Тёмный

उकडीचे मोदक/उकड कोणतीही असो अशा पाडा मोदकांना कळ्या/बिना तांदूळ,बिना तांदूळ पिठी/रव्याच्याउकडीचेमोदक 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

उकडीचे मोदक/उकड कोणतीही असो अशा पाडा मोदकांना कळ्या/बिना तांदूळ,बिना तांदूळ पिठी/रव्याच्याउकडीचेमोदक
#उकडीचेमोदक#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodak
८-१० दिवस टिकणारे गूळ खोबऱ्याचे सारण बनविण्यासाठी व्हिडीओ ची लिंक
• Video
नमस्कार , मैत्रिणींनो तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते.त्यासाठी तांदूळ घेऊन तांदूळ दळून आणावे लागतात . पण आज या व्हिडिओ मधे आपण तांदळाचं पीठ किंवा भिजवलेले तांदूळ वापरनार नाहीत .ज्यांना हे सर्व करण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी आपण सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असलेल्या रवा वापरून हे उकडीचे मोदक बनवणार आहोत . अगदी सहजपणे कोणतेही टेन्शन न घेता अजिबात न बिघडता सोप्या पद्धतीने रव्याच्या उकडीचे मोदक बनवू शकता. सोबतच ज्यांना मोदकाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा कळीदार मोदक बनविता येत नाहीत अशांसाठी एकदम सोप्पी पद्धत दाखविली आहे . जेणे करून एकदम सुंदर , सुबक रव्याच्या उकडीचे मोदक बनतील
गणपती बाप्पा येणार म्हंटले की सर्वांची लगबग सुरू होते आणि डोळ्यासमोर येतात ते मोदक .बाप्पाचा आवडता नैेवेद्य सुंदर सुबक उकडीचे मोदक . महराष्ट्रात घरोघरी मोदक बनविले जातात . वेगवेगळया भागात वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनविले जातात .जसे की सोलापुरी भागात कणकेच्या उकडीचे मोदक , कोकणात कोकणी पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक, मावा मोदक , रवा मोदक , चॉकलेट मोदक , रव्याचे मोदक रेसिपी , माव्याचे मोदक रेसिपी , गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपी , मैद्याचे मोदक रेसिपी , रसमलाई मोदक रेसिपी , तळणीचे मोदक रेसिपी , तांदळाच्या पिठाचे मोदक रेसिपी , रेशनच्या तांदळाचे मोदक , साखरेचे मोदक , नारळाचे मोदक , उकडीच्या मोदकांचे सारण रेसिपी , असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात ,सुंदर , सुबक तांदळाच्या उकडीचे मोदक बनविण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते , कौशल्य लागते .
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक , अनंत चतुर्दशी , गणेश चतुर्थी स्पेशल, बाप्पाच्या आवडीचे गूळ खोबऱ्याचे मोदक , उकडीच्या मोदकांची पारंपारिक पद्धत, मराठी पदार्थ , महाराष्ट्रीयन पदार्थ ,पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ , पारंपारिक मराठी रेसिपी , उकडीचे मोदक खाद्यप्रेमी , लोण्यासारखी मऊसूत उकड कशी बनवावी ,उकडीचे मोदक सरिता किचन , उकडीचे मोदक रेसिपी मधुरा ,marathi recipe ,ukadiche modak recipe truptis kitchen katta , ukadiche modak recipe khaadypremi, authentic maharashtrian recipe , authentic maharashtrian recipe ukadiche modak , authentic marathi recipe ukadiche modak, ukadiche modak recipe in marathi madhurarecipe , ukadiche modak sarita kitchen, ukadiche modak recipe उकडीच्या मोदकांची पारंपारिक मराठी रेसिपी ,
#उकडीचेमोदक
#मोदक
#उकडीचेमोदकरेसिपी
#ukadichemodak
#ukadichemodakrecipe
#तांदळाच्याउकडीचेमोदक
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#कोकणीपद्धतीनेतांदळाच्याउकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
#मोदकरेसिपी
#रेशनच्यातांदळाचेउकडीचेमोदक
#मोदकरेसिपीमराठी
#गव्हाच्यापिठाचेमोदक
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी #ukadichemodakrecipemarathi
#maharashtrianukadichemodakrecipe #maharashtrianmodakrecipe
#modakrecipe
#तळणीचेमोदक
#mavamodak
#rasamalaimodak
#chocolatemodak
#modakrecipemarathi
#reshanchyatandulacheukadichemodak
#modak
#कळ्यानपाडताउकडीचेमोदक
#modakrecipeinmarathi
#authenticukadichemodakrecipe
#पारंपारिकपद्धतीनेउकडीचेमोदक
#उकडीचेमोदककसेबनवावे
#गूळखोबऱ्याचेमोदक
#ukadichemodakrecipemarathi
#ukadichemodakmarathi
#ukadichemodaktandulpithrecipeinmarathi#sanjanacreation
#ukadichemodaksaran
#उकडीचेमोदकरेसिपीमराठी
#गौरीगणपतीतयारी#ganeshchathurthi#गणेशचतुर्थी2023 #गणेशचतुर्थी#गणेशचतुर्थीस्पेशल#गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदक #गणेशोत्सव #गणपतीविशेषउकडीचेमोदक
#shahimodak
#sanjanascreation
#howtomakeukadichemodak

Опубликовано:

 

13 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@amrutadeshmukh5565
@amrutadeshmukh5565 10 месяцев назад
Khup chan ravaged ukad
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप धन्यवाद ताई ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏
@vasantiranagnathan6162
@vasantiranagnathan6162 10 месяцев назад
मस्त...
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप धन्यवाद ताई ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏
@hemasawaikar3341
@hemasawaikar3341 10 месяцев назад
Tai.masst
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप धन्यवाद ताई ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--HMo0NTyor8.html हा व्हिडिओ रेशनच्या तांदळाचा उकडीच्या मोदकांचा आहे.. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्याच्यासाठी मोदक वळण्याच्या 5 सोप्या पद्धती दाखविल्या आहेत .. येणाऱ्या गणेश चतुर्थी साठी तुम्हाला नक्की उपयोगी पडेल .. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल 🙏🙏🙏
@vanitakadam6368
@vanitakadam6368 10 месяцев назад
Atishay sunder
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏
@anitamehta7246
@anitamehta7246 10 месяцев назад
ताई छान बनवले रव्याचे 👌👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद अनिता ताई🤗🤗
@anitamehta7246
@anitamehta7246 10 месяцев назад
ताई मोदक चा कल्या खूप छान करतेस
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
@@anitamehta7246 धन्यवाद 🙏
@anitamehta7246
@anitamehta7246 10 месяцев назад
ताई तूजा सारखे मोदक बनवले खूप खूप छान झाले पेहीले दाखवले होतेना चमचाचा सायाने बनवले 😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
@@anitamehta7246 अरे वा खुप छान अनिता ताई 🙏
@laxmishinde5228
@laxmishinde5228 10 месяцев назад
Mastch
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@ushabondre8533
@ushabondre8533 10 месяцев назад
Superb😍
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा
@pallavitalekar7535
@pallavitalekar7535 10 месяцев назад
Pan बाप्पा ला तांदूळ प्रिय आहेत म्हणून तांदळाचे च चांगले मोदक
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
हो अगदी बरोबर ताई ... तांदुळाचे च बनवायचे ... तांदुळाच्या उकडीचे मोदक पण मी दाखविले आहेत आपल्या चॅनल वर ... पण कोणाला आयत्या वेळी ही पटकन बनवता येतील म्हणून 🙏
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 10 месяцев назад
तांदळाच्या मोदकाला तोड नाही
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 месяцев назад
हो अगदी बरोबर... तांदळाच्या मोदकाचा व्हिडिओ आहे ताई आपल्या चॅनल वर 🙏
Далее
Это реально работает?!
00:33
Просмотров 1,2 млн
Help Barry And Barry Woman Scan Prisoners
00:23
Просмотров 3,4 млн
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20