Тёмный

उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा | ugavala tara timirhara garja shivaji raja | पोवाडा | povada 

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Просмотров 62 тыс.
50% 1

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp....
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp....
________________________________________________________
topic cover :-
उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा
उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा
उगवला तारा तिमिरहरा गर्जा शिवाजी राजा
उगवला तारा तिमिर हरा गर्जा
उगवला तारा तिमिर हरा
उगवला तारा तिमीर हरा
उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा
#छत्रपती_शिवाजी_महाराज
गर्जा शिवाजी राजा
उगवला तारा
शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांचे पोवाडे
शिवाजी महाराज पोवाडा
ugavla tara timir hara garja shivaji raja
garja shivaji raja
ugavla tara timir hara garja shivaji raja status
ugavala tara timirhara garja shivaji raja
ugavla tara timir hara garja shivaji raja status song
shivaji maharaj
shivaji maharaj song
ugavla tara timir hara
garja shivaji raja status song
ugavala tara timir hara
garja shivaji raja 4k full screen status video
garaja shivaji raja
shivaji maharaj powada
shivaji maharaj songs
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani
#gaulan
#abhang
#bhajan
#abhangavani
#bhajansong
नवीन अभंग
विठ्ठलाचे अभंग
मराठी अभंग
हार्मोनियम मित्र
kalpesh jadhav bhajan
abhang marathi
abhang

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 110   
@bhaugawadw2881
@bhaugawadw2881 2 года назад
सर.अतिशय.सुंदर. गायलीत.शिवरायांची.गाणी.आपला.आवाज.खुपच.गोड.आहे.मला.तर.खुपच. आवडली.शिवराय.गाणी.
@shobhapatil5741
@shobhapatil5741 3 года назад
खुप छान माऊली 👍🙏🙏🙏
@sagarparab9208
@sagarparab9208 3 года назад
खुप छान.... माऊली
@rahulpatil2186
@rahulpatil2186 3 года назад
खुप सुंदर 🙏🙏👍🏻👍🏻
@kirandabhade5273
@kirandabhade5273 2 года назад
Khup Chan👍👍👍👍🔥🔥🔥🐎
@Lion-emperor
@Lion-emperor 2 года назад
सम्राट शिवाजी यांना सर्वोच्च मानाचा मुजरा जय हिंद राजे
@digambarraolipne1657
@digambarraolipne1657 3 года назад
गुरूजी ...खूपच छान सादरीकरण ...
@shilabaigole8146
@shilabaigole8146 9 месяцев назад
खूप छान माऊली छत्रपती शिवराय आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहेत आपण गायलेली गाणी खुपच छान आहेत 🙏🔱👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩
@shobhapatil5741
@shobhapatil5741 3 года назад
खुप छान आवाज 🙏🙏👍👍
@rahulsalunkhe1643
@rahulsalunkhe1643 3 года назад
👍👍लय भारी 🙏🏻🙏🏻
@suvarnashevade7486
@suvarnashevade7486 3 года назад
खूप छान
@ganeshhingane2020
@ganeshhingane2020 3 года назад
Very nice. Jay shivray
@Lion-emperor
@Lion-emperor 2 года назад
अप्रतिम सर
@vrushabhghodvinde9197
@vrushabhghodvinde9197 Год назад
🚩🚩🚩🚩 अतिशय सुंदर 🚩🚩🚩
@sandiptawade418
@sandiptawade418 3 года назад
मन लागो रे मन लागो हा अभंग आहे काय तुमच्या कडे
@ganeshhabale2642
@ganeshhabale2642 3 года назад
Very nice 👌👌👌👌
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 года назад
सर छान समजावलय त्या मुळे पटकन बसले खूप छान वाटत धन्यवाद सर नमस्कार
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 года назад
chat.whatsapp.com/GWIrINMQFsPJDnXUMsi0Lb
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Год назад
जय शिवछत्रपतीची गोड आवाज सुंदर गायलेआहे🌹🌹🌹🌹🌹👌👌
@nileshbhoir5766
@nileshbhoir5766 9 месяцев назад
हर हर महादेव
@prushottamdandge9908
@prushottamdandge9908 Год назад
जय शिवाजी
@anilc26
@anilc26 3 года назад
खुप छान तूमचे अभंग ऐकुन मी सुध्दा भजन गायनाचा सराव करतो धन्यवाद
@nihanggawade561
@nihanggawade561 3 года назад
Very good sir must
@sanjanabonde9044
@sanjanabonde9044 3 года назад
Very nice sar
@papujadav6961
@papujadav6961 3 года назад
एक नंबर आवाज
@dnyaneshwarkukade1214
@dnyaneshwarkukade1214 3 года назад
Sar khoob Jaan
@dnyaneshwarkukade1214
@dnyaneshwarkukade1214 3 года назад
Jay Shivaji jay bhawani
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 года назад
धन्यवाद सर अगोदर च ग्रुप जॉईन केला आहे
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 года назад
Ok
@sanjayshinde2577
@sanjayshinde2577 3 года назад
खूप सुंदर माऊली
@ashokjadhav2347
@ashokjadhav2347 2 года назад
गुरूजी मला देहाची तिजोरी आणि हिचं आमुची प्रार्थना नोटशन धा
@sanjayparab136
@sanjayparab136 3 года назад
गवळण- गड्यांनो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला नोटेशन पाठवा
@aparnamhatre7894
@aparnamhatre7894 3 года назад
Nice
@ashokjadhav2347
@ashokjadhav2347 2 года назад
गुरूजी आपण वाजवून खूपच छान गायले आहे गुरूजी आपण नेहमीच सोप्या भाषेत शीकवता उद्या शिव जयंतीनिमित्त मला आपल्या नोटेशन चा फायदा होत आहे धन्यवाद गुरूजी आपली बोटें बगून वाजवू शकतो आपल्या शिकवण्याचा फायदा झाला आहे शिव जयंतीनिमित्त हार्दिकहार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र
@shubhamkambli7535
@shubhamkambli7535 3 года назад
पंढरी ये नगरी अंभग च नोटशेन दया dada
@vimalwaghmare6267
@vimalwaghmare6267 2 года назад
👍👍 🌹🙏🙏🌹 🚩🚩
@laxmanbondre7669
@laxmanbondre7669 3 года назад
Mauli, khupach chhan jay shivaray
@bhanudasramole
@bhanudasramole 3 года назад
आदरणीय माऊली, विनम्र अभिवादन राजे शिवछत्रपतींची स्तुती अतिशय गोड आवाजात सुंदर सादरीकरण, *खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
@omranestatus8213
@omranestatus8213 3 года назад
❤️❤️
@shubhamkelaskar0428
@shubhamkelaskar0428 3 года назад
Sir please....Marun ghodyala tach nighala shivba majha raja cha video kara plzzzzz.....
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 года назад
नक्की देतो
@prakash1_
@prakash1_ 2 года назад
🎵🎼🎧😍🙏
@sadhanavatrak8007
@sadhanavatrak8007 2 года назад
सुंदर
@yash__creations...1713
@yash__creations...1713 2 года назад
He hindu narsimha prabo shivaji Raja on harmonium notes please sir under 2 days
@vishuusutar
@vishuusutar 3 года назад
धन्यवाद माऊली......मनापासून आभार
@shankarnavle4125
@shankarnavle4125 3 года назад
सुंदर माऊली
@shaileshpawar7846
@shaileshpawar7846 8 месяцев назад
😊😊🙏🙏🚩🚩
@Krushibhushan.
@Krushibhushan. 3 года назад
Zakkas guru
@rajkumarjadhav3597
@rajkumarjadhav3597 3 года назад
Khupa Chan povada gayala sir notisation sudha khupachan
@vijaykhade7883
@vijaykhade7883 3 года назад
म्हलारी पिवळा झाला हळद लागली बाणाईला
@amolranaware332
@amolranaware332 3 года назад
जय शिवराय
@sangitaBhalerao-js4hk
@sangitaBhalerao-js4hk 3 года назад
खुप सुंदर चाल धन्यवाद सर 🚩🚩🚩जय शिवराय...🚩🚩
@roshandadmal8682
@roshandadmal8682 Год назад
Sir aamhala harmoniyam che pustak pahijet
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 Год назад
7030434051 वर आपला अड्रेस व्हाट्स up करा
@nitinrashivate6482
@nitinrashivate6482 3 года назад
Jay shivaray khup chan mauli
@omkarpethade9295
@omkarpethade9295 3 года назад
अप्रतिम, s. जय शिवसमर्थ योगी ताण्डव धारी
@Gavdeviprasadik2221
@Gavdeviprasadik2221 Год назад
Sir मारून घोड्याला टाच निघाला शिवबा माझा राजा ya ganyacha notation upload krana please
@nileshthite101
@nileshthite101 3 года назад
Manacha mujra
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 года назад
खूप छान सर जय शिवराय नमस्कार सर
@स्वरांजलीमाऊली
जय जीजाऊ! जय शिवराय! खुप छान सादरीकरण धन्यवाद माऊली
@bapudhuri9997
@bapudhuri9997 3 года назад
खूप सुंदर माऊली, छत्रपती शिवराय आपले आराध्य दैवत आहे, त्यांचे गुणगान जेवढे गाऊ तेवढे कमीच आहे, खूप दिवसांनी आपली भेट झाली , धन्यवाद माऊली💐💐💐
@shobhapatil5741
@shobhapatil5741 3 года назад
नोटिशेन पण टाका
@gumphakhedkar1159
@gumphakhedkar1159 3 года назад
👌🙏🙏🏻 अप्रतिम पोवाडा खूप दिवसांनी माऊली बरं वाटलं . महाराजांच्या पोवाड्यानी सुरवात.असच आमच्यासोबत रहा.अभारी,🙏🙏
@yogeshnagap8957
@yogeshnagap8957 3 года назад
माऊली सुंदर 🙏 Clear voice perfection 🙏🙏🙏👌👌
@pandurangshelkeram
@pandurangshelkeram 3 года назад
खुपच छान सर जय शिवराय जय शिवाजी जय भवानी 😊 सर तुमाला मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🌷🌺🌺💐💐💐
@anandkharwade3233
@anandkharwade3233 3 года назад
chatrapati shivaji maharaj ki jay.Khup khup dhanyawad Sir apratim ganyach notation dilya baddal.
@parthloneofficial6220
@parthloneofficial6220 3 года назад
Sir, खूपच छान आणि धन्यवाद सुद्धा पोवाडा दिल्याबद्धल 🙏👌👌
@sudhakarpawar1657
@sudhakarpawar1657 3 года назад
एकदम कडक वीर रस.धन्यवाद.
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 3 года назад
फारच सुंदर कल्पेशजी. चैतन्य निर्माण केले तुम्ही. धन्यवाद देवा.
@vilaskadam5134
@vilaskadam5134 3 года назад
Sundar sar tribhuvani aami vaibhavache dhani notesan kada
@vedbhajanache-5608
@vedbhajanache-5608 3 года назад
खुप छान 👌👌👌👌
@amirpalye2815
@amirpalye2815 3 года назад
वा .. वां.. खूप सुंदर सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@bhauraokale6903
@bhauraokale6903 3 года назад
🙏🙏सर 🙏🙏वा वा सर अति सुंदर प्रस्तुति
@asavarichavan2124
@asavarichavan2124 3 года назад
या गीताच्या नोटेशनची खूप प्रतीक्षा पाहिली, अन् आज आपल्या रूपाने ती पूर्ण झाली thanks a lot . छान मार्गदर्शन व प्रस्तुतीकरण
@ganeshtathurkar9606
@ganeshtathurkar9606 3 года назад
thanks,सुंदर पोवाडा
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 3 года назад
वाव खूपच छान सादरीकरण केले आहे धन्यवाद सर पुणे येथून राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी 👍👍🙏🙏👍👍
@vedantsagar8971
@vedantsagar8971 3 года назад
वॉव बहुत बढ़िया.. .. शिवरायांना मुजरा सर आपणास नमस्कार...
@SK-qn2js
@SK-qn2js 3 года назад
जय शिवराय सर
@shreeramsamarth3157
@shreeramsamarth3157 3 года назад
जय शिवराय👍
@lofichadii
@lofichadii 3 года назад
जगदंब🚩
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 3 года назад
जय शिवराय 🙏 जय जिजाई 🙏🙏खुप सुंदर गाईल ऐकताना प्रत्येक लाइन मध्ये शिवराय चे पराक्रम डोळ्यासमोर उभे राहिले
@nileshmhamunkar2512
@nileshmhamunkar2512 3 года назад
खूप छान मस्त आवाज गोड खूप छान नोटेशन देता त्या बद्दल आपले खूप खूप आभारी आहोत !! रामकृष्ण हरि !!
@s.r.parkhe5911
@s.r.parkhe5911 3 года назад
मस्तच. सर. धन्यवाद
@pratikshagharat438
@pratikshagharat438 3 года назад
Khup chan 👌👌🙏🙏
@urmilabagate1681
@urmilabagate1681 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹 Sundar mast 👌🏻👍🏻👍🏻
@urmilabagate1681
@urmilabagate1681 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹 🌹 Sundar 👍🏻👍🏻
@saritajambhale7231
@saritajambhale7231 3 года назад
सर आम्ही पण ह्याच चालीवर हा पोवाडा गातो👍👍🙏🙏मस्तच आवाज सुंदर
@bapusanas7910
@bapusanas7910 3 года назад
खुप छान सर पोवाड्याच नोटेशन दिल्याबद्दल शतश आभारी आहे असेच अजुनही पोवाड्यांच नोटेशन द्या महारांजांचे गुनगान गाईले जाईल तेवढे कमीच आहे ...... तुम्हाला सादर प्रणाम जय हरी
@श्रद्धासबुरी-ष4त
साई राम माऊलि🎹☑️🆗जेय हारि
@santoshkanse9949
@santoshkanse9949 3 года назад
Khup chan🙏🙏🙏🙏
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 3 года назад
गुरूदेव, खूप दिवसांनी आपला आवाज ऐकून आनंद झाला. शिवरायांचा पोवाडा खूप छान. आपल्या नसानसात शिवाजी भरलेला आहे. गडांचे ट्रेक करून छत्रपतींना आपण स्वतः च्या ह्रदयात जागा दिली आहे. खरंच आदरयुक्त नमस्कार.
@kalpeshjadhav1986
@kalpeshjadhav1986 3 года назад
धन्यवाद माऊली
@rajaramwaydande4017
@rajaramwaydande4017 2 года назад
verynice
@sunilmhatre8777
@sunilmhatre8777 3 года назад
नमस्कार सर ,खूप छान 👌👌👌👌👌महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अप्रतिम गीताचे गायन आणि नोटेशन दिल्याबद्धल खूप खूप धन्यवाद सर 👍👍👍👍👍अशीच स्फुर्ती गीते आणि देशभक्तीपर गीते मिळावी ही नम्र विनंती ,सर कोळी ठेका rhydam अपलोड करा ,आपल्या गायन आणि नोटेशनमुळे नवीन शिकणारना एक नवीन ऊर्जा मिळते ,खूप खूप धन्यवाद सर 👌👌👌👌👌
@swadatta
@swadatta 3 года назад
Jabardast Sir
@anilbhoir.367
@anilbhoir.367 3 года назад
अतिशय सुंदर👍
@ajitgole9830
@ajitgole9830 3 года назад
Apratim Sir
@purushottamganpatsurankar8907
@purushottamganpatsurankar8907 3 года назад
Nice soung
@anantabhoir1305
@anantabhoir1305 3 года назад
Sir mla powada lihun pahije
@mukundkale4213
@mukundkale4213 3 года назад
खूप छान, एकच राजा येथे जन्माला शिवनेरी..... नोटेशन मिळाली तर....
@sakshishivkar7667
@sakshishivkar7667 3 года назад
सर , कन्हैया लागला तुझा रे छंद मला ... ही नोटेशन पाहिजे please video banva hya gavlanichi
@truptigholap382
@truptigholap382 3 года назад
👌👌👌🙏🙏
@vinodchaudhari377
@vinodchaudhari377 3 года назад
🙏
@sharadmadage1565
@sharadmadage1565 3 года назад
Nice👍🙏
@marvellitegaming1793
@marvellitegaming1793 3 года назад
😍😍😍
@mahadevrane2769
@mahadevrane2769 3 года назад
धन्यवाद माऊली ........मनापासुन आभार
@आईताजुबाईप्रसन्न
Very nice 👌👌👌
Далее
У БЕЛКИ ПОЯВИЛИСЬ КОТЯТА#cat
00:20
THEY'RE EATING THE DOGS DANCE REMIX!
00:10
Просмотров 164 тыс.
Признавайтесь, кто его смыл?
00:54
UGAVALA TARA POWADA SING BY KRUSHNA BUVA DESHMUKH
5:05
У БЕЛКИ ПОЯВИЛИСЬ КОТЯТА#cat
00:20