Тёмный

इंडीने उडवली काकांची दांडी | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Rahul Gandhi 

Analyser News
Подписаться 556 тыс.
Просмотров 132 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 621   
@kshatriyahindusthani4304
@kshatriyahindusthani4304 5 месяцев назад
चांगले लोक गेले कोविड मध्ये, ही घाण नाही गेली😂😂😂😂
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 5 месяцев назад
खरंच पण देवाला ही चांगली च माणसं आवडतात
@sitaramhadke4398
@sitaramhadke4398 5 месяцев назад
आरोपांच्या चिखलामध्ये कमळ उगवणार आहे पण यांच्या तुतारी ने कितीही जागे केले तरीही मशाली विझतील, हातात सायकलवरून तृणमूल आणि लालटेन घेत खड्ड्यातच पडणार आहे.विळा हा तृण चे मूलच कापणार आणि दिवसा तारा दाखवणार.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 5 месяцев назад
😂😂
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 5 месяцев назад
सही पकडे 😂😂😅😅
@NilkanthBAL
@NilkanthBAL 5 месяцев назад
😂😂😂😂😂
@ashokbhalgat2862
@ashokbhalgat2862 5 месяцев назад
कै.राजीव गांधी व सोनीया यांनी काय हुशार रत्नं दिलं या भारताला , देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ असलेल्या मोदी साहेबांनी खरंतर या कुटूंबाचे आभारंच मानले पाहिजे की या रत्नांमुळे निविर्वाद पणे २०२९ पर्यंत पंतप्रधानपद उपभोगण्याची संधी दिली.
@jitendraburange1003
@jitendraburange1003 5 месяцев назад
"रत्न नाही अकबराच्या दरबारातील हे नवरत्न आहे"
@dnyaneshwargavali4108
@dnyaneshwargavali4108 5 месяцев назад
पुनावाले यांनी कोर्टात खेचावे,बरे झाले देवा या संकट काळात देशात सोनीयाची सत्ता नव्हती
@licshpathak
@licshpathak 5 месяцев назад
आम्ही चारदा कोवीड लस घेतली कारण आम्ही दुसरी लस घेतलेल्या केंद्रावरच आमच आधार कार्डची नोंद गाळून दुसऱ्या शांतीदूताच्या नावाने आमची लस घेऊनही रेकॉर्ड वरून पुसवल्या गेली...... त्यामुळे एक शिवायची लस आमच्या सारख्या अनेकांना घ्यावी लागली. वयाच्या ६४ व्या वर्षी ह्या कोवीडच्या चक्क ४ वेळा भारतीय लस घेऊन कोणत्याही शारीरीक व्याधी अजुनही वर्तमानात आम्हाला झालेल्या नाहीत..... EVM चा राग आळवण सोडून आता कोवीडचा राग आळवणारे स्वतःच्या रू. ६०००/- वाल्या बॅग मधे निपचित पडतील निवडणूक रीझल्टच्या दिवशी......
@sitaramhadke4398
@sitaramhadke4398 5 месяцев назад
अगदी बरोबर आहे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 месяцев назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
@damankatre6127
@damankatre6127 5 месяцев назад
त्यावेळी दादाच लसीकरण कामाचा व rtpcr तपासणी कामाचा आढावा घेत फिरत होते. पुणे येथे rtpcr कोणती लॅब करत होती ती कोणाची तिची क्षमता व केलेले काम यांची माहिती मिळवून एपिसोड तयार करावा. आणखी बरेच काही समजेल असे माझे वैयक्तिक मत आहे.
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 5 месяцев назад
These all are frustrated elements. They are no more thsn barking dogs
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 5 месяцев назад
पूनावाला आणि शरद पवार यांचे कसे मैत्रीपूर्ण संबंध आहे हे सर्व जनतेला माहीत आहे.त्यामुळे जनतेला मुर्खात काढू नये.
@shrikantmali5815
@shrikantmali5815 5 месяцев назад
पवारांची भूक जबरदस्तच. जातीयवाद किंवा खाण्याविषयी कुठलाही विषय आला की त्याची सुई त्यांच्यावरच येऊन थांबते.
@indianprepper2478
@indianprepper2478 5 месяцев назад
जर लसीकरण मोफत होते तर पैसे कसे कमवले ?? म्हणजे पुनावाला ने फुकट लस दिली आणि वरती पैसे पण दिले ??? जाऊ द्या . ह्यांचा डोक्यला करोना झाला आहे
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 5 месяцев назад
Karona nahi , hyacha mendi bahutek Adani ani Ambanibarobar aata Poonawalachi sandas kgawun sadaka zalay . Aish aaramachi , chandicha chamacha tondat gheun janmalelya youvarajyala sattechi ub gelyapadun pagal howun jine haram zalayachi prachiti waranwar yet aahe . tyamulech dokyawar padalyagat vatrat chale karat pappu aahe he siddha karun dakhawatoy yeda bail . Angane wadhalay , buddhila bail aahe .
@sd10966
@sd10966 5 месяцев назад
😅😅😅
@sureahsangamwar985
@sureahsangamwar985 5 месяцев назад
Papu la korona ka nahi zala karan puawalache injection gupcup ghetale aani murkhane modichya khatyat paise takale😅😅😅😅😅
@arundate7157
@arundate7157 5 месяцев назад
Murkha, lasikarana sathi Poonavane Kaka la paise dile ha tyacha sadha arth aahe. Tula Tya vakdtondyacha evadha pulka ka Aahe? Tulahi malida milala ka?
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs 5 месяцев назад
सुशील जी कुलकर्णी साहेब अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस तुमचेVDO पुराव्यासहित आहेत आणि ते सुद्धा 100% बरोबर आहे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 месяцев назад
जय श्री राम 💐🌹🙏🙏
@rajabobhate3475
@rajabobhate3475 5 месяцев назад
आता मोदींवार कोणते कोणते आरोप करता येतील ह्याचे संशोधन करण्यासाठी कमिटी राऊल गांधी तसेच इंडि आघाडी स्थापन करतील असे वाटते
@sachingaikwad9847
@sachingaikwad9847 5 месяцев назад
मोती 😂,ना घर का घ
@tankmadhu
@tankmadhu 5 месяцев назад
@@sachingaikwad9847Opposition fashnar karan sagle ghotale taynche aahet
@anantwaghmare6680
@anantwaghmare6680 5 месяцев назад
लस घेतली नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येईल असे अनेक जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेले होते
@shriramawachat396
@shriramawachat396 5 месяцев назад
सुशील जी आता इलेकटोरेल बांड मध्ये पूनावालाने शरद पवारांना कितीतरी कोटी दिलेत ते उघड झाले आहे.मस्तविषय घेतला आहे
@sanjaypande5380
@sanjaypande5380 5 месяцев назад
जनता जर खरोखर हुशार असेल तर mva ला जवळ उभे करू नये
@sudheer091
@sudheer091 5 месяцев назад
अहो हा पप्पू जेव्हढा जास्ती बोलेल तेव्हढा मोदींचा मोठा विजय होईल. बोल बाळा बोल.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 5 месяцев назад
म्हणून तर त्याला खासदारकी पुन्हा बहाल केली
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 месяцев назад
राहुल गांधींना तुरुंगवासाची शिक्षा झाली तर मोदिसमर्थक सगळ्या देशात आंदोलन करतील.😂😂😂😂
@bharatithakar8247
@bharatithakar8247 5 месяцев назад
👍😂🤪😜😍🤣
@nationfirst1961
@nationfirst1961 5 месяцев назад
काय काय अन कस कस बोलतो राहुल गांधी बघा मेरी लडाई नरेंद्र मोदी से नही है , मेरी लडाई भाजपा से भी नही है । यह हिंदू धर्म है ना , हिंदू धर्म में एक शक्ती होती है और मुझे उस शक्ति को हराना है । आता हिंदू धर्म ला भाषणात ओढने आवश्यक होते काय , मग हिंदू धर्माची शक्ति शक्ति म्हणजे आदिमाया , आदि शक्ति ला राहुल गांधी challenge देत आहे का की उगाच उचलली जीभ लावली टाल्याला । राहुल गांधी चे शिक्षण महाराष्ट्रत होने आवश्यक होते मग त्याला तुलजापुर कोल्हापुर सप्तश्रुंगी माहुर ची रेणुका काय आहे हे कलाले असते ।
@akshayshinde8182
@akshayshinde8182 5 месяцев назад
खरे आहे 🚩
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 5 месяцев назад
लसीकरणामुळे करोडो लोकांचे प्राण मोदींच्या नेतृत्वाखाली वाचले।
@vilaschaudhari1606
@vilaschaudhari1606 5 месяцев назад
सुशिल जी पप्पू ला कोणीही मनावर घेत नाही, तो फक्त मनोरंजन करतो
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 месяцев назад
Like ranga & billa ?
@kshatriyahindusthani4304
@kshatriyahindusthani4304 5 месяцев назад
लाकड रचायची वेळ आली आता, दांडी काय घेऊन बसलात😂😂😂
@sachinshinde6588
@sachinshinde6588 5 месяцев назад
😂😂😂
@chandrashekharbadgujar1051
@chandrashekharbadgujar1051 5 месяцев назад
सु सू चे काय.... ??????
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 месяцев назад
निवडणुकीनन्तरच जे काही व्हायचं आहे ते होउदे. उगीच sympathy ची लहर नको.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 месяцев назад
Like ranga , billa ?
@avinashyadav1384
@avinashyadav1384 5 месяцев назад
लोक राहुल गांधी यांना फार विचारात घेत नाहीत, मागे राफेल,अडाणी असे पुरावे नसताना आरोप केले. आताही तेच
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig 5 месяцев назад
सुशिल. शिंदेने सोलापूर चे. किती. पैसे स्वतःखाले. ते. सांगावे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 месяцев назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@mukundpandit9571
@mukundpandit9571 5 месяцев назад
पूनावाला तसेच भाजपा चे कायदेशीर सल्लागार याबाबत कायदेशीर कारवाई का करत नाही? देवेंद्र जी यांच्याबाबत मनोज जरांगे व्यक्तिगत पातळीवर गरळ ओकत आहे त्यावर गृहमंत्री असूनही अद्याप कोणतीही कारवाई केली जाईल असे वाटत नाही.
@abhijeetdeshpande8925
@abhijeetdeshpande8925 5 месяцев назад
He should be made to pay heavy price in defamation case. So that he will think twice before making such false allegations in future.
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 5 месяцев назад
तुमच्या मतांशी मी सहमत आहे. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 5 месяцев назад
सुशील सर हे लोक नेते कोर्टात का जात नाहीत? दुसर म्हणजे भाजपा च्या म्हणजे मोदी तर्फे अब्रू नुकसानीचा खटला का नाही दाखल करत?हा नवा नेताजी “बापाला” गुपचुप कोविड लस दिली गेली?काही नाही हो? त्याला काय बोलला ते आज लक्षात रहात नाही उगीच पराचा कावळा होतेय अवास्तव महत्व देवून मंद बुध्दी बालकाला
@mohan1795
@mohan1795 5 месяцев назад
मोदी सरकारने आपल्या ला अटक करावी, व जनतेची सहानुभूती मिळवावी, या अपेक्षेने च पप्पू बेछूट आरोप करत आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 месяцев назад
​@@mohan1795जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
@raymalprabhkar3431
@raymalprabhkar3431 5 месяцев назад
पुनावालाने यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करावा
@bharatithakar8247
@bharatithakar8247 5 месяцев назад
आता निवडणूक पार पडेपर्यंत किती/अगणित आरोप प्रत्यारोप होत रहातील.कुणा कुणाला कोर्टात खेचणार??? 😡😡😡
@ganrajsarawade2421
@ganrajsarawade2421 5 месяцев назад
Fukat vaccine dili mhanun,, khatla dhakhal karava,, he majhi pan vinanti aahe
@rajanjadhav463
@rajanjadhav463 5 месяцев назад
Agadi barobar 👍
@mr.trustworthy
@mr.trustworthy 5 месяцев назад
बरोबर
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 5 месяцев назад
कुत्री भुंकतात ! सोडून द्या !
@user-sz1in6cc3s
@user-sz1in6cc3s 5 месяцев назад
❤वाटोळे भांड डुलत डुलत स्थिरावत😂पक्षाच वाटोळे केल🎉बिनबुडाचे आरोप करणारांचे वाटोळं झाले 😢याची देही याची डोळा 😮आपणच काय सर्व देश 😅पाहत आहे 😊जयश्रीराम ❤
@milindmalwankar8659
@milindmalwankar8659 5 месяцев назад
कालच्या शिवतीर्थावरील न्याय यात्रा समापणाला हजेरी लावून शिल्लक"उबाठा"गटाची समाप्ती झाल्याचे दिसून आले.
@akshaymulay2177
@akshaymulay2177 5 месяцев назад
मी काय म्हणतो,आदर पूनावाला यांनी सरळ या पप्पू आणि कंपनी विरुद्ध रितसर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा.
@nationfirst1961
@nationfirst1961 5 месяцев назад
भाजपा सरकार ने Covid लस पाठपुरावा करून लवकर तयार केली . माझे घरात 7 मेंबर आहेत . आम्ही दोन्ही डोस घेतले आहेत. एक मेंबर ने तर buster डोस पण घेतला आहे . Serum ने भाजपा पक्षास देंनगी दिली आहे श्री मोदी ला personaly दिलेली नाही. Serum ने कुना कुना ला दिली हे 2,3 दिवसात कलेल च की । उदया राष्ट्रवादी कांग्रेस ला पण दिलेली नोंद जर सामोर आली तर मग कस कस 😊😊
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 5 месяцев назад
राष्ट्रवादी ने देणगीदार नाव जाहीर केली पण तेवढं भाजप च पण घ्या.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 5 месяцев назад
करोनात अन्न धान्य मोदी मुळे गरीबांना ..हे मुख्य आहे.हे तर खिचडीतन पण पैसे खाल्ले.करोनात पिपीकीट मध्ये पैसे खाल्ले नाव नको त्या काँग्रेस च
@bharatithakar8247
@bharatithakar8247 5 месяцев назад
पैसे, उ ठा आणि त्यांच्या सो कॉल्ड "पक्षाशी एकनिष्ठ" कार्यकर्त्यांनी कमावले! त्या कॉंग्रेसचा वाटा नसावा!!
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 5 месяцев назад
​@@bharatithakar8247पण काँग्रेस MVA सरकार मधे सामील असल्याने,दोषी च असणार की. मग सत्ता सोडून बाहेर का पडली नाही काँग्रेस. डोळे मिटून सत्तेचा लाभ घेत गप्प बसणे हा पण गुन्हाच.
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 5 месяцев назад
मोदींच्या विरोधात काहिच सापडत नाही म्हणून उगाचच खाजवल जात आहे.
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 5 месяцев назад
डॉ (!) प्रणिती शिंदे , जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्ष आहेत का ?
@bharatithakar8247
@bharatithakar8247 5 месяцев назад
फार शहाणी... 👎👎😱😱😡😡
@TheGaneshkool
@TheGaneshkool 5 месяцев назад
सोलापुरात निवडून येता येता रडकुंडीला येते ती.. कसली अध्यक्ष अन कसल काय.. तीर्थरूप एवढे अनुभवी राजकारणी असून तोंडावर आपटले मागील निवडणुकीत.. विकास कामांच्या नावाने बोंब बापलेकीची अन मोदींवर टीका करायला तयार नेहमी
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 5 месяцев назад
** कोणी कितीही ठासली तरी साहेब असल्या शुल्लक बाबींना मुळीच महत्त्व देत नाहीत. ** यापेक्षाही कैक पटीने मोठ्या बाबी ढेकर न देता जिरवल्या आहेत हो त्यांनी.
@RAJENDRASHENDE-kc4ll
@RAJENDRASHENDE-kc4ll 5 месяцев назад
दोन वर्षे हे झोपले होते का? यांना निवडणूक आल्यावर लक्षात आले का?
@sundarpatil1446
@sundarpatil1446 5 месяцев назад
राहुल बाळ म्हाताऱ्याने निवडणुकी पूर्वी चाय वा ल्यावर कोण कोणते आरोप घुसडायचे त्या साठी जाणत्या तरुण कम म्हाताऱ्याची समिती तयार केलीय त्यांचे हे बुडाचे आरोप आहेत. ती समिती सध्या हमास येथे स्थायिक आहे.
@subhashapte1112
@subhashapte1112 5 месяцев назад
पूनावाला यांनी राष्ट्रवादीला इलेक्टोरल बॉण्ड दिले आहेत
@tankmadhu
@tankmadhu 5 месяцев назад
Kunala dile mahit aahe ka,Pawar la
@Mukund01786
@Mukund01786 5 месяцев назад
स्वप्न पडले का तुम्हाला
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 5 месяцев назад
रुको जरा सबर करो सब् मालूम पडेगा
@shrilekhagolekar1653
@shrilekhagolekar1653 5 месяцев назад
Ho you are right Apteji. Every one knows it.
@BaburaoKhadake
@BaburaoKhadake 5 месяцев назад
अब कोल्हापूर से वो खुद को बड़ा युवकनेता मानता और काका इन दोनो का इलाज जल्दी होगा ।जयहिंद ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏।
@darshilmashru8479
@darshilmashru8479 5 месяцев назад
खरंतर सुप्रियाताई पण सवयीप्रमाणे अर्धसत्यच बोलल्या. लसीचा शोध लावला तो ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी, व त्याचं उत्पादन केलं ते सीरम इन्स्टिट्यूटने.
@Mukund01786
@Mukund01786 5 месяцев назад
लवासा वाले कधी खरं बोलतात 10एकरात 100 कोटींची वांगी
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 5 месяцев назад
त्या उलट भारत बायोटेक ने स्वतंत्रपणे को वॅक्सिन ही लस तयार केली भारत सरकारने त्यांना उत्तेजन दिले यूरोप अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इतर लहान देशांना पुरवली
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 месяцев назад
​@@vandanaupadhye7718जय श्री राम 🌹🌹🙏🙏
@rajeevelkunchwar
@rajeevelkunchwar 5 месяцев назад
सिरम ला प्लांट वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पैसे (बहुतेक 1200 कोटी) अडवांस दिले होते. तेव्हाच्या न्युज तर अशाच होत्या. हे उलटे कसे काय झाले?
@sanjaygopale4999
@sanjaygopale4999 5 месяцев назад
सुशीलजी तुम्हाला मानलं राव पुराव्यानिशी दाखवून बातमी लावता
@rameshrane6729
@rameshrane6729 5 месяцев назад
मग महाराष्ट्राचे मामु घरी बसून गुळण्या का करीत होते आणी लोकानही कोमट पाणि पिढ्याचा सल्ला का देत होते.आणी आपण तर घरातच बसून होते
@sitaramhadke4398
@sitaramhadke4398 5 месяцев назад
इंडीला लस घेण्याची गरज आहे म्हणजे बरळायचे बंद होतील.
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 5 месяцев назад
लस घेण्याची सक्ती केंद्र सरकार ने नव्हती केली.... तर हे मावीआ सरकारने महाराष्ट्रात केली होती.
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 5 месяцев назад
धन्य आहेस मित्रा .
@suhaspathak6550
@suhaspathak6550 5 месяцев назад
खरय. या लोकांना त्यांच्या वाह्यात बोलण्याला कोणी च कसं आक्षेप घेत नाही. उबाठा व एनसीपी नेते याला अपवाद नाहीत. या सगळ्यांनी लसी घेतल्या न.
@l.djagtap9098
@l.djagtap9098 5 месяцев назад
शरद पवार त्या दरम्यान सिरम मध्ये जाऊन आले होते,,,
@user-yd9nn2gg9w
@user-yd9nn2gg9w 5 месяцев назад
म्हातारा बैल बाजार हीच एक जागा...
@chandrashekharbadgujar1051
@chandrashekharbadgujar1051 5 месяцев назад
आता सुप्रिया चे काय......?????
@santoshzure2465
@santoshzure2465 5 месяцев назад
बाजार नाही कसाई हीच एक जागा...😂😂😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 месяцев назад
​@@santoshzure2465 मी पण हेच म्हणणार होतो. ह्या बैलाला बाजारात न्हेण्याची चोख व्यवस्था झाली असेल तर ह्याला second chance अजिबात देऊ नये.🚫🚫
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 месяцев назад
Like Ranga , billa ? In the bazaar of adani or ambani ? Right , ill mentality andhbhakt you know the retired bulls ?
@user-yd9nn2gg9w
@user-yd9nn2gg9w 5 месяцев назад
@@chandrashekharbadgujar1051 😅ताई आल्याच जर निवडून तर पुन्हा एकदा "विकतच्या" उत्कृष्ट सं प (संसद पटु) नाहीतर आपले वांग्याचे भरीत😅
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 5 месяцев назад
किती खोटे बोलतात हेच विरोधकांना कळत नाही. 400 पार मोदी सरकार, सुशीलजी खूपच छान विश्लेषण
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 месяцев назад
आम्हाला पण त्या काळात बेंगलोरला जाता येताना लसीची आवश्यकता फक्त महाराष्ट्रातच होती
@ramchandramore8053
@ramchandramore8053 5 месяцев назад
मंजे उद्धव शरद पवार या दोघांची मिली भगत होती की कोरोणा मधये या मुळेच प्रकाश जी आंबेडकर म्हणतात लिहून द्या निवडून आल्यावर भाजप उरावर घेणार नाही आता सारं स्पष्ट होतात सारे झमेले जयभीम जय शिवराय
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 5 месяцев назад
What about modi ? The bonds ?
@raviraja0772
@raviraja0772 5 месяцев назад
सरकारवर विरोधकांनी केलीली वक्तव्य बालिशपणाची वाटते.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 5 месяцев назад
पैसा तो येन सी पी को मिला है 435 करोड
@rameshrane6729
@rameshrane6729 5 месяцев назад
आम्हाला ही मुंबई ला जायला प्रमाणपत्र ची गरज लागली
@v.k.jewlikar6539
@v.k.jewlikar6539 5 месяцев назад
Sirum institute should fill a case regarding.
@gyanprakashdwivedi8489
@gyanprakashdwivedi8489 5 месяцев назад
जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 5 месяцев назад
Poonawala chya Serum institute ने rs.435 कोटी शरद पवारांच्या भावाला का दिले आणि मग त्यांनी ते शरद पवारांना दिले ,हे आताच Dg9 वर ऐकली.
@DeshpremiP
@DeshpremiP 5 месяцев назад
युवराज हाॅवर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांमध्ये घेतलेले ज्ञान वाटत फिरताहेत.
@ushabhagwat5921
@ushabhagwat5921 5 месяцев назад
जय श्री राम
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 5 месяцев назад
सुशीलजी तुम्हीं अत्यंत अभ्यासपूर्ण व वास्तव असलेले विश्लेषण केले आहे
@shamamadye491
@shamamadye491 5 месяцев назад
Sushilaji satya pàrafect video ✌️💯👍 dhanyawad 👍🙏🙏 Jai shree Krishna 🌹🌹🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧
@rajeevpeshave4440
@rajeevpeshave4440 5 месяцев назад
सगळं महा विकास आघाडीचे सरकार.
@dashrathmanjrekar4522
@dashrathmanjrekar4522 5 месяцев назад
फरफेक्ट बातमी धन्यवाद
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 5 месяцев назад
ही गोष्ट अगदी बरोबर आहे. आम्हाला हिमाचल प्रदेशातून परत येताना पुन्हा टेस्ट करावी लागली होती.
@rpghorpade1
@rpghorpade1 5 месяцев назад
पूनावाला साहेबांचे वर्ग मित्र बॉड पण दिले. साहेबांनी भारतरत्न पुरस्कार द्यायला सांगितले सरकारला
@ramchandradeshmukh7716
@ramchandradeshmukh7716 5 месяцев назад
आम्ही तीन लसेस घेतल्या volunterly
@baliramgaikwad4649
@baliramgaikwad4649 5 месяцев назад
Right
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 5 месяцев назад
आमच्या मनात ही हाच प्रश्न पडला आहे. विश्लेषण तर्कदृष्ट्या अप्रतीम. धन्यवाद. नमस्कार. ☆☆☆☆☆☆☆
@popatpawar2392
@popatpawar2392 5 месяцев назад
अगदी खर आहे ते व्यवस्थित विश्लेषण केलं तुम्ही फार पटलं ते फार पटलं नक्कीच दांडी उडणार नक्कीच दांडी उडणार
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 5 месяцев назад
मोफ़त होती
@vivekvatve
@vivekvatve 5 месяцев назад
NAMASKAR!
@eastmedexpress5062
@eastmedexpress5062 5 месяцев назад
तिकडे यूएस मध्ये फायझर, जॉन्सन सारख्या वर लसीच्या दुषप्रभवा वर आरोप होत आहे, त्यात पैसे गुंत्वणारा गेट्स इथे येऊन गेला आणि हा आरोप होऊ लागला सिरम वर. नक्कीच यांचा संबंध आहे.😢😢
@rahulpanditrao5954
@rahulpanditrao5954 5 месяцев назад
ठासली तरी, म्हणणार आहा हा काय छान वाटतंय, तुम्ही केलंय ना अजून ठासा, गोड मानून घेतोच
@74ranuranu
@74ranuranu 5 месяцев назад
पवार साहेबांनी पूनावाला यांना भारतरत्न द्या असं दोन महिन्यापूर्वी म्हटलं होतं
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 5 месяцев назад
Perfect
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 5 месяцев назад
धीरज साहु ने चारशे कोट घरात कसे ठेवले की राहुलचे होते
@anilghadi4679
@anilghadi4679 5 месяцев назад
प्रणिती शिंदे ना कोणती व्याधी झाली तेही सांगावे !
@kishornatekar4671
@kishornatekar4671 5 месяцев назад
मूळव्याध.
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 5 месяцев назад
BJP should goto court & this time Rahul should not be left free lightely for regretting on the statement ,he should be behind the bar.
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 5 месяцев назад
चांगले संबंध माहिती प्रमाणे अदर पुनावाला वर्गमित्र आहेत शरद पवारांचे
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 5 месяцев назад
नमस्कार सुशील जी
@bafnamedico3118
@bafnamedico3118 5 месяцев назад
JAISHRIM
@arun32735
@arun32735 5 месяцев назад
राजकारणी लोक आपले ज्ञान लोकांना दख्वत आहेत आणि देशाचे नेतृत्व काय दर्जाचे असेल हे ही सुचवत आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 5 месяцев назад
काकाची गरज लाडक्या मानभावी बाई शिवाय कोणालाच नाही
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 5 месяцев назад
सेल्फ गोल....👍
@GangadharRanjankar
@GangadharRanjankar 5 месяцев назад
किती दिवस BJP राहुल गांधी, उद्दव ठाकरे, संजय राऊत यांचे बिनबुडाचे आरोप सहन करणार? त्याचे पुरावेमागून त्यांना कोर्टात का खेचीत नाहीत? त्यांची काय मजबुरी आहे?
@shankarmane1130
@shankarmane1130 5 месяцев назад
Best 🎉
@sidheshwarpandharikale2856
@sidheshwarpandharikale2856 5 месяцев назад
Namskar sushil sir
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 5 месяцев назад
नमस्कार धन्यवाद आपणास खूप विवेचन
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 5 месяцев назад
सुशिलजी कुठे मुर्खाला गादी...अगदी स्पष्ट मागचा भुंकला म्हणून पुढचा भुंकला... इती आदरणीय भाऊ तोरसेकर 👌
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 5 месяцев назад
मविआ सरकार चा कारभार जनते समोर आला पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला तरी सविस्तर माहिती समजेल..
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 месяцев назад
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 5 месяцев назад
खर तर राहुल, सुप्रीया, शरद, संजय, उध्दव आणि यांच्या इतर बगलबच्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहीजे😂😢
@ramdasborude3928
@ramdasborude3928 5 месяцев назад
बिनबुडाची भाशा,आणि लोकांचा,हशा,सार,खोट,आणी,बीजेपी वर मोडायची,बोट.जयश्रीराम जय महाराष्ट्र धन्यवाद
@commonman.736
@commonman.736 5 месяцев назад
सुशीलजी, येत्या निवडणूकीत अजिबात ढिले पडू नका. लक्षात असु द्या की या देशद्रोही उद्धव ठाकरे आणि इतर डाव्या विचार सारणीच्या नेत्यांचे उमेदवार निवडून यायला नकोत. ही जबाबदारी तुमची आणि आमची आहे.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 5 месяцев назад
अरे व्वा, मस्त सल्ला दिल्ला!!❓!!
@ckpatekar
@ckpatekar 5 месяцев назад
सुशील या आरोपावर राहूल गांधी प्रणिती शिंदे अखिलेश यादव यांच्यावर कोर्टात केस करायला पाहिजे .
@21426875
@21426875 5 месяцев назад
🙏 जय श्री राम 🙏
@pramodkulkarni-lg2sd
@pramodkulkarni-lg2sd 5 месяцев назад
Absolutely right.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 5 месяцев назад
Very Good 👍
@snehajoshi6823
@snehajoshi6823 5 месяцев назад
अगदीच खरंच आहे
@girirajraj5009
@girirajraj5009 5 месяцев назад
शंभर टक्के खरे . सरम मध्ये चाकरी मिळवण्यासाठी काबिलियात नसली तरी चालतं पण इशारा कक्का चा पाहिजे.आपण समझदार आहाच
@JayantJanpandit-mq9gn
@JayantJanpandit-mq9gn 5 месяцев назад
सर्व विरोधी पक्षनेते आणि इतर मंडळींना आपण कुठल्या शब्दानी धिकार करावु आता शब्द लाजतील.
@Khavchat
@Khavchat 5 месяцев назад
😁 INDI madhe aahet sataraashe saath gaaжdi 😁 magg laagnarach ki bhaandyala bhaandi 😁 udawanaar te magg ekmekaanchya daandi 😁 support karnaar tyaana miloon sagali laaжdi
@Khavchat
@Khavchat 5 месяцев назад
😁 धा येळा कमेंट शब्द बदलू-बदलू टाकली तरी चाळण लागायलीय!! म्हणून विंग्रजीत टाकलीया बगा. माफ करा!!
@madankhandade4819
@madankhandade4819 5 месяцев назад
सुशीलकुमारजी , आपले विश्लेषण योग्य आहे.मग तुम्ही च सांगा त्यांनी काय बोलावे? मुद्दा तर सुचवा.धन्यवाद.
@pramodnilekar8355
@pramodnilekar8355 5 месяцев назад
सिद्ध करावे नाहीतर यांच्यावर गुन्हे दाखल करावे का ?
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 5 месяцев назад
Best vishleshan.
@jayantgogate8101
@jayantgogate8101 5 месяцев назад
जीव वाचला, आता काहीही बोंबला. नाहीतर लसीकरण चालू असताना लसीचा तुटवडा तुटवडा ओरडत होते.
@dhananjayharidas2167
@dhananjayharidas2167 5 месяцев назад
रागा हा भाजपचा हुकूमाचा एक्का आहे. त्याने बहुधा असे ठरवले असावे की, "हम तो डुबनेवाले है ही साथमें इंडी को भी लेके डुबेंगे।"
@universal4545
@universal4545 5 месяцев назад
Aho raga/ekka nahi ❤ cha gullya ahe😂
@Mukund01786
@Mukund01786 5 месяцев назад
Vaccine फ्री मध्ये दिले इतर देशांना हि वाटले यात पैसे कुठे आहे
Далее
Cleaning🤣 #shorts #トイキッズ
00:18
Просмотров 8 млн
Decompress small game, have time to play it!
00:35
Просмотров 3,9 млн
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 62 тыс.
Cleaning🤣 #shorts #トイキッズ
00:18
Просмотров 8 млн