Тёмный

उगविल्या गुंती|ऐशा मागे नेनो किती||अप्रतिम चिंतन|गुरुवर्य राऊत बाबा| 

Jay Shree Radhe Film's
Подписаться 13 тыс.
Просмотров 4,8 тыс.
50% 1

#Jay Shree Radhe Film's
#rautbaba #rambhaummaharajraut
#rautbaba
#rambhaummaharajraut
#rautbaba
#rautbaba rambhaummaharajraut
#rautbaba
गुरुवर्य गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा|Rambhau Maharaj |Raut Baba| Pravachan|kirtan|chaturmas in pandharpur|चातुर्मासातील प्रवचन सेवा|पंढरपूर|किर्तन||Pravachan
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी #@Jay Shree Radhe Film's
गुरुवर्य गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा|Rambhau Maharaj |Raut Baba| Pravachan|kirtan|chaturmas in pandharpur|चातुर्मासातील प्रवचन सेवा|पंढरपूर|किर्तन||Pravachan
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते.
वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे.
अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले. [१] गोव्यात जीवन्मुक्त महाराजांनी पोर्तुगीजविरुद्ध कीर्तानातून क्रांती केली.
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संकीर्तन,नामसंकीर्तन,कथा संकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संस्कृृत शद्बावरुन कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे. कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात.
असेच आमचे गुरुवर्य गाथामुर्ती राऊत बाबा, मानधन न घेता संत तुकोबाराय यांचे विचार महाराष्ट्र भर मांडले आणि समाज परमार्थाकडे वळवला,अशा महात्म्यास कोटी कोटी दंडवत.
"जय श्री राधे"🙏 महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले. [१] गोव्यात जीवन्मुक्त महाराजांनी पोर्तुगीजविरुद्ध कीर्तानातून क्रांती केली.
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
गीतेत नवविधा भक्तीत कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे.नऊ प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे.कीर्तनाचे गुण संकीर्तन,नामसंकीर्तन,कथा संकीर्तन असे विविध प्रकार आहेत.'कीर्त'या संस्कृृत शद्बावरुन कीर्तन हा शब्द आला आहे.(भगवतगीता) भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाला तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. महाराजांनी मानधन घेवू नये.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद्‌ भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे. कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात.
असेच आमचे गुरुवर्य गाथामुर्ती राऊत बाबा, मानधन न घेता संत तुकोबाराय यांचे विचार महाराष्ट्र भर मांडले आणि समाज परमार्थाकडे वळवला,अशा महात्म्यास कोटी कोटी दंडवत.
"जय श्री राधे"🙏

Опубликовано:

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@studentoflife7135
@studentoflife7135 2 года назад
रामकृष्ण हरि श्रीविठ्ठल
@kisanaatole6562
@kisanaatole6562 2 года назад
जय गुरुदेव
@raosahebmohite4229
@raosahebmohite4229 2 года назад
जय हारी मावली
@annasahebrothe5207
@annasahebrothe5207 2 года назад
जय हरी बाबा🙏🙏
@जयभोले-श5य
@जयभोले-श5य 2 года назад
Jay bhole
@sunandadate5759
@sunandadate5759 2 года назад
जय जय ज्ञानेश्वर महाराज🙏 जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏
@jayashrimetangale3611
@jayashrimetangale3611 2 года назад
🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@bhartimondle4949
@bhartimondle4949 2 года назад
Jay shree radhe radhe 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@arunkolhe2325
@arunkolhe2325 2 года назад
Jay muktai mauli
@shankargore5794
@shankargore5794 2 года назад
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे सहर्ष स्वागत
@Rautbabaofficial
@Rautbabaofficial 2 года назад
श्री राधे या चॅनल चे मालक कोण आहेत? आणि तुम्ही आश्रम चे कीर्तन परवानगी शिवाय कसे काय अपलोड करत आहात कृपया आश्रम च्या सोशल मिडिया टीम सी संपर्क सध्या 🙏🏻
@jayshreeradhefilms9729
@jayshreeradhefilms9729 2 года назад
राम कृष्ण हरी 🙏🏼
@jayshreeradhefilms9729
@jayshreeradhefilms9729 2 года назад
गुरुवर्य बाबांकडे 2009 च्या चातुर्मास मध्ये होतो माऊली 🙏🏼आणि आपल्या दिंडी मध्ये दरवर्षी असतो. गुरुवर्य सुदाम बाबा, पद्माकर बाबा, गोपाळ बाबा, स्वप्नील बाबा ही सर्व मंडळी आमच्या साठी आदरणीय वंदनीय आहेत विठ्ठल आश्रम चा एक सदस्य हा जीव आहे... जय हरी
@Rautbabaofficial
@Rautbabaofficial 2 года назад
अहो माऊली तुम्ही सदस्य आहात म्हणजे तुम्ही आश्रमाच्या नियमाच्या विरूध्द चालणार का
@Rautbabaofficial
@Rautbabaofficial 2 года назад
आम्हाला जे काम आश्रमासाठी करतोय त्या मध्ये प्रत्येक आश्रम परिवारातील भक्तांनी मदत केली पाहिजे तुम्ही के कुणी ही असाल आत्ता पर्यंत तुम्हाला कुणी मनाई केली नाही पण आत्ता आश्रमाची मिडिया टीम आहे जे तुमच्या या कार्याला विरोध करत आहे
@Rautbabaofficial
@Rautbabaofficial 2 года назад
आपण आश्रमाला सहकार्य करावे आपण आश्रमाचे भक्त आहात म्हणून तुम्हाला बार बार समजवण्याचा येत आहे नाहीतर आम्हाला विनाकारण सायबर क्राईम करावा लागेल
Далее
Outsmarted 😂
00:20
Просмотров 2,3 млн
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16