Тёмный
No video :(

उत्तरसाठी भाजपकडे बरेच उमेदवार; कृष्णराज महाडिकसुद्धा इच्छुक; धनंजय महाडिकांचा खुलासा 

Tarun Bharat News
Подписаться 458 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

#TarunBharat #marathiNews #dhananjaymahadik #krishmahadik #vidhansabhaelection2024 #kolhapur #election #bjp
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@Dipeshoswal
@Dipeshoswal Месяц назад
उत्तर मधून कृष्णराज दक्षिण मधून अंमल महाडिक तुम्ही राज्यसभा खासदार भाजपच्या बाकीच्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचला महेश जाधव राहुल चिक्कोडे तुम्ही काय करणार
@dadapatil6049
@dadapatil6049 Месяц назад
सगळी तिकडे जर घरात घेतली तर कार्यकर्त्यांनी काय तुमची उपडयची आहे
@VijayKamble-tj1qb
@VijayKamble-tj1qb Месяц назад
खरंच आहें राव सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी राजू लाटकर एकच
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
मग बंटी पाटीलच्या घरात काय स्वता बंटी आमदार विधानपरिषदेचा पुतण्या दक्षिणचा आमदार मग बाकीच्यांनी काय येऊन अजिंक्य तारावर खरङत राहायची काय ती दिसत नाही का तुला घराणेशाही 😂😂🤣🤣
@sangramsinhchavan2846
@sangramsinhchavan2846 Месяц назад
काँग्रेस वर घराणेशाही म्हणून हा मुन्ना टीका करत होता महेश जाधव ,राहुल चिकोडे यांनी सतरंज्या उचालायच्या का ? कोल्हापूर भाजप हळूहळू महाडिक प्रायव्हेट ली कं होत आहे
@radheymaharathi1811
@radheymaharathi1811 Месяц назад
काय करा तुम्ही सगळे मतदारसंघात तुमच्या घरातील उमेदवार द्या आम्ही कार्यकर्ते वाजवतो टाळ😂
@wealthmillinvestments8526
@wealthmillinvestments8526 Месяц назад
पळून गेलेला राजेश आता तिकीट मिळायचे वांदे होणार तर
@mrunkown7944
@mrunkown7944 Месяц назад
Instagram vali public 😊😅
@ankitsawant7755
@ankitsawant7755 Месяц назад
अक्खा जिल्हा आता यांच्या नावावर करून टाका आणि बाकीचे 'तुम आगे बढो 'च्या घोषणा देत बसा
@jannisarmulla9432
@jannisarmulla9432 Месяц назад
😂😂
@jannisarmulla9432
@jannisarmulla9432 Месяц назад
😂😂
@user-gs5ys4in8j
@user-gs5ys4in8j Месяц назад
येणार तर बंटी साहेब यांच खणखनीत नाणच 100% नव्हे लाख टक्के
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
आरे तुमचा उपयोग बंटी व काँग्रेस फक्त मतासाठी करतोय हे कधी लक्षात येणार तुमच्या कालची विशाळगङ व गजापूर मधील घटना विसरला वाटत 🤣🤣🤦‍♂️🤦‍♂️
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS Месяц назад
​@@Skvambletaverompसगळी राजकारणी मतांसाठीच करत असतात
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
@@EMRAAN_SONGS त्यात जास्त काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिमांना फक्त मतासाठी वापर करतात हे मान्य करायलाच पाहिजे नाकारून चालणार नाही
@user-ke4oo9wq1x
@user-ke4oo9wq1x Месяц назад
​@@Skvambletaverompतुझा मोदी गू खायला पाकिस्तान ल गेला तेव्हा काय रे😂😂
@shubhamchougule2940
@shubhamchougule2940 Месяц назад
तुमच्या फडणवीस ला विधानपरिषद निवनुकितMIM च्या मुस्लीम आमदार यांचे मतदान चालतंय काय😂​@@Skvambletaveromp
@JamesBond-jl5vd
@JamesBond-jl5vd Месяц назад
Bounty patil❤❤❤
@SinghmP24
@SinghmP24 Месяц назад
पडन्यासाठी इच्छउक 😂😂
@AA-jx1nz
@AA-jx1nz Месяц назад
असं बोलूनच ही वाट लावून घेतली आहे दुसऱ्या संधी द्या
@mujibpatel987
@mujibpatel987 Месяц назад
मुन्ना शेठ ला राज्यसभा मधे पाटवला कारण कोल्हापुर मधे बीजेपी ला space milavi... जर विधान सभा ला दक्षिण + उत्तर मधे एक पण सीट आली नही तर शेठ पक्ष बदलू नका.... नेक्स्ट time मागुन एंट्री milnar nahi - राज्य सभा...
@sangramkamble2704
@sangramkamble2704 Месяц назад
अजून घरतलीच उमेदवार द्या
@santoshkale9837
@santoshkale9837 Месяц назад
Sagale yanchya gharat bakiche uchla satranjee, 8 vela yala satej patil yala haravl ahe 😂
@rajshigave1212
@rajshigave1212 Месяц назад
कामाचा माणूस फक्तं राजेश लाटकर.
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
विचारे माळ व सदर बझार फक्त 😂🤣
@user-xy5vm1hg5n
@user-xy5vm1hg5n Месяц назад
सामान्य माणसाला द्या संधी
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES Месяц назад
सगळे महाडिक च... दुसरे कोणी नाही का कोल्हापूर मध्ये
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आमदार तर फक्त राजेश क्षीरसागर साहेबच 👑🚩🏹💯✌
@Techmantra360
@Techmantra360 Месяц назад
विद्यमान महिला आमदार जयश्री जाधव यांचे सुद्धा कार्य चांगले आहे.. त्यांना परत एकदा संधी देतील सतेज पाटील असे वाटते..
@vikassawant6711
@vikassawant6711 Месяц назад
गोरगरिब, कष्टकरी.. सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या मनातलं उत्तर.. फक्त राजेश लाटकर
@sangramadiwal9836
@sangramadiwal9836 Месяц назад
कोल्हापूर उत्तर साठी २०२४ जनतेच्या मनातील उत्तर राजेश लाटकर साहेब ‘’कामाचा माणूस’’आमदार होणार
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@akshaysatpute6211
@akshaysatpute6211 Месяц назад
sagali pade gharatach ghya tumi khasdar porgyala aamdar kara bhau aamdar
@omkarbujone5997
@omkarbujone5997 Месяц назад
Waaawaaa I appreciate it , he wants every position land at his single door
@akshaysatpute6211
@akshaysatpute6211 Месяц назад
dalbadlu mahadik
@vishal0922
@vishal0922 Месяц назад
पराभव नक्की आहे मग
@aniketkore5031
@aniketkore5031 Месяц назад
Ani porga ky Vidhan sabhet blog kadhnar ka
@VijayKamble-tj1qb
@VijayKamble-tj1qb Месяц назад
राजू लाटकर एकच..........
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 Месяц назад
लाजा बाळगा. कोल्हापूर जिल्हात अनेक मंत्री झाले. पण कुणीही कोल्हापुर चा विकास केला नाही. यांच्या शिक्षण संस्थेत डिग्री पण नोकरीसाठी पोरं पुण्यात . कोल्हापूरात एक मोठी कंपनी आणली नाही. किंवा प्रयत्न सुद्धा नाही. फक्त न फक्त राजकारण . राजकारणात आपल्या मुलांची सोय करण्यात तेवढे पटाईत.
@santoshbhivate2979
@santoshbhivate2979 Месяц назад
ज्यावेळी भाजपा कोल्हापूर उत्तर मध्ये शुन्य होता तेव्हा पासून संघटन ते कार्यकर्ते ची बांधणी महेश जाधव यांनी केली आहे, आणि आज भाजपा वरीष्ठ नेते , मुळ भाजपा विसरून काम करत आहेत.. महेश जाधव यांनी यावेळी अन्याय सहन न करता लढाईत उतरावे @ सांगली लोकसभा निवडणुक विशाल पाटील हे उदाहरण आहे
@007Monty
@007Monty Месяц назад
King of king only Bunty ji ❤❤❤❤.....ha sagla kacra hahe
@jbm7164
@jbm7164 Месяц назад
nahi yet 😂😂😂
@ajinkyaahire1358
@ajinkyaahire1358 Месяц назад
उत्तरला पर्याय नवा,, आता राहुल चिकोडे हवा...
@omkarbujone5997
@omkarbujone5997 Месяц назад
थोडी पण लाज वाटत नाही हे बोलतांना
@abhijeetpatil2149
@abhijeetpatil2149 Месяц назад
Bunty patil yancha 1ch humki ekka Raju latkar saheb tumhala bas ahe
@VijayKamble-tj1qb
@VijayKamble-tj1qb Месяц назад
👍🏻👍🏻
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
🤣🤣🤣🤣🤣🤣
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
कोल्हापूरच भगव व खणखणीत उत्तर एकच कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024 👑🚩🏹💯✌
@varshachaudhari
@varshachaudhari Месяц назад
Krishnaraj Mahadik Yenar nivdun 100%
@user-wo9vl8jg5v
@user-wo9vl8jg5v Месяц назад
कोल्हापूर उत्तर च खणखणीत भगव उत्तर शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर साहेबच_2024 👑🚩🏹✌💯
@SinghmP24
@SinghmP24 Месяц назад
घरीच बसायचं
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Месяц назад
​@@SinghmP24शेट्ट घरी बसायच तु काय लवङ्या देवरशी हुतास काय काँग्रेसचा बाजार गुंङाळलाय 😂🤣
Далее
Modus males sekolah
00:14
Просмотров 9 млн
Modus males sekolah
00:14
Просмотров 9 млн