खुप छान बनली ताई...मी खूप खुश आहे😁 कारण मी आधी south indian डिश बनवायला घाबरायचे, आणि विकत काय ते घेऊन यायचे. पण मी तुम्ही दिलेली रेसिपि नुसार केली, आणि ते खुप छान झाली. माझे मिस्टर मला म्हणत होते , की तुला इतकी छान इडली बनवता येते तर तू पूर्वी का नव्हती बनवत..,,,😃😃😃😃all credit goes to you.. God bless you 💐 thank you so much ❣️. तुम्ही छान झटपट रेसिपी सांगता, अनावश्यक वेळ घेत नाही, हे मला फार आवडलं. नाहीतर बाकी youtubers त्यांचे किचन चे वैभव आणि त्यांची सुंदरता दाखवण्यात च सुरुवातीचे पाच मिनिट घेऊन घेतात आणि व्हिडिओ लेंदी होतो. पण तुमच छान वाटलं.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इडली try केली अप्रतिम जाडीदार अशी इडली मी बनवली तुम्ही खुप चांगल्याप्रकारे सांगितले. Thank you so much and God Bless You❣️😊
Tai me try Keli aaj tumhi sangitla pramane idali peeth pasun sagli receipe khup Chan zali first time Keli try mast zali thank you so much Lockdown mdhe pahilyanda banvli mast zali
नाष्टा किंवा नाश्ता म्हणू नका. 'न्याहरी" म्हणा न्या - ह - री. आपण मराठी माणसं, 'नाश्त्या' च्या - हिंदीच्या 'आहारी' गेलोय. आपण स्वत्व सोडलं तर, 'ही' मंडळी आपल्याला चावायचेही कष्ट न घेता गिळून टाकतील !
Helo ma'am once again I tried Ur recipe ...idli was fluffy smooth and awesome even with same batter I tried dosas...felt as if I am having from Udupi restaurant....thank you ma'am for this wonderful recipe🙏
Tandul quality wr depend aste jar tandul khup khup jad asel kinva rashancha asel tri as hote ,ani idli jast wel gas wr over cook keli tri idli kadak hote ,gas medium thevava 15 minutes madhe 20 idli tayr hotat ek welala