शक्ती देवो
@manalikasare146
@manalikasare146 Месяц назад
माझी मुलगीही डॉक्टर आहेत.आपला अनुभव हा फारच भावनिक आहे.कारण असाच अनुभव नुकताच आम्हालाही आला.आमचही बाळ NICU त होत.आता छान आहे.एवढच म्हणेन.स्रि जन्मा तुझी कहाणी
@vedanirgun8031
@vedanirgun8031 2 года назад
ड्रॉक्टर तुम्ही फार सुंदर कार्य करताय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा☺️🙏👏
@saischannel9871
@saischannel9871 2 года назад
खरंच खूप कौतुकास्पद काम आहे तुमचं.Great
@smitapatil541
@smitapatil541 Месяц назад
खुप छान माहिती दिली ताई. धन्यवाद ताई 🙏🙏
@pradnyaashokmaske7903
@pradnyaashokmaske7903 Год назад
खूप छान मॅडम तुमच्या कार्याला आणि जिद्दीला सलाम
@shraddhajadhav3916
@shraddhajadhav3916 2 года назад
Barobr ahe Madam...khup inspire zale mi.. actually apan mothya mansanna kadhi ulat bolt nahi..kiwa tyancha apman hoil as kahi wagt nahi mahnun te nehmi gairfayada ghetat...
@jyotiwagh5325
@jyotiwagh5325 Месяц назад
खरंच आहे सासर ते सासर नाही बदलू शकत माणस
@panchashilabhalerao1294
@panchashilabhalerao1294 2 года назад
Madam khup sundar.. aaj yachich samjala tumchya prabodhnachi garaj ahe..
@hajrasayyad1925
@hajrasayyad1925 2 года назад
Very very proud of u mam☺️💐💐each and every point of ur talk surprised me courages me for my coming life☺️ so lucky to having u as a teacher ...may GOD shower blessings on u and ur family💐☺️
@jyotiohol1474
@jyotiohol1474 2 года назад
प्रथम तर तुमच्या सामाजिक दृष्टीला मनापासून मानाचा सलाम व खुप खुप अभिनंदन मॅम कारण तुमच हे समाज प्रबोधन आहे ते कृतिम नसून स्व :अनुभव यातून जन्मालेलं आहे.🌷👍🏻🌷
@archananalavde3652
@archananalavde3652 2 года назад
समजू शकते तुमची झालेली घुसमट आणि त्रास, आणि खूप अभिनंदन तुमच्या कामासाठी खूप काम करा ,खूप गरज आहे याची
@gaurikamble4072
@gaurikamble4072 2 года назад
Mam, tumchya kamasathi khup khup hats off.. Kharch aai aaplya balasathi kahihi kru shkte.. N tumhi evdhya vichratach n rahta etar mahilancha pn vichar kela n tyana tyanche matrutva uttam prakare milvun dilet
@pallavichede6742
@pallavichede6742 2 года назад
Great talk.. With full of Dedication, Sacrifices and Inner motivation 👍👍
@kanchanpatil9298
@kanchanpatil9298 2 года назад
खरचं ताई तुमच्या कर्तुत्वाला सलाम....आई होण सोप नसत.डॉक्टर म्हणून तुम्ही प्रत्येक महिलेला मदत करतात.तुम्ही तुमचा मनातला अनुभव संगितला.प्रत्येक स्त्री ने दुसऱ्या स्त्रीला समजुन घेतले पाहिजे.आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद ताई
@BarbaraClementDabreDabre-rt8fz
@BarbaraClementDabreDabre-rt8fz Месяц назад
🙌❤️😬मॅडम तुमची मेहनत देवानेच दिल दान इतरांकडून आनंद घेत आहेत देव आशिर्वाद देत आहेत
@pallavimane3090
@pallavimane3090 2 года назад
खूपच inspire story आहे मॅडम तुमची ....मॅडम तुमचे पुण्या , मुंबईतले क्लिनिक चे पत्ते इथे दिले तर बरे होईल ....सध्या मी गरोदर असून तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्याची ईच्छा आहे ...
@shriharsh_16921
@shriharsh_16921 2 года назад
पुणे येथील visit sadhya suru ahe .madam...best result ahe त्यांचा मी अनुभवलाय
@pallavimane3090
@pallavimane3090 2 года назад
@@shriharsh_16921 ....पुण्यामध्ये कोठे आहे ...कळू शकेल काय?
@sadashivshedage2985
@sadashivshedage2985 2 года назад
Dr taai great
@supriyaekawade3177
@supriyaekawade3177 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे मॅम तुम्ही तुम्हाला कायम यश येवो धन्यवाद
@sagarmahadik2106
@sagarmahadik2106 6 месяцев назад
अभिनंदन ताई माणाचा मुजरा तुमचया या कार्याला
@sudamsalunke5372
@sudamsalunke5372 2 года назад
अतिशय उद्बोधक विचार ऐकण्यास मिळाले ,बरेच अज्ञान दूर झाले ,धन्यवाद!
@saritadodal5606
@saritadodal5606 28 дней назад
Madam hats aff to you!
@shamalakate7805
@shamalakate7805 Месяц назад
खरच खूप कौतुकास्पद आहे.
@BarbaraClementDabreDabre-rt8fz
@BarbaraClementDabreDabre-rt8fz Месяц назад
🙌❤️😭🙏😬 देवालाच धन्यवाद सेवेत सामावून घेत आहेत
@priyakelkar4779
@priyakelkar4779 10 дней назад
Gm mam kiti chhan preranadai hote kharach shabd nahi tumhi kharach kase divas kadhale dhanyavad madam 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@indukute5245
@indukute5245 2 года назад
Congratulations Dr Sharda khup chan 👌👌 kharch khup kautuk khup chan kam karat aahe tula manapasun Abhinandan 👌👌
@nilimachaitanyakachi8693
@nilimachaitanyakachi8693 2 года назад
101Madam sem tumchaya sarkhich mazi condition hoti pan mazi mulghi cp zali aaj ti 10yers old pan tila blance nahi. Khup shubhechya madam tumhala
@manishasaffirmations
@manishasaffirmations 2 года назад
you are great doctor and great great great aai 👌👌👌👌👌 God bless you 👌👌👌 you are so brave ... salute to you mam 🙏🙏🙏
@saritajoshi1171
@saritajoshi1171 Месяц назад
डॉ सौ ताई खुपच तुम्ही चांगला सल्ला दिला आई होण सोप नसत आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
@MrAmey-yx1cu
@MrAmey-yx1cu 2 года назад
Tumhi jya anubhavatun gelat tyach avasthela face kelay me aani asha anek striyanni.proud of u madam
@chandrakalapawar8325
@chandrakalapawar8325 Месяц назад
ताई तुम्हाला मानाचा मुजरा
@dhanasripawar6001
@dhanasripawar6001 2 года назад
Mam I am leaving in your area. I have seen all steps of your success from small clinic to Pranav Hospital.and your story is so encouraging to for all womens.
@vpatil2581
@vpatil2581 2 года назад
living u mean...women not womens
@Usha769
@Usha769 Год назад
Thanks mala pn yanchyamul aai honyach suabhagya milal
@durvankurayurvedandfertility
ताई तुझे नाव काय?
@ashwinigawde2169
@ashwinigawde2169 2 года назад
Garaj ahe tumchya sarkhya mansanchi hya samajal kharach madam tasach chalay sagal kas jagaych strine 🙏
@martinarodrigues6250
@martinarodrigues6250 2 года назад
खूप छान. किती हिमंतीवान आहात तुम्ही. तुमचं ज्ञान व कौशल्य ऐकून जरा आश्चर्यच वाटलं. कारण स्त्री सुद्धा समाजाला घडवू शकते विशेष करून स्त्रियांना गर्भ राहिला असता कशी काळजी घ्यायाची खूप काही शिकवलं तुम्ही डाॅ. शारदा. 🙏
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 Месяц назад
तुमचा व्हिडिओ खूप छान बोधप्रद आहे .सासू सुनेचे नाते मैत्रीचे हवे .मी ही यातून गेले आहे.
@kimayachavan1145
@kimayachavan1145 2 года назад
खूप छान ताई सासर हे कधीच माहेर होत नाही..
@chaitalijoshi7653
@chaitalijoshi7653 2 года назад
Kharacha ahe agadi barobar
@shilpakhose8019
@shilpakhose8019 Месяц назад
माझी सुद्धा हिच अवस्था झाली
@momsrecipe9336
@momsrecipe9336 2 года назад
खूप छान मॅडम माहिती सांगितली धन्यवाद मैडम 🙏🙏♥️
@Kitanimohobbathai
@Kitanimohobbathai 2 года назад
Kharatar gharbha sanskar che shibir he sasarchya lokanwar zala pahije
@chapha4
@chapha4 Месяц назад
Awesome work ! Congratulations!👏🏽👏🏽🙏🏽♥️
@sakhi..pravasoficial2550
@sakhi..pravasoficial2550 2 года назад
Mla khup aavdle aani mla HI majhi story sangaychi sandi dyavi josh dhnyvaad
@manishathorat1353
@manishathorat1353 2 года назад
हो स्री सुशील असो की अडाणी सासुरवास हा सहन करावा लागतो खूप खूप सहन कराव लागत
@chaitalijoshi7653
@chaitalijoshi7653 2 года назад
Khara ahe agadi barobar
@arjunpatil5941
@arjunpatil5941 2 года назад
Very nice 👍👌
@nisargapremi4421
@nisargapremi4421 2 года назад
Ho ekdam right👍👍👍
@komalgosavi2292
@komalgosavi2292 2 года назад
Hoto but swata sathi stand ghen imp ahe.......most imp
@poonammahajan5062
@poonammahajan5062 2 года назад
Correct
@prajaktamurudkar7028
@prajaktamurudkar7028 2 года назад
खुपच छान ताई माहिती सांगिता अभिनंदन
@kirtipatil7804
@kirtipatil7804 2 года назад
Hats of to u mam. Khup khup abhinandan. Striyasathi tumhi ek urjeche strot ahat. Khup chan sangitle n yogya sangitle.
@vaishalisatpute4619
@vaishalisatpute4619 2 года назад
Very hard working &inspirational story
@ujwalasawant863
@ujwalasawant863 2 года назад
Proud of you mam mala sudha don muli ahet mi sudha ek shikshika ahe❤❤🙏🙏💐💐
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 года назад
She is real inspiration for women .👏👏👏
@aditikamble6756
@aditikamble6756 2 года назад
जोशी मॅम खरंच धन्य आहात तुम्ही ,गॉड ब्लेस यू
@arthathedancer
@arthathedancer 2 года назад
महांडुले मॅम
@aparnakhoptikar1113
@aparnakhoptikar1113 Месяц назад
ईश्वरी शक्ती तुमच्या मागे आहे मॅम ❤
@darshanapatankar6674
@darshanapatankar6674 2 года назад
आपल्या गर्भसंस्कार योगदानाबद्दल धन्यवाद मॅडम
@NirmlaPawar-d2g
@NirmlaPawar-d2g 7 месяцев назад
Mala thumaka bhetache ahe
@manishanimbalkar5668
@manishanimbalkar5668 2 года назад
Madam tumhi khup chhan mahiti sangitli
@pradipdhurandhar2865
@pradipdhurandhar2865 2 года назад
Thank you very much mam so beautiful
@sundaysspecialfoodsandprod9612
@sundaysspecialfoodsandprod9612 2 года назад
Great Madam, he khara aahe khup sahan karave lagate Mulina. Mala mulagi zali tevha ya ghostiche nahi vait vatale ki mulagi zali. Pan ya gostiche nakkich vait vatale ki hichya nashibat kay asel😭
@anaghamaturkar3320
@anaghamaturkar3320 2 года назад
Khup chan experience share kela madam tumhi khup great kam karta ahat so proud of you Mam,,,
@sandeshjogi1271
@sandeshjogi1271 2 года назад
धन्यवाद मॅडम तुमचे काम खूप मोलाचे आहे समाजासाठी
@bhimraomakasare2413
@bhimraomakasare2413 2 года назад
खूपच चांगले वक्तृत्व आहे आणि छान माहितीही!
@sheelachole6383
@sheelachole6383 Год назад
Great tai
@DoctorsLife..
@DoctorsLife.. 2 года назад
Outstanding 👌🏼👌🏼👏👏👏👏Gbu madam
@nandabagate7478
@nandabagate7478 Месяц назад
खुप छान खरच तुम्ही हिरकणी आहात ताई कुठे आहे तुमचे हाॅस्पिटल प्लिज सांगा
@ashvinigaykar7980
@ashvinigaykar7980 Год назад
सेम माझं असच झालं, माझं बाळा पण 1300 ग्राम चे होत आणि मानसिक ताण तणावमुळ माझा bp वाढला , त्याला कारणीभूत सासूचे टोमणे होते त्या खायला वैगरे आणायच्या पण छोट्या छोट्या गोष्टीवरून टोमणे मारायच्या. त्यामुळं 9 वा लागताच माझालं bp वाढला म ऍडमिट केल्यानंतर ब्लीडींग पण चालू झालं ज्यामुळे सीझर ऑन द स्पॉट करावा लागलं, आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटल ला शिफ्ट केलं मला वाटलं माझं बाळा छान मोठा असेल पण ज्यावेळी तिला 10 दिवसांनी भेटायला गेली बघते तर अगदी हाताएवढं होत रडत होत दूध तर काढून द्यायाल लागायचं तिला कान्गरू पद्धतीने पहिल्यादिवशी दिल थोडं थोपटल्यावर ती शांत झाली त्यानंतर जवळपास 21 दिवसांनी 1800 ग्राम झाली त्यानंतर तीला घरी आणलं आजही ते दिवस जसंच्या तसे आठवतात. त्याना पैसा पाहिजे होता म्हणून डॉक्टर ने सांगितले की आठवा लागला कामाला जाता नाही येणार तरी जा म्हणत होत्या. घरी 1 महिना राहिले तर इतकं टॉर्चर केलं की लवकर डिलिव्हरी करावी लागली.
@rcart5253
@rcart5253 Год назад
So sad
@viveksongadkar8243
@viveksongadkar8243 2 года назад
Right... Sasva saste ani kahi navre sudharatach nahi
@sujatahatwalne3619
@sujatahatwalne3619 Год назад
Great work mam
@sunilsky2904
@sunilsky2904 2 года назад
खरचं तुम्ही समाजासाठी देवमाणूस आहात, खुप खुप धन्यवाद !.
@superlicious1775
@superlicious1775 2 года назад
जिथे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकत नाही तिथे कोणीच काही करू शकत नाही,एकवेळ पुरुष समजून घेतात पण तिथे स्त्री मात्र कमी पडते. प्रत्येक स्त्री प्रत्येक अनुभवातून गेलेली असते पण पुढच्या पिढीला ते प्रेम का देऊ शकत नाही हे एक गूढ दुःख आहे.तुमच्या अनुभवाने मी पण माझ्या past मध्ये गेले आणि डोळ्यातून पाणी टचकन आले खरी गरज असते pregnency मध्ये आधाराची पण नेमकी इथेच सासू कमी पडते,ती स्वतः एक स्त्री आहे हे का विसरते? बरेच प्रश्न असे अनुत्तरित राहतात.आणि मानसिक शारीरिक त्रास होतो तो त्या नव्या मुलीला,होणाऱ्या आईला .सुरुवातीचा काळच खूप महत्वाचा असतो,तुम्ही मॅडम सांगितल्याप्रमाणे आईवडिलांचे संस्कार नेहमी आड येतात. सामाजिक स्तर कोणताही असो खालचा,मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू.प्रत्येकीची घुसमट होतेच.म्हणूनच काही काळ लोटल्या नंतर त्या व्यक्तीची किंमत उरत नाही.सासूची कडू आठवणीमुळे प्रेम ,आपुलकी राहत नाही.आठवतात ते फक्त प्रसंग .
@durvankurayurvedandfertility
@durvankurayurvedandfertility 2 года назад
खरं आहे ताई...
@शास्त्रोक्तपूजावनित्यस्तोत्र
खूप मनाला स्पर्श करणारा तुमचा अनुभव आहे. 🙏🙏
@indukute5245
@indukute5245 2 года назад
Kharch tu khup zunyatun vishv nirman kele aahe I love you Sharda,,
Далее
ITZY 예지한테 AI 메이크업하기💖 #shorts
00:23
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн