अगदी सोप्या चाली मध्ये, सुंदर असं गायन करून भगवंताचे नामस्मरण करण्याची एक तुम्ही चांगली संधी निर्माण करुन दिली, माऊलीची कृपा तुमच्यावर सतत राहो , हीच परमेश्वर चरणी प्रार्थना,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khupach sundar chalit abhang gayan very nice sir Japan's ek vinanti aahe ya abhangache notation skreenvar file tar khupch chhan aathmyala shikayala madam holi