सर मला इंग्रजी वाचायला येत नाही म्हणून मी काय करू तुम्ही जरा चांगले व्हिडिओ टाका तुमचे व्हिडिओ लय खराब हात कोणाकोणाला समजत नाही तर तुमचे व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ जरा चांगले टाका
इंग्रजीमध्ये अशी पद्धत नाहीये म्हणजे एकच स्पेलिंग तुम्हाला एका साऊंड ची लिहिता येते तुम्ही लिहिलेल्या दोन्ही स्पेलिंग चे उच्चार सेम आहे मात्र काही त्या शब्दाची स्पेलिंग एस के वाय पी इ अशीच लिहावी लागेल