चिपळूणमध्ये आज (१८ ऑगस्ट २०२४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन होत आहे. तसंच, नारायण तलावाच्या सुशोभीकरणाचं उद्घाटनही होत आहे. त्याविषयी माहिती देणारा चिपळूण नगर परिषदेने तयार केलेला व्हिडिओ... इन्क्रेडिबल चिपळूण...
निर्मिती : चिपळूण नगर परिषद
संकल्पना विशाल भोसले, मुख्याधिकारी, चिपळूण नगर परिषद
संहितालेखन, दिग्दर्शन : सतीश कदम
(Copyrights are with the creators of this video)
24 сен 2024