Тёмный

ईशावास्योपनिषद भाग १| अमृताचे डोही || Ishavasyopanishad - Ep.1 | Amrutache Dohi | Sandhya Sapre 

Amrutache Dohi (अमृताचे डोही)
Просмотров 6 тыс.
50% 1

#amrutachedohi #sandhyasapre #ishavasya #upanishad #marathi #marathikirtan
नमस्कार,
मी संध्या सप्रे. मला सांगायला आनंद होतोय की माझे "भगवद गीता - जीवन व्यवस्थापन शास्त्र" हे पुस्तक Diamond Publications - Pune, तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. आजच्या व्यस्त जीवन शैली मुळे आपल्याला गीता-अभ्यासासाठी वेळ देता येत नाही म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये गीते मधील तत्वज्ञान सोप्या पद्धतीने मांडले आहे. आपला अभिप्राय अपेक्षित आहे. 🙏
हे पुस्तक Amazon आणि Diamond Publications च्या खालील लिंक्स वर उपलब्ध आहे.
1. amzn.in/d/hcjiLU5
2. dpbooks.in/products/bhagavadg...
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् ॥ १ ॥
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः ।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥ २ ॥
असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृताः ।
तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥
अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् ।
तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥ ४ ॥
तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥ ५ ॥
यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ ६ ॥
यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः । तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ७ ॥
स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरंशुद्धम् अपापविद्धम् ।
कविर्मनीषी परिभूः स्ययम्भूर्याथातथ्यतोऽर्थान्व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ ८ ॥
अन्धन्तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।
ततो भूय इव ते तमोय उ विद्यायां रताः ॥ ९ ॥
अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १० ॥
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह । अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते ॥ ११ ॥
अन्धं तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते । ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः ॥ १२ ॥
अन्यदेवाहुः संभवादन्यदाहुरसंभवात् । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १३ ॥
संभूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयं सह । विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते ॥ १४ ॥
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ १५ ॥
पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन्समूह । तेजः यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६ ॥
वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तं शरीरम् ।
ओं । क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर ॥ १७ ॥
अग्ने नय सुपथा राये अस्मान्विश्वानि देव वयुनानि विद्वान् । युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम ॥ १८ ॥

Опубликовано:

 

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@dwarkanathbhagwat7281
@dwarkanathbhagwat7281 2 дня назад
"ईशावास्य " चैतन्य ईशन चेतना श्वास चेतन देह स्थिति अंत:करणात स्वसंवेद्य जाणिव अनुभूति प्रतिती क्रमाणे अतिंद्रिय अनुभव "पूर्णमिदम्---"प्रार्थना मंत्र आपण समजावला! असे भावते.मन:पूर्वक धन्यवाद!!!
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 6 дней назад
अति उत्तमम विवेचन.खूप समाधान वाटते. असे पुनःपुनः ऐकायला मिळावे.
@AnantDasare
@AnantDasare 4 дня назад
खुप छान माहिती आपण देत आहात खुप छान धन्यवाद शुभ सकाळ🙏🙏
@vimalshahapurkar9635
@vimalshahapurkar9635 22 дня назад
खूप छान !!
@anaghalondhe9850
@anaghalondhe9850 7 дней назад
फार छान, सुगम, अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून खूप आनंद झाला संध्या ताई.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊 माझ्या M.A. च्या काळातील दिवस आठवले. ईशावास्योपनिषद् तेव्हापासून आजतागायत मनात घर करून आहे.😊🌹
@aartikingi2924
@aartikingi2924 9 дней назад
खूप छान समजावून सांगितलत. मनापासून धन्यवाद 🙏🏿🌹
@latanene939
@latanene939 5 дней назад
खूप छान संध्या
@ratnakarchillal6269
@ratnakarchillal6269 11 дней назад
धन्यवाद,,,, जय श्री राम
@sanskritdnyansadhana-8785
@sanskritdnyansadhana-8785 15 дней назад
धन्यवाद ताई आपणास सादर प्रणाम खूप छान व अतिशय सोप्या भाषेतील निरूपण
@rameshvaze5496
@rameshvaze5496 10 дней назад
फार सुंदर अर्थ आहे..... धन्यवाद
@rameshvaze5496
@rameshvaze5496 10 дней назад
हो
@truptikarandikar6649
@truptikarandikar6649 7 дней назад
अंतःकरण पूर्वक धन्यवाद संध्याताई
@shubhajoshi8464
@shubhajoshi8464 10 дней назад
🙏🙏
@user-ug4cs3mx4i
@user-ug4cs3mx4i 7 дней назад
नमस्कार! आपला प्रयत्न स्तुत्य आहे. श्र्लोक वाचून अर्थ कथन केला तर अधिक परिणामकारक होईल असे वाटते. धन्यवाद.
@subhashingle5397
@subhashingle5397 10 дней назад
Very nice. No words for appraisals for you.
@sandhyasapre
@sandhyasapre 8 дней назад
Thanks a lot 😊
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 25 дней назад
धन्यवाद ताई शब्दांचे अर्थ सापेक्ष असतात याचे स्पष्टीकरण छान दिलात प्रश्न पडतो कोणाचा अर्थ आपण घ्यावा याचा सर्वसामान्य माणसाला गोंधळ होतो
@annapurnakamat9770
@annapurnakamat9770 2 дня назад
Explanation is wonderful but the exact Mantra should have narrated mam pl
@madhurendrakumar2563
@madhurendrakumar2563 6 дней назад
पूर्ण का अर्थ अनन्त अर्थात् इन्फिनिटी है इन्फिनिटी में से इन्फिनिटी निकाल देने पर इन्फिनिटी ही बघता है
@sandhyasapre
@sandhyasapre 3 дня назад
अनंत तत्व एक ही हो सकता है. There can’t be two infinities as they will limit each other. So , Bramhand,s infinity is not second infinity , it is appearance on pure Brahman.
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 22 дня назад
इशावास्योपनिषद्...स्त्रीयांनी म्हणावे का? ......🙏🙏
@sandhyasapre
@sandhyasapre 19 дней назад
हो नक्कीच
@pradeepkarve2397
@pradeepkarve2397 2 дня назад
वास्तविक स्त्री पुरुष असा भेद न‌ करता पात्र अपात्र,योग्यता, अर्हता,क्षमता हा निकष आहे. बालकाच्या बारश्याचे भोजन त्याला भरवले जात नाही, पुरूष अपत्य निर्मिती करू शकत नाही, विशिष्ट वय,क्षमता आल्याशिवाय ती,ती, जबाबदारी,कामाची अपेक्षा केली जात नाही. इतके साधे सोपे आहे हे.आपण विनाकारण स्त्री, पुरूष या भेदामधे अडकवले गेलो आहोत. हा मॅकॅलो शिक्षण पद्धतीचा परीणाम आहे.(१८३५ पासूनची शिक्षण पद्धती). हे थोडक्यात झाले.या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. धन्यवाद.
Далее
The Hardest Challenge!
00:37
Просмотров 12 млн
Nachiketa and Yama - Episode 1 - Katha Upanishad
23:04