Тёмный

इडली : मऊसूत, हलकी, जाळीदार | Idli Recipe In Marathi | Idli Batter Recipe | इडली रेसिपी मराठी | 

Vaishali Deshpande
Подписаться 236 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

इडली : मऊसूत, हलकी, जाळीदार | Idli Recipe In Marathi | Idli Batter Recipe | इडली रेसिपी मराठी |
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासातिळाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
Vaishali Deshpande Stories या नवीन चॅनलची लिंक खाली देत आहे. कृपया तिथे क्लिक करा.
/ @vaishalideshpandestories
इडली पीठ साहित्य आणि प्रमाण :
(५० इडली तयार होतात)
३ कप जाड तांदूळ
१ कप उडीद डाळ
१/२ कप पोहे
१ टेबलस्पून साबुदाणा
१ कप पाणी मिश्रण वाटताना
१/२ टीस्पून ईनो
१ टीस्पून तेल
चवीनुसार मीठ
#vaishalideshpande #इडली #idli #idlirecipe #marathirecipe #ricerecipesindian #recipevideo #recipe #food #breakfastrecipe #healthybreakfast #southindian #southindianfood

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@neelapadhye1773
@neelapadhye1773 Год назад
वैशालीताई,तुमचा किचन प्रवास सोबत सहज, सुंदर,योग्य,आवाजातील मधुर असा बोलका प्रेमभराने समजुतीने,पटवून देणारा. सोबत माहितीपटच म्हणावा लागेल सोबत आईला घेऊन तीलाही यूट्यूब आपली ऊत्तम तर्हेने प्रश्र्ण मंजुश्या इतकी सुंदर,गोड भाषेतून आवाजातील जातीवंत मृदुता ओळखते शिवाय सर्व काहीस्पष्टीकरणे आमच्या मनात ती शंका येण्यापूर्वीच शंका दूर होते यातच सगळं तुझं क्रेडिट आहे.सर्वच पदार्थ नाविन्यपूर्ण असे शिवाय दर्जेदार तर असतातच!आम्ही आवडीने पहातो. तुमच्या आईंना आमचा नमस्कार पुढील वर्ष पण असाच उपक्रम कार्यरत राहो ह्याच आमच्या कडून तुम्हाला आणखी कुटूंबियांना खूप, खूप शुभेच्छा!! आईला पुन्हा एकदा मनापासून नमस्कार.,
@vaishalilad1534
@vaishalilad1534 Год назад
Khup chan idli banvalit tumhi ani sambar chi recipe bagayla khup awadel. Thank you very much.
@ashvinikothare5530
@ashvinikothare5530 Год назад
All time favourite Idli sambar. Especially in winter 😊👍🏻👍🏻
@shubhadanandeshwar5337
@shubhadanandeshwar5337 Год назад
Unique recipe Idli chatni and also samber
@geetajoshi9386
@geetajoshi9386 Год назад
खूप छान रेसिपी सांगायची पद्धत तुमची वैशाली ताई तुमचा आवाज खूप खूप गोड आहे.
@indirakalke5633
@indirakalke5633 Год назад
खूप छान झाल्या आहेत इडल्या. आणि तुम्ही खूप छान रीतीने समजावून सांगितले आहे. मी तर तुमची आधीपासूनच फ्यान आहे.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
धन्यवाद 🙏
@ashwinikulkarni9066
@ashwinikulkarni9066 Год назад
Mi tumchi khoop juni follower aahe ..tumhala punha pahun khoop chhan watle ..tumchya aai aani sasubaina namskar ..all the best. ..
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Год назад
Khup chan
@truptimakeupandhairartist8879
Khup chaan ani unique recipes astat tumchya, good going 👍 best of luck ✨
@nikhilphatak6454
@nikhilphatak6454 Год назад
खुपच छान इडली गोटा उडीद डाळ गुलटेकडी मार्केट यार्ड येथे मित्तल राईस या दुकानात मिळते.
@nilimakulkarni5574
@nilimakulkarni5574 Год назад
Sooo Nice.....as usual...!!!
@janhavig8895
@janhavig8895 Год назад
इडली खूपच आवडली आणि तुमचा गोड आवाज , सांगण्याची व करण्याची पध्दत पण छान आहे.तांदळा ऐवजी इडली रवा वापरला तर चालेल कां.प्रमाण सांगा.
@thecreativecorner12
@thecreativecorner12 Год назад
खूप छान रेसिपी. ..,.. एक विचारायचे होते. ..चिरोटी रवा कसा असतो...तसेच तो आपल्या नेहमीच्या किराणा दुकानात मिळतो का. ..? नसेल तर कुठे मिळू शकताे?
@jayatirthjahagirdar1571
@jayatirthjahagirdar1571 Год назад
चिरोटी रवा म्हणजे उपमा रवा, कर्नाटकात चिरोटी रवा म्हणतात....
@rajashriphadnis4891
@rajashriphadnis4891 Год назад
थंडीत अखंड कांदा वाटुन zalywar पिठात ठेवला की पिठ लवकार अम्ब्त. थंडीत पिठ वाटल्यावर लगेच मीठ घालुन मिक्स केल अणि अम्ब्वय्ला ठेवल की लगेच अम्ब्त. इनो सोडा कधीच घालावा लगत नाही
@sapnamaloo4212
@sapnamaloo4212 Год назад
ताई ,क्या इस घोल से डोसा भी बना सकते हैं
@pratikshaphadke146
@pratikshaphadke146 Год назад
Keep chan Ku Khup Chan
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 Год назад
मस्त इडल्या! पण मी १२ महिने कधीच इनो किंवा सोडा घालत नाही.थंडीतही.फक्त डाळ भिजवताना गरजेइतक्याच पाण्यात भिजवायची आणि ते सगळे पाणी वाटताना वापरायचं.आणि पीठ भिजवताना पाणी लागलं तर कोमट पाणी वापरायचं.इडल्या कायम soft होतात.
@kanchaninamdar5709
@kanchaninamdar5709 Год назад
Steamer kuthlya company cha ahe. 3 in 1 kadhaai ahe ka?
@aditiarjunwadkar3623
@aditiarjunwadkar3623 Год назад
Tumhi udid dalich praman dile nahi description box madhe...tevadhe add kara
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
धन्यवाद. उडीद डाळ प्रमाण आता लिहिले आहे.
@poonamshikarkhane6492
@poonamshikarkhane6492 Год назад
Eno vapratach jau naka....sagl tyatl stava nasta hot...Aamhi eno kadhatach vaprat nahi...
@suchitrajavadekar2841
@suchitrajavadekar2841 Год назад
तुम्ही प्रमाण सांगता ते लिहून पण द्यावे
@thorvecookingstyle
@thorvecookingstyle Год назад
129 Like wow very nice new subscribers stay👌👌 connected full watch sister
@amitajoshi2853
@amitajoshi2853 Год назад
काहीजणी तांदूळ भिजवलेले पाणी घेऊ नका असे सांगतात.
@vasantisatpute2906
@vasantisatpute2906 Год назад
वैशाली आम्ही तुमच्या रेसीपी बघतो गळून छान असतात पण ुएकदा नुसते वैशाली या नावाने होते बघितले तर वेगळया बाई होत्या नंतर पाहिले की वैशाली देशपांडे असेल तर बघावे
@meenakulkarni2743
@meenakulkarni2743 Год назад
Khup mast
Далее
очень грустно 😭
00:12
Просмотров 71 тыс.
I Did This With Coffee! 🤯☕️ #shorts
00:22
Просмотров 420 тыс.