Тёмный

पवारांना टोमणा मारताना राणे तोंडावर आपटले... पाहा नक्की काय झालं? Nilesh Rane on Sharad Pawar 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 388 тыс.
50% 1

Nilesh Rane Sharad Pawar : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. यात भाजपचच वर्चस्व पाहायला मिळालं. भाजपनं ६ पैकी ४ जागा जिंकल्या तर एकत्र लढूनही महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या दोन जागाच आल्या. आता याच निकालांवरुन निलेश राणेंनी भाजपचं अभिनंदन केलं. पण भाजपला अभिनंदन करताना शरद पवारांना टोमणा मारायचा मोह त्यांना आवरला नाही आणि निलेश राणे तोंडावर पडले. पण त्यामुळे निलेश राणेंचा अभ्यास किती कच्चा आहे याची चर्चा सुरु झाली. पवारांवर टीका करताना निलेश राणेंची फजिती कशी झाली ते सांगणारच आहोत पण त्याआधी बघुयात की निलेश राणेंनी नेमकं काय ट्विट केलं मग बोलुयात त्यांच्या फजितीविषयी... (Aniket VO)
#lokmat #NileshRane #SharadPawar
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 702   
@ajitsawant7896
@ajitsawant7896 2 года назад
फक्त टीका करण्याची सवय आहे अभ्यास म्हणाल तर कधी केलाच नाही फक्त टीका आणि टीकाच
@arunsuryawanshi7382
@arunsuryawanshi7382 2 года назад
बेवडा,त्याने राञी व्टिट केलयं, बाबा तसं पोरगं...... संसदेत बाबा आणि ईथ हा हस करुन घेतोय
@ganeshshinde7070
@ganeshshinde7070 2 года назад
वडीलांसारखेच मुलांचे अज्ञान. सर्वांनी एकत्रित अभ्यास करा
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 2 года назад
👌
@lifeinearth8349
@lifeinearth8349 2 года назад
😂
@dinkarpashte4712
@dinkarpashte4712 2 года назад
It is true Rane need tuition
@pratapvaskar5686
@pratapvaskar5686 2 года назад
😂😂😂😂
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 2 года назад
इंग्रजीतून राजकारण चा अभ्यास करा
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 2 года назад
मी मागेच लिहिलं होतं की,शरद पवारांची उंची गाठायला राणेंना अनेक जन्म घ्यावे लागतील.
@marutibhambure1745
@marutibhambure1745 2 года назад
Balishpana
@gauravingule8818
@gauravingule8818 2 года назад
कोंबडीचोराची तेवढी लायकीच नाही
@Suryaputra-nz6ne
@Suryaputra-nz6ne 2 года назад
उंची एवढेच विचार
@pralhadsawant2644
@pralhadsawant2644 2 года назад
नीलेश राणे कुठे आणि पवार साहेब कुठे. याला फक्त तिकाच करता येते अभ्यास मात्र शून्य नीलेश राणे जरा वयाचे तरी भान ठेवा.या वरून तुमच्या संसारावर शंका येते.
@santoshayachit2450
@santoshayachit2450 2 года назад
मग कृषीमंत्री असताना दिल्लीत कोणी कानाखाली वाजवली होती..एवढा अपमान झाला तरी दिल्लीत राजकारण करण्याची हौस काही संपत नाही..
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 2 года назад
आला चर्सी नील्याचा वकील आला😝😜😆😛
@tatyagavhane3866
@tatyagavhane3866 2 года назад
@@santoshayachit2450 आयला नारायण राणे याला तीसरा पोरगा होता ते आज माहीत झालं. ईतके दिवस लपवून ठेवले राणेंनी.
@santoshayachit2450
@santoshayachit2450 2 года назад
@@tatyagavhane3866 अरे त्या खणता राजाला हरबल लाभार्थी पुढे नाव धावायला आहे कोण..त्या राणे साहेबांना दोन मुले आहेत...
@tatyagavhane3866
@tatyagavhane3866 2 года назад
@@santoshayachit2450 तु आहे होय तीसरा. का चौथा.
@atmaramsawant2987
@atmaramsawant2987 2 года назад
बाप अर्धवट पोरगा चार आणे
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 2 года назад
अर्धवटासारखं बोललं की,असंच तोंडावर पडत, तसंच राणे पुत्राचं झालं. किती अभ्यास आहे राजकारणाचा हे दिसून आले सर्वानाच
@vsgpatil6105
@vsgpatil6105 2 года назад
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसल्याने पश्राला शुन्य म्हणजे एकही जागा नाही
@pravinmane1754
@pravinmane1754 2 года назад
हे तिघेपण फक्त वाचाळवीर आहेत बाकि काहीच नाही
@vijaymane8118
@vijaymane8118 2 года назад
त्याच्या बापाला सुध्दा काडीचा अभ्यास नाही मग पोरांकडून काय अपेक्षा करायची. अधिवेशनात बापाचासुद्धा पचका पाहिलंय ना. उंटाचा घ्यायला निघालेत.
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 2 года назад
Prashna samzun uttar dene aapkshit aahe.ugichach senela kolit milale
@saya2023
@saya2023 2 года назад
येडपट आहे...जास्त किंमत देऊ नका...
@azeemshaikh210
@azeemshaikh210 2 года назад
म्हणूनच कोकणच्या जनतेनं यांना दोनदा घरी बसवलं
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 2 года назад
अक्कल नसलेले कुटुंब महाराष्ट्रात एकच. कोणते ते सांगायची गरज नाही.
@pandurangpawar9225
@pandurangpawar9225 2 года назад
अरे तु कुठं आणि पवारसाहैब कुठं लायकीत रहा
@RajeshPatil-us8mu
@RajeshPatil-us8mu 2 года назад
यांची लायकी तरी आहें का पवार साहेबां. वर टीका करायची बापाला इंग्लिश बोलायला शिकव पहिले
@satishkamble6120
@satishkamble6120 2 года назад
RAJESH PATIL AAI BACHYA JIVAVAR BASUN KHATOYAS TUZI LAYKI AAHE KA SAGLI GALI TUZYA NAVAN BOBLTIYA AADHI GHRATAL BAG
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 2 года назад
निलेश हा बावळट खानदानीतला आहे
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ
@@satishkamble6120 त्या राजेश पाटलाच्या गल्लीतील तुला काय❓ माहिती रे, डाव मारलाय तुझ्या बोलण्यावरून बहुतेक कुठेतरी त्याने म्हणुनच लय कावलाय तु रे भौ, 🤔😂😂😂😂😂
@baaptuza9829
@baaptuza9829 2 года назад
@@satishkamble6120 o Sathish Rao ghya ki shant nahi dyan tr basa gap Rane sobt Jaun kashala Shen khayla yetay comments mdhe 😂😂
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 2 года назад
हे हलकट माणूस आहे याला परत पहिली पासून. शिकायला पाठवा
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 года назад
*पवार साहेबांचा डाव कधीच कोणालाच कळत नाही !* *महाराष्ट्रात आता कोणाचीही भाईगिरी चालणार नाही !!* *आत्तापर्यंत पवार साहेबांवर ज्यांनी टीकास्त्र सोडले !* *ते सर्वच्या सर्व अगदी धडधडीत तोंडावरच आपटले !!* *आता यानंतर तरी विरोधी पक्षांनी शहाणे व्हावे !* *आणि बोलताना अगदी पूर्ण विचार करूनच बोलावे !!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@abhaysinhkale2586
@abhaysinhkale2586 2 года назад
दाढी करायला विसरतो.टिका करायला नाही.निलेश राणे.
@udayparadkar2214
@udayparadkar2214 2 года назад
संसदेत कनिमुलींच्या इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्राच उत्तर देताना ह्याचा बाप जसा तोंडावर आपटला अगदी तसाच हा सुध्दा तोंडावर आपटला !
@amitkumarkakade5437
@amitkumarkakade5437 2 года назад
ते येडपट आहे यात नवीन काय नाही
@suhaspalande6077
@suhaspalande6077 2 года назад
आता फक्त सुरुवात आहे.नंतर पहात रहावे.राणे आणखीन पक्ष बदलून नवीन पक्ष काढतील.कारण त्यांचेकडे पैसा आहे.आणी तो भाजप मध्ये आहे तोपर्यंत कोठे तरी खर्च करावा लागेल.नाहीतर पक्ष बदलल्यामुळे किरीट सोमय्या बोंबाबोंब करायला सुरुवात करतील.
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 года назад
बाप तसा बेटा, अभ्यासाशिवाय थातुर मातुर बोलायची सवय ही अंगलट येते हे प्रात्यक्षिकासह त्यांनी पटवून दिले आहे, त्यांचा नेहमीच कच्चा अभ्यास असतो.
@ombhaumasotkar5959
@ombhaumasotkar5959 2 года назад
जास्त आगाऊपणा करतो निलेश
@ganeshsonawane937
@ganeshsonawane937 2 года назад
अर्धवट बापाची अर्धवट पोरं या पलीकडे काय म्हणणार?
@prakashpandit5730
@prakashpandit5730 2 года назад
सर्व देशांतील जनतेनी पाहीलं संसदेत राणेंची ततपप
@महाकाल-ध9थ
@महाकाल-ध9थ 2 года назад
आगोदर बाप तोंडावर पडला अन् आता पोरग 😄😄😄😄😄😄😄😄
@devidaspimpale6487
@devidaspimpale6487 2 года назад
आति शहाणा त्याचा बैल रिकामा , दुसरं काय ?(जेष्ठ शिवसैनिक )
@rajjadhav1236
@rajjadhav1236 2 года назад
सतत आखाड्यात पडणारा पहेलवान कुस्ती खेळण्याची गोष्ट करतो , बापाकडे बघायला तोंड वर करायला लागते , अरे दिडफुटयानो तुमची उंची पाहुणच बोला
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 года назад
राणेंचा अभ्यास कच्चा
@vishalthasale742
@vishalthasale742 2 года назад
अक्कल शून्य विधान करण चुकीचं आहे. अभ्यास जरा जास्त करा. आपल्याला टीका करण्या साठीच घेतलं आहे. बाकी आपली गरज भाजपला असेल तर आपला गैर समज आहे.
@amolgandhi9193
@amolgandhi9193 2 года назад
बाप तसा बेटा
@timenetworknews7706
@timenetworknews7706 2 года назад
तो झोपुन ऊटला होता ओ
@bhaskarsangule69
@bhaskarsangule69 2 года назад
फक्त भुकने कळते....🐕🐕🐕🤙🤙🤪🤪
@sakkk31
@sakkk31 2 года назад
पिता पुत्रांना काहीच अक्कल नाही हे पण एक आश्चर्य आहे
@prashantsakhardande8515
@prashantsakhardande8515 2 года назад
काय संबंध अभ्यास आणि राणे पिता पुत्राचा अभ्यासा शिवाय बिनडोक सारखे बोलण्यात हे राणेच काम आहे
@omkarkore4000
@omkarkore4000 2 года назад
फक्त अभ्यास नाही तर अक्कल पण कमी आहे....#rane
@standtrue5889
@standtrue5889 2 года назад
निलेश राणे मुरलेला नेता ? भाऊ हा तर उरलेला आहे . 🐓🐓🐓
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 2 года назад
🤣🤣🤣
@MD-od8yl
@MD-od8yl 2 года назад
मार्केट मध्ये चार आणे, आठ आणे आणि बारा आणे अजिबात चालत नाहीत
@sunilahirrao1899
@sunilahirrao1899 2 года назад
असे 1000 राणे पवार साहेब रोज पायाला बांधून फिरतात. बेअक्कल पणाचा कळस.
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 2 года назад
Correct
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 года назад
हमेशा नशेत असतो काय अभ्यास करणार
@yatindandekar3073
@yatindandekar3073 2 года назад
नशेबाजाना विचारात घेऊ नका
@milindpatole4153
@milindpatole4153 2 года назад
समिर दाऊद वानखडे यांना भेटुन पार्सल घातले त्याचा परीणाम
@poojapatil120
@poojapatil120 2 года назад
पवार साहेब साक्षात देव आहेत, दैवत आहेत.. दररोज पवार साहेबांचे नामस्मरण करायचे जीवनात कशाचीही कमी पडणार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshayachit2450
@santoshayachit2450 2 года назад
मग कृषीमंत्री असताना दिल्लीत कोणी कानाखाली वाजवली होती या नकली देवाच्या.. एवढा अपमान झाला तरी दिल्लीत राजकारण करण्याची हौस काही संपत नाही...
@मराठा-फ5थ
@मराठा-फ5थ 2 года назад
😂😂तुमच्या लाचारीची जितकी किव करावी तितकी कमीच
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 года назад
​@@मराठा-फ5थ TU FEKUCHA BHAKTA AAHES KA...MANUWADI GOBAR BHAKTA..
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 года назад
@@santoshayachit2450 TU FEKUCHA BHAKTA AAHES KA...MANUWADI GOBAR ANDHA BHAKTA..
@baaptuza9829
@baaptuza9829 2 года назад
@@santoshayachit2450 aho Santosh kay o kuth dukat ahe tumhala saglikad ekch comment copy paste kartay. Dusr kay mahit nahi ka tumhi pan Rane bhau ahat. Thobad bandh Karun ja ki kutryavani bhurtya😂😂
@pramodpatilkadam950
@pramodpatilkadam950 2 года назад
हे बापलेक कुठल्या शाळेत शिकलेत देव जाणे असो पण मास्तर मात्र यांना शिकवता शिकवता शाळा सोडून गेला हे मात्र नक्की...!!
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 Год назад
😂
@anilpatil9613
@anilpatil9613 2 года назад
फक्त टीका करणे पवार साहेबाच्या वर इतकंच राजकारण राणे मंडळी ना आवडते
@kamleshjadhav8923
@kamleshjadhav8923 2 года назад
Don't take him seriously.... Even he himself not taking seriously..
@sandeepsalunkhe2701
@sandeepsalunkhe2701 2 года назад
इंग्लिश येत नाही ओ
@rahulnkulkarni
@rahulnkulkarni 2 года назад
😂😂😂
@baaptuza9829
@baaptuza9829 2 года назад
@@sandeepsalunkhe2701 mg shikun ghya o English nahi tr gap khaun basa o 😂😂😂😂
@जयशिवराय-द4छ
@जयशिवराय-द4छ 2 года назад
ज्या माणसाला स्वताला निवडुन येण्याची गँरंटी नाही तो काय टोमणा मारणार ?कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी .
@subodhmayekar1640
@subodhmayekar1640 2 года назад
@3:00 हा मुरलेला नेता वगैरे नाही 😄
@ashokkamble697
@ashokkamble697 2 года назад
अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला नेता.
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 года назад
@@ashokkamble697 CORRECT
@vijaysawant6923
@vijaysawant6923 2 года назад
याला रत्नागिरी ला admit करा. खूळ लागलंय हेला.
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 года назад
जसं वडिलांना अभ्यास नाही तर त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश कोणी घेऊन दिला होता यावर संशय व्यक्त होत आहे आणि त्यांनी नक्की आपले शिक्षण कुठून पूर्ण केले हे जस त्यांच्या वरिष्ठांना नाही तर यांना कुठून असणार.
@rahulmeshram6754
@rahulmeshram6754 2 года назад
Really Rane have to study about Pawar Politics , he is too immature, no comparison between Rane and Pawar,
@Dady_ff_18
@Dady_ff_18 2 года назад
तो बेवडा आहे त्याला काय माहिती पडणार
@ruchabhushan
@ruchabhushan 2 года назад
अरे ग्रामपंचायत कशी काम करते हे याला माहिती नाही!
@shabdavedhi
@shabdavedhi 2 года назад
प्र.मं. मोदी हे दिल्लीतील सांता तर निलेश महाराष्र्टातील सांता ..!! बाप नंबरी तर बेटा दस नंबरी हे निलेशने सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद..!!
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 2 года назад
आमचे बालासाहेब बरोबर बोलले होते ह्यांच्या बापाला हापन त्यात सामिल जाहल वाटत बाप तसा लेक
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 2 года назад
राणेंचा अभ्यास आणी हुषारी संसदेत पहायला मिळाली सर्वाना, मग त्यांचाच पुत्र हा, तो काय वेगळा असु शकतो,
@mohandabade5659
@mohandabade5659 2 года назад
निलेश राणे काय आणि इतर राणे काय त्यांना असे वाटते की एखाद्या नेत्यावर काहीही टीका केली की ते मोठे नेते झाले, यांना काही विकासाची कामे आहेत की नाहीत, टीका हाच विकास आहेका?
@chandrashekharjadhav99
@chandrashekharjadhav99 2 года назад
निलेश राणे यांनी केलेले ट्विट म्हणजे शुद्ध मुर्ख पणा आहे
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 года назад
Good presentation. वस्तू स्थिती, खरे समोर आले, धन्यवाद!!
@vishalgulave8794
@vishalgulave8794 2 года назад
दारू जास्त झाली
@pramodpote1849
@pramodpote1849 2 года назад
मुळात ही विधानपरिषद निवडणूक सगळी एकमेकांची अडजस्टमेंट होती असा मोठा तिर कुणीच मारला नाहीय यामध्ये
@lahanughuge7289
@lahanughuge7289 2 года назад
चुकून मानव कुळात जन्म झाला, त्यांची चूक नाही.
@siddiqpoflonkar8076
@siddiqpoflonkar8076 2 года назад
Fadavnis assign Rane family to criticise Pawar & Thakre only and send Narayan Rane to Delhi to expose his capability which we all witnessed in Parliament. If Rane family behave this way then they will not win even Panchayat election forget about MLA & MP from Konkan region
@shreenivasargade3052
@shreenivasargade3052 2 года назад
Hyyhyuhyyyyyuuyt
@dinkarpashte4712
@dinkarpashte4712 2 года назад
Rane. What capacity ln Parliment?
@pravinbankar8572
@pravinbankar8572 2 года назад
खरंच आज कमेंट वाचून खूप छान वाटलं चाराने आठाने आणि बाराने
@sandeepgade5530
@sandeepgade5530 2 года назад
बाप तिकडे लोकसभेत घालवतो पोरगा इकडे घालवतो
@sureshmane631
@sureshmane631 7 месяцев назад
एवढे हुशार असते तर खासदारकीला निवडून आले असतें.😮
@wamanmore6641
@wamanmore6641 2 года назад
बाळासाहेबांन च्या जिवावर मोठे झाले,भरपूर माया गोळा केली म्हणून काही बोलले तरी चालते असा समज आहे तयांचा.
@ankushrahate7230
@ankushrahate7230 2 года назад
टीका करणे हे धंदा भाजपने चुकुन न शिकलेल्या राणे पिता पुत्रांना दिलेल्या असेल असे वाटते
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 2 года назад
राणे यांनी बरेच पावसाळे काढले तरीही मा. पवारसाहेब यांच्या व्यक्तीमहत्त्वाचा अभ्यास त्यांना त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
@chandrkantgurav1529
@chandrkantgurav1529 2 года назад
खरच त्या सुर्वांना टिका करण्याची सवईच आहे,आभ्यास शुन्यच आहे,
@lahanughuge7289
@lahanughuge7289 2 года назад
उंची पाहून बोलावे ही गोष्ट खरी आहे.
@hanumantjadhav3075
@hanumantjadhav3075 2 года назад
हे तिघेही आभ्यासू नाही, यांचे बोलने व भाषण मार्मिक नसते त्यामुळे त्याचा विचार कोणी मनावर घेत नाही,
@prashantdeshak2206
@prashantdeshak2206 2 года назад
निलेश त्या पेक्षा वडिलांना इंग्रजी शिकव. म्हणजे त्यांना कळेल कि लोकसभा मघे उत्तर देतिल. पण त्या आघी तुला प्रश्र तुला येतं का. खरच सांगतो मला माहित नाही तु शाळेत गेला कि नाही.
@anilvasu1172
@anilvasu1172 2 года назад
आपन कोणाविषयी काय लिहितो आणि कायबोलतो याचं भान पाहिजे... ......
@khandushinde6908
@khandushinde6908 2 года назад
*मै तो कहता हु की अगर गोदी मीडिया* *चोबिस घंटा इमानदारी से पत्रकारिता करेंगे तो* *मोदी सरकार एक मिनिट के अंदर ही नष्ठ हो जायेगी* *और एक भी अंधभक्त मुहं दिखाने* *लायक नही रहेगा !* *येही मेरा अनुमान है*
@gulabjagtap4334
@gulabjagtap4334 2 года назад
दारू पिऊन ट्विट करायची सवय आहे दुसर काय होणार यांना नाहीतर हसू करून घ्यायची सवय लागली आहे याला
@sunilchopade8663
@sunilchopade8663 2 года назад
त्याला अक्कल नाहीच,तर अभ्यास कुठून करणार.
@tbhere1967
@tbhere1967 2 года назад
राणे यांना आभ्यासाची गरज
@sst1146
@sst1146 2 года назад
जास्त झाल्यावर होतं कधी कधी असं 🤔🤭🤪🤪
@kinpat8825
@kinpat8825 2 года назад
बरोबर बोलला राणे साहेब. पवारसाहेबांना ० जागा, राज ठाकरेंना ० जागा, ममता दिदींना ० जागा, मायावतींना ० जागा, मुलायम सींगना ० जागा, तेजस्वी यादवना ० जागा, YSRना ० जागा, K Chandrashekhar Raoना ० जागा सगळ्यांनाच पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं गिफ्ट मिळालय. तुम्ही औषध घ्या आता
@Asggbbf
@Asggbbf 2 года назад
अवघड आहे अभ्यास करा अगोदर.. दिवसा पण.....
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 2 года назад
गांजा पिऊन माणूस काय बोलतो हे ज्वलंत उदाहरण गांजा पिऊ नका रे बाबांनो....🙏🙏
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 года назад
उचलली जीभ लावली टाळ्याला. अभ्यास महत्वाचे.
@anantkobal9864
@anantkobal9864 2 года назад
राणे कुढुब आहे तसे काही समजत नाही अभ्यास कच्चा English येत नाही.
@yograj3729
@yograj3729 2 года назад
बाप तसा बेटा, बापाने दिल्लीत घालवली मुलाने महाराष्ट्र घालवली
@ramzinjurde8132
@ramzinjurde8132 2 года назад
नवी नवी नवरी नांदु बई कशी अशी अवस्था राणे साहेबांची
@user-bb8ue2wm6m
@user-bb8ue2wm6m 2 года назад
हि काय बातमी आहे का राणे पडळकर . राऊत मलिक याना कोणीच ऐकत नाही . इतर घडामोडीच्या बातम्या दाखवा🙏
@ranjeetnsawant8678
@ranjeetnsawant8678 2 года назад
पवार हे महविकास आघाडी चे अध्यक्ष आहेत म्हणून निलेश राणे यांनी ट्विट केले
@anilshinde242
@anilshinde242 2 года назад
*ज्या व्यक्तीला धड हिंदी बोलता येत नाही त्या व्यक्तीला इंग्लिश काय येणार आणि काय परफोर्मंस देणार, नशीब आणि वेळ बलवान आहे*
@pravinmulay8319
@pravinmulay8319 2 года назад
लढण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत .हे मात्र खरे.
@भीमराव-त3म
@भीमराव-त3म 2 года назад
बरोबरच आहे राणेंच ! उगाच शब्द वापरू नका लोकमत पवार साहेब यांचे भक्त आहेत पूर्वीपासून. निरपेक्ष वृत्तीने पत्रकारिता करत जा विकले गेल्यासारखे वागू नका.
@dhananjaybhilare5743
@dhananjaybhilare5743 2 года назад
उचलली जीभ आणि . . . बापाप्रमाणेच😜😜😜
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 года назад
अभ्यास पूर्ण टीका असावी .
@nehuluttam7261
@nehuluttam7261 Год назад
पवारांची बरोबरी करण्यासाठी राणे पिता पुत्रा नेपाळमध्ये जावं लागेल
@TheBOSS-sz8ew
@TheBOSS-sz8ew 2 года назад
नशेत आसेल..
@vipulkadam3864
@vipulkadam3864 2 года назад
वडील आणि दोन्ही मुलांनी पुन्हा पहिली पासून शिक्षण घ्यायला सुरवात करा
@subhashpawar1262
@subhashpawar1262 2 года назад
बाप व मुलगा एकाच माळेचे मणी
@amarnathsawant963
@amarnathsawant963 2 года назад
साहेब एकच पवार साहेब
@santoshayachit2450
@santoshayachit2450 2 года назад
बरोबर आहे राणे साहेब..हि महाभंगार वसुली आघाडी सरकारचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते... तोंडावर पडले ते या महावसुली आघाडी सरकारचे निर्मिती केली तेच खणते राजे .
@shrihariladane4402
@shrihariladane4402 2 года назад
Rane chya pangatitil manasankadun Kay vegale baher yenar?
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 года назад
उठ सुंठ बेताल वक्तव्ये , स्वतः ची प्रतिमा मिलिन केली
@jeevan3741
@jeevan3741 2 года назад
हे सुध्दा बापा सारखच बेवड आहे
Далее
Батя всех бургеров на 7000 ккал!
00:55